Tapaswini Mishra .vaishnavi aur Ahillya Kishori verg . Zone Mumbai Bachhon ka sirf padhae nahi balki unka sarwangine vikash hota hai great work from seva sahayog
सेवा सहयोगच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.किशोरी विकास प्रकल्पाची सखोल माहिती आरती ताईने उत्तम प्रकारे सादर केली.❤🎉 अभिनंदन आरती ताई.
किशोरी विकास प्रकल्पामुळे कितीतरी मुलींचं व्यक्तिमत्त्व बदललं आहे. तारुण्यात पदार्पण करताना या मुली आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. खूप छान सामाजिक कार्य! सेवा सहयोग ला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन
छान उपक्रम चालू केला आहे. पहिला व्हिडियो खूपच प्रभावी. प्रत्यक्ष कार्य करणाऱ्यांनी माहिती दिली की ती जास्त authentic वाटते. तसेच झाले आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
किशोरी विकास’ म्हणजे संस्कार, प्रबोधन याचबरोबर आधुनिक जगात वाटचाल करताना किशोरींना जे जे आवश्यक असेल ते ते शिक्षण देते. आणि या प्रकाल्पाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद आरती ताई तुमच्यामुळे किशोरी विकास प्रकल्पमध्ये काम करण्याची आम्हाला एक संधी मिळाली. सेवा सहयोग च्या 15 व्या वर्धापन दीनानिमित्य खूप खूप शुभेच्छा. किशोरी विकास प्रकल्प मुंबई विभाग समन्वयक - सोनाली वाणी

शुभ सकाळ. खुप छान बोलता ताई. हा व्हिडीओ बघून आपल्या सेवा सहयोग संस्थेत कोणते उद्देश घेऊन, कशा प्रकारे किशोरी विकास प्रकल्प राबवतो यांची पूर्ण कार्यक्रम व्हिडीओ पाहून होत आहे. सदाफुली किशोरीवर्ग. ठाणे विभाग दिवा वेस्ट.
Much needed education other than academic is given to the young girls. The self defence classes are the need of the hour. Openly talking about menstrual hygiene gives awareness to the young girl. A great initiative by Seva Sahayog foundation.
सेवा सहयोग फाउंडेशन च्या 15 वर्धापनदिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आम्हाला अभिमान आहे कि आम्ही सेवा सहयोग मधून किशोरी मुलींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कात्रज करतो. धन्यवाद...
सेवा सहयोग च्या 15 व्यावर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.... किशोरी ताई, जिल्हा समनवयक, हितचिंतक, देणगीदार ,कार्यकारिणी समिती ,संचालक सर्वाच्या मेहनतीने प्रकल्पाची घोडदौड सुरू आहे.. सर्वाचे मनःपूर्वक आभार
Khup chan upkram ahe...
Tapaswini Mishra .vaishnavi aur Ahillya Kishori verg . Zone Mumbai
Bachhon ka sirf padhae nahi balki unka sarwangine vikash hota hai great work from seva sahayog
Congratulations 🎉 seva sahyog
@@RaviThakre-cl8mr Thank you for your kind support
सेवा सहयोगच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.किशोरी विकास प्रकल्पाची सखोल माहिती आरती ताईने उत्तम प्रकारे सादर केली.❤🎉
अभिनंदन आरती ताई.
Great going Seva Sahayog.. nice initiative
@@preeteshg99 Thank you for your kind support
❤❤🎉🎉🎉
@@bhagyashribhoye5243 Thank you for your kind support
किशोरी विकास प्रकल्पाची आरती ताई च्या नेतृत्वाखाली जोरदार घोडदौड चालू आहे.
सर्व टीम चे खूप अभिनंदन!🎉🎉🎉🎉
@@deepalimoghe Thank you for your kind support
🎉🎉🎉
@@punamgharat6237 Thank you for your kind support
🎉🎉🎉🎉
Anita Patekar . Mankatnika kishori varg. Zone Thane
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मुलींच्या जडणघडणीत या उपक्रमाचा खूप मोठा वाटा आहे.
सेवा सहयोग फाऊंडेशन च्या15 वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@@supriyakardekar8292 Thank you for your kind support
किशोरी विकास प्रकल्पामुळे कितीतरी मुलींचं व्यक्तिमत्त्व बदललं आहे. तारुण्यात पदार्पण करताना या मुली आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. खूप छान सामाजिक कार्य! सेवा सहयोग ला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन
@@asmitahegde9761 Thank you for your kind support
स्तुत्य उपक्रम
छान उपक्रम चालू केला आहे. पहिला व्हिडियो खूपच प्रभावी. प्रत्यक्ष कार्य करणाऱ्यांनी माहिती दिली की ती जास्त authentic वाटते. तसेच झाले आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
Very well done,keep it up. Hatsoff to you n your organization.
