अति सुंदर जागतिक लेवल चा प्रश्न आहे कित्येक लोकांना आपल्या आईला बापाला सांभाळता येत नाही .त्याची आई वडील हे आश्रमात नेऊन सोडतात त्या लोकांना आई वडील डोईजड होतात अशा लोकांन साठी हा एपिसोड अति सुंदर चपराक आहे .ज्या आई वडील आपल्याला जन्माला घालून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात काही कमी पडून दिलेल नाही .लहानाचे मोठे करून ते आपले कर्तुत्व मोठय़ा आशेने पार पाडत असतात. की आपली मुलं मोठी झाली की आपला सांभाळ करतील. पन ही नालायक आप ल्या आई वडीलांना आश्रमात धडतात . आशा लोकानी जीव द्यायला हवे
Khup chhan episode
डेप्युटी सर आज खरंच डोळ्यातून पाणी आलेला हा एपिसोड पाहून
एकच नंब्बर
छान एपिसोड
खुपच छान साहेब
Ak no episode
डेप्युटी एक नंबर एपिसोड दाखविला🥰
Khar aahe depoti
डेप्युटी खरंच आई एवढी माया स्वर्गामध्ये सुद्धा नाही हे तुम्ही दाखवून दिलं खूपच छान डेप्युटी डोळ्याच्या अश्रुने हृदय चिंब झाले
आता मानल गडयानो एकच नंबर
Aai la mhatari mhanyachi vel aali Maharashtra t
डेप्युटी तूम्मी लईच भारी
❤❤
👌
अति सुंदर जागतिक लेवल चा प्रश्न आहे कित्येक लोकांना आपल्या आईला बापाला सांभाळता येत नाही .त्याची आई वडील हे आश्रमात नेऊन सोडतात त्या लोकांना आई वडील डोईजड होतात अशा लोकांन साठी हा एपिसोड अति सुंदर चपराक आहे .ज्या आई वडील आपल्याला जन्माला घालून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात काही कमी पडून दिलेल नाही .लहानाचे मोठे करून ते आपले कर्तुत्व मोठय़ा आशेने पार पाडत असतात. की आपली मुलं मोठी झाली की आपला सांभाळ करतील. पन ही नालायक आप ल्या आई वडीलांना आश्रमात धडतात . आशा लोकानी जीव द्यायला हवे
सगळ्या जगात कुठेही आसा एपीसोड पायाला भेटला नाही राव सगळ्या टिमच खूप खूप धन्यवाद सर
आई बदल असेच इपीसोड बनवा
Janmtatiril mhatari mhanta 😢
1 नंबर
डेप्युटी कृपया आई ला म्हातारी नका म्हणूं
जालुला.आई.नाही.बायको.नाही.मग.जालु.रोज.बगळ्या.सारखे.कपडे.कशे.घालतो.....
me Tisgaon hun aahe maze pradhan mantri swast aushdhache dukan aahe tyachi thodi tumachya serial madhe photo takayache jamel ka