आपण खुपचं छान माहिती दिलीत.....नेहमीच आपले व्हीडीओ छान असतात....असचं चालु ठेवा . लोकांना आपलं घरचं कोणीतरी माहीती देत आहे असं वाटतयं, हे गाडी नाही त्यांना नक्कीच नविन वाटेल पण गाडी आहे त्यांना मार्गदर्शक असेल.... परिणामी ईंजीन खराब होण्याचे प्रमाण कमी होईल..... धन्यवाद....
Thank you so much sir 🙏tumchyamule gadi chalvnyasathichi bhiti sudha kmi jhali ani gadi changlya prakare shikta sudha yetey ..tumchi smjaun sangnyachi padht khup chan ahe .
Sir तुमचे सर्वच विडिओ खूप फायदेशीर आहेत... नवीन गाडी शिकणारे किंवा गाडी येत असून सुद्धा अश्या चुका करणाऱ्यांसाठी खूपच फायदा होईलच.. खूपच छान सर धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
हा व्हिडीओ खूपच आवडला, गाडी रिव्हर्स घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी? काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे प्रॅक्टिकली सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
सुरेख स्पष्टिकरण व सुरेख मार्गदर्शन !!!! धन्यवाद.मला ड्रायव्हिंग येतं पण अजूनही चढावावर पुढे व मागे गाडी असताना थांबत थांबत जाताना कसे करावे हा संभ्रम पडतो व भितीही वाटते.
Sir khup chan ani improtent vloge hota 👍👏👍tumhi barik ani chotya goshti sudha nit sangta mahnun tum che vloge chan astat. mahiti sundar detat 👏👏👏 thank u sir
गाडी रिव्हर्स घेताना मागच्या वस्तूचा किंवा जागेचा अंदाज कसा घेऊ शकतो ते व्हिडिओद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती तसेच अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very Nice👌 🌹 Teaching, thank🌹🙏🌹 you for important information given to me NamoBudhay🌹 🙏🌹🚩 JayBhim🌹 🙏🌹🚩JayMaaRamai🌹 🙏🌹🚩
सर अतिशय मस्त शिकवता.प्रत्येक गोष्ट व्यवस्थित क्लिअर करता.आपले मनापासून आभार 🎉🎉
सर, तुम्ही खुपच छान समजून सांगता, मी सध्या गाडी चालवायला शिकत आहे. तुमच्या विडीओ चा खुप फायदा होत आहे मला, खुप खुप धन्यवाद सर.🙏🏼
आपला video पाहुन माझा आत्मविश्वास वाढला.
सर तुम्ही खुप छान समजावून सांगत असता ...मी तुमचा व्हिडिओ बघून परफेक्ट गाडी शिकलो....थँक्यू सो मच
उद्या ड्राइविंग टेस्ट आहे... रिव्हर्स ची भीती वाटत होती ... पण हा व्हिडिओ बघितल्यावर भीती खूप कमी झाली ...
Thank You Sir हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल
मी पण गाडी चालवते. पण नवीन असल्याने कधी कधी थोडासा गडबड गोंधळ होतो. पण तुम्ही खूप छान शिकवले. तुमची पध्दत फाॅलो करील
मराठीत माहिती मिळत असल्यामुळे समजणे सोपे आहे.धन्यवाद🙏
आपण खुपचं छान माहिती दिलीत.....नेहमीच आपले व्हीडीओ छान असतात....असचं चालु ठेवा . लोकांना आपलं घरचं कोणीतरी माहीती देत आहे असं वाटतयं, हे गाडी नाही त्यांना नक्कीच नविन वाटेल पण गाडी आहे त्यांना मार्गदर्शक असेल.... परिणामी ईंजीन खराब होण्याचे प्रमाण कमी होईल..... धन्यवाद....
अतिशय सुंदर व सोपे मार्गदर्शन.खूपच सोपे करून माहिती सांगता सर,त्यामुळे मला गाडी शिकायला सोपे जात आहे.
