ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
# पोलीस भरतीमध्ये सरकारचा सावळा गोंधळ # SEBC च करायचं काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2024
- व्हॉट्सअँप वर आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Hiii असे MSG पाठवा
WhatsApp-wa.me/919372063893?text=hello
पोलीस भरती अँप -
play.google.com/store/apps/de...
*Follow us -*
Instagram
/ swarajya_police_academy
You tube -
/ missionmaharashtrapoli...
Facebook group -
/ ref=share
*Telegram -*
t.me/swarajyacareeracademy
आपले इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहा
*पोलीस भरती मार्गदर्शकाची मुलाखत -*
• मुलाखत मार्गदर्शकांची
पोलीस भरती अभ्यासक्रम
• police bharti syllabus
पोलीस भरतीचा मास्तर प्लॅन
• पोलीस भरतीचा मास्टर प्लॅन
पोलीस भरतीची ब्लू प्रिंट
• पोलीस भरतीची ब्ल्यू प्...
मराठा तरूणांनो आंदोलन करावे लागेल गप्प बसुण वाट फाहुन काहीच होणार नाही नसता, ओपन मधुन फोरम भरायची पाळी ऐईल
Ho dada
मी ओपन मधून सुद्धा भरू शकत नाही माझं वय 28 संपलं आहे 2 दिवसा पूर्वी 😢
@@surajambulkar3776 पहिल्या दिवशी भरायचाना
डोक फिरायची वेळ आली आहे सर.. कसा फॉर्म भरू
बोरोबर बोललास
Hoy bhava
एक जुगाड आहे बर का
@@user-sm1zj8bd7xसांग ना भाऊ
Ho rav kasa form bharaycha
Dhanyawad sir ❤ SEBC vr video banvla tumhi
Ajun update milali tr video banva sir
नक्कीच
Sebc var video banavlya badal dhanyavad sir
सगळ्यांनी एकत्र येऊ या.. भावांनो एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा
Maz ews aahe भरू ka sir ews मधून.. Sebc pn निघत नाही आहे.. वाट लागली आहे aahe sir.. नेमक काय करायच smjat नाही आहे
Mipn EWS madhun bharnar
Thank you sar
Thank you sir ❤
Video sathi god always blesd you 🥺❤️❤️❤️
SEBC कायदा होण्यापूर्वीचे EWS certificate चालले तर बहुतांश मराठा मुलांना फॉर्म भरता येईल
बरोबर आहे हे
Barobar
वय वाढ झाली पाहिजे सर
धन्यवाद sebc वर विडिओ बनवला आहे . पुढचा निर्णय आला की पटकन माहिती कळवा सर
सर यांना मराठ्यांना फक्त त्रास द्यायचा आहे. बाकी काही नाही करायचे.
Thank you sir
Kahi tari lavkar परिपत्रक निघाला पहिझे😢😢😢😢
बरोबर information दिले सर thank you 🎉
Thanks sir
*1)* 5 मार्च पासून पोलीस भरती चे फ्रॉम चालू झाले आहेत व 31 मार्च लास्ट तारीख आहे
परंतु SEBC चे सर्टिफिकेट चालू झालेले नाही आहेत
व पोलीस भरती चे फ्रॉम चालू झालेले आहेत SEBC आरक्षणाच नाही तर पोलीस भरती देऊन फायदा काय म
*2)* जर SEBC चे आरक्षण घेतले तर
EWS मधून फायदा घेऊ शकत नाही
व आता EWS मराठा समाजाला लागू नाही आहे
*3)* 2019 साली मराठा समाजाला
आरक्षण दिले होते ते सर्टिफिकेट
या पोलीस भरती ला लागू आहेत का ?
तूर्तास माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या भरतीला ब्रेक द्यावा
जोपर्यंत क्लियर होत नाही तोपर्यंत
भाजप सरकार आता पुन्हा येणार नाही...
