Lilacharitr Uttarardh 607,608,609,610,611।स्वामींनी महादाईसाला कोणता असन्निधानधर्म निरूपण केला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Lilacharitr Uttarardh 607,608,609,610,611।स्वामींनी महादाईसाला कोणता असन्निधानधर्म निरूपण केला?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Nevasa_Lila
    Nevasa_Charitr
    नेवासा_चरित्र
    नेवासा_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 138

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +3

    ऊ लिळा क्रमांक ६०७: श्रीप्रभु पासून कैवल्य दान : हेत व मराठी लिळा
    माहादाइसास भट्टांचे स्वाधीन केले तेव्हा भट म्हणाले, "जी जी, मला कोणाचे स्वाधीन केले जी?" सर्वज्ञ म्हणाले, ''तुला श्रीप्रभुंचे स्वाधीन करीत आहोत. आता तेच तुझी काळजी
    घेतील." तेव्हा भट्ट म्हणाले, ''जी जी, आपण आम्हांस श्रीप्रभूच्या स्वाधीन करता तर काय ते आम्हांस कैवल्य देऊ शकतील?" सर्वज्ञ म्हणाले, "श्रीप्रभूपासून जीवास कैवल्यदान लाभते." भट म्हणाले, "जी जी, त्यांनी
    कैवल्यदान न देताच बीजे केले तर?' सर्वज्ञ म्हणाले, "ते ज्यांना सोपवितील त्यांचेकडून कैवल्यदान लाभेल.
    कैवल्यदान देतील.
    ऊ लिळा क्रमांक ६०८: स्मरण प्रश्न : महादाईसा जप्य करणी अनोज्ञा :महादाइसी गोसावीयाते पुसीले जी जी कवणे नामे
    जाप्य करुजीः सर्वज्ञे म्हणीतले श्री चांगदेवो रावुळ गोसावीयाचे चरण शरणः॥१॥
    महादाइसी गोसावीयाते म्हणीतले जीजी स्मरण ते कैसेंजी : सर्वज्ञे म्हणीतले हे
    देखीले तैसे आठविजे म्हणजे भक्ते नामयुक्त स्वरुप देखीले : शक्ती सहीत : ज्ञानीये:
    मुर्ती युक्त नामा सहीत देखीले : शक्ती देवतात्व जाणीतले : तैसे आठविजे : सर्वज्ञे
    म्हणीतले नाम लिळा मुर्ती चेष्टा नामे :म्हणजे वर्ण योग : दोनी बीजे : पाच नामे १८
    मात्रा : अनादीचा स्वरुपाचा धर्म : लिळा म्हणजे व्यक्ता अव्यक्ताचीया प्रवृत्ती ::
    चेष्टा म्हणजे अनंत विज्ञाने : मुर्ती म्हणजे पर मुर्ती आवर मुर्ती : परमुर्ती : मग साध्य
    साधनीची लिळा चेष्टाची ||: नाम स्मरण कीजे : म्हणजे आठवण चीतन ध्यान
    स्मरण काळ भेदे : पाच विश्वे : १५ विश्वे :२० विश्वे : नवादीसा लक्षे स्मरण होते
    : पर महादाइसे न करीतीची का भ्रमीत जाली : म्हणौन : ।। ६६१ ॥
    ऊ लिळा क्रमांक ६०९: महादाईसा प्रश्न नाम लिळा स्मरणानुवादु: हेत
    तथा नाम स्मरणाभीमाने प्रवृत्यांतर :- महादाइसी गोसावीयाते पुसीले
    जी जी उत्तरे जावेयाची प्रवृत्ती काइसेनी भगैल : सर्वज्ञे म्हणीतले ब्राम्हण येइल :
    गीता वाखानीजैल : तर भंगैल: का एथीचेनी नामे जाप्य कराल तर भगैल || जीजी
    कीती जाप्ये करावेजी : सर्वज्ञे म्हणीतले लक्षाची संख्या : प्रवृत्तीचे दोनी हेतु :
    म्हाइंभटा अधिकर्ण करावे : चरीत करावे : भटा सामासा आपरोक्ष देयावे: म्हणौन
    राहावेयाचा हेतु असे : गीता श्रीकृष्ण चक्रवर्तीचे निरुपण : मीश्र असे : उपनीषदे :
    योग शास्त्रे ब्रम्हविद्या : ये तीन्ही भीन्ने भीन्ने अर्थे सांगावी : मार्ग हेतु लागी : आन
    म्हाइंभटाचा संदेह तुटावा - ओळखी होआवी : कार्मीक आचार्य पंडीतःब्रम्हवादे
    वाखानीत : ते अन्यथा ज्ञान फीटावेया : पाठ अर्थ वित्पत्ती तुम्ही सांघो : शाब्दी
    संकेतीक दावु : ३२ लक्षने शास्त्राची गीती आंत निवडूनी दाखवुः||ः रावो म्हणजे
    रामदेरावो : तया नीत्याचा संस्कार असे : अवर वस्तु पर्यंत आला असे : तो
    बोलाविल तर अधिकार नासुनी प्रतीकुळाची रोख बुध्दी हरे : ऐसा हेतु आला :
    तयाचे प्रारब्ध होआवे : ते समीप आले असे :II: इश्वरी बहुत शक्ती असत : पर
    स्वरुप गत नामाचा अभीमान ते सकळ जीवाते उध्दरती असे : तया संबंध इश्वरीची
    सर्व सुमुर्धी असेः स्वरुपीचे अंतर बाटे कार्य कारण स्वरुप लक्षण लिळा चेष्टाः गुण
    धर्मः ज्ञान विज्ञान : इतुके नामे व्यापीले : तीये नामी वचन रुप परमेश्वर असे : तेणे
    भाव अभाव दोष नासत असे : इश्वरीची प्रवृत्ती भंगे : एथा हीरेनी हीरा भेदावा : तर
    इश्वरी अभीमान नसे : पर ज्ञान शक्ती आतुल अभीमान असे : का देवत्व गुरुत्व
    स्वीकरीले असे : स्वामीत्व स्वीकरीले अनादीचा स्वामी भृत्ये संबंध असे : म्ङणौन
    अभीमान असे : का तो विरुध्द धर्मीया महणौन ।।६६१।।

