हि गोष्ट आहे. वास्तव सासू सासरे समजून घेतात पण सून कधीच समजून घेत नाही. स्वतः चे वय स्वतः कमी करू नका. ते मारायला टपलेले असतात. ऐकटे रहे, शांत व प्रसन्न आणि आनंदी रहा. त्यांच्यात राहू नये.
आपल्या मुली पण जर कोणाच्या सूना असतील तर त्यांना पण चांगले वागायला शिकवले पाहिजे..सतत मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये.. फक्त सूनाना नाव ठेवण्यात अर्थ नाही😢😢
मुलं व सूनेपासून वेगळे रहा. शांतिने व आनंदाने राहाल. नाहीतर लवकरच ते तुमचे राम नाम सत्य है l करायला कमी करणार नाहीत. स्वतःचे घर असेल तर त्यांना घराबाहेर हुसकून दया. आम्ही हि मरता मरता वाचलो. काळजी घ्यावी.
🙏ही कहाणी नाही तर वास्तविकता आहेअनुभव हिच खात्री!👌👌👍👍❤️❤️👏👏धन्यवाद!🙏💐🌹
आजकल च्या काही उन्मत्त मुलीना धडा शिकवणारी छान गोष्ट आहे। धन्यवाद ❤️
आजकाल. सुना. अशाच. वागतात. सासू बरोबर. सासूला. अजिबात. मन. सन्मान. देत. नाहीत. सासूला. सारखं. कमी. लेखात. तुमची. गोष्ट. फारच छान. आहे
फारच छान कथा आहे.🎉
खुप छान धन्यवाद मनातलं सगळं खुप छान सुना सर्व असल्याचं असतात
Very nice .❤❤🌸🌸🙌🙌
खूप छान आहे कथा देव करो सर्व सुनांना चांगली बुद्धी देवो ❤❤🙏🙏
खूपछान
गोष्ट छान ahe. मुलाची भूमिका खूप महत्वाची असते. पत्येक मुलाने योग्य वेळी आई वडिलांसाठी अशी भूमिका घ्यायला हवी तरच मुलींचा उन्मात्तपणा कमी होईल.
ज्या सुनांच्या आया जरा काही झाले की ये माहेरी असे म्हणतात त्यांना पहीले मातित घालावे 😅
आई ने जर मुलीच्या संसारात ढवळा ढवळ केली नाही तरच मुली सासरी रुळतील कितीही शिकल तरी संस्कार नसतील तर काही होणार नाही
Khupach changli mahiti milali
खुपच छान कथा आहे ❤❤
Kharch ajchya suna ashach vagtat
Khup chan mahiti
बरोबरच आहे खूप छान आहे असं समजून घ्यायला पाहिजे तेव्हा
हि गोष्ट आहे. वास्तव सासू सासरे समजून घेतात पण सून कधीच समजून घेत नाही. स्वतः चे वय स्वतः कमी करू नका. ते मारायला टपलेले असतात. ऐकटे रहे, शांत व प्रसन्न आणि आनंदी रहा. त्यांच्यात राहू नये.
Khupch chan story
हल्ली सगळे मुलगे बायकोची बाजू घेतात मग अयाना गप्प बसण्या खेरीज दुसरा काय मार्ग. शक्य तितक्या लौकर मुलांना लग्न झाल्यावर वेगळं राहायला परवानगी द्यावी
सासुचं मन मोठं असलं की मुलाला सुख लागतं
Khup.sunder.story❤
Katha khupch chhan
आईच्या घरूनच हे संस्कार घेऊन आलं पाहिजे
बरोबर
गोष्ट खूप छान व उद्बोधक विटली😊
मुलगा च जर बायको ची बाजू घेऊन आई ला उलट बोलत असेल तर.....
अतिशय प्रेरणादायक ❤❤❤
खुप छान आहे 🎉🎉🎉🎉
खूपच छ❤❤ान गोष्ट आहे
Khup Chan sotei
कथा खुप सुंदर आहे.कारण मुलाला आईची किंमत व काळ्जी कळत आहे.बायकोची चुक समजते.
माझ्या घरी पण असचआ
Katha khup chan hoti
Mast story I like story🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Ajchya kaliyugatli hi Satya paristhiti ahe katha khoop chan ahe🙏
पण सासू त्रास देते असेल तर सुनेची लायकी काढत असेल खोटे नाटे आरोप करत असेल तर
खुपच छान गोष्ट आहे
गोष्टी कधीही छानच असतात. जीवनाचे वास्तव वेगळे असते. अनुभव आल्यावरच समजते.
माझ्या घरातील गोष्टी आहे
🎉🎉😊
आईचीच शिकवणं संस्कार देणारीच असावी.कारण ती पण कोणाची तरी सासू असते.
खूप छान
खुप छान 👌🏼👌🏼👌🏼
🎉👍
Bayka ratrela bed room medhy aei bedel bedkvtat v mul apleypasun duravly jatat
Jar sasu nanand chukichi vagat asel tar kay karayche te pan sanga na sarv muli vait astat ka ?
अगदी खरे आहे खूप छान गोष्ट आहे
Chan ahe katha
Khup chan
Khub chan gost aahe
छान!
खूप छान गोष्ट आहे❤❤❤❤
Khoop sunder katha age
आपल्या मुली पण जर कोणाच्या सूना असतील तर त्यांना पण चांगले वागायला शिकवले पाहिजे..सतत मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये.. फक्त सूनाना नाव ठेवण्यात अर्थ नाही😢😢
खूपच छान सून अशीच असते
आजचे वास्तव आहे. माझ्याकडे अगदी अगदी असंच घडलं आहे.
धन्यवाद.
मुलं व सूनेपासून वेगळे रहा. शांतिने व आनंदाने राहाल. नाहीतर लवकरच ते तुमचे राम नाम सत्य है l करायला कमी करणार नाहीत. स्वतःचे घर असेल तर त्यांना घराबाहेर हुसकून दया. आम्ही हि मरता मरता वाचलो. काळजी घ्यावी.
😊
🙏🚩👌👌
Chan aahe
Chan ahe
❤
मुलगा बायकोच ऐकून आईला उलट बोलत असेल अपमान करत असेल तर
😂😂😂😂असे फक्त गोष्टी त होते.
Lagnaneter aple mul.aple rahet nahe tai yala karnebut aply mul astat
Chan story radhika dhada shikali bara jhale
Ajj kaal mulga aai changali asali tari baykochi baju gheto
Ho pan mulgahi kahi n bolta jar sunechech eikat asel tar
Suna sasula tras dele tara sasu sunela tras dele paheje
जय शनिदेव महाराज
Khup chan story ❤❤
खूपच छान गोष्ट आहे.
खूप सुंदर
खुप खुप छान आहे हे गोष्ट
खूप छान गोष्ट आहे
खुपच छान गोष्ट आहे
खूप छान गोष्ट आहे.