सर मी मराठा caste certificate २०१९ मध्ये काढल आहे..तर आता परत ते काढावं लागेल का ..SEBC साठी...pllse कळवा सर.🙏🏻
सर आम्हाला सुद्धा फॉर्म भरत आहे पण काय करावे हे करायला तयार
Sir study. ग्राऊंड करण्याची इच्छा होत नाही सरळ sir... Sebc pn nahi ews pn nahi KY करायच smjat pn nahi aahe
मला तर काहीच समजेना sebc कसा कडू ews आहे पण भरते येईल का sebc कशी करावे किती divasate येईल
SEBC मधून 10% म्हणजे 1700 जागा ही भेटत नाही आहे
Maratha vargane ews madhun form bharu naye dusrychy vargatun
🙏🙏🙏
आता तर ए सेवा केंद्र फुल्ल फॉर्म मध्ये आहेत...एका प्रमाणपत्रासाठी 5k ₹ मागत आहेत अजून चालू झाल नाही तरी
देना भाव तु मराठा आहे पैसापाण्याचे तुम्हाला काय टेंशन 👏
@@Nishaquity तुझ्या बोलण्यातून वाटतंय तु मागास तर आहेसच पण बुद्धीने पण मागासच असणार.
चालू झाल्यानंतर मी 300/- रुपये मध्ये काढून देणार
Vay vad zali pahije sir
निघायला सुरू झाल्यानंतर cast/NonCreamyLayer काढायला दोन महिने लागतात.
SEBC GR मागतात तहसील कार्यालयात म्हणतात जी आर आला नाही.काय करायचं
सातारा कोण आहे प्लीज रिप्लाय
SEBC certificate bhetatayla 15..te 20 days jatayat form kdhi betaych
SEBC La NCL Certificate Pan Dyav Lagnar Aahe,Te Pan Kadhi KadhnarTevdha Time Dyayla Pahije Aahe
वयाची अट वाढविला
Sir tumhi pahili asal tyani SEBC vr video banavlat Thanku sir
Sir age limit cha kay jhal sir वय वाढ झाली पाहिजे.
धन्यवाद सर मराठा आरक्षण बद्दल बोलला
Abyad kraycha ka ya sagya goshtincha ten gyaycha
2019 ch sebc chalel.ka
Sir 4 March la morcha kadhla hota tya madhe tumhi hota ...pan sir vay vadhun bhetel ka?
Ews madhun bharu shakt nahi ka
Sir kulmbi dakhla asel tar EWS kadhaycha ka ani EWS madhun form bharu ka
Nahi
Sebc la non creamy layer magitalay
आंदोलन हा एकच पर्याय उरतो
Sebc war video banawa
Sir me adhi SEBC cha dakhla kadhla ahe tr hya 10% arakshan nantr to chalel na?
Sir setu vr ajun sudha sebc dhyala chalu nahi zaly
Sir nivdnuk sathi stunt ah sebc magayla golo hoto tevha ajun amchyakde kahich al NH ase as mnale
Non crimilayer lagt ka sebc la
From date increase zali pahije आमचे दिवस गेलेत 4, 5
Sir form Jat nahi cast no taklyashiway sebc nahi majhyakade
Relax guys date ajun postponed honar ahe karan he sarkach kaam ahe😂kadhich lavkr paar padt nahi
Br date vadun dile 15 divas tar tu 15 divsa madhe उत्पन्नाचा दाखला आणि नॉन crimileyer कसं kadnar...