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 ปีที่แล้ว

      🙏 दंडवत प्रणाम जी🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว

      @@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 2 ปีที่แล้ว

      dandvt pranam🙏🙏🌹🌹 dada ji🙏🙏🌹 o

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว

      @@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹

    • @vijaymuley5569
      @vijaymuley5569 2 ปีที่แล้ว

      Dandvat pranam dada

  • @ramdaswasekar8714
    @ramdaswasekar8714 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dandvat prnam Jai shree krishnaDandvat p

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 ปีที่แล้ว +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 2 ปีที่แล้ว +2

    💐दंडवत प्रणाम, दादा।💐

  • @progamerz85856
    @progamerz85856 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण🙏🙏🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 28 วันที่ผ่านมา

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 ปีที่แล้ว +1

    Dandvat.... pranam...... baba.....ji...

  • @progamerz85856
    @progamerz85856 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🌹🌹

  • @shivammalvi5074
    @shivammalvi5074 2 ปีที่แล้ว +1

    Dandvatpranambabaj🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👌👌🙏

  • @mayashinde-rq8eg
    @mayashinde-rq8eg หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा

  • @dollycatteringservices4091
    @dollycatteringservices4091 2 ปีที่แล้ว +1

    DANDAVAT PRANAM DADA 🙏🙏

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 19 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 2 ปีที่แล้ว +1

    Dandvat pranam dada

  • @JotsanaAmle
    @JotsanaAmle 24 วันที่ผ่านมา

    Dandavat babaji

  • @yuvrajsupe6507
    @yuvrajsupe6507 ปีที่แล้ว +1

    Dandvat pranam

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💢💢💢💢💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @babanpathade2968
    @babanpathade2968 2 ปีที่แล้ว

    Dandvat parnam very nice baba

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @ashokwange8588
    @ashokwange8588 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madankolhe5031
    @madankolhe5031 2 ปีที่แล้ว

    Dandavat pranam Baba ji 🙏🙏
    Khup chan lila charitra ahe

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 2 ปีที่แล้ว

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 2 ปีที่แล้ว

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr ปีที่แล้ว

    Dandavat pranam babaji

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 ปีที่แล้ว

    Dàndvt pranam dada
    Jai shree krishna

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 ปีที่แล้ว

    Dandavat Pranam Babaji!.

