रेणुका ताई तुझ्या आवाजात आणि राहणीमानात खरोखर मुरळीचा ढंग आहे...हातभार चुडा, अंगभर साडी आणि सरस्वतीने दिलेला सुंदर आवाज...उत्तम कलाकार आणि लोककलेला शोभेल अशी गायक मुरळी...नाहीतर आजकालच्या डिजिटल मुरळ्या बघुन लोककला धोक्यात आहे असे वाटते
आज मी पहिल्यांदा तुमचा आवाज एकला आहे खरच खुपच सुरेख आवाज आहे..... तुमच्या आवाजात मी माझ गान रिकॉर्ड करु ईच्छीतो......लवकरच भेट होइल ताई.......काळजात गेला आवाज पहिल्यांदाच बसुन सुर घेतला तेव्हा
ह्या आमच्या रूम मधे राहिला होत्या त्यांचं लग्न झालं तेव्हा......रूम मधून आवाज यायचा गाणी म्हटले ला.....तेव्हाच हीच्या आवजात सुर होता.....पण नवरा नीट न्हवता साथ देणारा...बिचारीला नाहीतर खूप मोठी गाईका झाली असती......
रेणुका ताई... शब्द च कमी पडतात तुमचे वर्णन करताना.... अप्रतिम आवाज🔊.... जबरदस्त... साक्षात सरस्वती आपल्या कठांत बसलीय.. आपल्या प्रत्येक गाण्यातुन दिसून येते.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌👌👌

एकदम बरोबर आहे 👍🏻💯👑
❤
खरोखर मनातलं बोलला .........❤❤
बरोबर आहे दादा,
खर आहे
अभिमान आहे माउली तुमचा येळकोट येळकोट जय मल्हार
जय शिवराय ताई तुमच्या कलेला मानाचा मुजरा खरंच खूप गोड गळा आहे
Hi
आवाजाची जादूगारीण रेणूकाताई जेजुरीकर खरचं अप्रतिम गायणं 🎉💐🌹👌👍
💐💐💐
खरखुर गाण परिणाम छानच होणार याची आताच्या काळात खूप आवश्यकता आहेall the best renutai
आज मी पहिल्यांदा तुमचा आवाज एकला आहे खरच खुपच सुरेख आवाज आहे..... तुमच्या आवाजात मी माझ गान रिकॉर्ड करु ईच्छीतो......लवकरच भेट होइल ताई.......काळजात गेला आवाज पहिल्यांदाच बसुन सुर घेतला तेव्हा
रेणुकाताई,खरोखरचं गानकोकिळा आहात.आम्हाला तुमचा खूपच अभिमान आहे....... जय लहुजी.
तुमचे विडिओ पाहत असताना अगदी हृदयाला स्पर्श करून जातात..
ताई तुमच शब्दात पण गायकीच वर्णन करता येत नाही. 👌तुम्ही स्वर कोकिळा आहात..👌❤🎉
ताई आपला आवाज आणि कि बोड वाल्या दादानां तोफेची सलामी 2001ला यात्रेतील पाहिलेल्या चित्रपटांची आठवण करून दिली
ताई आवाज लय भारी आहे, ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई काळुबाई चरनी चरनी प्रार्थना 🙏🚩
खरच रडवल तुम्ही 😢.. किती तो गोड मंजुळ आवाज..... मी तर फॅन झाले तुमची.... ताई💗
रेणुका ताई खूप छान वाटले, मनापासून धन्यवाद
एक नंबर गायिका आहात व देवाची मुरूळी आहात अस जागरन पाहिजे एकच नंबर ताई
रेणुका ताई तूझे गाणे खूप छान असतात मी रोज गाणी ऐकते ताई तूझे आणी तूझा आवाज मनाला खूप स्पर्श करतो खूप छान❤
खूप गोड आवाज आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचा आवाज म्हणजे शब्द नाहीत बोलायला आवाजाची वाघीण आहात तुम्ही खूपच सुंदर आवाज ताई❤❤✨🎤👌👌
गरीबाची श्रेया घोषाल
खुपचं मस्त आईसाहेब ❤❤
खूप छान आवाज आहे ताई . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
Great, खूप खूप वेळा आईकल असेल....
अभिमान आहे अशा कलाकारांच अभिनंदन खुप छान आहे गाण गायले 🙏🌹
अप्रतिम ताई खूप छान काय आवाज आहे शब्दच नाही असा हे गाणं कुठे ऐकलं मिळत नाही खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
😊 0:58 😊😅 mo😅 1:16 o😅😊 mo no ok
@@bapugaikwad7035 issharewareIIIIIIIII
खूप छान ताई आवाजाला तोडच नाही ❤❤❤❤🎉
खुप छान ताई सुरेख आवाज आहे 👌👌
👌👌
ह्या आमच्या रूम मधे राहिला होत्या त्यांचं लग्न झालं तेव्हा......रूम मधून आवाज यायचा गाणी म्हटले ला.....तेव्हाच हीच्या आवजात सुर होता.....पण नवरा नीट न्हवता साथ देणारा...बिचारीला नाहीतर खूप मोठी गाईका झाली असती......
