गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्याl Bhatodya l Papad l वर्षाहुन जास्त काळ टिकणाऱ्या # भुसवडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • @potoba
    पारंपारिक गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्या करण्यासाठी लागेल
    दोन वाट्या गव्हा चा कोंडा (मेजरिंग कपाने एक कप )
    एक वाटी तांदुळ ( मेजरिंग कपाने अर्धा कप)
    दोन चमचे जिरे
    पाव वाटी तीळ
    पाव वाटी तिखट
    मीठ
    अर्धा चमचा हिंग
    लसुण १० पाकळ्या
    पाणी बारा वाट्या ( मेजरिंग कपाने सहा कप)
    #bhatodyarecipeinmarathi
    #bhatodya
    #gavachya bhatodya
    #kondyachya bhatodya
    #bhussa papad
    भातोड्या
    गव्हाच्या कोंड्याच्या भातोड्या
    भुशाच्या भातोड्या/ पापड
    वाळवण रेसिपी
    भुसवडी

ความคิดเห็น •