तूझ्या लग्नाचा काय व्हिडिओ तू दाखवलास नाही सगळ्यांचे व्हिडिओ काडले तुझ्या लग्नाचा थोडा तरी व्हिडिओ दाखव तुझा सगळ्यात जूना सबस्क्राईब आहे मी जेव्हा तू मुंबईवरून सुट्टीमध्ये गावाला जायचं आणि व्हिडिओ बनवायचा तेव्हा पासून
घराच्या पाठीमागे असा फेरफटका मारला तर माणसं म्हणतील पाहुण्यांना धीर नाही का जेवायला भूक लागली वाटतं नाहीतर म्हणतील पाहुणे हावरे आहेत सारखे पाठीमागे येऊन बघत होते
वेगवेगळ्या भागात चालीरीती परंपरा असतात पण दादा कोकणातील संस्कृती मानमरातब सगळं काही आजही टिकून आहे खूप छान पद्धतीने वागतात आजही कोकणातील माणूस
नवीन विषय आणि ती गावाकडील पारपरिक चहा पाणी कार्यक्रम फारच उत्तम..
खुप सुंदर चहा पाणीचा कार्यक्रम दाखवल आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खुप सूंदर video बनवला भाऊ कोकणातील रीति रीवाज दाखउन दिले धन्यवाद
मस्त माहिती, चहा पाणी पद्धत छान. व्हिडीओ मस्त अभिनंदन 👌🏿👌🏿
मस्तच संदेश भाऊ व्हिडिओ
Sandesh khup chaan
एखादी मुलगी असेल तर सांग भावा माझ्या भावासाठी...😊
Kup chaan video mast superb video lovely 😍🌹
खूपच मस्त विडिओ... आज ही शहरांपेक्षा गावाकडे प्रथा सुरु आहे.. छान वाटले.. धन्यवाद
भावाला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा कोकण संस्कृती परीवारावरील सर्व सभासदांकडून
Khup chan aamchya vaditla aahe mulga
Mast video
Khup Chan Video 👌❤
Khup chan❤❤
खुप छान विडीओ
Khup sunder
छान 👌👌
Mast vlog and good info u hv given
लय भारी 👍
Nice Blog
Thank you ❤️🙏
मस्त दादा 😂 माझी चहा पाणी आठवली 😂😂😂😂
Mast👌
खूप छान vlog brother आहे 👌🙏❤
खुप छान विडीओ दादा
Nice
Nice😊
👌👌👍👍
❤️🙏
Mast dada
Dada tuje baba bhetle hote Mumbai la
Chaha panyacha video tr kadhala ata aamchya taichya lagnacha hi video hava
mulachi mumbai la swatachi room pahije as sarv thaikani challay he Satya paristhiti shrivardhan mhasalya madhe aahe.....
sir hi paristhiti purn kokan mdhy ahea...
❤❤
भावा कुशिवडे ला जाताना गोसाविवाडी लागली का मी गोसाविवाडीतला कुशिवडे आमच्या बाजूचा गाव
❤
Hi dada
छान प्रोग्राम. पण मुलीने निदान अशा कार्यक्रमात तरी एवढ्या मोठ्या गळ्या चे ब्लाउज घालू नये. दोन्ही घरचे थोर मोठे नातेवाईक असतात समोर.
jya mulachi mumbai la bhadyachi room aahe tyala mulagi det nahi
तूझ्या लग्नाचा काय व्हिडिओ तू दाखवलास नाही सगळ्यांचे व्हिडिओ काडले तुझ्या लग्नाचा थोडा तरी व्हिडिओ दाखव तुझा सगळ्यात जूना सबस्क्राईब आहे मी जेव्हा तू मुंबईवरून सुट्टीमध्ये गावाला जायचं आणि व्हिडिओ बनवायचा तेव्हा पासून
Aapalya kokanat non veg che video kup chaan aahet te kup sare takat jaa resipe pan dhakhawa jaa bhawa pls kup chaan video honar tuje
घराच्या पाठीमागे असा फेरफटका मारला तर माणसं म्हणतील पाहुण्यांना धीर नाही का जेवायला भूक लागली वाटतं नाहीतर म्हणतील पाहुणे हावरे आहेत सारखे पाठीमागे येऊन बघत होते
Aare tech repeated vlog takate aasto kahi Tari dusare dakhava nahi tar band Kara channel 😂😂😂
Khup sundar
छान 👌
खुप छान
❤
छान 👌👌👌👌👌👌