सर, रस्ता हा चढण असेल आणि तेव्हा खुप ट्रँफिक असेल तर मग गाडी मागे जाते. pls यावर विडियो बनवा. चढाला ट्रँफिक मध्ये कसे गाडी चालवायची
👍👍🙏🙏very good information Sir.
Abhishek rathod driving video paha
1. Put the First gear
2. Press clutch
3. Slowly remove the pressure from clutch
4. Now your legs should be on clutch and break
Mala pn hech vichara ycha ahe
We
सर... तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गाडी शिकण्याबाबत माहीत समजून सांगता ...धन्यवाद सर....great work ☑️ thank you Akshar Marathi you tube channel
Thank you so much sir 🙏tumchyamule gadi chalvnyasathichi bhiti sudha kmi jhali ani gadi changlya prakare shikta sudha yetey ..tumchi smjaun sangnyachi padht khup chan ahe .
Akshar sir U r genius.U teach very nice.
Sir तुमचे सर्वच विडिओ खूप फायदेशीर आहेत... नवीन गाडी शिकणारे किंवा गाडी येत असून सुद्धा अश्या चुका करणाऱ्यांसाठी खूपच फायदा होईलच.. खूपच छान सर धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
अक्षर मराठी चॅनेल ...खूप छान माहिती मी बघत असतो सध्या मी गाडी शिकत आहे मला याचा खूप उपयोग होतो... धन्यवाद
ts nice.. Best of luck jagannath ambekar..
एक दम मस्तच सुंदर ड्राईव्हिंग माहिती दिली सर.खुप खूप धन्यवाद
तुम्ही इतके छान सांगता की व्हिडिओ वरची नजर हलत नाही सर खरच खूप छान शिकवता
धन्यवाद🙏संकृति जी आपले मनःपूर्वक आभार...
Sir Night driving kartana samorun yenare hi beam focus kase avoid karayche hyacha ek video banwa...
शिकविण्याची कला चांगली आहे. चांगले मार्ग दर्शन आहे वा.
सर, खुप चांगली माहिती दिली, त्या बद्दल धन्यवाद 🙏
गाड़ी शिकण्या संदर्भात खूप छान माहिती देत आहात.
सुंदर माहिती आपली सांगण्याची पध्दत चांगली आहे.
खूप छान मार्गदर्शन
अप्रतीम प्राक्टीकल
.
आपण दिलेली माहिती ड्रायव्हिंग करणार्यांना खूप महत्त्वाचे आहे सर.
Sir khup chhan shikvatat tumhi
सर तुम्ही ड्रायव्हिंग बद्दल खूप छान माहिती देताय
Uttam Car Revars Shtrik Samajali Aahe Dhanyavad OK Nashik👌
खुप चांगली माहिती सांगीतली आहे.
धन्यवाद
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान समजून सांगतात तर तुम्ही धन्यवाद सर
आपण खूप सुंदर प्रकारे माहीती देता.....
सर आपण फार छान मनापासून शिकवता.धन्यवाद.
हा व्हिडीओ खूपच आवडला, गाडी रिव्हर्स घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी? काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे प्रॅक्टिकली सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
Sir, tumhi khupach sundar shikavta.
Chan shikvta..me pan gadi shiktoy Ani amcha trainer thod chukal ka jaam chidto...
You should get awarded for your work.👍
Jay bhim saheb changali mahiti dili
Khup chan mahiti deta sir
Sir ur teaching..really useful for new learners like me,
Nice. Thank you sir
Khupach chhan mahiti
Akshar sir U teach driving lessons very excellently.Hence Ur inshirt is very nice.
सर आपण खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद मारुती जी 🙏
Thanks🌹🙏🌹
Very useful & important points are brought to the notice of new comers
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले धन्यवाद सर 👍
Khup chan video
खूप छान दिली आहे माहिती
सर खूप छान माहिती मिळते आपल्या व्हिडियो तून
खूप खूप धन्यवाद सर 🌹🌹
खुपच छान माहीती दिली सर आपण कॉम्फिंडन्स वाढला.