@@dollytatre2342 Thank you for your kind support
किशोरी विकास’ म्हणजे संस्कार, प्रबोधन याचबरोबर आधुनिक जगात वाटचाल करताना किशोरींना जे जे आवश्यक असेल ते ते शिक्षण देते. आणि या प्रकाल्पाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद आरती ताई तुमच्यामुळे किशोरी विकास प्रकल्पमध्ये काम करण्याची आम्हाला एक संधी मिळाली. सेवा सहयोग च्या 15 व्या वर्धापन दीनानिमित्य खूप खूप शुभेच्छा.
किशोरी विकास प्रकल्प मुंबई विभाग समन्वयक - सोनाली वाणी
@@sonaliwani7267 Thank you for your kind support
Waaho 👏🏻❤
@@PrachiChaurasiya-be2yf Thank you for your kind support
आरती खुप छान ❤ छान कार्यक्रम करतेय तुला आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 🎉💐
15 years of Giving, Growing and Changing Lives....
@@aniketgamre3712 Thank you for your kind support
❤🎉
किशोरी विकास’ म्हणजे संस्कार, प्रबोधन याचबरोबर आधुनिक जगात वाटचाल करताना किशोरींना जे जे आवश्यक असेल ते ते शिक्षण देते. आणि या प्रकाल्पाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद आरती ताई तुमच्यामुळे किशोरी विकास प्रकल्पमध्ये काम करण्याची आम्हाला एक संधी मिळाली. सेवा सहयोग च्या 15 व्या वर्धापन दीनानिमित्य खूप खूप शुभेच्छा.
किशोरी विकास प्रकल्प मुंबई विभाग समन्वयक - सोनाली वाणी
so good
@@khushbuptaori Thank you for your kind support
अप्रतिम आणि उत्कृष्ट सेवेची 15 वर्षे साजरी होत आहेत, खूप खूप शुभेच्छा सर्वांना ❤
शुभ सकाळ.
खुप छान बोलता ताई.
हा व्हिडीओ बघून आपल्या सेवा सहयोग संस्थेत कोणते उद्देश घेऊन, कशा प्रकारे किशोरी विकास प्रकल्प राबवतो यांची पूर्ण कार्यक्रम व्हिडीओ पाहून होत आहे.
सदाफुली किशोरीवर्ग.
ठाणे विभाग दिवा वेस्ट.
Much needed education other than academic is given to the young girls. The self defence classes are the need of the hour. Openly talking about menstrual hygiene gives awareness to the young girl.
A great initiative by Seva Sahayog foundation.
@@RujutaMhatre-l5l Thank you for your kind support
15 years❤ Great work! It's an incredible feat!
Hurray🎉
सेवा सहयोग च्या 15 व्या वाढदिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! किशोरी विकास प्रकल्प सुद्धा उद्देशान्वये बहरतो आहे.. अभिनंदन आणि शुभेच्छा !!!🎉🎉🎉🎉
@@sudhirshere525 Thank you for your Support
Excellent work, very proud of your organization. 😊
@@manoharmotwani9716 Thank you for your kind support
सेवा सहयोग फाउंडेशन च्या 15 वर्धापनदिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आम्हाला अभिमान आहे कि आम्ही सेवा सहयोग मधून किशोरी मुलींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कात्रज करतो.
धन्यवाद...
@@RajaniMotling-w6o Thank you for your kind support
@@RajaniMotling-w6o Thank you for your kind support
'मुलगी शिकली प्रगती झाली ' हे वाक्य रिक्षावर वाचताना विचार येतो पण हे कसे?
सेवा सहयोग चा हा प्रगल्भ विचार
नक्कीच मुलींना घडवत आहे.
शाब्बास!
सेवा सहयोग च्या 15 व्यावर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.... किशोरी ताई, जिल्हा समनवयक, हितचिंतक, देणगीदार ,कार्यकारिणी समिती ,संचालक सर्वाच्या मेहनतीने प्रकल्पाची घोडदौड सुरू आहे.. सर्वाचे मनःपूर्वक आभार
@@artinemane8512 Thank you for your kind support