खरच किती छान तमाशा आहे.फक्त कला आणि कलाकार यांची कला पहावी.नृत्य अतिशय शिस्तबद्ध आहे.तमाशा मालक खरोखर तुमचे अभिनंदन.काही तमाशात फक्त लाईटिंग असते.कला अजिबात दिसत नाही.
जुनं ते सोनं म्हणतात यालाच तमाशा हि जिवंत लोककला आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि इतिहास जपणारी लोककला आहे शासनाने या कलेला आश्रय दिला पाहिजे वेळ पोलिस संरक्षण कलाकारांना मानधन देऊन ही लोककला जपली पाहिजे
Khup Chan.vadilancha Warsa pudhe chalawnar.shahirani sarwa Tarun pidhila hi Kala pushed chalawnyasathi tayar keley.dhanyawad Sara yuwa kalakarana shubhechha.
खरच किती छान तमाशा आहे.फक्त कला आणि कलाकार यांची कला पहावी.नृत्य अतिशय शिस्तबद्ध आहे.तमाशा मालक खरोखर तुमचे अभिनंदन.काही तमाशात फक्त लाईटिंग असते.कला अजिबात दिसत नाही.
जुनं ते सोनं म्हणतात यालाच
तमाशा हि जिवंत लोककला आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि इतिहास जपणारी लोककला आहे शासनाने या कलेला आश्रय दिला पाहिजे वेळ पोलिस संरक्षण कलाकारांना मानधन देऊन ही लोककला जपली पाहिजे
जबरदस्त बस्स. सुंदर वाजपकाम आणि डान्सकाम आणि विशेष आवाज 👍👍
Khup chhan,gavlan,nad khula,saglynchr abhar
हिच खरी कला काय हआलगई वाजली सुंदर नृत्यांगना
आवाज 1 नंबर सादरीकरण 1नंबर मोठया फड मालकांनी नकी ऐकावे
छान अलाप आवाज व सादरीकरण करण्यात आले एकरुप आवाज स्टेप छान ते पन बदलून बदलून काय आवाज कया बात आहे ऊत,क्रुरट
अावडल. लय भारी. जुन ते सोन
अतिशय सुंदर उत्तम गायन आम्ही लहानपणी काळूबाळू चा तमाशा बघायला जामखेडला बारा किलोमीटर पायी गेलो होतो 1975 76
Khup Chan.vadilancha Warsa pudhe chalawnar.shahirani sarwa Tarun pidhila hi Kala pushed chalawnyasathi tayar keley.dhanyawad
Sara yuwa kalakarana shubhechha.
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
एवढं छान नाचकाम आहे छान मस्त अप्रतिम
१ नबर गवळन
Khuph chhan sadrikaran
सुंदर.गवळण.व.सादरीकरण
तमाशा मंडळाचे नाव सांगा.
खुप सुंदर गवळण सादरीकरण व नर्तकींचे नृत्य, गायक आणि वाद्य काम चांगले आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
महादेव मनवकर मनव ता कराड
सुंदर आवाज आणि डान्स अप्रतिम
खुपच छान आवाज...
जबरदस्त कला
छान सादरीकरण
Kiti sunder dance aahe tal theka mast aahe kadak
Mast sadarikaran ani sangit
खूपचं दिवसानंतर ही गवळण ऐकली साधारण 30/35वर्षानंतर हिरामणभाऊ नगराळे चीमाठणकर यांच्या तमाशात सुराने ता ल. सटाणा जिल्हा. नाशिक ह्या गावात ऐकली होती
bhanat dance var etki kamal gayki ❤❤❤❤❤
पारपारीक सुदर गवलण साधल केली
Khup chan❤
मस्तच,
महाराष्ट्र ची शान म्हणजेच कला
अस्सल मराठी तमाशा कलावंत बबन मास्टर हंगेकर शुभेच्छा
Super contributor dance and music
कोणत्या गावात होता कार्यक्रम
Aamchy
हि,चाल, पारंपरिक आहे
Oan
Dholki mast vajvliy dholki vala kiti dekhna ahe
Nice
Khup chan sad
KENJALWADI ta patan
सुंदर परंतु गवळण पुर्ण केली नाही पुर्ण करावीं विनंती आहे धन्यवाद
Chhan
🎉🎉🎉
Khup chan
👌👌🌹🌹❤️
Old is gold very good
Chan
तमाशाच नाव काय
छान नियोजन हीच खरी कला
Kup chan hi
याला म्हणतात कला ओरीजनल छान आहे शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी हिंगणी ताआष्टी जि बीड भाऊसाहेब झराड हिंगणीकर सह पार्टी च्या वतीने अभिनंदन
💖💖💗
असेकलाकार, समोर आले पहीजे
अभिनंदन
कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय, तमाशा मंडळ यांचा
Very nice
Good
सेम टेज निवकणे गावात आहे पाटण तालुक्यात
गेल्या वर्षी आम्ही केला आहे निवकने मधे कार्यक्रम
tamasha prekshakana hath jodun winri aplya gavat yatre nimit tamasha theval tar adar😂kara
तुमच्या उजव्या हातामध्ये बाई आहे ती व्यवस्थित नसते आणि मस्त नसते
Very nice