कली युगात सध्या असेच आर्थिक,कौटुंबिक, सामाजिक स्थित्यंतर होत आहे.पण सारे भोगवादि जिवन.संस्कारीत मुल्य नाही राहीली.. महाराज डोळ्यांत अंजन टाकले आहे. मुल्याचा लोप झाला आहे. आपणास अनेक धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏🙏💐💐🙏🙏 हरे राम हरे कृष्ण.
अगदी बरोबर बोललात, हेच खरे पाॅईंट आहेत लग्न न जमण्यामागे,मी गेल्या 4/5 वर्षा पासून अनुभव घेते आहे, माझ्या मुलीसाठी, आणि मुलींच्या ज्या अपेक्षा तुम्ही बोललात तशा आमच्या नाहीये. तरीही स्थळ मिळत नाही.
मुलांना हे कळणं गरजेचं आहे की, आपली आजी, आई, आत्या, मावशी, आणि बहिणी या खरंच हीरोइन होत्या का? किंवा आहे का? याचं शांत बसून आत्मपरीक्षण आणि विचार करणं गरजेचं आहे , तरचं कुठेतरी मुलांचे पाय टेकतील. आणि मुलींना ही मुलं मिळतील, वयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे..🙏
लग्न न होण्याची कारण लग्न मंडळ आधी पैसेघेतात त्यानी बिजनेस खोलला आहे. माझ्या मुलाला ऐका मंडलाने मुलगी आणली मी तिथे नाव नोंदवलेले नानी पत्रिका जुळली मंडळ सांगिते 2500रूपये भरामी सांगितले आधी मुलीची आई वडील आमचे घर बघून जाऊनदे. मला त्यांचा नंबर द्या तर ते म्हणाले नाही देणार मी म्हणाले मी पैसे भरणार नाही. मंडळानी धंदा चालू केले आहे हे कारण कोण बघत नाही
Satya aahe guruji mulgivar jaast apeksha kartat maje 37 varshe jali ajun lagn hot nahi government job karto ghar pan changla aahe me aani aai aste gharat 3 bhainincha lagn kela swatacha ghar bhanavala simple life style aahe maje sakali utun surya devala panyane ark deto puja karto vyasan mukt aahe kaslat vyasan nahi kaam ki ghar aani maja ghari kulagar bagicha made kam karto gharatil sagli kaam karto aaila help karto ajun lagn jala nahi mulinchi apeksha ashya ki lagn hot nahi me government job maddhe asun sudda hot nahi majya kadun kahich apeksha nahi fakt evdach ki mulgi changli sanskaari paije savsari paije sukh dhukhat samjun genari paije aankhin tichakadun kahich nako 🙏 devacha krupen sagla aahe 🙏
अपेक्षा पेक्षा नीती मत्ता संस्कार महत्वाचे आहे सगळे आहे पण सुख घेतायेत नाही अपेक्षा नशिबात असेल तर होईल संस्कार जर काहीस नाही अपेक्षा सत्य असून स्वीकार करत नाही सत्य ला असत्य जुळत नाही म्हणून संस्कार असले गरजेचं
मुली ना फुकट शिक्षण मिळाले आहे महाराज जी मुलांच्या काही चुका नाहीत कही मुली व मुलगा तसेच आहित संस्कार नाहीत 30 . 35 वय म्हणजे महिलाझाली मुलीना व आई बाप यांच्या त खुप अपेक्षा म्हातारी झाली की काय करनार वयात पळून जातात बर्याच गोष्टी आहेत
लग्न होण्याचे कारण .. मुलगी दिसायला अप्संरा पाहिजे .. घरची श्रीमंत पाहिजे . मुलगी कम ई करणारी पाहिजे .घरातले काम आली पाहिजे . सासराच्या़ प्रतेंकाच मन जपणारी असावी वगैरे वगैरे . मग एवढी लिस्ट म्हटल्यांवर होणार कसे लग्न 😅😅 मुलाचे 😂😂😂😂
गुरुजी जाती बाबत काय सांगता येईल का याबाबत शंका समाधान करा कारण काही काही पालक दुसऱ्या जातीत लग्न करायला तयार होत नाहीत पण मुलगा नेमक दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करत असतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट करतो यावर काय सांगता येईल
मुलींच्या अन त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत;मुलाला शेती असावी अन मुलगी शेती करणार नाही....पुण्या-मुंबईत स्वतःचे घर असावे,मुलीच्या अपेक्षा खूप जास्त आहेत त्यामुळे लग्न जमान्यात अडचणी येतात आजकाल
I m radiologist doctor ( mbbs md ) , i m 48 yrs old now , never married not by choice, nonalcoholic nonsmoker vegetarian diet person.....my parents were allopathic doctors but now not alive....i hv no sister....mala shetivaadi etc etc aahe...tarihi maze vay 30 varshe jevha hote konihi mazyashi lagna kele naahi....mi hotel, pictures, firayala sagle kele aste....i works n stays alone in pune....
