Pandharpur Vitthal Mandir Murti : विठ्ठल मंदिरातील गुप्त खोलीत सापडली विठ्ठल, व्यंकटेशाची मूर्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 181

  • @DharmrajBhalerao-x9r
    @DharmrajBhalerao-x9r 6 หลายเดือนก่อน +91

    अल्लाउद्दीन खिलजी च्या आक्रमण च्या वेळेस हीच मूळ मूर्ती लपवून ठेवली हॊती

  • @sm5620
    @sm5620 6 หลายเดือนก่อน +77

    ही मूळ मूर्ती लपवली असेल कदाचित, बाहेरील आक्रमनापासून वाचवण्यासाठी

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 6 หลายเดือนก่อน +4

      It's true 🙏🏻👏

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 6 หลายเดือนก่อน +60

    वेंकटेश म्हणजे विष्णू आणि विष्णू म्हणजेच vitthal

    • @Anilpandit-wy8dw
      @Anilpandit-wy8dw 4 หลายเดือนก่อน

      वेंकटेश चा विष्णु कसा होतो अन विष्णुचा विठ्ठल कसा होते हे कोडं काही सुटत नाही भाऊ म्हणजे वेंकटेश काय सर्ड्या होता की काय काळ वेळ बघून रंग बदलता येईल असा

  • @aspgraphics8534
    @aspgraphics8534 6 หลายเดือนก่อน +24

    तिथे मिळालेल्या वस्तू पुढील प्रमाणे आहे आणि ते ही ऑन कॅमेरा
    1:- श्री विठ्ठल रुपी विष्णू मूर्ती
    2:- श्री विष्णू मूर्ती
    3:- तुळजाभवानी सारखी देवी मूर्ती
    4:- पादुका
    5:- गायची किंवा नंदीची लहान मूर्ती
    6:- हात जोडलेली गरुडाची किंवा हनुमानाची मूर्ती अथवा अन्य कोणाची ही असू शकते
    टीप:- ह्या मध्ये कुठे ही बुद्ध मूर्ती नाही सापडली व त्यासारखे अन्य काही तरी कोणी अफवा पसरवू नये नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल

    • @Skyway1404
      @Skyway1404 6 หลายเดือนก่อน

      गाभाऱ्यातील व्हिडिओ किंवा मूर्ती काढतानाच व्हिडिओ. त्या कश्या स्थिती मध्ये होत्या. एक एक बाहेर काढून का आणल्या. आत मध्ये कोरीव होत्या का. नेहुन ठेवलेल्या होत्या याची कल्पना अभ्यास तज्ञांना जरूर असेल. ती सार्वजनिक करा..बोलणाऱ्याचे थोबाड अपोपाप बंद होतील..

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 6 หลายเดือนก่อน +24

    जय हरी रामकृष्ण हरी गोविंदा श्रीनिवासा गोविंदा जय हरी विठ्ठल!

  • @TanajiMaske-q7m
    @TanajiMaske-q7m 6 หลายเดือนก่อน +35

    औरंगजेब.अफजल.खान.निजामशाहा.अदीलशाहा.या.मोगलानी.हींदूचे.मदींर.मुर्ती.फोडत.होते.त्या.काळातील.लोकानी.हसुरक्षीत.ठेवल्या.आसतील.जय.हरी.विठृल.राम.कृष्ण.हरी.जय.माताजी

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 6 หลายเดือนก่อน +14

    पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी

  • @hind_athletic
    @hind_athletic 6 หลายเดือนก่อน +6

    पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत❤❤❤

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 6 หลายเดือนก่อน +7

    नामदेव महाराजांच्या एका अभंगात शंख चक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन आढळते म्हणजे हीच मूर्ती नामदेव महाराजांच्या पूर्व काळापासून अस्तित्वात होती शिवाय तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्ये नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया असे उद्गार आहेत तसेच आरतीमध्ये योगी 28 विटेवरी उभा या सर्व संत वचनांचा योग्य अर्थबोध लावावा व सापडलेल्या मूर्ती काळजीपूर्वक जतन कराव्यात आधार विना उभ्या करून ठेवू नये