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏

  • @user-sl3oh5nn7d
    @user-sl3oh5nn7d 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान

  • @vaibhavbond5331
    @vaibhavbond5331 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम गुरुजी.

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 ปีที่แล้ว

    DandvatPranamBaba...PandeyachyaSwapnamadhe..ShriChangDevRaulHeNamSwikar....SmaranMhanajeAshtoPrahar...AnuSmaranMhanajeSahaPrahar...SakrutSmaranMhanajeCharPrahar..

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 ปีที่แล้ว

    Dandwat pranam dada !! 🙏🙏🙏

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा
    खुप खुप आभारी आहोत गुह्य ज्ञान मीळत आहे धन्यवाद

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 19 วันที่ผ่านมา

    व्हेरी fast,फक्त leela smpavnyachi ghayi.

  • @aaravnakhale1713
    @aaravnakhale1713 2 ปีที่แล้ว

    Dandavat pranam dada ji

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 ปีที่แล้ว

    श्री चांगदेव राऊळ 🙏🙏

  • @umeshwarithakre5766
    @umeshwarithakre5766 ปีที่แล้ว

    Dandvat pranam 🌺

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 หลายเดือนก่อน

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹२३-०७-२०२४

  • @pradeepkrishnachaudhari5428
    @pradeepkrishnachaudhari5428 2 ปีที่แล้ว

    Dandavat prannam dada

  • @simamali588
    @simamali588 2 ปีที่แล้ว

    Shree chngdev raul chran sharn

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 2 ปีที่แล้ว

    जय श्री चक्रधर प्रभु. दंडवत प्रणाम. ई. आ. श्रद्धेय प. पु. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. श्री चक्रधर प्रभु निरुपीत सर्व लिळांचे ,दृष्टांताचे अतिशय यथार्थ व उत्तम निरुपण तथा मार्गदर्शन केले आहे बाबाजी.

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 2 ปีที่แล้ว

    Dandawat Pranam

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @sarikadandnaik4902
    @sarikadandnaik4902 ปีที่แล้ว

    Damd pranam

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 ปีที่แล้ว +3

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    स्वामी हेच द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ आहे या नावाची प्रतीती पांडेयाला स्वप्नात आली
    चुक भुल क्षमस्व.
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 ปีที่แล้ว

    🙏🏾🙏🏾

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 ปีที่แล้ว +1

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    स्मरण म्हणजे अष्टोप्रहर स्मरण करणे जो सन्निधानी व्यक्ती आहे उदा. भट्टोबास
    अनुस्मरण म्हणजे जो व्यक्ती सहा प्रहर स्मरण करतो असन्नीधानात आल्यावर
    सकृत स्मरण म्हणजे चार प्रहर जो स्मरण करतो त्याला सकृत स्मरण म्हणतात.
    प्राणापतीच उदा. खूप छान सांगितल लगेच लक्षात आले खूप छान निरुपण
    काही चूकल्यास क्षमस्व
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏🌹👍

  • @yuvrajsupe6507
    @yuvrajsupe6507 ปีที่แล้ว +1

    Pratithani shri change raul gosavi yanche charan sharan nirartar smarave dandvat

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 ปีที่แล้ว

    Sukurut samaran manj char prahara kalele samaran javatan zotan choviasatas kalele saran
    Dàndvt pranam dada dada
    Jai shree krishna

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 स्वामी महदाइसाला म्हणतात पोळलेया सुने प्रमाणे असावे असे असताना आपण कुणाच्या आधीन होऊ नये आणि आपल्या आधीन कुणाला करु नये जिवाने परमेश्वराच्या आधीन होवावे तन मन धन परमेश्वराला अपॅॆण करावे आशा प्रकारे स्वामींनी महदाइसाला असन्निधानी धर्म निरुपण केला दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏पांडेयाच्या स्वप्नात श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण हे नाम सांगितले दंडवत प्रणाम बाबाजी🙏 माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा
    १) चांगदेव राऊळ