Foremost reason not allowed love in schools, colleges between youth. Intercaste, intervernas level. The major issue can be resolved if youth k are allowed to love each other without guilt, condemnation. Kathaksrs and so called dharmaguru condemn , love marriages, intercaste love affair even lovesttisge. Their attitude is very narrow and traditional. Education n love affairs can go together
अगदी बरोबर आहे, तुमचे म्हणणे खरे आहे, साध्या अशीच परिस्थिती आहे,
हरी कृष्ण 🙏🙏🙏
🙏🏻👌🕉
गूरूजी अगदी बरोबर आहे 100% लोकांचे विचार खुप खलच्या पातळीला गेले आहे
सध्याची सत्य परिस्थिती सांगितली महाराज
मुलींना दिलेले शिक्षण आणि मोबाईल याच्यामुळे लग्न व्यवस्थेचे राखरांगोळी झाली आहेत
बरोबर 👍
खरे आहे 😒
खूप छान विश्लेषण केले प्रभुजी धन्यवाद
Real Situation in society.
पुढे आजुन भयानक परिस्तिथी होणार..
Hare Krishna prabhuji खूपच छान ....
महाराज फारच सुन्दर विश्लेषण ❤❤
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही ❤❤🎉🎉
गुरूजी सत्य परिस्थिती आहे.
कली युगात सध्या असेच आर्थिक,कौटुंबिक, सामाजिक स्थित्यंतर होत आहे.पण सारे भोगवादि जिवन.संस्कारीत मुल्य नाही राहीली..
महाराज डोळ्यांत अंजन टाकले आहे. मुल्याचा लोप झाला आहे.
आपणास अनेक धन्यवाद
रामकृष्ण हरी
🙏🙏💐💐🙏🙏
हरे राम हरे कृष्ण.
हरे कृष्णा,very useful information,very good presentation
Very nice rabhuji thank you
अगदी खर बोलून टाकल
परम पूज्य गुरुजी 🙏 आपण दिलेला योग्य सल्ला व मार्गदर्शन शंभर टक्के बरोबर आहे
🙏गुरुजी योग्य मार्गदर्शन
खुपच सुंदर मार्गदशन गुरु
Hare krishna prabhuji,very useful information,very good presentation,
Very nice guidance maza pan mulga ahe lagnacha
अगदी बरोबर आहे गुरूजी राम कृष्ण हरी
अगदी बरोबर सांगितले
अश्याच प्रवचनाची गरज आहे
खूप सुंदर मार्गदर्शन दिले गुरुजी
गुरुजी आगदी बरोबर आहे
सत्य परिस्थिती आहे वाईट वाटते
Khupch sunder, prawachan
प्रभुजी🙏 अगदी मार्मिक विश्लेषण केला आहात तुम्ही❤❤❤
हरे कृष्णा❤🙏❤
Right guruji
खूप छान ❤
अगदी बरोबर बोलते गुरुजी ❤
यात खर म्हणजे आई ,वडिल कारणीभूत आहेत100%
अगदी बरोबर बोललात, हेच खरे पाॅईंट आहेत लग्न न जमण्यामागे,मी गेल्या 4/5 वर्षा पासून अनुभव घेते आहे, माझ्या मुलीसाठी, आणि मुलींच्या ज्या अपेक्षा तुम्ही बोललात तशा आमच्या नाहीये. तरीही स्थळ मिळत नाही.
आमचा कडे सुध्दा 😢
जयश्रीताई तुमची मुलगी काय करते?
तुम्हाला कसे स्थळ पाहिजे.?
बरोबर आहे
Amcha Goa th 45 years navra aahe kutle vesan nahi nokri private aahe echha asel tar kalva
@@swanandkanawade3230 kahi nahi
Guruji said is 💯 correct.
