श्री रविंद्र पाठक सरांना नमस्कार तुमची निरुपणे खुप छान असतात ऐकायला बसले तर कान कधीच तृप्त होत नाहीत आता पुढे कोणते निरुपण ऐकायला मिळेल असे वाटत राहते खरोखर असे वाटते आता अंन्ता पर्यंत तुमची निरुपणे ऐकत ऐकतच रामचरणी लिन व्हावे
||अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय|| या कलियुगात राम नामाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने भाविकांच्या मनावर रुजवले आहे. मनोबोध खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनोबोध / दासबोध/ आत्माराम आणि रविंद्र पाठक यांची वाणी ऐकण्यातच मानवीजीवनाच सार्थक आहे .म्हणून आवडीन टाॅनीक म्हणून ऐकाव/प्राशन कराव. क्षमस्व आणि धन्यवाद. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
🌹श्रीराम समर्थ🌹 ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा. 🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
@@ravimpathak आपले khup khup aabhar Maharaj.. Me maza आजोबा v आजीला roj aaple pravachan ikavte.. Vayacha 75 पर्यंत te doghehi agdi Niyamitpane gondawle, sajjangad, kherdyala yayche परंतु आता te shakya nahi...परंतु aaplya pravachanane tyanna agdi ब्रह्मानंद mandapat basun babanche pravachan iklya sarkhe वाटते खरच आपले मनःपूर्वक aabhar Jayshriram 🙏🚩🚩🚩🚩
ll श्रीराम जय राम जय जय जय ll 🙏🏼🙏🏼 रविंद्र सर नमस्कार .मला तुमची प्रवचन खूपच आवडतात. 👌👌🙏🏼🙏🏼. खूप सुंदर ऐकत रहावेसे वाटते. मला दासबोधाची निरूपण पण ऐकायची असतील तर कुठे उपलब्ध होतील?
th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html 🌸श्रीराम समर्थ🌸 *सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५* श्रीराम, आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना. आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की, "उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य विषयी करणे न समीप्य मुषगम्य तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख." अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना. तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल. जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल. Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇 आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️ 🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
जय राम जय जय रघुवीर समर्थ
श्री रविंद्र पाठक सरांना
नमस्कार
तुमची निरुपणे खुप छान असतात ऐकायला बसले तर कान कधीच तृप्त होत नाहीत
आता पुढे कोणते निरुपण ऐकायला मिळेल असे वाटत राहते
खरोखर असे वाटते आता अंन्ता पर्यंत तुमची निरुपणे ऐकत ऐकतच रामचरणी लिन व्हावे
जयश्रीराम
रवींद्र पाठक यांची प्र वचने फारच
छान। जयश्रीराम
Khupach chhan Nirupan
Namaskar
जय जय रघुवीर समर्थ!🌹🙏🙏🌹
हे
"विश्वात शांतता "
आणि
"सौख्य "
निर्माण करण्याचा
महामार्ग,
जय श्रीराम
जानकी जीवन स्मरण जय जय राम👂👂👂🙏🙏🙏
केवळ अलौकिक आणि अद्भुत निरूपण !!!!!
जय जय रघुवीर समर्थ
||अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय||
या कलियुगात राम नामाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने भाविकांच्या मनावर रुजवले आहे.
मनोबोध खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup mnala bhavle attshay sunder Appnas shir sastang namskar🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम!
रामकृष्ण हरी अप्रतिम अमूल्य समर्थ वाणी 🙏🙏🙏🙏🙏
Shriram
🙏 जय सद्गुरु🙏
Jay shriram..🙏🙏 shriram Jayaram Jay Jay ram...
मनोवेधक विवेचन ऐकून आनंददायक अनुभवयेतोय नमस्कार सुपेकर
जयश्रीराम वश्रीकृष्णश्रीरामजयरामनमस्कारव धन्यवाद
|| श्री राम जयराम जय जयराम ||
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
Jai shri ram🙏🙏
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय जय
पाठक सर नमस्कार मनोबोधा चे प्रवचन ऐकून खूप समाधान वाटले श्री राम
🙏
किती सहज आणि सोपी भाषा.... किती हृदयस्पर्शी ❤️
या प्रवचामधे मनाचे महत्व उत्तम प्रकारे समजवून दिले आहे
‼️‼️जय श्रीराम ‼️‼️
मनोबोध / दासबोध/ आत्माराम आणि
रविंद्र पाठक यांची वाणी ऐकण्यातच मानवीजीवनाच सार्थक आहे .म्हणून आवडीन टाॅनीक म्हणून ऐकाव/प्राशन कराव. क्षमस्व आणि धन्यवाद. 🙏🙏
( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Tumachy Vani madhun Amrut Sparsh Janavato📿💛🙏🏻 Sita Ram!!!🌷🌷
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹
तुमची प्रवचने फारच छान असतात ऐकतच राहावे असे वाटतेच तुमचे प्रत्येक श्लोकाच्या अर्थाचा PDF आहे का?