Tq sir ek video speadbreaker alyaver control kashi karachi yacha video banva
सर,उत्कृष्ट माहिती दिली वायफर,व लाईट बाबत पण माहिती द्या सर व रात्रीची द्रायव्हिंग बाबत सांगा सर ❤❤
Khup chhan Mahiti dada mazykade Auto Car ahe Alto K10 AGS+ please Auto car ne parking kase karache te suddha please sanga
Khup chhan samjun sangatay sir ......
Tq🙏
सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
khup sundar vdo aahet tumche..sarv vdo pahile me ekach veli
Khup chane mahit dily badel dhanyawaad
खूपच छान माहिती देतात सर तूम्ही धन्यवाद 🙏
thank you sir, for revers parking left and right.
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सर जी
मला छान समजली
Dhanywad saheb aapan yogya mahiti dili
खुप छान माहिती आहे 👍🙏
खूपच छान 👌👌👌
खूप छान मी नवीन गाडी शिकते माझ्या लक्षात येत नव्हतं म्हणजे स्टेरिंग कुठे फिरवायचं
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही 🙏🙏
सुरेख स्पष्टिकरण व सुरेख मार्गदर्शन !!!! धन्यवाद.मला ड्रायव्हिंग येतं पण अजूनही चढावावर पुढे व मागे गाडी असताना थांबत थांबत जाताना कसे करावे हा संभ्रम पडतो व भितीही वाटते.
Thanks Mr. Vivek.. special chadhavachi vegali practice kara.. yeun jaai te pan..
@@aksharmarathi धन्यवाद,सर.
@@aksharmarathi ok.dhanyawad.
Jay bhim..sir
अतिशय उपयुक्त माहिती 🙏
नमस्कार सर,
Auto matic गाडीचे रिव्हर्स कशी घ्यावी.
छान माहिती धन्यवाद
खुप छान माहीती दिलीत, सर....
खुप छान मार्गदर्शन आहे....
मनःपूर्वक आभार
Thank You Sir for your nice explanation...
Thank you very very much very nice video
Khupch sundar aahet video
Thank you thank you
kwid पासून कारच्या इतर वरच्या आवृत्त्यांपर्यंत स्वयंचलित कार बद्दल vdo तयार करा .काहींकडे तीन ते 5 व्हील नट्स आहेत याबद्दल माहिती द्या.
I am just started driving class before 20 days your video is useful for me thanks
Than you..
Your teaching is excellent
Sir khup chan ani improtent vloge hota 👍👏👍tumhi barik ani chotya goshti sudha nit sangta mahnun tum che vloge chan astat. mahiti sundar detat 👏👏👏 thank u sir
Sarv video baarkaine pahilyabaddal khup dhanyavad.. best of luck..
Kharch khup chan mahiti sangta sir
गाडी शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
Thank you very much..
सर खूप छान शिकवलं 🙏 धन्यवाद
खूप सुंदर माहिती
खुप सुंदर माहीती दिलीत सर🙏
Khupach Chan Sangitle Sir 👍👌Thank you 🙏
गाडी रिव्हर्स घेताना मागच्या वस्तूचा किंवा जागेचा अंदाज कसा घेऊ शकतो ते व्हिडिओद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती तसेच अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very good information about getting car at reverse Thanks Sir
Khup chan mahiti sagata sir
Sir thank you very much because my reverse confusion is 100% clear
खुपच मस्त सर खुप छान माहिती देता
खुपच छान..... Thank you...🙏🙏
खूप छान शिकवता सर.
Sir you're best no one talks on these small and important things so thoughrly
atishay chaan mahiti. Don camera mule chaan samjale
Khoop chan explains
no motor driving school will teach this type of parking system which can build confidence in learner.
Very nice sir. Good information. 🙏🙏
खूप छान माहिती देतात
Thanks Mr sunil warule..
चढावर गाडी मागे कशी करावी
खूप छान शिकवता 🙏🙏
Best explanation. Thanks.