माझे रोज 4000-5000 कस काय होतात.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 37

  • @vmvlogs4151
    @vmvlogs4151 13 วันที่ผ่านมา +24

    भाई ओला उबेर एक चक्र आहे त्याच्या बिजनेस आहे रोज एवढा बिजनेस मिळेल याची खात्री नसते पाणी झालं तरी आणि विचार कर तुला ड्रायव्हिंग किती करावे लागते सिटी मध्ये 200 ते 300 किमी ही ड्रायव्हिंग आपण कंटिन्यू वर्षभर करू शकत नाही नंतर नंतर आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतत त्यामुळे मला वाटतं दुसरे एखादं स्किल शिकून ज्यामध्ये आपण बी ठीक राहू आणि आपण चांगलं राहील असे काहीतरी केलेले ठिक राहील किती पैसा कमावला आपली हेल्थ ठीक राहील तरच ठीक आहे ओला उभे कंपनीला तुमच्या कामाशी काहीही देणे घेणे नाही कितीही चलवा शेवटी त्यांचाच फायदा होईल

    • @SanjayBhavari
      @SanjayBhavari 13 วันที่ผ่านมา +3

      Ha nvin driver aahe tya mule maja yete hyala 😂

    • @vmvlogs4151
      @vmvlogs4151 12 วันที่ผ่านมา

      नवीन असू जुना आपलं प्रामाणिकपणाने सांग ना काम आहे ते सांगतोय आपण

    • @vmvlogs4151
      @vmvlogs4151 12 วันที่ผ่านมา +5

      आपल्या कष्टाच्या भरोशावर उभी राहून ओला उबेर करोडो रुपयांच्या गर्भश्रीमंत कंपन्या झालेली आहे अरे साधं पुण्यामध्ये कुठे ड्रायव्हरला फ्रेश व्हायला टॉयलेट ला जायला सुद्धा जागा नाही काम 24 तास करा अरे किती ड्रायव्हर मी अशी बघितली तर पाणी सुद्धा पीत नाही का तर त्यांना टॉयलेटला जावे लागेल म्हणून 😓😓

    • @SonalGore-gf1qd
      @SonalGore-gf1qd 12 วันที่ผ่านมา

      Right 👍

  • @रांगडा111
    @रांगडा111 13 วันที่ผ่านมา +7

    सुरुवातीला आम्ही खुप incentive कमावला. Ola uber यांची MBG स्कीम होती.Minimum Business Guarantee.10 ट्रिप 3100 , 13 ट्रीप 3500 . 13 ट्रिप मधे 2000 झाले तर वरचे 1500 कंपनी देतं होती. खुप पैसै छापले आम्ही. Eco गाडीवर लाख रुपये महिना करतं होतों. आता शेट सुद्धा शिल्लक राहत नाही 😂😂

  • @BANJARA1957Vlog
    @BANJARA1957Vlog 13 วันที่ผ่านมา +6

    जो उबर मध्ये गाडी चालवतो त्याला सगळं माहित असतं.

  • @sagarjadhav5335
    @sagarjadhav5335 11 วันที่ผ่านมา +2

    भावा रिक्षाचे पण भाडं मिळत नाही आता 4 व्हीलर ला काय मोठं मोठं सांगून काय फायदा नाही 1 दिवस धंदा होतो आणि लोक लगेच 5000×30=1,50,000/- काडली गाडी विकली गाडी 😅

  • @shekharbhise8232
    @shekharbhise8232 13 วันที่ผ่านมา +10

    खूप प्रामाणिक आहे हा..कष्ट पण खूप करतो..

