Zp Arogya Sevak Bharti मध्ये ग्रामविकास विभागाने नवीन GR प्रसिद्ध केला आहे त्या मध्ये 30% जागा हि कंत्राटी कामगार (NRHM) यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे विद्यार्थ्यांना किती नुकसान होईल....! त्या विषयी माहिती द्या सर...🙏
Mul Ibps la tcs samjt ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂zalele zp che cut-off bagha apli layki disun yeil ekhi result 85 + janar nahi (cutoff> 65-85 darmyan khelel
सर ग्रामसेवक साठी मी यवतमाळ ला ews मधून फ्रॉम भरला आहे , आत्ता मराठा आरक्षण मुळे SEBC जाहीर झाले तर मराठा उमेदवारांनी काय करावे 👍EWS 2024 चे निघाले नाही
८० मार्क च्या वर कट ऑफ गेलं तर IBPS आणि TCS मध्ये काहीच फरक नाही. तस पण IBPS चे ZP शिक्षक, अन्न पुरवठा, अन्वेषण ok च होते, फक्त TCS सारखं IBPS ची कार्यक्रम बाहेर येत नाहीयेत...
@@sunilharale7277 परतू या वेळेस त्यांनी प्रमाणपत्र कंपलसरी न मागता त्याला प्राधान्य दिले आहे ?? प्राधान्य चा अर्थ दिला नसेल तर बाकी सरकारी भरत्यांमध्ये जो अर्थ घेतला तोच अर्थ घ्यावा लागेल .. जास्त गुण असुनही घेतल नाही तर एकच पर्याय उरतो ... माननीय उच्च न्यायालय !!
@@akshaykate4475 प्राधान्य याचा अर्थ तुम्ही गलत लावला ज्यांच्याकडे ९० दिवस ओरिजिनल प्रमानपञ आहे त्यांनाच घेतात भाऊ मला ९०दिवस भरण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली तुम्हाला डाकुमेंट वेरिफिकेशन झाल्यावर कळेल आता लय डोक लावण्यात मजा नाही .कारण तुम्हाला या युटुब वाल्यांचे खरे वाटते. ज्यांना माहीत आहे त्यांनी यामध्ये फरला नाही. हंगामी फवारणी कर्मचारी असा उल्लेख असाना सुध्दा तुम्ही प्राधान्य या नावाला महत्व दिले..... टिप... देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही 🙏🙏🙏🙏
आरोग्य विभाग चा तुमचा cut off पहिला..एक पण वेवस्तीत नव्हता. नुसत थापा..
Zp Arogya Sevak Bharti मध्ये ग्रामविकास विभागाने नवीन GR प्रसिद्ध केला आहे त्या मध्ये 30% जागा हि कंत्राटी कामगार (NRHM) यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे विद्यार्थ्यांना किती नुकसान होईल....!
त्या विषयी माहिती द्या सर...🙏
वर्धा बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% निकाल कधी लागणार
निकाल लावा पण पैसा घेउन नौकरी देवू नका गरीब मूलाचे नूकसान होत आहे साहेब
Mul Ibps la tcs samjt ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂zalele zp che cut-off bagha apli layki disun yeil ekhi result 85 + janar nahi (cutoff> 65-85 darmyan khelel
Right 👍
176 lagel
Project effected mdhun form aalyas muli ani mulach ektr cut off lagto ka vegvegla
Cast konti ah
नाशिक आरोग्य सेवक 40 टक्के, अंदाजित cut off किती लागेल
सर ग्रामसेवक साठी मी यवतमाळ ला ews मधून फ्रॉम भरला आहे , आत्ता मराठा आरक्षण मुळे SEBC जाहीर झाले तर मराठा उमेदवारांनी काय करावे 👍EWS 2024 चे निघाले नाही
सर उत्तर द्या 👍
Akola zila parishad arogya sevak 50 percent
Marathi 10
Eng. 13
G.k. 6
M.R. 13
Tech. 35
Total. 77 questions
10th pass ki 12 pcm
इमानदारी ने असेल तर कमी लागेल नाही तर तलाठी भरती सारखं होईल
Sir arogya sevika ch result kadhi yenar....
Open general with normalisation 170 below ch lagel...
महाज्योती स्कॉलरशिप ची सविस्तर माहिती सांगा सर 🙏🏻
सर MTS भरती पुरन माहिती सांगा की नोकरी कशी असते काय काम असते❤
......मी विडिओ चि वाट पाहिनार❤.......
Aarogya sevak 50% wardha 70 72
Sc la 6 jaga ahe ani 463 form ahe
Kay chance ahe अनुभवी व्यक्ती ने सांगावे.
मी पण तेथे होतो
@@sandipbhosale-jg2vg category konti Ani pepar kasa Gela tumhala
Kahi chance nahi . 150 + che 6 mul sahaj bhetatat .
@@darshan12399 Tula kiti marks ahe
@@Surajkumar-e4u5uresult yeil tevha bgh .
Sir non PESA cha exam za zalya ahet tyacha result lagel na. Ka PESA madhe ze zile ahet tyacha sobt ch cut off lagnar ka
Dada result kadhi lagel 40% cha
८० मार्क च्या वर कट ऑफ गेलं तर IBPS आणि TCS मध्ये काहीच फरक नाही. तस पण IBPS चे ZP शिक्षक, अन्न पुरवठा, अन्वेषण ok च होते, फक्त TCS सारखं IBPS ची कार्यक्रम बाहेर येत नाहीयेत...