मुलांना हे कळणं गरजेचं आहे की, आपली आजी, आई, आत्या, मावशी, आणि बहिणी या खरंच हीरोइन होत्या का? किंवा आहे का? याचं शांत बसून आत्मपरीक्षण आणि विचार करणं गरजेचं आहे , तरचं कुठेतरी मुलांचे पाय टेकतील. आणि मुलींना ही मुलं मिळतील, वयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे..🙏
ताई तुमची मुलगी काय करते?
म्हणून पहिलेच्या काळी मुलांना 23-25 वर्षांचा ब्रह्मचर्य आणि मुलींना लवकर लग्न करायला लावायची.
बरोबर आहे गुरुजी
Very nice guidance. Hare krishna.
लग्न न होण्याची कारण लग्न मंडळ आधी पैसेघेतात त्यानी बिजनेस खोलला आहे. माझ्या मुलाला ऐका मंडलाने मुलगी आणली मी तिथे नाव नोंदवलेले नानी पत्रिका जुळली मंडळ सांगिते 2500रूपये भरामी सांगितले आधी मुलीची आई वडील आमचे घर बघून जाऊनदे. मला त्यांचा नंबर द्या तर ते म्हणाले नाही देणार मी म्हणाले मी पैसे भरणार नाही. मंडळानी धंदा चालू केले आहे हे कारण कोण बघत नाही
नमस्कार गुरुजी आपण आगदी यौगय ऊत्तर दिलेले आहे ..आतताच ही परिस्थती आहे तर पुढे काय होईल ते देव जाणे धन्यवाद। राम कुर्षण हरी
हरे कृष्ण हरे राम ❤
खरी परिस्थिती आहे
Very nice and proper guidance
छान माहितीपूर्ण दिली हरे कृष्ण
प्रत्येक मुद्दा अगदी तंतोतंत मांडला आहे.. मी हा सगळा अनुभव घेत आहे दोन वर्षांपासून माझा मुलगा आहे लग्नाचा..
Khupcha chan guruji
गुरुजी so nice gaidance
SANMAANANEEY SHRI GURUJI DHANYAWAD AGADI "LAAKH MOLAACHE" SALLE TUMHI DILET . DHANYAWAD !!!!!!!!!!!!!
Hare Krishna prabhuji koti koti dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💯💯📿📿
Satya aahe guruji mulgivar jaast apeksha kartat maje 37 varshe jali ajun lagn hot nahi government job karto ghar pan changla aahe me aani aai aste gharat 3 bhainincha lagn kela swatacha ghar bhanavala simple life style aahe maje sakali utun surya devala panyane ark deto puja karto vyasan mukt aahe kaslat vyasan nahi kaam ki ghar aani maja ghari kulagar bagicha made kam karto gharatil sagli kaam karto aaila help karto ajun lagn jala nahi mulinchi apeksha ashya ki lagn hot nahi me government job maddhe asun sudda hot nahi majya kadun kahich apeksha nahi fakt evdach ki mulgi changli sanskaari paije savsari paije sukh dhukhat samjun genari paije aankhin tichakadun kahich nako 🙏 devacha krupen sagla aahe 🙏
बरोबर आहे अपेक्षा खूप आहेत माझी ही दोन मुले आहेत पाच सहा वर्ष झाले पण अजून लग्न झाले नाहीत कारण सरकारी नोकरी नाही
हरे कृष्ण हरे राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर बोललात
अपेक्षा पेक्षा नीती मत्ता संस्कार महत्वाचे आहे सगळे आहे पण सुख घेतायेत नाही अपेक्षा नशिबात असेल तर होईल संस्कार जर काहीस नाही अपेक्षा सत्य असून स्वीकार करत नाही सत्य ला असत्य जुळत नाही म्हणून संस्कार असले गरजेचं
Purvi janm vel janm tarikh navhati , nav badalun lagan jamavayche ,pan saglyanche sansar sukhache zhalet ,
मोबाईल अणि अतिरेक स्वातंत्र्य या मुळे लग्न जमत नाही .