Very good
VA sir
Shri RAM jay RAM jay jay RAM
🙏🙏🙏
🙏⚘
24K Gold aahat tumhi 🙏🏻🧡
Jai shriram
Namaskar
👍👍 HARI 🕉️ SHANTI 🙏🙏
Pahila group full zalay,
Namaskar Shri. Ravindra Pathak. Hallich You Tubechya madhyamatun apali kahi nirupane mi aikali ani manala ti khup bhavli. Param Pujya Gondavlekar Maharajanchi pravachane ani itar kahi pustake majhya sangrahi ahet. Apali nirupane aiktanna khup bhav jagrut hoto and manala prasanna vatate. Apale Guru Maharaj aplyala ashich prerna det raho ani ajachya tarunamparyant ha vishay - bhaktimarg pohochu de hich tya dayaghanapashi prarthana. Apalyathai Krutadnyata !
Jay ram Krishna hari.
@@jayshreepawar5241 🙏🙏
🌹श्रीराम समर्थ🌹
ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा.
🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
Shree ram Jay ram Jay jay Ram
Namskar
Jai Shri Ram
गुरू प्रसादाचा स्तुत्य उपक्रम आहे
Maharaj 🙏
Aaple sakharkherda yethil pravachanache video s krupaya pathava🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏maze आजोबा aaturtene vaat pahat aahe
दादा, माझ्याकडे त्याची recording नाहीत. Sakharkherda संस्थानाचे you tube channel वर त्यांनी upload केली आहेत.
th-cam.com/video/e-ImzMJwiy4/w-d-xo.html sakharkherda sansthan link
@@ravimpathak आपले khup khup aabhar
Maharaj.. Me maza आजोबा v आजीला roj aaple pravachan ikavte..
Vayacha 75 पर्यंत te doghehi agdi Niyamitpane gondawle, sajjangad, kherdyala yayche परंतु आता te shakya nahi...परंतु aaplya pravachanane tyanna agdi ब्रह्मानंद mandapat basun babanche pravachan iklya sarkhe वाटते
खरच आपले मनःपूर्वक aabhar
Jayshriram 🙏🚩🚩🚩🚩
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
🙏🙏🙏
केवळ नतमस्तक😔💐
Ravindra PATHAK and and restarts
🙏ओघवत्या वाणीने चाललेली श्री रविंद्र पाठकांची प्रवचने ऐकणे ही एक महापर्वणी आहे.🙏 श्री राम समर्थ 🙏
जय श्रीराम 🌹🙏🙏🌹
ll श्रीराम जय राम जय जय जय ll 🙏🏼🙏🏼
रविंद्र सर नमस्कार .मला तुमची प्रवचन खूपच आवडतात. 👌👌🙏🏼🙏🏼.
खूप सुंदर ऐकत रहावेसे वाटते. मला दासबोधाची निरूपण पण ऐकायची असतील तर कुठे उपलब्ध होतील?
khup chhan
Manala khup prassan vatle
Khupcha n nirupan ahe manala Prasanna vatle.jay jay raghuvir samarth.
Namskar Ravindraji khup khup sundar rirupan Dhanya Zalo Sahane Rangnath
Namaskkar
JAY Sadguru 🙏🙏
Jay Sadguru🙏🙏
Mala tumchi navin chhat. Supriya date yanchi join karaychi aahe tari navin link pathavta ka?
9999
🙏🙏
Krupya tras. Detey
99
Shri Raam🙏
th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html
🌸श्रीराम समर्थ🌸
*सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५*
श्रीराम,
आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की,
"उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य
विषयी करणे न समीप्य मुषगम्य
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं
यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख."
अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना.
तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना
आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल.
जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल.
Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇
आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️
🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
Guruji Jo Hindi mein Vyakhya kijiye
WhatsApp no milel ka
9999