साहेब तुम्ही जगायचच इतक स्वाभिमानाने शिकवल की कधी कोणा समोर झुकलोच नाही. परंतु आज स्वताहाच्याच मनाला झुकऊन तुमच्या आदेशामुळे शांत बसलोय. नेता नाही ओ आमच अस्तित्व आहे हे.
फसणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल धरणवीरच ऐकून धनगर समाजाला मंत्रीपद दिल नाही आता उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल
धनगर समाजाला डावलून भाजप ने. मोठी. चुक. केली त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागतील. गोपीचंद पडळकर. यांना मंत्रीमंडळात स्थान न. दिल्याबद्दल. धनगर समाज , जाहीर निषेध करतो
पडळकर लोकनियुक पहिलीच वेळ आहे निवडुन यायची... तिनं तिनं वेळा लोकांतून निवडुन येउन थप्पी ला पडलेत तर पडलकरचा नंबर कसा लागेल.... शिवाय तोंडाला लगाम नाहीं.. वाटेल तसं बरळत असतो 🙏🏻🙏🏻
मोहिते पाटील व शरद पवार यांच्या बद्दल जर व्यवस्थित बोलला असता तर आज मंत्री झाले असते. धनगर समाजाचे भरपूर नेते आहेत. त्यातिल कोणत्या ही नेत्याला मंत्री करा. याचा अर्थ असाही आहे की राम सातपुते यांनी पडळकर यांच नुकसान केलं.
गोपीचंद पडळकर धनगरांचा देव आहे एका घरात दोन दोन मंत्री पद दिली परंतु पुढाकार साहेबांना दिले नाही मंत्रिपद हा समाजावर अन्याय नाही का समाजाला खूप वाईट वाटले😢😢 डावलले
साहेब तुम्ही मान्य करता की १३३ आमदार आहेत त्यामुळे सर्वच मत्री होऊच शकत नाही त्यामुळे जरा धीर धरला पाहिजे भवितव्य उत्वल आहे पडळकर यांचे काळजी नसावी ॥ जय महाराष्ट्र ॥
महायुतीला माहित आहे... ह्यो जर वर आला तर काय खर नाय... जो खरच पक्षाच काम करतो.. त्याला डावलून.. जे कधी पक्षासाठी लढा देत नाहीत सदैव घरी बसून असतात त्यांना मंत्रिपद दिलं जातं... चुकीचं आहे.
क्या समजे बारामती को जो मन मे आये बोलते जाओगे. जरा सुसंस्कृत बना मग सर्व काही आपोआप चालत येईल जरा जिभेला लगाम लावा चांगली आलेली संधी गमावून बसलात राव .
धनगर समाजाला मंत्रिपद न दिल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध
We support gopichand padalkar saheb❤❤❤
मुख्य मंत्री यांना पडळकरा शीवाय पर्यायच नाही भाजपाने जागे व्हा अंत पाहुनका जागे व्हा 😅😅😅😅
साहेब तुम्ही जगायचच इतक स्वाभिमानाने शिकवल की कधी कोणा समोर झुकलोच नाही.
परंतु आज स्वताहाच्याच मनाला झुकऊन तुमच्या आदेशामुळे शांत बसलोय.
नेता नाही ओ आमच अस्तित्व आहे हे.
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
गोप्या गेला रडा आता😂😂😂
❤❤❤❤❤❤ ગોપીચંદ પડલકર દમદાર નેતા. મંત્રી પદ. મલવા જોઈએ
फसणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल धरणवीरच ऐकून धनगर समाजाला मंत्रीपद दिल नाही आता उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल
tumhi kara OBC OBC ..tikde vanjaryanni 4 mantripad ghetle ..tumhi basa bomblat...mi ek OBC asun kayam ya dalindar sarkar chya virodhat aahe
एका समाजावर महाराष्ट्र चालतो का
मंत्री केलं तर पवार ल शिव्या कोण देईल.