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा पांडे याच्या स्वप्नात जेसांगितले ते असे की चांगदेव राउळ गोसावी यांचे चरण शरण स्मरण म्हणजे मूर्ती स्मरण ते वस्तू स्मरण नामस्मरण ते वस्तू स्मरण आणि नामस्मरण ही होय अष्टोप्रहर स्मरण जो व्यक्ती अष्टोप्रहर स्मरण करतो जसे की भटोबास करत होते अनु स्मरण म्हणजे सहा प्रहर स्मरण करतो जसे की महादाई नाथोबा आउसा ते स्वामींच्या असन्निधानी आले ते सहा प्रहर करत होते सुकृत स्मरण म्हणजे चार प्रहर स्मरण करणारा व्यक्ती जो स्वामींच्या अन्निधानी आहे

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण 🙏🙏
    पांडेया स्वप्नी स्वामिनी श्री चांगदेव राऊळ असे नाम स्वीकारले आहे
    जय श्री चक्रधर दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जेव्हा पांडेया हंसराजा व बाईसांंना नावे ठेवतात तेव्हा पांडे यांच्या स्वप्नात येऊन स्वामी मुद्गुलाने मारतात व म्हणतात त्यांना नावे ठेवतो तुच का तो तेव्हा तो स्वप्नातच म्हणतो तुम्ही कोण तेव्हा ते म्हणतात आम्ही चांगदेव राऊळ तेव्हा पांडा म्हणतात चांगदेव राऊळ गोसावीयांचे चरण शरण हे नाम महादाईसांना घ्यायला सांगतात जो व्यक्ती अष्टौप्रहर स्मरण करतो त्याला स्मरण म्हणतात भट्टोबास सन्नीद्धानी होते स्मरण करत होते सहा प्रहर स्मरण करणे म्हणजे अनुस्मरण होय चार प्रहर जो स्मरण करतो त्याला सकृत स्मरण असे म्हणतात दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दाद
    २) सकृत्त स्मरण आत्तोप्रहर स्मरण

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +1

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @ghanshyamkshirsagar7789
    @ghanshyamkshirsagar7789 2 ปีที่แล้ว +1

    Prateethani shri chagdev raul

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम पांड्या च्या स्वप्ना मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नी माझे नामस्मरण करा असे सांगितले होते

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว +2

    खूप सखोल विश्लेषण पुन्हा पुन्हा ऐकलं तरी काही तरी लक्षात राहते..तुमचे खूप खूप ऋणी व कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 2 ปีที่แล้ว

      पांड्या च्या स्वप्नी श्री चांगदेव राऊळ नाम स्वीकारले

  • @user-rk8zu7nk4z
    @user-rk8zu7nk4z 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏
    पांड्याच्या स्वप्नांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माझे नामस्मरण करा हे सांगितले होते. अष्ट प्रहर स्मरण ते सहा प्रहर स्मरण आणि चार प्रहर स्मरण ते सकृत स्मरण.

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 ปีที่แล้ว +1

    पांडे यांच्या स्वप्नात श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण हे नाम स्वप्नात पडले
    १) स्मरण अनूस्मरण सकृत स्मरण अष्टोप्रहार स्मरण जसे भटोबास करत होते
    २)सहा प्रहर स्मरण नाथोबा करत होते
    ३)सक्रुत स्मरण म्हणजे चार प्रहर स्मरण करणे 🙏🙏🙏
    मी जिजा लीपारे आहे.

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 ปีที่แล้ว

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Smaran mhanje Ashtoprahar smaran, anusmaran mhanje sahaprahar smaran, sakrut smaran mhanje chaar prahaar smaran.

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว +1

    जड पदार्थासी केल्या त्या चेष्टा वचेतनासी केल्या त्या लिळा 🙏🙏🌹🌹

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 ปีที่แล้ว +2

    Pandeyanchya swapnat SHRI CHANGDEO RAUL he nam swikarle.
    Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dyan vardhak nirupan 🙏🙏1)pandeyacha swpnamade shri changdev raud gosaviyanche chran shran he nam svikarlya gele 2)smran mhnje asthoprhar smran karne jse bhattobas karayche anusmaran mhnje sahaprhar smran karne skrut smran mhnje char prahar smran karne. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻

  • @maltiwange576
    @maltiwange576 2 ปีที่แล้ว

    Pandeyachya swapnat je pacvya nam ahe tya namache smaran karayla sangitle. Skrut smaran mhanje chat prahar smaran sangitle. Dandwat pranam Baba.

