Veer Savarkar Biopic: अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य - भाग २ (देशकार्याची प्रतिज्ञा )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #AnadiMiAnantMi : This is an Audio Drama version of a Stage Biopic on Vinayak Damodar Savarkar . All copyrights are with Omkar Khadilkar.
    Reverb Katta प्रस्तुत,
    स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
    "अनादि मी, अनंत मी"
    भाग दुसरा
    लहानग्या विनायकाने प्रचंड वाचन, लेखन आणि चिंतन करून भारतीय पौराणिक कथा, इतिहासातील मुख्य घटना आणि देशभक्तीपर अनेक कविता आत्मसात केल्या . लावणी, लोकगीते आणि शाहिरी पोवाडे लिहीणाऱ्या कवी गोविंदांची प्रतिभा ओळखून, त्यांना राष्ट्रभक्तीपर पोवाडे, कवने लिहिण्यास विनायकाने प्रवृत्त केले. 1897 साली ,प्लेगच्या साथीने महाराष्ट्रात थैमान घातले .मात्र ब्रिटिशांनी ह्याचा फायदा घेऊन जागोजागी घरांवर धाडी टाकून सर्वसामान्यांवर अत्याचार केले. पुण्यात चापेकर बंधूंनी कर्नल रँडच्या ह्या कृत्याचा बदला त्याची हत्या करून मिळवला आणि बदल्यात फासावर गेले. हे पाहून प्रगल्भ बुद्धीच्या विनायकाच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड राग उफाळला. आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी , सशस्त्र क्रांतीचे मार्ग वापरून, झोकून देण्याचा प्रण
    विनायकाने आपल्या सहविचारी मित्रांसमवेत केला आणि तो जोपासला आयुष्याच्या अखेरीपर्यंत .
    Now Streaming on:
    वेबसाईट
    Www.ReverbKatta.in
    युट्यूब चॅनल
    अनादि मी अनंत मी
    / @amamsavarkar
    ऑडियो ऍप्स
    BookGanga Audio Reader(Android and iOS)
    Snovel Podcast(Android only)
    लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर
    संगीत: आशा खाडिलकर
    निर्मिती: ओंकार खाडिलकर
    सहनिर्माते: Reverb Productions
    संगीत संयोजन: आदित्य ओक
    ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर
    डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध
    सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

ความคิดเห็น • 22

  • @prafullabaviskar5307
    @prafullabaviskar5307 4 ปีที่แล้ว +4

    माधव जी तुमचे उपकार महाराष्ट्र भविष्यात विसरणार नाही.....

  • @prafullabaviskar5307
    @prafullabaviskar5307 4 ปีที่แล้ว +5

    शिवरायांची बुद्धी, ज्ञानेश्वरांचे ज्ञान, तुकोबांचे शास्त्र , चाणक्य नीती, रामदास स्वामींचे तेज, बाजीरावां सारखे शौर्य कार्य विस्तार म्हणजे वीर सावरकर...... धन्य आम्ही सावरकरांच्या कार्य भूमीत जन्मलो...

  • @mandarpatil5129
    @mandarpatil5129 3 ปีที่แล้ว +4

    आर्य बंधूंनो उठा.... हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचा शीर्षक गीत असायला पाहिजे 🙏

  • @Junnarshivray
    @Junnarshivray 4 ปีที่แล้ว +2

    मग आग जाहली माझ्या सर्वांगाची... खूप रोमहर्षक.

    • @amamsavarkar
      @amamsavarkar  4 ปีที่แล้ว

      अनेक आभार

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan !! Prasang dolyasamor ubhe rahtat ! Jay Savarkar 🚩🚩

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 4 ปีที่แล้ว +2

    शब्द नाही माझ्याकडे खुप सुंदर

  • @ashwinipjoshi
    @ashwinipjoshi 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम🙏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sahildalvi5941
    @sahildalvi5941 5 ปีที่แล้ว +2

    खऱ्या अर्थाने 'रोमहर्षक'.

  • @shriramdaware9292
    @shriramdaware9292 5 ปีที่แล้ว +4

    स्फूर्तीदायक

  • @ANUPDESHPANDE1
    @ANUPDESHPANDE1 4 ปีที่แล้ว +2

    He mi majya instagram page var post karu ka please reply

    • @amamsavarkar
      @amamsavarkar  4 ปีที่แล้ว +1

      Sure go ahead and post channel link

    • @ANUPDESHPANDE1
      @ANUPDESHPANDE1 4 ปีที่แล้ว

      @@amamsavarkar instagram.com/veer_savarkar_/

  • @shilpakulkarninagarkar7129
    @shilpakulkarninagarkar7129 4 ปีที่แล้ว

    नमस्कार
    मला तत्यारावनी लिहिलेली पहिली कविता कुठे मिळेल?#9921951588