😂😂 बरोबर 😂
Mantri karayla status lagat
धनगर समाजाला डावलून भाजप ने. मोठी. चुक. केली त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागतील. गोपीचंद पडळकर. यांना मंत्रीमंडळात स्थान न. दिल्याबद्दल. धनगर समाज
, जाहीर निषेध करतो
jhala upypog padalkarancha pawar pawar pawar krnyachi jababdari aahe tyachi,,,role cut...vanjari hushar aahet 4 mantripad gheun mokale zale...tumhi kara tyanna obc mhnun matdan..khare competetor tumche vanjari aahet olkha jara dole night ughada
007
Only gopichand saheb
याला कारणीभूत पवार आहेत पडळकराला मत्रीपद देऊ नये जय मल्हार सभाजीनगर मुंबई
एकदम बरोबर आहे पडळकरला अति शहाण पणा भवला भाजप असल्या एक हजार पडळकर तयार करेल पण पवारांच्या शब्दाला किंमत देनार
जाहीर निषेध
पडळकर लोकनियुक पहिलीच वेळ आहे निवडुन यायची... तिनं तिनं वेळा लोकांतून निवडुन येउन थप्पी ला पडलेत तर पडलकरचा नंबर कसा लागेल.... शिवाय तोंडाला लगाम नाहीं.. वाटेल तसं बरळत असतो 🙏🏻🙏🏻
Barobar Bhau 👍👍👍👍
फडणवीस तुला परत धनगरांच् मतदान होऊ देणार नाही लक्षात ठेव
😂 उपट काय उपटायची ते
उउपट बस मंत्री करणारं नाही
मोहिते पाटील व शरद पवार यांच्या बद्दल जर व्यवस्थित बोलला असता तर आज मंत्री झाले असते. धनगर समाजाचे भरपूर नेते आहेत. त्यातिल कोणत्या ही नेत्याला मंत्री करा. याचा अर्थ असाही आहे की राम सातपुते यांनी पडळकर यांच नुकसान केलं.
पडळकर साहेबांना मंत्रीपद द्यावे अशी भावना आहे
गोपीचंद पडळकर धनगरांचा देव आहे एका घरात दोन दोन मंत्री पद दिली परंतु पुढाकार साहेबांना दिले नाही मंत्रिपद हा समाजावर अन्याय नाही का समाजाला खूप वाईट वाटले😢😢 डावलले
Tuza असेल देव आमचा nahi, तिकडं काय करायचं ते काशीत कडव 🙏🏻
बिरोबाची शपथ घेऊन bjp ला vote करू नका म्हणतो आणी दुसऱ्या महिन्यात तोच bjp मधे जातो, हा देव hoy tuza आरं मी pn हडकडाचा धनगर आहे pn चाटू nahi 🙏🏻🙏🏻
अहो, दादा, फक्त पडलं कर च धनगर आहे का? दत्तमामा भरणे आहेत की. एक संयमी धनगर नेते!
अगदी बरोबर
Bjp वर कोणाला उडायचे आहे त्यांनी उडा वाघ आता आडवा येणार नाही😊
गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी जतकर म्हणून जाहीर निषेध 🏴
निशेद करणया अगोदर वाचाळ बोलणें सोडले तर आशा वाचाळ विराला सांगा आशा लोकांना मंत्री करणे हे सरकारला घातक असतं
@rkgamingnlm4336 मत मांडतात आयघालाय शब्द देयचा होय
फक्त एकच शरद पवार साहेब
शरद पवार यांच्या वर केलेली टीका केली म्हणून मंत्री पद डावलले हे म्हणणे हास्यास्पद आहे.
Only 007 भाजप चा जाहीर निषेध
पड़लकर महाराष्ट्रची इज्जत घालवेल
हगवण लागली तरी शरद पवार जबाबदार
बहुजन समाज सुधारणार नाहीत जय महाराष्ट्र
त्यांना पंतप्रधान बनवा तरच न्याय भेटेल 😂😂😂
काही चुकीचं बोलले नाहीत पडळकर,राणे फॅमिली (घराणेशाही)विषयी मत काय आपले?
फडणवीस धोखेबाज पढ़कर साहब जिंदाबाद
साहेब तुम्ही मान्य करता की १३३ आमदार आहेत त्यामुळे सर्वच मत्री होऊच शकत नाही त्यामुळे जरा धीर धरला पाहिजे भवितव्य उत्वल आहे पडळकर यांचे काळजी नसावी ॥ जय महाराष्ट्र ॥
Mahadev Jankar is the best leader for Dhangar Community....