  • @AnilPalshetkar
    @AnilPalshetkar 6 หลายเดือนก่อน +9

    राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshwarjagdale2147
    @rameshwarjagdale2147 6 หลายเดือนก่อน +5

    जय हरी विठ्ठल
    राम कृष्ण हरी

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 6 หลายเดือนก่อน +5

    great

  • @maheshgaikwad9539
    @maheshgaikwad9539 6 หลายเดือนก่อน +7

    जय हरी विठ्ठल

  • @SANDESH-g1r
    @SANDESH-g1r 6 หลายเดือนก่อน +41

    कुठे गेले भिमटे की विठल मंदिर हा बुद्ध मंदिर आहे बोलणारे😂😂😂😂

    • @tusharveturekar2163
      @tusharveturekar2163 6 หลายเดือนก่อน

      1no coment dada

    • @Anilpandit-wy8dw
      @Anilpandit-wy8dw 6 หลายเดือนก่อน

      गाढवा बुद्ध भूमीत जन्मास आला अन् येडे चाळे करायला लागला येथे जमीन बोलते बुधम शरणम् गाच्चमी

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 6 หลายเดือนก่อน +7

      मूर्तीला चार हात आहेत आणि बुद्धाला काय चार हात नव्हते तरी ऐकणार नाही भामटे भिमटे😂😂

    • @DB03584
      @DB03584 6 หลายเดือนก่อน +4

      it's Avloketeshwar statue it has four hand gow mutt lingta 😂😂😂

    • @alphaff9939
      @alphaff9939 6 หลายเดือนก่อน

      Gobar chap kabhi mahayan vajrayan Buddhism pad lo ye bodh dharam ke avlokateashwar ki murti hai ​@@tejaswiniadne

  • @punjaramkanade2561
    @punjaramkanade2561 6 หลายเดือนก่อน +16

    Jay hari vithal ❤

  • @balkrushnaparkale7094
    @balkrushnaparkale7094 6 หลายเดือนก่อน +2

    नामदेव महाराजांच्या एका अभंगात शंख चक्र गदा पद्म सहित हरी असे वर्णन आढळते म्हणजे हीच मूर्ती नामदेव महाराजांच्या पूर्व काळापासून अस्तित्वात होती शिवाय तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्ये नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया असे उद्गार आहेत तसेच आरतीमध्ये योगी 28 विटेवरी उभा या सर्व संत वचनांचा योग्य अर्थबोध लावावा व सापडलेल्या मूर्ती काळजीपूर्वक जतन कराव्यात.

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 6 หลายเดือนก่อน +11

    विठ्ठल

  • @KN0594
    @KN0594 6 หลายเดือนก่อน +5

    If you are a believer
    we are witnessing the arrival of Shakti in Bharat
    Ancient Statues buried for 1000's of years are appearing out of nowhere
    Its a Sign of Rise Of Sanatan Dharma
    Be Proud of your roots and your culture
    Throw away your colonised mindset and leftism 🚩💪🏼

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 6 หลายเดือนก่อน +6

    बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात.
    2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका.

    • @peregrineauto1094
      @peregrineauto1094 6 หลายเดือนก่อน

      अर्धवट बरोबर, तुम्ही जे बोलत आहात ते महायान बुद्ध पंथ याबद्दल बोलत आहात ज्यामध्ये काही कल्पना या वैदिक धर्मामधून स्वीकारल्या गेल्या आहेत. परंतु जो खरा बुद्ध धम्म आहे तो हिनयान बुद्ध पंथ आहे, या मूळ बुद्धांच्या शिकवणीनुसार पंथ तत्त्वज्ञान स्वीकारतो.
      असो पूर्ण अभ्यास करून बोला. उगाचच भ्रम पसरवू नका.