Hare krishna ❤ Best 💯
सध्या देशात स्त्री जननदर पुरुष जनन दारा पेक्षा कमी झालाय. त्यात मुलींचे शिक्षण खूपच जास्त आणि उत्पन्न पण मोठे. या उलट मुलांची परिस्थिती आहे
Hare krishn ❤
Amhi maza bhavsathi bgtoy muli khup apekshya ahet madhasti peshcya bajar lavly 1 mulgi 2000 rs janya yencya khrch as krtat aai hoti taveli pn asech ata aai expire zalet ....hupari kolhapur near gavchi ahe garib til mulgi asel tr mla reply amhala kahihi nko fakt mulgi davi karan amch khar ahe shetti ahe bhavche silver gold business krto 4 weeker 2 weeler ahe ..ektach ahe bhini lagn zalat ....reply dya muli etki bgtoy khar prynt yetch nahi ..kahi karan sagun muli nahich mhntat 😢
Guruji majya mulachy 1 mulge pahela 200000 ru magetly rajitar lagan karaychy pn mulichya Aai che Apksa vatlya 20:22
Barobar
Khupch sunder mahetee sangtaa thanks 🙏❤🎉
Guruji Pranam !
1) After marriage, property hee kamee hote ,jast hote ,or Tevathich rahate !
2)Normal Delivery zalele, mula,muleenchee patrika na milalyas kay karave !
4)Ashtkoot milan madhe yonee kut ,1,2,3,4
5)Patrrka milat asel and yonee kut 1 Asel tar?
6)Shdasthak yog !
माझा मुलगा लग्नाचा आहे मुली शोधते आईवडीलांनी भेटले आहे मुलगी पैशाने गरीब असली तरी चालेल पण शिकलेली पाहिजे कारण आजकाल व्यवहार सर्व मोबाइल वरून होतात
Yala Karan mulinche shikshan aani nokari ,
He vacun kadachit mulinna rag yeil pan interview asel tar mulinna lagec ghetat aani mulanna nahi ,je urushi munini gruhastashram sangitla toch khra
Hyach mukhya Karan Mulina sun mhanun anayche Ani mulachi sasu sasrynchi jari garaj nasel tari sewa karayla lavaychi...Ani tichya tabbetichi konihi kalji ghenar nahi...mhanun aslya sasu sasrnyachya fhandyat padnyapeksha job kartat Ani swatahchya payaver ubhya rahatat...lagn karun bin pagari noukar bannyapeksha bare pramanik pane noukri keleli.
आज मुलींचे गरज नाय कारण की मुलगा मुलगी बनून reel वरती नाचतो😂 ही झाली आहे आजची अवस्ता
हरे कृष्णा.
Jai Bholenath
मुली ना फुकट शिक्षण मिळाले आहे महाराज जी मुलांच्या काही चुका नाहीत कही मुली व मुलगा तसेच आहित संस्कार नाहीत 30 . 35 वय म्हणजे महिलाझाली मुलीना व आई बाप यांच्या त खुप अपेक्षा म्हातारी झाली की काय करनार वयात पळून जातात बर्याच गोष्टी आहेत
Love marriages, live in relation marriages be encouraged to avert dowsry issues. When there is love between youth hardly dowery issue is raised
लग्न होण्याचे कारण .. मुलगी दिसायला अप्संरा पाहिजे .. घरची श्रीमंत पाहिजे . मुलगी कम ई करणारी पाहिजे .घरातले काम आली पाहिजे . सासराच्या़ प्रतेंकाच मन जपणारी असावी वगैरे वगैरे . मग एवढी लिस्ट म्हटल्यांवर होणार कसे लग्न
😅😅 मुलाचे 😂😂😂😂
तुम्ही म्हणता या आपेक्षा आताच्या काळात राहिल्याच नाहीत
@baliramshelke9441 आहेत हो . स्वंत अनुभव
खरं आहे
Ho he khary mala pn mulgi ahe same experience
लग्न मंडळानी लग्न जमळयावर पैसे घेणे हुंडा नको साधेपणी लग्न करायच आहे मुलगी असेल तर सांगा.
