JAI BHIM.हमारे मुक्तीदाता है बाबासाहेब।उनका बहोत उपकार है हमपर। बाबासाहबने ज्यो राह दिखाई है उसपर अमल करना यही सच्यी श्रद्धांजली बाबासाहब को अर्पण होगी।🙏🙏🙏
बुद्धं सरणं गच्छामि धम्मं सरणं गच्छामि संघं सरणं गच्छामि.. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना माझे कोटि कोटि वंदन व ञिवार अभिवादन....🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐 🙏🏻..मानाचा जय भीम..🙏🏻
सागराचे पाणी कधी आटणार नाही।भिमाची आठवण कधी मिटणार नाही।अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही।।।।। जय भिम ।।।।
👑#बादशाह👑 वो 🤗नही 😠होता जो 🔫#सिंहासन पर 🔪💂💂 बैठकर⚡ #राज_करता_ है 😳😳........ #बादशाह👑 तो 🤓वो👼 होता है 🙌 जो हम रे जैसे दलितों के 👬 #धडकन में मोजुद है वह एक ही _राज__है. ओ भिमराव रामजी आंबेडकर 😎😎जय भिम
Jai Bhim....great job..realy babasaheb is great personality .he has spent his whole life to avoide the untouchebility from hinduism..we can never foget him..thanx to all..
ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला....... त्यांनी त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..🌺🏵️🌸🙏🙏🙏
Oxford University Has Published A Book "THE MAKERS OF THE UNIVERSE", In Which They Have Enlisted 100 People Who Gave Remarkable Contribution To The World Over The Period Of 10,000 Years, Which Is Admired By The Entire UNIVERSE. In this List 1st Name Is "LORD GAUTAM BUDDHA" & 4th Is "Dr. BABASAHEB AMBEDKAR" For Their Principle Of Equanimity Which Is The Universal Solution For todays Burning World.... Namo Buddha! Jai Bhim!!
Pilz purn wacha अखेरचा प्रवास ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली. नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली .११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन केला. घनश्याम तळवटकर यांना प्रथम खबर दिली. त्यानंतर औरंगाबादला फोन करुन बळवंतराव व वराळे यांना हि दु:खद बातमी सांगितली. त्यानंतर वार्यासारखी हि बातमी सर्वञ पसरली. दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु व इतर मंञी यांनी भेट दिली. सायंकाळी ४:३० वा बाबासाहेबांचा पार्थीव देह ट्रकने दिल्ली विमान तळावर आणला. बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. राञी ९ वा विमान नागपुरला उतरवण्यात आले. ज्याठिकाणी दिक्षा समारंभ झाला त्याठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आला. १२ वा.हे विमान नागपुरहुन निघाले व राञी १:५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले त्याठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. तेथुन बाबासाहेबांना राजग्रहावर आणण्यात आले. त्याठिकाणी प्रचंड आक्रोश सुरु होता. बाबांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था सुरु झाली. परंतु सवर्णांनी अंत्यसंस्काराला जागा दिली नाही. हिंदु कॉलनीच्या हिंदु स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करु न देण्याची चर्चा संवर्णात असल्याची जाणीव झली. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदु म्हनुन मरणार नाही अशी प्रतिग्या करणार्या बाबांचा अंतिमसंस्कार हिंदुंच्या स्मशानात कशाला ? प्रचंड गर्दि लक्षात घेता त्यांचा अंतिमसंस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसीपल कमिश्नर पी.आर.नायक यांनी विरोध केला व परवाणगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते. तेथे अंत्य संस्कार करण्याचे ठरले. पण ती जागा देण्यासाठी कॉग्रेसने विरोध केला. तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी.के.बोले यांच्या मालकीची जमीन होती. त्या जमीनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले वत्या ठिकाणी बौध्दधम्म विधिनुसार भिक्खु .एच.धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंतिमसंस्कार पार पडला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा झंझावात आणी प्रचंड वादळ शांत झाले. विचार करा मिञांनो बाबासाहेबांच्या म्रत्युनंतरही त्यांना किती प्रखर विरोध ह्या लोकांनी केला. पुर्ण आयुष्य तुमच्या - आमच्यासाठी वेचले मग आम्ही बाबासाहेबांच्या सोबत आसे गद्दारी का करत आहोत. बाबांशी ईमान राखा सुधरा आतातरी. आणी एक व्हा खुप लढाई बाकी आहे दिवसे दिवस जातियवादी तोंड काढत आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार असा. वेळ सांगुन येनार नाही खुप काही दिलेय बाबांनी न संपण्यासारखे आता लोकांच्या कुबड्या कशाला. वाचा आणी पुढे पाठवा. जयभिम जयबुध्द.