    • @shantinandkamble536
      @shantinandkamble536 6 หลายเดือนก่อน +4

      तुला भीती आहे पुरातात्विक च्या lokani yala avloketeshwar सगीतले tar pachaka hoil apala आम्ही तुला काही bolnar नाही ते vittalachich मूर्ती आहे ती 200varsh जुनी आहे आणि मला vatay to tumchya bhavishpuranstil राणी Victoria asel नाही तर alha vupnished madala akbar असेल्😅😅😅

    • @Truth-Finders
      @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน +1

      अजुन एक प्रसंग ऐका.
      बुद्ध जेव्हा शेवटचे श्वास घेत होते, तेव्हा त्यांच्या शिष्याने विचारले, 'तुम्ही गेल्यावर आमचे मार्गदर्शन कोण करेल?'
      बुद्ध : मी गेल्यानंतर धम्म तुमचा मार्गदाता असेल.
      शिष्य : आणि धम्माची शिकवण आणि माझे मत यांमध्ये विरोधी मत तयार होत असेल तर?
      बुद्ध : तेव्हा तुला दोन्हींची तुलना करुन जो मार्ग योग्य असेल, तो अनुसरावा लागेल. त्यावेळी 'अत्तदीप भव:,स्वयंदीप भव: ' या तत्त्वावर चालावे लागेल.
      (एकंदरीत बुद्धाला सुद्धा माहित होते, कि धम्माच्या तत्वांमध्ये भेसळ होऊ शकते)

    • @ranjitranvir8101
      @ranjitranvir8101 5 หลายเดือนก่อน

      तुम्हारे जैसे मिथक देवी देवता नहीं है हमारे, हमारे रियल है वो थे, सबूत मिलते है

    • @HarshaRaii
      @HarshaRaii 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@ranjitranvir8101 लेकिन सवाल करता है भारत तुम लोगों ने दूसरे का बुद्ध क्यू चुराया है 😂

  • @___1816
    @___1816 6 หลายเดือนก่อน

    गोविंदा गोविंदा ❤🙏🌸

  • @shetkarimahiti
    @shetkarimahiti 6 หลายเดือนก่อน +6

  • @ashwinvidarbha466
    @ashwinvidarbha466 6 หลายเดือนก่อน +22

    जय सनातन धर्म की

    • @Truth-Finders
      @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน +2

      सनातन धर्मात मंदिरे नाहीत. मंदिर व देवळे BCE 6 व्या शतका नंतर बांधली गेली आहेत.

    • @aspgraphics8534
      @aspgraphics8534 6 หลายเดือนก่อน

      ​@@Truth-Findersभाऊ ऋषी मुनींच्या काळा पासून मूर्ती पूजा सुरू आहे आणि तू कुठ BCE 6 घेऊन बसला

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer 6 หลายเดือนก่อน

      ​@@Truth-Finders मूर्ति पूजा नरसिंह अवतार नंतर चालू झाली

    • @Truth-Finders
      @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน

      ​@@aspgraphics8534600 BCE पुर्वी मंदिराचे संदर्भ द्या, मी मान्य करेन.

    • @Truth-Finders
      @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน

      ​@@VickyMobileGamer600 BCE पुर्वी मंदिराचे संदर्भ द्या, मी मान्य करेन.

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 6 หลายเดือนก่อน +1

    जय श्री हरि नारायण विठल विठ्ल 🙏🚩

  • @DB03584
    @DB03584 6 หลายเดือนก่อน +2

    It's avloketashwar statue

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 6 หลายเดือนก่อน +3

    Jay vithalla.hari.

  • @leenamadye1749
    @leenamadye1749 6 หลายเดือนก่อน

    Jay Jay Ram Krishna Hari ❤❤❤❤

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 6 หลายเดือนก่อน +1

    हिंदू धर्माचं पावित्र्य सापडलं देव व देश हिन्दु संस्कृतींचा 🎉🎉

    • @Truth-Finders
      @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน

      दादा ,हिंदूधर्म' ही संज्ञा 18 व्या शतकातील आहे,तोपर्यंत 'हिंदू' फक्त भौगोलिक ओळख होती,धर्म म्हणून नव्हे

  • @rushikeshpatil4185
    @rushikeshpatil4185 6 หลายเดือนก่อน

    🙏🏻🚩😊😘😍पांडुरंग हरी माऊली 🙏🏻🚩😊😘😍

  • @yadhavkhude6522
    @yadhavkhude6522 6 หลายเดือนก่อน

    जय हरी विटल जय हरी विटल

  • @harshdutta9282
    @harshdutta9282 6 หลายเดือนก่อน

    Hari om narayan

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 6 หลายเดือนก่อน

    🙏⚘️

  • @kirtibandewar4362
    @kirtibandewar4362 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Hari vittal