मस्त गायला ताई खरं ह्या व्हिडिओ पेक्क्षा अनेका व्हिडिओ मदे हेच्या पेक्कशा मस्त गायला संबळ पण मस्त वाजवलेत🙏🙏🙏👌👌👌
काय आवाज भारी आहे राव ❤❤
रेणुका ताई खरचं खूप खूप गोड आवाज आहे तुमचा मन प्रसन्न झाले
रेणुका ताई... शब्द च कमी पडतात तुमचे वर्णन करताना.... अप्रतिम आवाज🔊.... जबरदस्त... साक्षात सरस्वती आपल्या कठांत बसलीय.. आपल्या प्रत्येक गाण्यातुन दिसून येते.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌👌👌
खुप छान आवाज आहे रेणुका ताई तुमचा रुदया पासून गाता तुम्ही रडायला आले गाणं ऐकून
खूप छान आवाज एकूण मन हे गाहिवरल ताई
अतिशय सुंदर गायन केले 👌👌👌👌
Khup chan tai
खूप छान आवाज आहे ताई ❣️💯💯
Ky aawaz aahe tai saheb khup chaan vatle❤❤
एकच नंबर ❤❤
🙏🌹🙏very Nice Tayi Sundar Aavaj Aahe ❤🙏🌹🙏
झकास ताई खूप सुंदर आवाज
खरच ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही हो
एकदम सुपर ताई तुमच्या पुढे लताबाई फेल
खुप छान ताई 🎉🎉
😂खूब छाण गायण मावशी
खूप खूप छान गायला बद्दल तुमच्या मंडळाचा आभारी आहे रेणुका ताई आभारी आहे
खरच ताई छान🎉
Nice Renuka taii ❤️🎉🎉
रेणुका ताई खुप छान आहे
🙏 Tai khup chan awaj ahe
Khup chhan aahe awaj tai .mala khup avdla aahe.
आवाजाची महाराणी
Khup chhan renuka ta sanchita wangikarin
डोळ्यात पाणी आणलं ताई ❤
खुपच छान गायला ताई
ताई मणाला लागल खुप छान वाटलं
Wa tai kay aavaj ahe ❤❤❤
KHUPCH CHHAN AAWAJ AANI SUNDAR GAAN VERY BEST AMIT DEODHAR
सुन्दर गीत. गायकीचा आवाज फार गोड.
खूप सुंदर ताई
Khup 👌 avaj ahe Tai yelkot yel kot jay malhar
खूप छान गायन
एकच नंबर 👌👌🔥🔥
अप्रतिम 👌👌
वा क्या बात है kadakkkkkkkkk
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
खरंच आवाज खूप छान आहे गायन कोकिळा
ताई खरच तु देवी आहेस
रेणुका ताई खूप छान रचना v आवाज.....धन्यवाद.ताई
खुपचं मस्त ताई 👌🙇
Wa mast alap
ताई एक नंबर आवाज आहे 👌👌
मस्त ताई आपल्या आवाजाला तोड नाही
😢😢😢😢Kharch khup sundar ❤🎉
ताई 1न गायन 👌🏿👌🏿👌🏿🎉
Khup khup chan awaj
👌✌️👍
नाद केला पण वाया नाही गेला रेणुका ताई आपण बी
छान ताई
खूप छान नंबर वन आवाज
Very nice Tai
Khup ch chhan aavaj aahe tai tumcha
रेणुका ताई आवाज इतका गोड आहे
1 no
Mast tai🌹🌹🌹🌹
Khupçh mst Aaisaheb 👌🏻👑 mla tumhala bhetyech aahe plz mi tumcha big fan aahe ........ Number dyea
रेणुकाताई खुप सुंदर आवाज देवी सरस्वती मला तुमची रेणुकाची आरती खुप आवडते तुम्हाला भेटण्याची खुप ईच्छा आहे
करत होता या गाण्याने डोळ्यातून अश्रू आणले 👍👍
खुप आवज चांगला ताई
खूप छान ताई ❤❤
खरेच मल्हारी चे सेवेकरी, भक्त दोघे ही उभयात आहेत च. जेजुरीकर आहेत शेवटी आंबुज च ना.
Tai 1❤❤❤😂
ताई
तुमचा आवाज खूप सुंदर आवाज ताई
1 no. Renukatai
Khup chan
क्या बात है ❤❤❤❤
Nice tai
खूप छान आवाज
Renukatai jejurekar Sonu satarkar 🙏🚩 ateshay sundar
खुप छान
वाा वा क्या बात है
👌👌👍👍
खूप छान गायन ❤