बाबासाहेबांनी आपल्यासाठी त्याच्या मृतदेहात प्राण ओतलाय तर तुम्ही आंबेडकरवादी श्वासच घ्या या देशाची ज्या जातीवादी व्यवस्थेने संपुर्ण बहुजन समाजाचे गेली 2500 वर्ष सामाजिक आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण केले त्याच जातीवादी व्यस्थेच्या छाताडात लाथ मारून या देशात सामाजिक समता बंधुता आणि न्याय स्थापित करणारी बाबसाहेबांसारखी बाबसाहेबाच्या अंतःकरणातील शासनकर्ती जमात बना.….तीच खरी श्रद्धांजली ठरेल...जयभीम जयभारत
{ Nmo: Bouddhay Jay Bhim } The 1 on Only Histrolical Man of the Mahamanav Dr.B.R.Ambedkar Ji ko 6 Decmber 2018 in Advance Bhavbhini Shraddhanjali 💐💐💐😢😢😢
जय भिम करताच मान हि ऊंच ऊंच जाते पन बाबांच्या जिवनातली आठवन झाल्यवर,रडतांना माझ्या भिमाच्या आठवनित ,हुंदका देताच मान ही खालिच, जाते ,विनम्र अभिवादन ,बाबा तुम्हास,
आमच आज जे काही आहे ते सर्व बाबासाहेबांमूळे ...आणि हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू अाले नाहीत... असं कधीच झाले नाही.
Mazya pn
Bhaaiii
Jaybhim,
Vikas Jadhav
Vikas Jadhav
जय भीम
बाबा चे गाणे ऐकून डोळ्यातून अश्नू अनावर झाले .परत त्या आठवणी जागर झाले
जय.भिम
Only king of karkkkkkkkk Jay bhim majy baba la khup karkkk Jay bhim only kada Jay bhim Cha ranar kadkkk
Aap bahut sunder song hai baba bhim ka
खूपच ह्रदयस्पर्शी गीत गीतकाराला सलाम. जय भिम
JAI BHIM.हमारे मुक्तीदाता है बाबासाहेब।उनका बहोत उपकार है हमपर। बाबासाहबने ज्यो राह दिखाई है उसपर अमल करना यही सच्यी श्रद्धांजली बाबासाहब को अर्पण होगी।🙏🙏🙏
ह्रूदयाला स्पर्श करणारे गीत कलाकारांना मानाचा मुजरा आदराचा जय भीम
विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि..
भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना माझे कोटि कोटि वंदन व ञिवार अभिवादन....🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
🙏🏻..मानाचा जय भीम..🙏🏻
Akash Salve I'm
बाबा तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत.आमचे आख्खे आयुष्य तुमची देन आहे.महामानवास विनम्र अभिवादन
*मस्तक हे नतमस्तक तुझ्या चरणी*
*हे भीमराया हि वंदना फक्त तुझ्या चरणी*
🌹 *६ डिसेंबर* 🌹
*महापरिनिर्वाण दिन*
*क्रांतीसूर्य, विश्वरत्न, बोधीसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*
*महामानव*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना*
*महापरिनिर्वाण दिनानिमित्त*
*विनम्र अभिवादन ...!!*
सागराचे पाणी कधी आटणार नाही।भिमाची आठवण कधी मिटणार नाही।अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही।।।।। जय भिम ।।।।
एकच साहेब बाबासाहेब 🙏✌️✨💯
Pradip Waghmare जय भिम
👑#बादशाह👑 वो 🤗नही 😠होता
जो 🔫#सिंहासन पर 🔪💂💂
बैठकर⚡ #राज_करता_ है 😳😳........
