प्रविण तरडे सर moive अप्रतिम आहे. शब्दच सुचत नाहीत o ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या नंतर पुढे त्याचे काय झाले हे खूप मस्त दाखवले आहे. एका मुलाच न. बापाच प्रेम पहाताना डोळ्यातुन पाणी आल राव 😭😢 गाणी पन छान आहेत. प्रत्येकाने हा सिनेमा पहावा. 😊🙏
Pravin Tarde sir you are a gem! People like you are so inspirational nd talented. I've seen Mulshi Patern twice nd hats off to your cinema. Keep up the good work nd best wishes for Deol band 2 nd future projects. Aarararara.... . Khatarnak
Abp माझा चा जो anchor म्हणत होता की गुन्हेगारीला चालना देणारा चित्रपट आहे त्याला प्रवीण तरडे नि बैल लावला आणि जोडीने तोही नांगरा सकट........ आरा रा रा रा रा खतरनाक..............
प्रवीण सर खूप मस्त चित्रपट बनवला आहे तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे कमी पैसे मध्ये जमिनी घेतल्या आज त्यांच्याकडे काहीच नाहीये शेतीचे होण्यासाठी खूप अप्रतिम काम केला आहे सर्वांनी चित्रपट तुम्ही आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
खरं वास्तव मांडलं आहे आपण प्रवीण सर काळ्यामातीला विकून गाड्या, बंगले , हातात सोन घालून फिरणे आणि दुसरं म्हणजे दोन भावाचा नात नाही राहील, बहीण सुद्धा भावाला ओवळ्याला दिवाळीला येत नाही अश्या सुद्धा घटना आहेत
Good to see development of such constructive entertainment in Marathi movies. No stress on skin show songs and h**s**t of that type....Great efforts keep it up!!
Sampurna video baghitatlya var samjala nakki pravin la kay mhanaycha hota👍🏻 Great vision Very positive attitude Thanks for making this movie We support you😀
साहेब! Development नंतर जो आपल्या माणसाकडे जो पैसा येतो तो जपून ठेवावा. आणि थोड्या दिवस कुठल्या तरी मारवाडी माणसाकडे कामाला रहावे. व त्यांच्याकडून आपण शिकावे पैसे कुठे लावावे.
ज्या मुलाने पॉकेट मध्ये ठेवलेला फोटो तो सिन कडक आहे भाईगिरीच्या नादाला कोन लागनार नाही
प्रविण तरडे सर moive अप्रतिम आहे. शब्दच सुचत नाहीत o ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या नंतर पुढे त्याचे काय झाले हे खूप मस्त दाखवले आहे. एका मुलाच न. बापाच प्रेम पहाताना डोळ्यातुन पाणी आल राव 😭😢 गाणी पन छान आहेत. प्रत्येकाने हा सिनेमा पहावा. 😊🙏
Pravin Tarde sir you are a gem! People like you are so inspirational nd talented. I've seen Mulshi Patern twice nd hats off to your cinema. Keep up the good work nd best wishes for Deol band 2 nd future projects. Aarararara.... .
Khatarnak
Abp माझा चा जो anchor म्हणत होता की गुन्हेगारीला चालना देणारा चित्रपट आहे त्याला प्रवीण तरडे नि बैल लावला आणि जोडीने तोही नांगरा सकट........
आरा रा रा रा रा खतरनाक..............
Kon to BJP MAJHA ka...?
साहेब तुम्ही चांगला विषय मांडला आहे.
सर आणखी पाच वर्षांनंतर ज्याच्याजवळ जास्त प्रमाणात शेती तोच राजा असेल.
शेती विकायची नसती राखायची असते
प्रविन तरळे सर आपले सर्वच पिक्चर खुप सुंदर आहेत आम्ही मुळशी पॅटर्न पहिला शो
पाहिला अप्रतिम मुव्ही
सकाळ चे आभार आणि प्रविण सर खूप चांगले व्यक्तिमत्व आहे अणि योग्य धडा देणारा सिनेमा हा आहे उत्तम सिनेमा
आपण आज पैसा आला की गाड्यांवर व बंगल्यावर व सोन्यावर आणि ऐशोरामात घालवतो व पाच वर्षांत आपला संपूर्ण पैसा संपल्यावर आपण कंपनीत वाँचमन म्हणून काम करतो.
प्रवीण सर खूप मस्त चित्रपट बनवला आहे तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे कमी पैसे मध्ये जमिनी घेतल्या आज त्यांच्याकडे काहीच नाहीये शेतीचे होण्यासाठी खूप अप्रतिम काम केला आहे सर्वांनी चित्रपट तुम्ही आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
अप्रतिम प्रविणदादा, खुपच छान काम चालू आहे तुमचे. तुम्हाला फुल सपोर्ट.
काय पोटतिडकीने तुम्ही विषय मांडला आहे सर.... Hats off to you
प्रवीण तरडे तुम्हांला
मानांचा मुजरां सत्यं परिस्थिती तुम्हीं दाखंवली आहे असेच पिच्चंर यांपुढे काढांवेत ही नम्रं विनंती !
1 नंबर आहे फिल्म प्रवीण तरडे यांना सलाम आहे.मुळशी पॅटर्न नादच खुळा खतरनाक
Khup chan Dada... Cold storage, partnership in Toll, amazing thoughts.
चिञपट चांगला आहे तरडे साहेब जय भिम ☝ जय शिवराय
Salute all actors for their acting, superrrrrrrrrrrrrr like
खरं वास्तव मांडलं आहे आपण प्रवीण सर काळ्यामातीला विकून गाड्या, बंगले , हातात सोन घालून फिरणे आणि दुसरं म्हणजे दोन भावाचा नात नाही राहील, बहीण सुद्धा भावाला ओवळ्याला दिवाळीला येत नाही अश्या सुद्धा घटना आहेत
अभिमान आहे लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे सरांचा...
मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन !
प्रवीण सर तुम्ही किंग आहात 1न काम सामाजीक काम विषय हार्डच
Great thoughts Pravin Sir.....I am also a son of a farmer.....we supported your thoughts👍
Good to see development of such constructive entertainment in Marathi movies. No stress on skin show songs and h**s**t of that type....Great efforts keep it up!!
आज जमिनी विकून मजा करतात आणि जि जमीन विकली तिथं उभी असलेल्या इमारती मध्ये दूध घालतात,watchman होतात. ह्या चित्रपटा मध्ये मस्त दाखवलेलं आहे
Navi Mumbai mde he me pahil ahe
Khupchhhh bhariiii 1 number Praveen sir actor perfect ghetlet mastttchhhh movie love u sir..
शेती विकायची नसते.... जपायची असते....
U r great sir. No 1 . movie. Marathi 1 no.movies
Sampurna video baghitatlya var samjala nakki pravin la kay mhanaycha hota👍🏻
Great vision Very positive attitude
Thanks for making this movie
We support you😀
khupch chan movie ahi pravin sir khup avdala movie
तरडे साहेब उत्तम मुलाखत दिली !
Best sir,we are with you.
Very truthful
खरच खूप छान movie आहे खरच माझा प्रविण सर यांना सलाम
great movie..प्रवीण तरडे sir ग्रेट 👍
लवासा पॅटर्न ला बैल लावलाच पाहिजे... जोडी न... आणि ते पण नांगरा सकट 👍👍👍
एकच वाक्यात सांगेल, १ नंबर सिनेमा
Koop chan vichare. 👏👏
Right 👍👌👌 दादा
आतमहत्या हा प्रश्न नाही ...........shetkryani काढलेलं सोलूशन आहे ....wa......prvin sir
Ekdam barobar bhava samruddiche baryapaike paishe miltahet lokanna.
Ek no Pravin sir , tumhi kharch MH la milalela Hira ahet
Mast ani jabardast movie ahe sarvani paha
कोल्ड स्तोरेज चा विषय आपण काढलत त्यासाठी आपणही काहितरी केल पाहिजे आणि आपण करु शकतो
खुप छान माहीती दिली साहेब
Khup bhari movice ahe ...verry nice
super duper hit movie....waiting for next movie
सिनेमा पाहून फार आनंद झाला मस्त मुवी
खूप छान मूवी आहे सर
प्रवीण सर 1नं director we r with u sir🙂😎😎😎
1no movie ahe mulshi pattern खतरनाक.......
king Pravin trade
असा सिनेमा मराठी industry मधे होने नाहि
बरोबर आहे सर तुमच खरच खुप छान पिच्चर
साहेब! Development नंतर जो आपल्या माणसाकडे जो पैसा येतो तो जपून ठेवावा.
आणि थोड्या दिवस कुठल्या तरी मारवाडी माणसाकडे कामाला रहावे. व त्यांच्याकडून आपण शिकावे पैसे कुठे लावावे.
@pravin tarade saheb hat's off to you. You are real hero to me.
U r great sir......Marathi mansala adar ahe tumcha......
Sagle show full.....Great👍👍👍
Khup mast movie aahe
I salute u sir
movie tr ek no ahe ....ani tumach bolan pn khup mast ahe ...sir
Next pattern Reti pattern.....1 no. Asanrch tyachi reality mulshi pattern pekshya bhayanak aahe
Movie 1ch no aahe pravin bhava..:)
Mulshi patern2 lvkar kara plzz
Dada picture ekdum kadak ahe
Om bhutkar new superstar is born
Wa parvin sirrr....pahile director aahe je khup spstha bolae...
Mulshi taluka also given intelectual like PRAVIN TARADE
HATS OFF TO HIM
Salute Sir Tumhala......👌👌👏👏
अप्रतिम मुलाखत सर .अप्रतिम सिनेमा
एकदम छान सर
Mastach 🙏
We expect more such movies from you. Common people will support.
आ रा रा खतरनाक
सुपर हिट मूव्ही सर।।।।
कडक 👌👌💥
it s good to here from pravin bhau that farmer need to built cold storage... and if govt not built it than farmer should unite and make it
लई भारी राव... एक नंबर पिक्चर..
Arrrrr khatrnak picture...
U r real Hero..... Sheti vikaychi naste...Raakhaychi aste..
जबरदस्त भाऊ
1 no movie. Khatarnak
एक दम मस्त चित्रपट आहे.
Tula mi aaj pahilyanda aikla ani fulll impress zalo bhava....
Greeeat Pravin sir👍👍👍👍
सुंदर सिनेमा आहे.
Beautiful Movies
ek number bhau salutes to all
Ekch no movie ahe khup chan
Tarde Saheb Ek Dam Kadak.... Movie
खूप महत्वाच बोलला सर
Lay bhari movie
Aarararararararararar...........
Khatarnaak
Wow pravin sir mi fan zalo tumcha
Grat tarde saheb
real touch
Ararara khatrnak... Movies
You are great Sir
great sir move kadak zhalay
Whag mharasrhacha 1 no
Pravin ji zabardast cinema...
mast movie aahe .mi bagitla nice 1nO 😘 😍 😍 😍 😍 😍
Jababdaar ekdam kdak Tarde sir he khar aahe mi mulshikr
खूप छान फिल्म.......... अप्रतिम
I have goosebumps..superb film
खुपच सुंदर तरडे साहेब ...
1 no kaam kel sir tumi
Dada. Ekach no 1
Bhau mast....
एक नंबर साहेब