    • @Rohitsuryavanshi9026
      @Rohitsuryavanshi9026 13 วันที่ผ่านมา +1

      Ani khar sangto je kahi asel te

    • @krushnattalekar683
      @krushnattalekar683 13 วันที่ผ่านมา +2

      होय आणि काय दडवत नाही

  • @govindchakane5333
    @govindchakane5333 13 วันที่ผ่านมา +2

    Ram Ram Bhau आभारी आहोत आशी माहिती सांगितली आहे आम्हला याचा काही उपयोग नाही आम्ही मालवाहतूक करतो टाटा एस ❤जय श्री राम 🎉🎉🎉

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 12 วันที่ผ่านมา +4

    भाऊ हा ईनसेंटिव प्रत्येक डारयवहर ला नसतो जो चांगले काम करतो उबर मध्ये त्यालाच मिळतो ईनसेंटिव 🙏

  • @sandipm9550
    @sandipm9550 13 วันที่ผ่านมา +4

    Hoka jar 4k- 5k hot aste tar lokani hech dhande kele aste 😂😂😂😂

  • @Dhruv_pande_
    @Dhruv_pande_ 13 วันที่ผ่านมา +1

    Aura Car la 70 hazar Per Month Padvadte ka 12 tasala

  • @CAPTAIN--SUJIT
    @CAPTAIN--SUJIT 13 วันที่ผ่านมา +2

    मी पण 3 महिने Uber च्या 18 ट्रीपा करत होतो.

  • @dhananjaypatil3954
    @dhananjaypatil3954 13 วันที่ผ่านมา

    Thank you Dada for good information

  • @CAPTAIN--SUJIT
    @CAPTAIN--SUJIT 13 วันที่ผ่านมา +3

    पण यामुळे गाडीचे खूप नुकसान होते.

  • @SunilDhotre-tz2ov
    @SunilDhotre-tz2ov 13 วันที่ผ่านมา +3

    भाऊ असे विडिओ काढूनच गाड्या वाढत चालल्या आहेत भाऊ 😢

    • @sandeepgavali9078
      @sandeepgavali9078 12 วันที่ผ่านมา +2

      आगदी खरं आहे

  • @rahulmahajan0007
    @rahulmahajan0007 13 วันที่ผ่านมา

    Bhau aaj daji na phone kela nhi video madhe kiti zale as..... 😂😂

  • @abhishektari9135
    @abhishektari9135 13 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला असली कोणतीही स्कीम नाही

  • @deepakghatake8423
    @deepakghatake8423 9 วันที่ผ่านมา +1

    किलोमिटर का नाही दाखवत तू

    • @vikasm1227
      @vikasm1227 4 วันที่ผ่านมา

      Correct ahe

  • @sagaragale2940
    @sagaragale2940 13 วันที่ผ่านมา +1

    Are bhau ajun barech lok video banvatat incentive plan navin nahi

  • @TubeUniversal
    @TubeUniversal 10 วันที่ผ่านมา

    Package ka ny karat bhauu tu ❤

  • @Classical_0001
    @Classical_0001 13 วันที่ผ่านมา

    First Comments Bro 🎉🎉❤

  • @swamisamartha6880
    @swamisamartha6880 12 วันที่ผ่านมา

    Bhai mla pan gadi lavachi ahe

  • @pranitashirke4400
    @pranitashirke4400 13 วันที่ผ่านมา

    Total KM dakhvayla ka ghabartos Shubham😂😂

  • @user-rn6wn1ov1q
    @user-rn6wn1ov1q 13 วันที่ผ่านมา

    Bhava tu city मध्ये evdi gadi chalvto जरा aram करत ja

  • @ShankarJadhav3216
    @ShankarJadhav3216 13 วันที่ผ่านมา

    उबर ला बोनस चालू आहे म्हणून होतो 5000 धंदा

  • @GaneshB99933
    @GaneshB99933 13 วันที่ผ่านมา

    जाळ अन धूर संगटच... धूरुळा केला राव तू तर

  • @GaneshB99933
    @GaneshB99933 13 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥💥💥

  • @ashishmorey8870
    @ashishmorey8870 10 วันที่ผ่านมา

    Hi

  • @tejasr9093
    @tejasr9093 12 วันที่ผ่านมา

    Tu vdo banav paise uber peksha youtube madhun tu jast kamavnar ...