मास्तर(सर)! आपण बऱ्याच विषयावर चर्चा केली आहे, बरेच विषय हाताळले आहेत, बऱ्याच विषयावर आपण माहिती दिली आहे! अपेक्षित आहे 'कंत्राटी" कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या परमनंट कर्मचारी च्या तुलनेत अन्याय जरा विशद करावा ही नम्र विनंती!🙏🙏🙏
विठ्ठल कांगणे सर नमस्कार आपण पोरांना नोकरी विषय सांगता चांगली बाब आहे पण मला वाटते की स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी उद्योगधंदे व करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व मार्गदर्शन करावे त्यासाठी आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे ही विनंती..... नोकरी करणारी नाही तर नोकरी देणारे व्हावे युवा पिढीला स्टार्ट अप इंडिया सारखे नवीन प्रोजेक्ट विषयी माहिती द्या
सर चामोर्शी तहसील येथील निकाल जाहीर होताच तहसीलदार यांच्याकडे आक्षेप अर्ज सादर केला.. व आमचा पेपर आम्हाला दाखवा.. आणि ज्यांची निवड केली त्यांचा पेपर समोर दया ह्याला तहसीलदार यांनी नकार दिला.. सर ज्यांची निवड केली आहे त्यांना याच प्रश्नपत्रिका मधील 15 तरी प्रश्नाची उत्तरे विचारून बगा त्यांनी उत्तरे दिली तर आम्ही समाधानी आहोत.. की त्यांनी अभ्यास करून लागले अस समजू परंतु तहसीलदार यांनी ह्यावर चुपी साधली व काही उत्तर दिल नाही.. कृपया करून मार्गदर्शन करावं सर
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर लईच हासलो
सांगण्याची स्टाईल खुपच छान आहे
सर कोतवालावर खुपच कामाची जबाबदारी आहे ,चांगला ३०,००० हजार पगार पाहीजे.
Very nice sir ❤ आदरणीय विठ्ठल कांगने सर,नितेश कऱ्हाळे सर यांनी महाराष्ट्र राज्यातील तरुणांना योग्य मार्ग दाखवित त्यांच्या हातून विधायक कार्य घडत आहे.
अर बाबा सुधारीत नाही बिघडायला लागलेत
@@gajanankale1770खरय 😂शिक्षकी पेशातून प्रसिद्ध झालेले कराळे मास्टर तर आता राजकरणात जायची तयारी करत आहेत.
कोतवाल पद हे मानधनावर आहे,15000 रुपये मानधन आहे.
सर तुमचा अभ्यास खुप छान आहे व लेख चांगला आहे
MLA sathi tumi ...... Great sir
मास्तर(सर)! आपण बऱ्याच विषयावर चर्चा केली आहे, बरेच विषय हाताळले आहेत, बऱ्याच विषयावर आपण माहिती दिली आहे! अपेक्षित आहे 'कंत्राटी" कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या परमनंट कर्मचारी च्या तुलनेत अन्याय जरा विशद करावा ही नम्र विनंती!🙏🙏🙏
पूर्णा तालुका भरती आहे कोतवाल ची
Wish You Happy Birthday Sir❤🎉🎂🥳
विठ्ठल कांगणे सर नमस्कार आपण पोरांना नोकरी विषय सांगता चांगली बाब आहे पण मला वाटते की स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी उद्योगधंदे व करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व मार्गदर्शन करावे त्यासाठी आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे ही विनंती.....
नोकरी करणारी नाही तर नोकरी देणारे व्हावे युवा पिढीला स्टार्ट अप इंडिया सारखे नवीन प्रोजेक्ट विषयी माहिती द्या
Ekdam barobar samjaun sangital sir
कांगने सर खूप छान समजावून सांगतत तुमि
मला खुप आवडले
लईच काम आहे sir😊
खुप छान सर 🙏
Happy birth day in advance
police patil nashik jilhyavr banva ek video sir
जबरदस्त हो सर
खूपच छान सर
Happy Birthday sir In advance 🎉🎉🎁🎁💐💐🌹🌹🥳🥳🎂🎂🍰🍰
Thank you 😢
Sar tumhi kup chan dista 😂😂😂😂
सर चामोर्शी तहसील येथील निकाल जाहीर होताच तहसीलदार यांच्याकडे आक्षेप अर्ज सादर केला.. व आमचा पेपर आम्हाला दाखवा.. आणि ज्यांची निवड केली त्यांचा पेपर समोर दया ह्याला तहसीलदार यांनी नकार दिला.. सर ज्यांची निवड केली आहे त्यांना याच प्रश्नपत्रिका मधील 15 तरी प्रश्नाची उत्तरे विचारून बगा त्यांनी उत्तरे दिली तर आम्ही समाधानी आहोत.. की त्यांनी अभ्यास करून लागले अस समजू परंतु तहसीलदार यांनी ह्यावर चुपी साधली व काही उत्तर दिल नाही.. कृपया करून मार्गदर्शन करावं सर
जिल्हाधिकरी यांच्याकडे विनंती अर्ज सादर करा
सगळा पैशाचा व्यवहार होतो bhau..... गरिबाच अवघड आहे 🤬
आपले सरकार पोर्टल वर तक्रार सादर करा
Sir jarashi kotwalki karun paha.