Hare Krishna 🙏
Ram Krishna Hari
मुलीपण बिना लग्नाच्या बऱ्याच आहेत
Jay Shriram
Aree deva mala tr khup hunda dila aani sasr ch nit vagvat pn nahit vata aaushy vaya gel
Maji Ek Naatwaaik ahi Majasati Eka mulsati aamhi gelto Tr ti mhni Aamcha gari Yech asel tr Srkrari Mugla asel tr yaaa Stal geun
२०११ पासून मुलगा केतन जनार्दन म्हात्रे आई वडील बहीण या पासून अलिप्त राहत असून आता बहिणीचे लग्न आहे, त्या लग्ना साठी तरी उपस्थित राहील का?
aapn kuthle aahat guru ji 🙏🏻
Iskcon Nashik Mandir
गुरुजी जाती बाबत काय सांगता येईल का याबाबत शंका समाधान करा कारण काही काही पालक दुसऱ्या जातीत लग्न करायला तयार होत नाहीत पण मुलगा नेमक दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करत असतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट करतो यावर काय सांगता येईल
माझाही नेमका हाच प्रश्न आहेत
मुलींच्या अन त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत;मुलाला शेती असावी अन मुलगी शेती करणार नाही....पुण्या-मुंबईत स्वतःचे घर असावे,मुलीच्या अपेक्षा खूप जास्त आहेत त्यामुळे लग्न जमान्यात अडचणी येतात आजकाल
तुळशी लग्न नाही, तुलशीचं लग्न किंवा तुलसी विवाह!🙏
दोन मुली एक मुलगा अशा पद्धतीने कुटुंब नियोजन करावे लागेल तरच मुलींचा फरक भरुन निघेल नाही तर भीषण समस्या ऊभी राहिल
@@bharatrahane3244 हो खरंच आहे
Mulina chagla pagar pahije yijoy pahije grkan nko
Hunda bandi keli pahije gold kiti mahag zhale ,kuthun aanayache mulincya aai vadilani ,lagn pan cangale zhale pahije ,
समाजाची खरी परिस्ती सगितली आहे.
Jeevanacha jodidar hi sankalpana nahishi hot challi aahe
Dubalicate maharaj
याच. झालंय. कां. ?......
लग्न. ! ? 👍
१५ ते २० वरशा पूर्वी मुलींचा त्रास आई वडील बघु शकत नव्हते. म्हणुन..... मुलांची हौस मूलीच्या आई वडील कडून व्हावी
Doghanchya vayat jast anter nako jya divshi malga zala tyach divsi janmaleli mulgi pahije hi at aste
Real fa1oo🎉🎉🎉🎉😂😊
सोच बदलो जिंदगी बदल जायेगी.
😅
Adjust करण्याचीच pravruti नाही आजकाल च्या मुलींच्या मध्ये
Congress mule zala sagala.
Lagna zalyaver pan nit nandat nahi mule ghabrun sansar kartat Karan talakh gheun koop mothi rakkam magni kartat
I m radiologist doctor ( mbbs md ) , i m 48 yrs old now , never married not by choice, nonalcoholic nonsmoker vegetarian diet person.....my parents were allopathic doctors but now not alive....i hv no sister....mala shetivaadi etc etc aahe...tarihi maze vay 30 varshe jevha hote konihi mazyashi lagna kele naahi....mi hotel, pictures, firayala sagle kele aste....i works n stays alone in pune....
Mg आता लग्न करायचे का?
@@Truptipatil-t6n aata 48 vay aahe....kon mulgi denar ka...
पण का लग्न केले नाही...
@@dr.samirtawshikar9232Come on doc, there would be many eligible with a sound maturity at your sorta age. We are in 2024, it's very much possible.
@@User_9999-e7u kontya hi muline mala nivadale naahi...mazi tar khup iccha hoti lagnachi...
जास्त वय झाले की अपवाद वगळता हजारात दहा चांगले .. शेण खातात म्हणजे एकमेकांना भोगून मोकळे होतात
Foremost reason not allowed love in schools, colleges between youth. Intercaste, intervernas level. The major issue can be resolved if youth k are allowed to love each other without guilt, condemnation. Kathaksrs and so called dharmaguru condemn , love marriages, intercaste love affair even lovesttisge. Their attitude is very narrow and traditional. Education n love affairs can go together
शेतात घाम.गाळून.काम.केले.की. नैसर्गिक.साथ.नाही.
Attatar nokari peksha shetkari cangala
महाराज ,तुम्ही मूळ विषय सोडून दुसरीकडे भरकटला .
कोणता विषय??
पुरुष हा 🏧 आहे. माझी बायको मला पैशाचं झाड म्हणायची. आत्ता डिव्होर्स चालू आहे. पोटगी तर द्यावी लागणारच. 😭 😭.
मेलो तरी चालेल, पण हिला नंडवणार नाही.
Swatah Lagna kela nahi ani dusrey chi lagna ka hotah nahi hecha pravachan😂😂😂