  • @Isach1007
    @Isach1007 6 หลายเดือนก่อน +4

    Discovery Channel वाल्यांना बोलवा हा अभ्यासक फोन वरून विश्लेषण करत आहे.
    भाऊ 200 वर्षा पूर्वीची नोंद सापडली असती ना इंग्रज कड. किमान 1200-1000 इसवी सन मूर्ती आहेत

    • @proudindian9039
      @proudindian9039 6 หลายเดือนก่อน

      त्यांना हे narrative चालवणे आवश्यकच आहे. अन्यथा ब्रिगेडने पसरवलेला सर्व हिंदूविरोधी नवीन इतिहास कायमचा गाडला जाईल. त्यामुळे या मूर्तीचा इतिहास पेशव्यांच्या पाठीमागे जाणार नाही. कदाचित पेशव्यांनी बसवलेली ब्राह्मणी मूर्ती काढून तथागत बुद्धरुपी विठ्ठलाची मूर्ती कुठल्यातरी संताकडून पुन्हा बसवण्यात आली असा नवीन चपटीमार इतिहास लिहिण्याचे कामही जोरात चालू असेल.

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 6 หลายเดือนก่อน +4

    विठ्ठल विठ्ठल जय हिंदुत्व 🚩

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 6 หลายเดือนก่อน +1

    👏

  • @indrayani_Kathi
    @indrayani_Kathi 6 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩

  • @kalavatiawaghade917
    @kalavatiawaghade917 6 หลายเดือนก่อน

    1:20 1:21 1:24

  • @messileo7231
    @messileo7231 6 หลายเดือนก่อน

    ABP maza wle lgech Mugalana support karala lagle.

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 6 หลายเดือนก่อน +4

    Jo ram ko laya hai ushi vajase ye murati mil gai hai

  • @War-kari
    @War-kari 6 หลายเดือนก่อน +3

    ha tahakathit abyasak.... mugutacha aakar kalato ka?... tya 200-300 varsha purvichya mahnanae ha tar khodsalpana aahe.

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 6 หลายเดือนก่อน +4

    Science Journey walyala navin vishay bhetla stream sathi 😂😂😂

    • @monyawalhekar
      @monyawalhekar 6 หลายเดือนก่อน +1

      Ata 3 4 mahine kay aikat nahit bhimte 😂

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 6 หลายเดือนก่อน +4

    बुद्धाची मूर्ती आहे पण कोणीही माणनार नाही कारण सत्ता आहे

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 6 หลายเดือนก่อน

      मानणार नाही कारण सर्वांना माहिती आहे तुम्ही मूर्ख लोक आहेत म्हणून..

    • @DilipMane-r8v
      @DilipMane-r8v 6 หลายเดือนก่อน +4

      Buddha la 4 hat hote ka aaighalya bhimte sudharnar nahi 😂

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      अरे नीच जातीचा भीमत्ता तुझ्या आईला बुद्धा झवला तुझे तुला कसा माहिती तो बुद्धा आहे बुध्दाला 4 हात होते का 😂😂

  • @sachinkamble293
    @sachinkamble293 6 หลายเดือนก่อน

    हिनायन पंथातील मूर्ती आहे

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 6 หลายเดือนก่อน

    सोने पण सापडले असेल

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 6 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ हे विधानसभा निवडणुकीत पराभूत कळत असल्याने त्यांना राज्यसभा तिकीट देवू नये

    • @User_45n
      @User_45n 6 หลายเดือนก่อน

      मग काय त्या यडझव्या ज रांगे ल द्यायचं का

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 6 หลายเดือนก่อน

    बापरे 😮
    एतिहासिक घटना

  • @sunildoefode4091
    @sunildoefode4091 6 หลายเดือนก่อน

    Dhananjay pahila abhyaskra mang purn mahiti Daya thana koti batmi sagu naka

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 6 หลายเดือนก่อน +1

    Vithal mazya aaiela as ka kela tuja daarat sang br

  • @kahipan8362
    @kahipan8362 6 หลายเดือนก่อน +2

    डोळे मिटलेली प्रत्येक मूर्ती भगवान बुद्धाची आहे हे पुरातत्त्व विभागाने पूर्वीच जाहीर केलेले आहे, हेच अंतिम सत्य आहे धर्माच्या आड हजारो वर्षापासून फसवणूक चालू आहे