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 ปีที่แล้ว

    Smaran-jo vyakti ashtoprahar smaran karto e.g. sannidhani Bhatobas.
    Anusmaran- jo vyakti Saha prahar smaran karto tyas Anusmaran mhantat.
    e.g. Sannidhanatun Asannidhani aalela vyaktis fakt Saha prahar smaran ghadte.
    Sakrut smaran-jo vyakti fakt char prahar smaran karto tyas sakrut smaran mhanave.jo keval asannidhani asto.
    Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 पांडीयाला स्वप्नात श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण हे स्वामींनी नाम सांगितले आणि चतुविॅध स्मरण करायला सांगितले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा 🙏अतिशय सुंदर निरोपण बाबा प्रश्न 1) महादाईसाला जे नाम स्मरण करायला सांगितले ते हे की द्वारावतीकार श्री चांग...तेच आमचे स्वामी पाचव्या नामाचे नामस्मरण करण्यास सांगितले.
    प्रश्न 2) महादाईसाला असन्नीधान धर्म सांगतांना मुर्ती स्मरण (हे देखीले) करण्यास सांगितले. तसेच स्त्रीयांनी धर्म कसा आचरा वा ते सांगीतले
    प्रश्न 3) स्मरण म्हणजे 24तास ईश्वर आठवणे (जैसे भट्टोबास) अनु स्मरण म्हणजे जे सन्नीधानी पुरूष असन्नीधानी आल्यावर 18 तास स्मरण करतात ते(महादाईसा,, नाथोबा)
    आणि जे असन्नीधानी चे आचारवंत पुरुष 12 तास स्मरण करतात ते होय चूक भूल क्षमस्व दंडवत प्रणाम बाबा🙏 जय श्रीकृष्ण💐🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 स्वामी उदास झाले तेव्हा महदाईसा म्हणाल्या की तुमची प्रवृत्ती भंगन्यासाठी आम्ही काय करावे तेव्हा स्वामी म्हणतात सराळेकार ब्राह्मण आले तर गिता वाखानु याने प्रवृत्ती भंगेल ,एक लक्ष जाप्य केल्यास नाही तर राजा बोलाऊ धाडले तर महदाईसा म्हणाल्या आम्ही नामजाप्य करू तर कोण्या नामे तर पांडेयाला स्वप्नात सांगितले ते"द्वारावती ए श्री चांगदेव राऊळ"या नामाने जाप्य करा.. 🙏🙏 हे भट्टोबासांच्या कडुन व महदाईसा कडुन झाले नाही... 🌹🌸🌹

  • @prajwalking703
    @prajwalking703 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण पांडेयांच्या स्वप्नात पाचव्या अवताराचे नाम आले होते आणि देवाने पाचव्या नामाचे स्मरण करायला सांगितले

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा पांडेयाला"द्वारावती ए श्री चांगदेव राऊळ"हे नाव सांगितले 🙏🙏🌹🌹ही कमेंट आलीच नाही 🙏🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว

    स्त्रियांनी अभोक्ताम्हातरी सारखे, कोणत्याही भोगात न राहाता पुरुषा प्रमाणे राहावे ..बाल विधवेचा दृष्टांत चंद्रासारखै कमी, कमीदेहाच दमण करते तशी अनुसरल्या भक्तानी रहावे.
    🙏🙏🌹🌹🌸🌹🌹

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 ปีที่แล้ว +2

    दंडवत प्रणाम दादा1
    1 पांडे यांच्या स्वप्नात श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण चरण हे नाम स्वप्नातपडले होते
    2 स्मरण अनु स्मरण सकृत स्मरण अष्टोप्रहार स्मरण जसे भटोबास करत होते सहा प्रहर स्मरण नारोबा करत होते चार प्रहर स्मरण

