कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव | कोकण | festival | village life |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • निगुडवाडी गावातील हा पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेलेला हा गणेश उत्सव . इथे तुम्हाला वेगवेगळ्या परंपरा पहायला मिळतील. हा गाव अजूनही या परंपरा जपत आहे जगत आहे आणि याच परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. 🙏

ความคิดเห็น • 31