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 6 หลายเดือนก่อน +1

      अरे भिमत्या बुद्धाला काय चार हात होते का?😂😂

    • @gunvantazade3601
      @gunvantazade3601 6 หลายเดือนก่อน

      Yedzavya bhagwan vishnu ahe

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      तुझ्या आईनी बघितलं होत का बुद्धा डोळे मिटून होते म्हणून 🤔🙄 फुकट तुझी आई बहीण इथे झवून घेतोस

  • @Truth-Finders
    @Truth-Finders 6 หลายเดือนก่อน

    आता फक्त भारतीय पुरातत्त्व खात्याने नि:पक्षपणे बाजू मांडावी. नाहितर पुरावे वेगळे, आणि सांगतील वेगळं.
    तसंही पुरातत्त्व खाते सरकारच्या दबावाखाली काम करते.
    त्यामुळे नि:पक्ष चाचणी होईलच, असे नाही.

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 หลายเดือนก่อน

      AYE CHOMYA SAGLI KADE JAUN HECH CMNT KARTOY ...BHIKMAGYA ASACH HONAR ATA BHARATAT ..TU PAKISTAN MADHE JA G** KHAYLA

  • @AmolGhodke-ml6jl
    @AmolGhodke-ml6jl 6 หลายเดือนก่อน +4

    गौतम बुद्धांची मूर्ती आहे

    • @gunvantazade3601
      @gunvantazade3601 6 หลายเดือนก่อน

      Tuya bap thevun Gela hota yedzavya

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      बुध्दाला 4 हात पण होते 😂😂 मला तर वाटते तो बुद्धा नाय तुमचा भीमराव ची मूर्ती आहे 😅😂 भीमत्ता

  • @naserpatel8163
    @naserpatel8163 6 หลายเดือนก่อน +1

    Gotam bud he is

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 6 หลายเดือนก่อน +1

      Tu pahile nit lihayala shikh😂

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      नीच जातीच्या पहिले लिहायला शिक भीमट्या 😂😂

  • @SachinNimsarkar-yk4cn
    @SachinNimsarkar-yk4cn 6 หลายเดือนก่อน +1

    Avlokeshtvar buddha murti ahe....

  • @ashoknagarkar31
    @ashoknagarkar31 6 หลายเดือนก่อน +4

    गौतमबुद्ध....

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 6 หลายเดือนก่อน +5

      मूर्ती नीट बघ जानव आहे ते फक्त हिंदू धर्मात असत

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 หลายเดือนก่อน

      CHAL FUT FOKTYA ...BHIKMAGYA

    • @adinathvelankar
      @adinathvelankar 6 หลายเดือนก่อน +4

      4 hath hote na re bhava nit bagh 4 hath ahet

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      तुझी आई झवायला आलास का इथे भीमट्या 😂😂

  • @jayesh8460
    @jayesh8460 6 หลายเดือนก่อน

    Bhimte aata active mode la switch hotil 😂😂😂

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 6 หลายเดือนก่อน +4

    बुद्धाची मूर्ती आहे

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 6 หลายเดือนก่อน

      मूर्तीला चार हात पण आहे आणि जानवे पण हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे ,
      चोट्टे चाळे सोडा आता 😂😂

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      होका 😂😂 भीमत्ता

  • @vishalkirtane416
    @vishalkirtane416 6 หลายเดือนก่อน +10

    गौतम बुद्ध

    • @anuj_patil12
      @anuj_patil12 6 หลายเดือนก่อน +11

      😂

    • @pankajthakur6272
      @pankajthakur6272 6 หลายเดือนก่อน +10

      😂

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 6 หลายเดือนก่อน +4

      Vishnu devacha avatar gautam buddh

    • @vishalkirtane416
      @vishalkirtane416 6 หลายเดือนก่อน

      @Usergkirdhk आता तू सपडलास.... आता कोर्टात...तुला... खेचणार.... फसलास मित्रा....😡😁