  • @nandufaye6690
    @nandufaye6690 2 ปีที่แล้ว

    बाबा दंडवत अषटोपहर जो स्मरण करतो त्याला स्मरण सहा प्रहर स्मरण करतो त्यालाअणू स्मरण चार प्रहर स्मरण करतो

    • @nandufaye6690
      @nandufaye6690 2 ปีที่แล้ว

      त्याला सुकृत स्मरण म्हणतात तसेच पांडे यांचे सवपनात सरी चांगदेव राऊळ यांचेनाम। आले

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f 2 ปีที่แล้ว +3

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
    १)पाडीयांच्या स्वप्नानात जे पचव्या अवताराचे
    नाम त्यानामाचे नामस्मरण करण्यास सांगितले
    २) स्मरण अनुस्मरण संस्कृत स्मरण अष्टोप्रहार स्मरण जसे भटोबास करत असे,सहा प्रहार स्मरण नागोबा प्रमाणे,,सक्रुत स्मरण म्हणजे
    चारप्रहार स्मरण करणे,

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +2

    पैठन एथे पंगु पांड्या च्या स्वप्नातील नाम: श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण 🙏🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 ปีที่แล้ว +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    स्मरणाचे प्रकार-
    १) स्मरण- अष्टौप्रहर स्मरण करणे.
    २) अनुस्मरण- ६ प्रहर स्मरण करणे.
    ३) सकृत स्मरण- ४ प्रहर स्मरण करणे.
    चुक भुल क्षमस्व.
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @shakuntalamanoorkar9048
    @shakuntalamanoorkar9048 2 ปีที่แล้ว

    येथीचेनी अभिमाने अभिमान सांडीला गा ...... ओळगनीयाने अभिमान कसा सोडीला या चे निरुपण करावे ही विनंती दंडवत प्रणाम

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 ปีที่แล้ว

    Pandeyachya swapnamdye Shri Changdevraul he name Swamini sangitle (2)8shto prahar smaran mhanje je Bhattoasanni kele (6)prahar mhanje jeNathobanni keke 6prahari &swakrut smaran (4)prahai kelele smaran hoy 🌹🙏🌹chuk bhul kshamasw khupch Chan nirupan hote etake skhol shastra kadhich samajale nahi tumhi khup Chan samjaun sangata 🙏🙏🙏🙏🙏

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम जी बाबाजी, एक लक्ष स्मरण किती दिवसात करावे, अशा महान आचार्य श्री व महदाईसांना झाले नाही तर मज पामरास होईल का जी? 🙏

  • @arunawange3258
    @arunawange3258 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏1 ) पांडेयाच्या स्वपनात चांगदेव राउळ गोसावी यांचे चरण शरण हे नाम स्वामी नी सांगितले 2)अस्टोप्रहर स्मरण जो संन्निधानी करतो त्याला स्मरण म्हणतात जसे भटोबास (ब) संन्निधानातुन असंन्निधानात असतांना जो जीव सहा प्रहर स्मरण करतो तेअनुसरण होय ,क) चार प्रहर स्मरण करतो त्याला सकृत स्मरण असे म्हणतात 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी. १. पांड्येयाच्या स्वप्नात श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे नाम स्मरण करायला सांगतात. २. स्मरण- जो व्यक्ती देवांचे अष्टोप्रहर स्मरण करतो. अनुस्मरण- जो व्यक्ती सहा प्रहर स्मरण करतो. सकृतस्मरण-जो व्यक्ती चार प्रहर स्मरण करतो.

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว +2

    अष्टोप्रहर,स्मरण म्हणजे अष्टो प्रहर,अनुस्मरणम्हणजे सहा प्रहर,सकृतस्मरण म्हणजे चार,तुम्हा आशनी,शयणी,भोजनी, परमेश्वर आठवावे..