Mhane kotwal bhandan lavto
सर रेकॉर्डेड lekture v k app var nahi dakvat कोतवाल
वाढदिवसाच्या.हार्दीक.शुभेच्छा.सर.चगले.मुलाना.खडवा..फार.वेड्यावानी.करते.ते
😂
Ahe
pune jilhyasathi bharti kdhi hoel sir
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर
Khup chan sir happy birthday sir
Happy birthday 🎉🎉in🎉 advance
Pune chi kotwal bharti chi Lecture ghya
Sir kotval bharti cha interview var video taka 🙏 plzzzzz 🙏🙏🙏🙏
पुणे कोतवाल भरतीच Lecture घ्या
Sir nashik dist chi question paper dya
Sir nashik kotval bhirti sati bgha
Khup chan sir
सर चुकीच्या माहिती आहे 4 श्रेणी नाही कोत्वालाना
Sir me exam diliye exam 24 saptember la hoti parbhani dist chi...mg result kdhi lagel sir?
Happy birthday sir...जय शिवराय
Sir Pune gilyat ahet ka jaga
Sir question paper shikva
Sir app madhe kotwal bharti batch disat nahi...
Aawaz nhi yet aahe sir
Wish you very happy birth dayy🎉🎉
सर आमच्या गावात कोतवाल चि जागा रिकामी आहे ते कसे कळेल
सर बिलोली तालुक्यात किती गावे आहेत त्यामध्ये अंजनी गाव आहे.
ग्रेट वर्क सरजी
Parabhani che parashan taka
कोतवाल भरती ला मुलाखत असते का सर् जी.
सर माझी पीएच डी चालू आहे मी पण कोतवाल चा form भरलेला आहे.
या पदातील बढती कुठपर्यंत होऊ शकते.
कोतवाल चा Boss
अव्वल कारकुन
सर स्थानिक भरती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यावहार होतो आहे सर...
Sir ratnagiri bharti nighali ka
TH-cam vr cha gya na Sir
Sir कोतवाल हा लोकसंख्येवर आहे नेमणूक होते 1000 हजार लोकसंख्या मागे एक आणि 1000/3000 लोकसंख्येमगे 2 asteyt हे बरोबर आहे का
Sir aarakshan sc asel tr opan categorie asnaryala pariksha deta yete ka
सर दोघी ल समान मार्क्स आहे तर त्यांना कोणाला घेतील ती दुसरी मुलगी शेतकरी आत्महत्या ची पाल्य आहे तिला प्राधान्य आहे का सर प्लीज सांगा
Doghin paiki ji vayane mothi asel tila pradhay milte
Sir ya bhartiche from kdhipasun suru honar ahet
Sir form online ki offline bhrychaa . Kuthe bhrychaa offline asel tr
Sir kotwal bharti madhe interview honar ahe ka nahi
नमस्कार सर
Sir कोतवाल ची batch or book kahi ahe ka mi beed dis. madhi form भरलाय
sir pune jilhayasathi kotawal bharti kdhi aahe sangal ka
Kadhi yeil pune kotaval add
Sir Akola jilya kotval bharati taka please
सर शेर मार्केट वर काही व्हिडिओ घ्या ना please
सर उत्तर पत्रिका का कस सोडवायचा सांगा सर सिबोळ असतं मण
सर मला ग्रामपंचायत संगणक परिचालक व्हायच आहे कृपया करुन मार्गदर्शन करा plz sir
sir kotwal cha section disana app war
Sir Amravti mdhe kotval exm 28 August la ahe tr batch lvkr chalu kra
Sir jaagaa kitvi var nigli
Sar batch dakvat nahi plz sanga kashi jion karvai
सर हिंगोली जिल्हा आहे का
Master happy birthday ❤
Promotion aahe ka nahin
Sar Hingoli madal sangana rao
दुसऱ्या गावात फॉर्म भरू शकतो का
अकोला कोतवाल भरतीवर व्हिडिओ टाका सर प्लिज २० तारखेला पेपर आहे
Live kdhi yetat sar time' kiti ahe
Sir dusray gillaytil asel tar apply karu shakto ka ?
Nhi
अजा मधून खुला प्रवर्गामध्ये फॉर्म भरता येईल का सर....
सर छ. संभाजीनगर ला कधी निघणार आहे जागा
Happy Birthday sir🎉🎉
सर आजच पेपर दिला mpsc लेव्हल चे प्रश्न होते आनी जागा चौथी पास वर
🙏
Sar mala tumciya bac sadhi aplay karaycay kasa karu
korona kalat pass jalele job la lagatat
Kotwal sathi ganit kashya rahtil
कोतवाल तलाठी कार्यालयात नोकर येतो ना
ग्रामपंचायत चा कसा?
Happy birthday sir
form कसा भरायचा sir🤔
सर सांगली जिला कोतवाल भर्ती आए का
Ya vedes fee naka theu sir
कोतवाल भरती चे क्लासेस कधी चालू
सर कोतवाल पद भरती नासिक जिल्हा जाहिरात आली का
Sir फीस कशी भराव
कोत्वलची
कोतवाल भरती चे क्लास कधी चालू होणार आहे sr
😂
Happy birthday to you sir in advance🎂🌹
कोतवाल जिंदा तलाठी पेक्षा जास्त पावर
💪🤣
एका साजा वरून dhusharya संजा वर फॉर्म भरू शकतो का
सर समझा मी कोतवाल झालो, तर पुढ च्या ज्या काही भरत्या निघणार तर त्या मधे मी फॉर्म भरू शकतो का..?
Ho bhru shkta😊
हाय छान
सर कोतवाल चे प्रमोशन होते का.
हो
लिपिक पर्यंत promotion होते
अव्वल कारकून
सर कोतवाल कोर्स कसा घेयचा
सर नदुरबार जि