जरासा पैसा बुद्धी ज्ञान आल्यानंतर आपण आपल्याला कधीच शहाणे समजू नये कारण आपल्यापेक्षा वयस्कर लोक ज्या पदावर बसलेले आहेत त्यांना गद समजायचं आणि आपण खूप शहाणे आहोत त्यावेळेस अशीच परिस्थिती होत असते
सर आपण आपली बोलायची पातळी सुधारा. आपण स्वताला येवढे मोठे समजू नका. जर आपण मोठे असता तर आपल्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने आजतागायत आपल्या समर्थनार्थ एकही शब्द का बोलले नाही? यावरूनही आपण स्वतःचे मुल्यांकन करत नसाल तर आपणासारखा विद्वान दुसरा कोणी नाही. आता तरी सुधरा.
सर तुमच्या पक्षाचे नेते कुठे आहेत, अनिल देशमुख साहेबांवर हमला झाला तर शरद पवार साहेब त्यांच्या बाजूने स्टेटमेंट देतात, मग तुम्हाला एकटं रडण्याची वेळ का बरं येत आहे, कुठे आहेस NCP che नेते मंडळी.
परात हाना हयाला😅
सर तुला वाटल मला खुप बोलता येतो टिका करता येते पण जिभेवर नियंत्रण ठवले असते तर तुझ्यावर हि वेळ आली नसती
मास्तर असून येवढ्या gandhi भाष्य करणे योग्य नाही
आमच्या कडे 2 मास्तर होते खुप वळवळत होते बार देशी भट्टी परमिट मिळाले वळवळ बंद झाली
महाराष्ट्र मधे तु कसकाय प्रसिद्ध व्यक्ती झाले खालच्या लेव्हल ला टिका करतो तेव्हा तुला लय भारी वाटत तुला तु मोठा नेता आहे का
नाटक करू नको रडुन जिरीनको
Khup changal zal khup ghanerd bolat hota jativadi hindu virodhi
आपण शिक्षक आहात पण आपण टिका करताना सर्व मर्यादा ओलांडता. त्याचा हा परिणाम. कशाला त्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागता. चांगलं चाललं होतं ना आपलं.
साहेब आपला मोठा भाऊ जरांगे बरोबर आमरण उपोषणाला बसा😢
तुला म्हटलं होत ना बे राजकारण लई बेक्कार असते.. तू कायले नेता व्हायचे स्वप्न पाहून राहिला..😅
ठिक आहे
सर आपण जर भाषेवर थोडं नियंत्रण ठेवलं असता तर अशी वेळ आली नसती कारण आपण एक शिक्षक आहात आणि शिक्षकाला जरा थोडं भाषा जपून वापरावी लागते
शयन्या पोराले शिकव ना चूप चाप
पहिले शिव्या, रगेली आता मगरमछ के आसू, साहेबानं शिकवलेला पोपट
भाषांवर नियंत्रण नाही हो सर खालच्या भाषेत बोलतो तु भाऊ
Master chi ata fatun ahe
अरे जास्त बोलत जावू नको,,,, अजुन लाथा खायचे काय तुला,,, आणि DSP साहेब यांच्या बाबतीत तर बोलूच नको,,,तुझी मुजोरी आता चालत नाही 😬😬
आपल काम काय आपण करायलाव काय
सरजी पुढारी अधिकारी यांच चालत सामान्यच वाळी कोन नाही हो हा अनुभव घेतला आहे
काय होतास तू काय झालास तू
याची अवस्था शरद पवारांनी पिंजऱ्यातल्या मास्तर सारखी करून टाकली आहे.
Ghen shekun
चांगला हानला 😊😢
तुम्हाला सर म्हणायचे की लाज वाटते.. अजून पाच वर्षांनी बघ तुझ्या आयुष्यात जे काय बदल घडतील त्याला जिम्मेदार तूच असेल
नाटक नको करू
चांगली खुटि ठोकायला पाहिजे लयं वळवळत होता
❤
Aata kalale ka rajkarn lay bhashan thokat hota
Modla pahije hota
जरासा पैसा बुद्धी ज्ञान आल्यानंतर आपण आपल्याला कधीच शहाणे समजू नये कारण आपल्यापेक्षा वयस्कर लोक ज्या पदावर बसलेले आहेत त्यांना गद समजायचं आणि आपण खूप शहाणे आहोत त्यावेळेस अशीच परिस्थिती होत असते
सर
आपण आपली बोलायची पातळी सुधारा. आपण स्वताला येवढे मोठे समजू नका. जर आपण मोठे असता तर आपल्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने आजतागायत आपल्या समर्थनार्थ एकही शब्द का बोलले नाही? यावरूनही आपण स्वतःचे मुल्यांकन करत नसाल तर आपणासारखा विद्वान दुसरा कोणी नाही. आता तरी सुधरा.
Ata kas vatatay
Master radayach nahi ladhaych
Bogus master.
रडू.नका.सर.आमी.जुनर.कर.पाठीशी
सर तुमच्या पक्षाचे नेते कुठे आहेत, अनिल देशमुख साहेबांवर हमला झाला तर शरद पवार साहेब त्यांच्या बाजूने स्टेटमेंट देतात, मग तुम्हाला एकटं रडण्याची वेळ का बरं येत आहे, कुठे आहेस NCP che नेते मंडळी.
पैसे घेऊन फालतू प्रचार करणे भोवले बिचारा सर क्लासेस घ्या. का फालतू कामात पडता?
दोन दिवस दम काढा. मास्तर चे दिवस जरूर येतील.
Bhadyala adhi bolayala shikva ha master nahi berad jast vatto
Kadhich yenar nahi. Ha did shahana master ahe. Ha pan khot bolat ahe.
Tadipar cha sanghniya warun Bihar banvila dhamki dili jar bjp la newdun nahi anla tar dangal honar
लोकशाही संपुष्टात चाली आहे
हुकुमशाही शासन व्यवस्था आहे महाराष्ट्र मध्ये
सर त्या एस पी ला कोर्टात खेचा
सर हे तर तुमच्या प्रामाणिक कामाला मिळालेलं गोल्ड मेडल आहे
लिहून ठेवा, तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे
तुझी अवकात कीती तु बोलतो किती अवकातीत रहा
SALICHAY Khar Saang Tuji Bayko Dhndh Karte An Tu Javan Pori Fasun Rekard Bak Dhnda Kar