#बादशाह👑 तो 🤓वो👼 होता है 🙌
जो हम रे जैसे दलितों के 👬 #धडकन में मोजुद है वह एक ही
_राज__है. ओ भिमराव रामजी आंबेडकर 😎😎जय भिम
Jay bhim
लेखक, गीतकार तसेच सर्व बाबांंचया विचारांचे अनुयायी॑ना सलाम
bhai marathi nahi aati mujhe per song me dard bahut hai .mast song
💐💐ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन💐💐
खरच आयुष्यात पहिल्यांदा ढसाढसा रडलो ! माझ्या बाबांना विनम्र अभिवादन🌺🌺🌺
बाबा तूम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत तुम्ही सदैव आमच्या मनात विचारात आहात जय भिम
Jai Bhim....great job..realy babasaheb is great personality .he has spent his whole life to avoide the untouchebility from hinduism..we can never foget him..thanx to all..
Mi niyatikade ekach magan magel....mazya babancha punha punha janm howo😌...
Gan samplyawer suddha mazya dolyatale aashru thambat nastat...
Rahun rahun gahiwerun yet....
ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला.......
त्यांनी त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला.
ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..🌺🏵️🌸🙏🙏🙏
Babasaheb gele mhnun radu naka karan babasaheb bahujananchya manamadhye amar ahet
JAI BHIM
Baba is baba i love babasabab ambedkar
Its indias father
बाबसहेबांना मुळे आपले जीवन जगणे आहे. शब्द नाही बोलायला येवढ आपल्या साठी केल.महामानवने यांना कोटी कोटी प्रणाम.🌹⚘🌹⚘💐
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ....
भारिप बहुजन महासंघ.विरार
दलितगससाणेजयभिम
Jay bhim... naic song
बाबा तुम्ही होतात म्हणुन आज आम्ही आहोत स्वःताला गहाण जरी ठेवले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत....
jay bhim
Dil Ko chhune wala comment bhai Jay Bheem
1956 साली या देशातून आमाला आमचा बाप आमाला सोडून येला होता ........।
मला हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू येतात .....😢
थेंब थेंब रक्ताची
😢आठवण येते आम्हाला 😢
कधीच विसणार नाही बाबा 👏🏻
अभिवादन 💐करण्यास 👏🏻🙏🏻🙏🏻तुम्हाला 👏🏻💐💐
ज्ञानाच्या अथांग महामानवाला
त्रिवार अभिवादन 👏🏻💐💐
Mann bharun yete jevha yaa ganyaache shabdh kanawar padtat
Oxford University Has Published A Book "THE MAKERS OF THE UNIVERSE", In Which They Have Enlisted 100 People Who Gave Remarkable Contribution To The World Over The Period Of 10,000 Years, Which Is Admired By The Entire UNIVERSE. In this List 1st Name Is "LORD GAUTAM BUDDHA" & 4th Is "Dr. BABASAHEB AMBEDKAR" For Their Principle Of Equanimity Which Is The Universal Solution For todays Burning World....
Namo Buddha! Jai Bhim!!
Pravin Ingle very heart touching
jay bhim kaljala legale bhau tumche shabd
Jay bhim🙏
beautiful song👌
खूपच हुद्यय स्पर्श अंशू आवरता आवेरना माझा कोटी कोटी नमन 🌹🙏🌹
raktatach manvata dharm lagto jai bhim
We are lot of missing u Baba....
हे गाने ऐकुन खरच डोळ्यातुन अश्रु येत आहे।।Miss u baba.
jai Bhim very good song kalejala halvnara Avaj
Jai bhim
THE SYMBOL OF KNOWLEDGE
Nice
Jay Bhim
जयभिम
miss you
🌷🌸🌹BABA🌺🌹🍀
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...(६०महापरिनिर्वाण दिनी)
जय भिम
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..(62 महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम)
Santosh galphade
Jay bhim kadadkkkkkk
Bhau 62 Ahe
*ज्याने चंदनाच्या चिते वर भिम पहिला त्याने त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला...!💐😭😭🙏🏼*
जय.भिम
Jay Bhim sir
Hart touching song sir
🙏 Jay Bhim 🙏
Babasaheba Jo paryant he chandr tare pruthvi aakasha Aahe to paryant tumche nav Amar rhail
Nice song sir. Jay bhim🙏
A Salute to Singer... What a Voice and sung in a proper way..
pravin.wali.बहुत.खुब
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोटि-कोटि अभिवादन व प्रणाम
नमो बुद्धाय जय भिम 🇪🇺🇪🇺🙏🏻🙏🏻💐💐💐
Pilz purn wacha अखेरचा प्रवास ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली.
नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली .११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन केला.
घनश्याम तळवटकर यांना प्रथम खबर दिली.
त्यानंतर औरंगाबादला फोन करुन बळवंतराव व वराळे यांना हि दु:खद बातमी सांगितली.
त्यानंतर वार्यासारखी हि बातमी सर्वञ पसरली.
दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु व इतर मंञी यांनी भेट दिली.
सायंकाळी ४:३० वा बाबासाहेबांचा पार्थीव देह ट्रकने दिल्ली विमान तळावर आणला.
बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली.
राञी ९ वा विमान नागपुरला उतरवण्यात आले.
ज्याठिकाणी दिक्षा समारंभ झाला त्याठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आला.
१२ वा.हे विमान नागपुरहुन निघाले व राञी १:५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले त्याठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता.
तेथुन बाबासाहेबांना राजग्रहावर आणण्यात आले.
त्याठिकाणी प्रचंड आक्रोश सुरु होता.
बाबांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था सुरु झाली.
परंतु सवर्णांनी अंत्यसंस्काराला जागा दिली नाही.
हिंदु कॉलनीच्या हिंदु स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करु न देण्याची चर्चा संवर्णात असल्याची जाणीव झली.
तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला.
मी हिंदु म्हनुन मरणार नाही अशी प्रतिग्या करणार्या बाबांचा अंतिमसंस्कार हिंदुंच्या स्मशानात कशाला ?
प्रचंड गर्दि लक्षात घेता त्यांचा अंतिमसंस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले.
पण तत्कालीन म्युनिसीपल कमिश्नर पी.आर.नायक यांनी विरोध केला व परवाणगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते.
तेथे अंत्य संस्कार करण्याचे ठरले.
पण ती जागा देण्यासाठी कॉग्रेसने विरोध केला.
तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी.के.बोले यांच्या मालकीची जमीन होती.
त्या जमीनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले वत्या ठिकाणी बौध्दधम्म विधिनुसार भिक्खु .एच.धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंतिमसंस्कार पार पडला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा झंझावात आणी प्रचंड वादळ शांत झाले.
विचार करा मिञांनो बाबासाहेबांच्या म्रत्युनंतरही त्यांना किती प्रखर विरोध ह्या लोकांनी केला.
पुर्ण आयुष्य तुमच्या - आमच्यासाठी वेचले मग आम्ही बाबासाहेबांच्या सोबत आसे गद्दारी का करत आहोत.
बाबांशी ईमान राखा सुधरा आतातरी.
आणी एक व्हा खुप लढाई बाकी आहे दिवसे दिवस जातियवादी तोंड काढत आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार असा.
वेळ सांगुन येनार नाही खुप काही दिलेय बाबांनी न संपण्यासारखे आता लोकांच्या कुबड्या कशाला.
वाचा आणी पुढे पाठवा.
जयभिम जयबुध्द.
Jay bhim ,
एकच साहेब माझे बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब खंरच तुमचे ऊपकार कधीच विसरणार नाही जय भिम
खूप खूप छान
Wa ji kalenanda Saheb jaibhim
Jay Bhim...🙏
Salute for heart touching and soulful song.
Jay Bhim and bow before wonderful singer.
