Sharad Pawar Vs Ajit Pawar | NCPत मनोमिलन की पुन्हा फूट? राजकीय भुकंपाची चिन्हे? | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जर हि घान बीजेपी नी जवळ केली तर बीजेपी चा सुपडा साफ होणार हे काळ आणि वेळ च ठरवले सावधान शरद पवार बदल हिंदू खूप मोठे तयारीत आहे
    एक हाती सत्ता ऊदव ठाकरे ला मिळेल
    सावधान 😡😡

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भूकंप तुमच्या स्टुडिओत झाला आहे 😮😊

  • @habada75
    @habada75 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बडे साहेब, मस्साजोग बीड वर बोला!

  • @sanjaysaraf4821
    @sanjaysaraf4821 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार यांना BJP -- महायुती मध्ये घेऊ नये. शरद पवार vistav आहेत.

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही वाढदिवसानिमित्त भेट, म्हणजेच CJI चंद्रचूड यांच्या घरी गणपती निमित्त PM ची भेट,असे वाटते.

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवारांचे 5 ते 6 खाजदार अजित पवाराकडे जाणार 100% हि खेळीच आहे अणि हे खाजदार अजित पवारांकडे गेले तरी त्याच्यावर कोणतीच कार्यवाही होवू शकत नाही कमीत कमी 8 पैकि 6 खाजदार गेले तरी त्याच्यावर कसलीही कार्यवाही होवू शकत नाही

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढे सगळे घडूनही, निर्लज्जपणे वाढदिवसाला जाणे यालाच कोडगेपणा म्हणतात ना!

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोडक्यात पवार कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती व्हावी हाच शरद पवार साहेबांच्या हेतू आहे, शरद पवार योग्य वेळी योग्य निर्णय घेतात 60 वर्ष राजकारण करणारा नेता विरळा ,पवार साहेब मोदींना बरोबर शक्यतो जाईल असे वाटत नाही पण देश हितासाठी जाऊही शकतात,त्यना bjp त जाणे हिताचे वाटले तर

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारांनी किती पक्ष फोडले व किती वेळा भूमिका बदलली ते सांगा

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM andolan petu naye mhanun Sharad Pawarana BJP ne convince kele

  • @kulkarniraghavendra8191
    @kulkarniraghavendra8191 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फूट बीट काय नाय, उगाच हवेत इमले बांधकाम करू नका....

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawar saheb 1978 madhe janasanghasobat satte madhe gele hote.

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni2992 32 นาทีที่ผ่านมา

    टाइमपास बंद करा रे आणि आता काम करून दाखवा..बिना पैसे खाता..

  • @sanpr9172
    @sanpr9172 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bade konache pratinidhitva kartat.. .?

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकास लवांडे...सच्चा निष्ठावंत!

  • @mandarjoshi7081
    @mandarjoshi7081 49 นาทีที่ผ่านมา

    Lath ghatli ti kami zali ka? Kashala panauti ghaychi barobar? Hindu dweshta Pawar

  • @YusufPatil-i4b
    @YusufPatil-i4b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha

  • @ujwalatemgire3705
    @ujwalatemgire3705 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm zol bjp ne Keli fadanvis tatalat laganar jantecha

  • @shekharsunthankar2505
    @shekharsunthankar2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Labade sorry labande kashyala takala jaun bhand lapavayataiy😂😂😂😂

  • @MotiramSawalkar
    @MotiramSawalkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्तेसाठी सर्व पर्याय
    सत्ता सत्ता आणि फक्त सत्ता .

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार जिंदाबाद