Sir sarwajnik Aarogya vibhaga madhe group 'c' chya jagechi bharti add kewha yeil ??
Agother zalelya paper cha result lagla nahi .19feb la supervisor paper zala thyacha result keva lagel .
सर बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या साठी आरोग्य सेवक ५० किती लागेल कट ऑफ सर सांगा
DFSL वैज्ञानिक न्यायासहाय्यक ची exam कधी होईल...
PESA वाल्या मुलांना किती जागा जाणार सर
Sir result kadhi lagel
Aarogya sevak 50%madhe selection kasa hoil jar hangami favarni karmachari cha certificate aasnarya mulala 90 marks aastil aani jachakade certificate nahi tala 150mark aastil tr selection kunacha hoil
ZP आरोग्य सेवक च्या जागा वाढतील का सर.
Ha cut-off 40% cha ahe ki 50% cha te sanga
सर आरोग्य सेवक निकाल कधी पर्यंत लागेल
ऑगस्ट च्या 20 तारेखेपर्यंत
Handicapped kiti lagnr
Paper hard hota ...ani cut kami jail 140-160 lagel
😂😂
Pan setting lavlele khup asatat
Akola zila parishad EWS
156 arogya sevak 50 percent
Certificate Aahe sir Tumchyakde ?
फवारणी अनुभव प्रमाणपञ ९०दिवस असेल तर घेतात एकही दिवस कमी असल्यास घेत नाहीत
@@sunilharale7277 परतू या वेळेस त्यांनी प्रमाणपत्र कंपलसरी न मागता त्याला प्राधान्य दिले आहे ?? प्राधान्य चा अर्थ दिला नसेल तर बाकी सरकारी भरत्यांमध्ये जो अर्थ घेतला तोच अर्थ घ्यावा लागेल .. जास्त गुण असुनही घेतल नाही तर एकच पर्याय उरतो ... माननीय उच्च न्यायालय !!
@@akshaykate4475 प्राधान्य याचा अर्थ तुम्ही गलत लावला ज्यांच्याकडे ९० दिवस ओरिजिनल प्रमानपञ आहे त्यांनाच घेतात भाऊ मला ९०दिवस भरण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली तुम्हाला डाकुमेंट वेरिफिकेशन झाल्यावर कळेल आता लय डोक लावण्यात मजा नाही .कारण तुम्हाला या युटुब वाल्यांचे खरे वाटते. ज्यांना माहीत आहे त्यांनी यामध्ये फरला नाही. हंगामी फवारणी कर्मचारी असा उल्लेख असाना सुध्दा तुम्ही प्राधान्य या नावाला महत्व दिले..... टिप... देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही 🙏🙏🙏🙏
@@sunilharale7277माहिती काढ आधी नीट...लागत नाही..... certificate😂
Akola kiti lagel
Ahmednagar jilha parishad vr official timetable nhi aal ajun aanganwadi supervisor che
Sir jalgaon pharmacy officer cha result kdhi yeil
Sir Pune zp var बाकीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे
Ho honar ahe exam
Sir WhatsApp no bhetal kay tumcha
Sir , aarogya sevika sathi pn sanga
ओ सर अहो रिस्पॉन्स शीट तर येऊन दे डायरेक्ट कटऑफ कसा काय सांगता
रिस्पॉन्स शीट कधी पर्यंत येईल ते फक्त सांगा
Response sheet yet nahi
ओके सर लिस्ट लागेल का ?
लिस्ट कधी पर्यंत येईल
IBPS ही कंपनी रिस्पॉन्स शिट देतं नाही डायरेक्ट सलेक्शन लिस्ट लावते
Oky 🙏 sir
Sir sarvajanik aarogya vibhagachi vetting list mental hospital ratnagiri kdhi yeil 😢😢😢😢😢
Arogya sevika che saga sir
ग्रामसेवक किती मेरिट लागेल
Aarogya sevika pn sanga
Karagruh vibhag bharti chi anitm nivad kadhi parynt yeil
Plz reply dya sir
Pesa ch paper kade ahe sir arogya sevak
St 120 ते 130 लागू शकतो
Paper kasa hi aso cut off 180+ janar 100%
Zp 50% निकाले काधी 🤔
Sarvjanik arogya bharti 2023
184+ satara 50% arogysevak lagel
Tula kiti padtil
😂😂... फोक्या मेंबर
Chutiya aahe kay yed zavya
Bhai 184 shakya nahi
GK khup kathin hota
8 to 10 gk madhech chukatat jr proper check kela tr
50% चा निकाल कसा लावणार आहेत हंगामी फवारणी कर्मचारी अगोदर घेणार का मेरिट लिस्ट मधले नंतर जनरल
Non PESA valya chi list PESA valya cha exam zalya nanatr sobt ch lagnar ka sirrr
205 vr lagel
NTC cha kitee lagel sir
180
200😂😂@@abp8901
@@abp8901180 ki 214?
Zillha parishad nashik arogya sevak 40%50% kdi paper ahe
18 tarkhe pasun suru honar aahe
NT-B Male Cut off Lagel Sir
NTB PARBHANI GRAM SEWAK
❤😊
180 general
Reaction taklya hotya