  • @sureshkk590
    @sureshkk590 2 ปีที่แล้ว

    1. श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण हे नाम पांडेयानी आपल्या स्वप्नी स्विकरिला होता.
    2. अश्ट प्रहार स्मरण ते स्मरण, सहा प्रहार स्मरण ते अनुसरण आणि चार प्रहार स्मरण ते सकृत स्मरण बोलिजे.
    🙏 दंडवत प्रणाम 🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว +1

    ऊ लिळा क्रमांक ६१०: महादाईसा असननिधान धर्म निरूपण : हेत
    भक्ती उपावो निरुपण :- महादाइसी पुसीले जी जी ज्ञान जालेया वर
    प्रेमासी उपावो असे : सर्वज्ञ म्हणीतले हो असे : सर्वज्ञे म्हणीतले पोराजीवास
    आग्रहो नाही : आग्रहो जर होए॥१॥ भटी म्हणीतले मी आग्रहो करीन : सर्वज्ञे
    म्हणीतले असे ते विसरा : हे तुमचे लागे |ः पुर भजने विन विषय प्रेम : मुख्य प्रेम
    होए : हे प्रेम वेवस्ता : ज्ञान जालेया आग्रहो वाढवी : तर एची देही प्रेम होए :ना तर
    देहांतरी म्हणजे पुन संबंधी प्रेमासी उपाये दोनीः॥ः सन्नीधानीआंग्रहो म्हणजे दुबळीए
    मातेचेनी दृष्टातेः: असन्नीधानी तळमळ म्हणजे चड पडीत देह धाडी : तया पुन
    संबंधी प्रेमः सर्वज्ञे म्हणीतले जया वृक्षाची साली गोड म्हणजे अमोघ वृक्षाची साली
    गोडी असे :तयाचे फळ विषेश गोड:गोडी हे आजडाचे कार्यःप्रेम संस्काराचीपात्रे
    : ६० क्रीया १३ अधिकाराची पात्रे ५ हे शास्त्रे जाणावे : यावरी मातेचा दृष्टांत
    जाणावाः॥ अधीकारे आग्रहो म्हणजे चीजड स्वीकारेः आवरदृश्या तयाचेनी अहेतुक
    भजने आग्रहीया पुरुष होए: एक प्रयत्नीया होए: ऐसीयाचे भजन म्हणौनः।।६५२॥
    ऊ लिळा क्रमांक ६११: एथिचेयासि प्राणापदीची पीडा नाही: हेत व मराठी लिळा:
    परमेश्वर भक्तासी उतटणेरूप अंतीकाची पीडा नाही
    (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर)
    एकवेळ महादाईसाने विचारले, “जी जी, मी शास्त्र पुराणात असे ऐकले की देहांत होतांना जीवाला फार फार दुःख होते. आणि पहाण्यातही पण तसेच येते.” सर्वज्ञ म्हणाले, “आमचा जो भक्त आहे त्याला
    अंतकालीन अर्थात मृत्युच्यावेळी शरीरातून प्राण काढले जात असतांना होणारे अंतीकेचे दुःख नाही.' यावर महादाईसाने म्हटले, “जी जी, देहाच्या आजारामुळे तो दुःखात वेचला गेला. आणि परमेश्वर स्मरणात व्यत्यय आला. विस्मरण झाले तर काही दोष लागतो का?" सर्वज्ञ म्हणाले, “तसं काही नाही
    बाई, शेवटच्या चार घड्या उपलक्षणे काही काळ स्मृतीत गेला तरी काय आणि विस्मृतीत गेल्या तरी काय? त्याने काहीच बाधा येत नाही. हे देहाच्या वातपित्तामुळे तसे कार्य होत असतात. परंतू त्यामुळे कशाला म्हणावे?" सर्वज्ञ म्हणाले, “बाई, समानवायुच्याद्वारे सुक्ष्म देहयुक्त आत्म्याचे उतटणे करून |
    | स्मरणाची उणीव झाली त्याचा तुम्हाला दोष नाही." महादाईसाने म्हटले, "हो कां जी, जी जी, बाहेर ओढून काढणे याला मृत्यु असे म्हणतात." महादाईसा “हो कां जी" म्हणून श्रीचरणास लागली:
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 2 ปีที่แล้ว

