Budget 2025 Special Report |मोदी सरकारची मोठी घोषणा, अनेक वर्षांच्या मागणीला यश । Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    १२ लाख कुणाकडे येतात मध्यम वर्गीय गरीब यांच्याकडे . ५० हजार सुद्धा येत नाहीत मग कुणाला कर माफी केली . फक्त उद्योगपती यांच कर . माफ केला

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बजेट मध्ये व्यापारी वर्गाला भरपूर काही दिलेलं आहे

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामन्य लोकांच्या गरजा अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टीत वाढ झाली. त्यामुळेच सामन्य लोकांना दिलासा नाही.

  • @sunilchougule1554
    @sunilchougule1554 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Monthly rs.25000 salary x 12 = 300000:00 yearly total expenses rs.22000:00 month x 12 = 288000:00 yearly net profit rs.12000:00 yearly comon man sathi budget nahi

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बडे साहेब शेतकऱ्यांनां काय दिल ते सांगा ऊगाचबोब मारू नका

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकरी यांना कुठला ही १ रुपायाचा फायदा नाही . महगाई दुप्पट झाली कस ला केंद्रीय बजेट . फसव

  • @Royal.Enfield660
    @Royal.Enfield660 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    8 pay aagle saal se Lag jayega aapne aap income tax ke dayareme aayega