The father of modern india .. महामानवास विनम्र अभिवादन
Nice song Jay Bhim to Solapur
जय भिम
Jay bhim
Jay bhim..majya babacya sarv athvani ya ganyatun hotat..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी निमित्ताने सर्व जनतेला विनम्र अभिवादन
महामानवास विनम्र अभिवादन...... कोटी कोटी प्रणाम...😔
Ekach saheb.....babasaheb🙏🙏🙏
आज 6 डिसेंबर 2019 आहे *#ज**्ञानाच्या_अथांग_महासागरास..*
*#व**िनम्र_अभिवादन. .* 💐🙏💐🙏💐🙏
nais song and ralite da gret baba
I miss you baba
jai bhim great bro
nice song miss you baba
बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन ....
Jay bhim 👍👍👍👍nice song
Heart touching song....💙😧
Jay bhim.....🙏🙏🙏
विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीवर्तन दिना निमित्त कोटोकोटी प्रणाम
बाबासाहेबांनी आपल्यासाठी त्याच्या मृतदेहात प्राण ओतलाय तर तुम्ही आंबेडकरवादी श्वासच घ्या या देशाची ज्या जातीवादी व्यवस्थेने संपुर्ण बहुजन समाजाचे गेली 2500 वर्ष सामाजिक आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण केले त्याच जातीवादी व्यस्थेच्या छाताडात लाथ मारून या देशात सामाजिक समता बंधुता आणि न्याय स्थापित करणारी बाबसाहेबांसारखी बाबसाहेबाच्या अंतःकरणातील शासनकर्ती जमात बना.….तीच खरी श्रद्धांजली ठरेल...जयभीम जयभारत
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
nice songs
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय🙏 भीम.😢
Very nice song
hearts touching song nice sir jai bhim
anilkumar dongre djxnc
प्रत्येकवेळी डोळे ओले करणारे गीत.
जयभीम.
बाबा तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत ,,, जय भिम
vary vary nice song
Jay bim
Jai bhim💙
Jay bhim ::manachaaa
{ Nmo: Bouddhay Jay Bhim } The 1 on Only Histrolical Man of the Mahamanav Dr.B.R.Ambedkar Ji ko 6 Decmber 2018 in Advance Bhavbhini Shraddhanjali 💐💐💐😢😢😢
जय भिम करताच मान हि ऊंच ऊंच जाते पन बाबांच्या जिवनातली आठवन झाल्यवर,रडतांना माझ्या भिमाच्या आठवनित ,हुंदका देताच मान ही खालिच, जाते ,विनम्र अभिवादन ,बाबा तुम्हास,
जेव्हा केव्हा मी हे गीत ऐकतो तेव्हा डोळ्याचे काठ ओले झाल्या शिवाय राहत नाहीत.
आज माझ जे काहि आहे ते बाबासाहेबांच्या मुळे.
#Miss_you_babasaheb😢
ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Khup chan ahe song....Jay bhim
Aamchi jevandate.... Aamchi may baap... Aamchi baba Kote Kote pranam 🙏😢😢😢
Very Heart Touching Song...Salute to writter and Singer.
we are missing u baba plzz come back from 😢🙏🙏
SĀDHUU SĀDHUU SĀDHUU
🌹.....Triratna blessings.... 🌹
very nice song miss u baba jai bhim
महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
aadranjli babanhaaa
बाबा धन्य तू जन्मला या दीनांसाठी......
We miss you Baba.....
Nice song बाबांना विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम
Jay bhim. Baba Saheb 6 defense 1956 sali apnas sodun gele. Tari pan Te ajahi apnamadhe ahet. Tyanni dilele tejasvi vichar jar apan angikarle tar baba Saheb aplyala apnamadhech disun yetil. Tyni dilel vichar rupi amrut prashan karun apale jivanache sarthak Kara. Jay bhim
हे गानं आईकल की माझा डोळयातुन पानी योतो जय भिम
Baba tumch he song aaikal ki kup dolat le aashru dabat nahe 👌🙏
Jay 🙏bhim miss u baba 😞😔
जय भिम
Jay bhim miss u baba
Jay
Rohini Kamble love you
Jay Bhim
Jay Bhim Baba tumhi parat ya
Very nice this song doliyat pani aale Jay bhim 🙏🙏🙏
Very Sad Song miss u Baba
Rmmdb Xmas Ah am El weekiv xv cm ask bnoouweek Mmcm X mass
jay bhim
Very nice soon
Grand Salute....Sadhu Sadhu Sadhu...