नवरात्रीनिमित्त सहज सुंदर देवीभजन... श्री मार्तंडमाणिक प्रभुंची पदे आणि श्री आनंदराजप्रभूंचा स्वरांजली हा दुग्धशर्करा योग आहे... श्री देवींच्या चित्रांचे संकलनही अत्युत्तम...समस्त वाद्यवृंदाचे आणि सहगायकांचे अभिनंदन...जय गुरू माणिक...
🙏कृपासिध्द दैवी आवाजातील देवी स्तुती ऐकून आत्मशांती लाभते. सिध्द लेखणीतून अवतरलेली देवी भजने अप्रतिम,अद्भुत.श्री मार्कांड महाराज, आनंदराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.अशीच देवीची सेवा आपल्याला कडून घडो आम्हा भक्तांना सिध्द लेखणीतून व सिध्द वाणीतून प्रकटलेली सिध्द,पावन पदे ऐकावयास मिळतील.अतिशय परमानंद मिळतो हि पदे ऐकताना .. 🙏👍👌🌹📿🚩🕉🪔
गुरू देव दत्त ❤ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤जय गणेश जय गगनगिरी ❤❤❤
हे पद श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात नवरात्रामध्ये छबिना पालखी वेळेस गोंधळी म्हणतात😍🙏🔱
गेल्या वर्षी या पदा वर टाळ वाजवला होता मी🙏😍
नवरात्रीनिमित्त सहज सुंदर देवीभजन...
श्री मार्तंडमाणिक प्रभुंची पदे आणि श्री आनंदराजप्रभूंचा स्वरांजली हा दुग्धशर्करा योग आहे... श्री देवींच्या चित्रांचे संकलनही अत्युत्तम...समस्त वाद्यवृंदाचे आणि सहगायकांचे अभिनंदन...जय गुरू माणिक...
किती वर्णू मी या सुवर्णा क्षणाला तुला अर्पितो अंबिके पुष्प माला....
अत्यंत सुंदर भजन ... जय गुरु माणिक श्री गुरु माणिक..🙏🙏🌸🌸
अप्रतिम खुप खुप सुंदर देवी स्तुती❤
खूप छान👌👌👌
जय गुरु माणिक 🙏🙏🙏🙏
🙏कृपासिध्द दैवी आवाजातील देवी स्तुती ऐकून आत्मशांती लाभते.
सिध्द लेखणीतून अवतरलेली देवी भजने अप्रतिम,अद्भुत.श्री मार्कांड महाराज, आनंदराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.अशीच देवीची सेवा आपल्याला कडून घडो आम्हा भक्तांना सिध्द लेखणीतून व सिध्द वाणीतून प्रकटलेली सिध्द,पावन पदे ऐकावयास मिळतील.अतिशय परमानंद मिळतो हि पदे ऐकताना ..
🙏👍👌🌹📿🚩🕉🪔
जय गुरू माणिक. शिवरात्री निम्मित seeking our Blessings श्रीजी . जय गुरू माणिक
Good devi bhajan. Jai guru manik .🙏🙏
Om Sairam 🙏 gurudevaya murthy thraya swaroopaya manik Prabhu maharajaya thava charanam sirasa namami manasa smarami🌺🌺🌺
जय गुरु माणिक ❗️🙏🏻🌹🌹
Shripad Shri vallbah narahari Dattatreya Digambara Vasudevanand Saraswati sadguru nath Krupa Kara 🙏🙏🙏
जगदम्ब ❤❤❤🙏🙏🙏
mind absorbing bhajan ...naman
🌹 Jai Tulja bhavani Aai 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
❤
Jai Guru Manikya Prabhu Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
5:25
జై గురు మాణిక్
Jai guru manik .🙏🙏👍
JAI GURU MANIK PRABHU Maharaj 🙏🙏🙏
Jai guru manik......Jai guru datta
श्री गुरुदेव दत्त
🎉
🙏🏼
Jai guru manik
❤️❤️❤️🙏
🙏🙏
❤️🙏🙏🙏❤️
🙏🙏
🙏🙏🙏