चंदनाच्या देवारात उभा पांडुरंग मुकेपना आज माझा आडवि अभंग ः 1 झिजविला दहसारा ऊगाडीला जन्म शेवा हाच माझा आहे खरा देव धर्म नका करु कोनि माझ्या समाधीचा भंग। 2 झाळाला मिळाली आज अंकुराची छाया अगादहिलिला देवा अगम्य हि माया सांभाळीता सुख माझे जिव झाला दंग। मुकेपना आज 3 मातिचे गा सोने झाले सोनियाचि माति तोळीले मि धागे धागे जोळीयलि नाति हातपाय असुनीहि जाहलो अपंग। चंदनाच्या देव्हारात ऊभा पांडुरंग
चंदनाच्या देवार्यात उभा पांडुरंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग ||धृ || झिजलेला देह सारा उगळीला जन्म | सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म || नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग || मातीचे ग सोने झाले सोनियाची माती | तोडिले मी धागे धागे जोडीयाली नाती || हातपाय असुनीही जाहलो अपंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग ||
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
गायलय छानच. मूळ भक्तीगीतातात बरीच मोड तोड केली आहे.
खुप छान पांडुरंग हरी वासुदेव हरी
Ram Krishna hari🙏👌👌
चंदनाच्या देवारात उभा पांडुरंग मुकेपना आज माझा आडवि अभंग ः 1 झिजविला दहसारा ऊगाडीला जन्म शेवा हाच माझा आहे खरा देव धर्म नका करु कोनि माझ्या समाधीचा भंग। 2 झाळाला मिळाली आज अंकुराची छाया अगादहिलिला देवा अगम्य हि माया सांभाळीता सुख माझे जिव झाला दंग। मुकेपना आज 3 मातिचे गा सोने झाले सोनियाचि माति तोळीले मि धागे धागे जोळीयलि नाति हातपाय असुनीहि जाहलो अपंग। चंदनाच्या देव्हारात ऊभा पांडुरंग
Khup khup chhan
धन्यवाद 🙏🏻💐
Khupch chhan aawaj . Mradangacharya aprateem . Khupch chan.
Chaan aji
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Chan awaj ajji mast 👌👍
खुपच सुंदर अभंग आहे खूप आवडला चाल पण छान आहे
Dhanyawad
Sunder bhajan❤
चांगला आहे अभंग
धन्यवाद 🙏🏻💐
लय भारी
Man barun ale aai. Khup chan avaj ahe tumcha.
धन्यवाद 🙏🏻💐
♫♫♬जय हरी माऊली
👍
खुप छान आहे भजन
Dhanyawad
जय हरी विट्ठल
धन्यवाद माऊली
खुप छान आजी
धन्यवाद
Kup chan
Khup sundar
Dhanyawad
@@भक्तिनाद jay mauli very. Good. Thanks. R. M.
Dhanyawad
खूप सुंदर
धन्यवाद 🙏🏻💐
अप्रतिम आवाज आजी.
धन्यवाद 🙏🏻💐
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏जयहरी माऊली
धन्यवाद
Khup sunda gayan ani avaj
धन्यवाद 🙏🏻💐
Khupach chaan bhajan aani aavaaj chaan aahe. Dhanyavaad bhakti naad 🌹 🌷 🌻. 🌹🌼🌸🌷🌺💐🌷
धन्यवाद 🙏🏻💐
Sundar
धन्यवाद 🙏
Sundar
धन्यवाद
🚩जय जय राम कृष्ण हरी🚩
धन्यवाद 🙏🏻💐
Khupach Chan abhang
Far. Chann. Bhajan
Mast... keep it up...
Dhanyawad
Lihun pathvà
Abhng lihihun pathvà
छान गाईले आहे
धन्यवाद 🙏
तसेच हा अभंग चोखोबांचा किंवा तुकोंबाचा नाही.
छान
धन्यवाद 🙏🏻💐
सावळे सुंदर रूप मनोहर
👍
Very nice
Thank you 😊
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
👌👌👏👏🚩🚩🚩🚩
धन्यवाद
चंदनाच्या देवार्यात उभा पांडुरंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग ||धृ ||
झिजलेला देह सारा उगळीला जन्म | सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म ||
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग ||
मातीचे ग सोने झाले सोनियाची माती | तोडिले मी धागे धागे जोडीयाली नाती ||
हातपाय असुनीही जाहलो अपंग | मुकेपणा आज माझा आळवी अभंग ||
खुप सुंदर 🙏
खूप छान
Dhanyawad
Ramesh's'ghadi'
Samadhan Wagh
Chan bhajan mauli ,
धन्यवाद🙏
फारचसुंदरआहे
Dhanyawad
Ok
Apratim
Thanks
खुओ छान
Dhanyawad 🙏🏻
@@भक्तिनाद a
@@भक्तिनाद qqqq
Q1q
Chan 😘
Thanks
Chan. Same. Tai
Dhanyawad
विठ्ठल विठ्ठल, अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻💐
👌👌
धन्यवाद 🙏🏻💐
@@भक्तिनाद झःओः
Vitthal vitthal pandurang
Vitthal vitthal pandurang
Hari om
Dhanyawad Mauli 🙏
Uy9r4*r>__
E
aavaj chan aahe ..
Dhanyawad 🙏
Suresh avdhut chandnachya Dev',khup chan aawj
Dhanyawad
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेऊनीया
धन्यवाद
Nice
Thanks 🙏
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
सुंदर छान आवाज आज्जी
धन्यवाद
लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे
Nise
धन्यवाद
Ūs
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
अप्रतिम अभंग
Dhanyawad
@@भक्तिनाद खुप छान आवाजात गाईल आभंग
धन्यवाद 🙏🏻💐
अभंग चुकला तुमचा
कृपया पूर्ण आणि बरोबर लिहून द्यावे 🙏🏻
शब्द चुकलेत पण भाव भावनांचे प्रकटीकरण उत्तम
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद 🙏🏻💐
पुर्ण अभंग चुकिचा आहे
कृपया पूर्ण अभंग लिहून द्या 🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान आजी
धन्यवाद 🙏🏻💐
Khup chan
Thank you 🙏
Khup chhan chhan video ahet channel var sarv videos paha
Ekdm sunder
धन्यवाद
Ekdm sunder
धन्यवाद 🙏🏻💐
खुप छान आहे अभंग
धन्यवाद 🙏🏻💐
Chan
Dhanyawad
Nice
Dhanyawad
खूप छान आहे
Nice
धन्यवाद 🙏🏻💐
Khup chan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice
धन्यवाद 🙏🏻💐