    • @pankajthakur6272
      @pankajthakur6272 6 หลายเดือนก่อน

      @Usergkirdhk 🙏😄

  • @samadhanbhandarkar1022
    @samadhanbhandarkar1022 6 หลายเดือนก่อน +1

    Aata pandurangala budh boltil bolnare tr tyani pan darshan ghyav

  • @tathagatkamble7924
    @tathagatkamble7924 6 หลายเดือนก่อน +1

    Vsnu avtar keva budh

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 6 หลายเดือนก่อน +5

    वेंकेटश्वर ची मूर्ति नाही
    बुद्धा ची मूर्ति आहे
    बुद्धा चे पद चिन्ह आहे
    कृपया खरे समोर आणा

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 หลายเดือนก่อน

      CHAL FUT FOKTYA ...BHIKMAGYA

    • @BhaveshWankhede-qc1rt
      @BhaveshWankhede-qc1rt 6 หลายเดือนก่อน +6

      बुद्धच्या हातात गदा, पद्म, चक्र, कमरेवर हात असे आहेत का काही पण नका कुठ पण

    • @prashant3329
      @prashant3329 6 หลายเดือนก่อน +4

      भाऊ..लवकरात लवकर पंढरपूरला जा आणि पोलीस तक्रार कर. हो आणि पुरावा पण घुन जा

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 6 หลายเดือนก่อน +6

      निळे कबुतर पागल झाले आहेत लक्ष देऊ नका जय श्री हरि 🙏🚩

    • @NeymarRock
      @NeymarRock 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@prashant3329पोलिस हात पाय सुजवतील😂

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 6 หลายเดือนก่อน +7

    ह्या मूर्त्या व्यंकटेश्वर नाहीत.तर ही मूर्ती भगवान बुद्धाची आहे. जरा बारकाईने निरीक्षण करावे. तरच कळेल. धन्यवाद 👍

    • @PritamGaikwad96kMaratha
      @PritamGaikwad96kMaratha 6 หลายเดือนก่อน +1

      तुझीच वाट बघत होतो गौतम बुद्धानां चार हात पिवळ्या पुस्तकांचा परिणाम 😂

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 หลายเดือนก่อน

      CHAL FUT FOKTYA ...BHIKMAGYA

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      अच्छा ओर कुछ 😂😂 नाही सुधारणार तुमची नीच जात 😂 जात पण नीच सोच पण नीच😂

  • @देवीदाससांगले
    @देवीदाससांगले 6 หลายเดือนก่อน

    4जून ला कांग्रेस सतेत ऐनार आहे म्हणून हमारे राम राम आये हे

  • @dr.napoleonnagasakiscienti1622
    @dr.napoleonnagasakiscienti1622 6 หลายเดือนก่อน

    Buddha murti

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      😂😂

    • @dr.napoleonnagasakiscienti1622
      @dr.napoleonnagasakiscienti1622 หลายเดือนก่อน

      Avalokiteshvara bodhisatva, tara devi.,😎😎😎😎😎😎😎

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ หลายเดือนก่อน

      @@dr.napoleonnagasakiscienti1622 कस काय ?? 🙄🤔 मग पुढे बोलू फक्त पळू नको म्हणजे झालं 👍😄

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp 5 หลายเดือนก่อน +1

    Kon bhudh kutla bhudhu pudhu ami nh olkat tyala fakt hari om vittalla jana bhudh phje tyani shree lanket jayc tite baslay to

  • @TanujaManohar-g4t
    @TanujaManohar-g4t 6 หลายเดือนก่อน

    Vitthal kay nahi te gautam buddha chi marti ahe tumi lowk kahi saga ani potbhara

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 6 หลายเดือนก่อน +9

    गौतम बुद्ध

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 6 หลายเดือนก่อน +5

      Gautam Buddha Vishnu cha 9 avatar❤❤

    • @hindu00700
      @hindu00700 6 หลายเดือนก่อน +8

      गौतम बुद्ध जानवे घालत होते का??

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 6 หลายเดือนก่อน +12

      तुमचीच वाट बघत होतो

    • @rahulsinghpatle9089
      @rahulsinghpatle9089 6 หลายเดือนก่อน

      Tumhala sangram patil sarkhe lok ata pn chutiyach bnvat ahet

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@nileshpatil3962मी पण 😂