@@shubhamgangarde5473 sarkach kamch te ahe asha laun thevn ata apan tyavr basun rahaych ki form bharun bhartichi tayari karaychi te aplyavr ahe🤷🏻♂️
@@rameshwarjadhav9072 tuzi cast konati Aahe
Saglya mulani morvhya kadha ya sarkarla sanga kshe bharu amhi from
वय वाढीचा पण मुद्दा घ्या सर
वय वाढ साठी आपण 4 मार्च ला आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा केलं मित्रा. ....त्यावरील व्हिडिओ सुद्धा आहे नक्की पहा
सर EWS साठी नॉन क्र्येमिल्येर काढावं लागत का
Nahi
मराठा आहे ews मधून फॉर्म नाही भरता येणार का
Video मध्ये सर्व माहिती आहे
Sir form kute bharava yavar video banva🙏
कराड कोण आहे प्लीज रिप्लाय
2019 cha sebc certificate chalel ka
Bhawa from made add karun paha jar submit zal tr sang amchy kade to pn nahiye
माझ EWS आहे पण मी फोर्म भरु शकतं नाही आणि SEBC कधी काढणारं आम्ही फोर्म कधी भरणार
Barobar
Mala chalaala sir problem
Mule form bharu sakt nahi sarvani cm sahebhana sangave
सर्व मराठा मुलांनी एकत्र या कारण की वेळ कमी आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही आहे काय करायचं ते लवकर करावं लागेल
Vaya vad bhetli pahije
Vay vad pahije sir
Sir maza kade EWS ahe me maratha ahe ews madhe from bhrla tar chlnar ka
Nhi chalnar ata sebc ch certificate kadhan chalu zal ahe
Me ajj setu Madhe jaun alo te bolat ahet ajun आदेश ny ala tyna
@@surajnarvekar3094 update zal ahe aaple sarkar webside la hoil chalu
कुठ भेटत आहे ते तरी सांग तीत जाऊन kadto.4 दिवस झाले चक्रा मरतोय आजुन चालू नाही. आज पण आलो जाऊन नाहीं बोले.😅@@rohandandwate8319
@@rohandandwate8319hoyla phije
Sir मुद्दा uchalun धरा 🙏🙏🙏
सर आज प्रत्येक मराठा उमेदवार ह्याच अडचणीला सामोरे जात आहे आणि कोणीच ह्यावर काय बोलत नाही आहे कृपया तुम्हीच काय तरी उपाय काढा आम्ही सर्वे येऊ तिकडे
सर मी फोन केला cm ऑफिस ला तर त्यानी सांगितलं कि तुम्ही कोणतेही एक आरक्षणाचा लाभ घेऊ शकता (ews नाहीतर SEBC मराठा आरक्षण )यावर तुम्ही पण एकदा cm ऑफिस फोन करून विडिओ बनवा
Sir SBC Ani SEBC vegl ahe na
Obc madhun bhara.
सर माझ्याकडे जुने sebc सर्टिफिकेट आहे त्यावर चालेल का भरायला
Old certificate parangi melavi
कठीण आहे 😢
सर मी एक मराठा समाजातील मुलगा आहे ..सर तुम्ही आम्हाला वेगळा आरक्षण दिला त्याचा आम्ही मनापासून आभार मानतो अन् ते आरक्षण चालू पोलीस भरती मध्ये पण दिला याचा बद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत ..पण सर पोलीस भरतीचा अर्ज भराची तारीख चालू झाली अजून पर्यंत मराठा समाजाला sebc प्रमाणपत्र जिल्हाच्या ठिकाणी मिळत नाही आहे .तर सर आम्ही पोलीस भरती चे फॉर्म कसे अन् कधी भराचे कारण फॉर्म भाराची शेवटची दिनांक 31 मार्च आहे .सर लवकरात लवकर sebc प्रमाणपत्र वितरित करण्याचे निर्देश द्यावे नाही तर आम्हाला ews मधून पोलीस भरतीचे फॉर्म भरू देण्यांत यावे..
सर मि हे cm अन् d cm ला Twitter var post karat aahe pan jat nahi aahe
vay vadun भेटले पाहिजे सर
Ms CIT lagnar ahe
मराठा cast certificate काढा
Form raad kra form bhrta yina 😂😂😂 kdi ghenar abjection
मी हिंदू मराठा आहे तर मी ews मधून फॉर्म भरू शकतो का? माझ्या कडे ews सर्टिफिकेट आहे..
खूप यूट्यूबर आहेत जे बोलत आहेत तुम्हाला स्वतंत्र आरक्षण SEBC भेटलं आहे तर तुंम्ही आता EWS मधून फॉर्म नाही भरू शकत... तहसील मध्ये अजून SEBC सर्टिफिकेट ची प्रोसेस चालू नाही झाली आहे, तरी मी सध्या EWS मधून फॉर्म भरू शकत नाही असं ते बोलत आहेत....
आणि EWS मध्ये वयाची अट वाढणार नाही असं सुद्धा ते सांगत आहेत... नक्की काय करायाचं आहे समजत नाही!! रिप्लाय द्या सर 😢
Sebc arakshane sarakarala dayache nahi nataka ahe
Sirf police bharti ke form bhar kr voting ko paise jama krna h government ko basss ..... chocolate ke rapar diye hai Maharashtra mein ... 😂😂😂😂