      𝘿𝙖𝙣𝙙𝙫𝙩 𝙥𝙧𝙖𝙣𝙖𝙢🙏🙏 𝙙𝙖𝙙𝙖 𝙟𝙞🙏🙏 🌹🌹💕💕😇

  • @soniyagajbhiye6289
    @soniyagajbhiye6289 2 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम दादा🙏
    आज चा प्रश्नाचं पाहिलं उत्तर असे आहे की पांडीयांच्या स्वप्ननात पांचव्या अवताराचे नामाचे स्मरण करायला सांगितले गेले आहे .
    २) उत्तर आहे स्मरण म्हणजे अश्टोप्रहर , अनुस्मरण म्हणजे सहा प्रहर करणारे आणि सकृत स्मरण म्हणजे चार प्रहर असंनिधाणी करणारे असतात त्यांना महणतात .
    🌱जय श्री कृष्णा 🌱

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 2 ปีที่แล้ว

    ᗪᗩᑎᗪᐯᗩT ᑭᖇᗩᑎᗩᗰ ᗪᗩᗪᗩ 🙏🏻🌷

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 2 ปีที่แล้ว

    पांडेयांचे स्वप्नी पाचव्या नामाचे स्मरण, श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरणं,२-नामांचे स्मरण म्हणजे अष्टप्रहर स्मरण,अनुसमरण म्हणजे सहा तासांच्या एवढं स्मरण,सकुरत स्मरण म्हणजे तीन तास एवढं स्मरण उदाहरण भटोबांस अष्टोप्रहर म्हणजे आठ तास एवढं स्मरण, महादेव भट्ट, ईश्वर प्रेमी बाईसा.आऊसा इ. दंडवत प्रणाम बाबाजी.

  • @shyamrokade247
    @shyamrokade247 2 ปีที่แล้ว

    स्मरण _अष्टौप्रहर,संकृत स्मरण_ चार प्रहर, अनुस्मरण 2प्रहर

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 ปีที่แล้ว

    Swaminni smaranache prakar sangitale,satat smaran karane,jewata khatana,zopatana,basatana.te ashtoprahar smaran.
    Tharavik velela smaran karane te sahaprakar smaran v yyahaipeksha thoda kamivel smaran mhanje char prahar msaran.
    Aajari asatanahi padun padun smaran karave,dhukkhamule thode thambale tar kanwalu dev aapalyala samjun ghetat.🙏🙏🙏

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    पांडियाने स्वप्नात पाचव्या नामाचा स्विकार केला.
    स्मरण म्हणजे आठ प्रहर(२४ तास),
    अनुस्मरण म्हणजे सहा प्रहर(१८ तास),
    संस्कृत म्हणजे चार प्रहर (१२ तास) परमेश्वराच्या नाम, लिळा, चेष्टा यांचे चिंतन, मनन करणे.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा प्रश्न1ला स्वामी ने पाडेंयाच्या स्वप्नात जे नाम सांगितले ते श्री चांगदेव राऊळ गोसावी यांच्या चरण शरण पाड्याला जेव्हा जाग येते तेव्हा हे स्वप्न बाईसा ला सांगतात
    प्रश्न2रा स्मरण अणुस्मरण सक्रुत स्मरण म्हणजे1अष्टोप्रहर स्मरण करणे जसे भट़ोबास करत होते 2सहाप्रहर स्मरण करणे जसे नाथोबा 3सक्रुत स्मरण म्हणजे चार प्रहर स्मरण करणे
    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर

  • @anupamaraut4998
    @anupamaraut4998 2 ปีที่แล้ว

    पांडे यांच्या स्वप्नात जे परमेश्वर वाचवायला येतात .त्यांच्या नावाचे स्मरण श्री चक्रधर स्वामी म्हणजे चांगदेव राऊळ त्यांचे स्मरण पांडयाना करायला सांगतात .Q2. स्मरण म्हणजे अष्टोप्रहर स्मरण जसे भटोबास करायचे. अनु स्मरण म्हणजे सहा प्रहर स्मरण . आणि सकृत स्मरण म्हणजे चार प्रहर स्मरण .जे परमेश्वर असंनीधानी असताना घडते ते. दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @lakhanbhaimahla6957
    @lakhanbhaimahla6957 2 ปีที่แล้ว

    स्मरण,,अष्टोप़हर
    अनुस्मरण,,6 प़हर
    सकृतस्मरण,,3 प़हर