राम शिंदे यांचे आभार
वाचाळवीर.... दिल्लीत सगळें डाकू एकत्र आले होते...बसा उपटत आता.
धनगर समज विचार करत नाही का , बिरोबा मोठा कि पडळकर ,विचार करा
BJP cha jahir nishedh,.....Ghat kely bjp ne......
Wishwasghat kela BJP ne aamcha jahir Nishedh
शिव्या आणि अभ्रद बोलुन मोठं व्हायचं होतं मग देवाच्या शपथा का घ्यावयाची पध्दत पाडता.
फसवणीस सरकारचा जाहीर निषेध
फसनविस सरकार
👌👌👍
Correct aahe
दहशत ही कायम वाघाची असते
भेकडाची कधीच होऊ शकत नाही
कशाला गोप्या विषयावर चर्चा करता कालचा कोल्हा याला मंतरी करु नका
फडणवीस यानीं धनगर समाजाला मंत्री पद दिले नाही म्हणुन समाज खुप नाराज आहे
पडलकर नको तर राम शिन्देना करायला पाहिजे होते.
Bjp ne bahujanavar ani dhangar samajavar khup anyay kela jahir nishedh
Mansacha bolnya wagnyat thoda tari susanskrut pana hawa.gopichand padalkar yancha wagna pahata kharach ha manus neta watato?
महायुतीला माहित आहे... ह्यो जर वर आला तर काय खर नाय... जो खरच पक्षाच काम करतो.. त्याला डावलून.. जे कधी पक्षासाठी लढा देत नाहीत सदैव घरी बसून असतात त्यांना मंत्रिपद दिलं जातं... चुकीचं आहे.
पवार कोण भाजपाचे कार्यकर्ते नेते कोण आहेत
मिळाले नसते नवीन आहेत
Gopi seth chya maghe khambir ubhe Rahne .sagle kahi barobar honar .aaj nahi tar udya.
ॲम्लीफायर मधून जो आवाज येईल तोच आवाज स्पिकरमधून बाहेर पडतो. पण आता इथं बेतलं स्पिकरवर .
Gopa mantri padala layk nahi
जरा वाट बघा सगळे व्यवस्थित होईल
धनगर आहे म्हणून नाही पडळकर याने अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली होती त्यामुळेच मंत्रिपद गेले
क्या समजे बारामती को जो मन मे आये बोलते जाओगे. जरा सुसंस्कृत बना मग सर्व काही आपोआप चालत येईल जरा जिभेला लगाम लावा चांगली आलेली संधी गमावून बसलात राव .
Padalkar amcha all maharastra brand ahe
पडळकर साहेबांनी फक्त शरद पवार यांच्या वरती टिका केली त्यांचे विकास कार्य काय आहे
Mantri nahi zale tari chalel pn pawar gharane modun taka saheb
पवार साहेबांनी काय तुमच्या घरावर नांगर फिरवला आहे का .
असले हजार पडळकर आले तरी पवार घराने मोडणार नाही
@@SureshchandraDhavale pawarchi hanayala gopichand saheb lagta tyachi phatate dhangar samor tya Sade 3 jilhyat dhangaranich tyala vachvalai
अडीच वर्षांनी मिळेल काळजी नका करू
Barober aahe bhava pn bjp me he barober nahi kele
वाचाlळवीरांना काय मिळणार !
असू शकते
आत्ता नवीन आहेत padalkar होतील नंतर
शरद पवार यांच्या. नावाने हा सतत बोंबलत असतो पण शरद पवरां मात्र याचं एवदाही नाव घेत नाही यावरुन पडळकराची लायकी काय आहे ते कळतंय
Eka gharchy don mantri banavle😅7 nivdun dele 3 mantri kele wa vanjari baki basa halvat
वंजारी समाज राजकारणात हुशार आहे
Varistana yogy tya bhashet bolava he satya ahech .yat til matra shankha nahi.parantu ya Agother maharastrat ashe prasang ghadale ahet ki nahit yacha shodh ghen mahtwach ahe. y en ken karnane ha samaj pudhe yeta kama naye yachi purepur khabardari ghetali evadech yatun disun yete.ki jya samajacha geli sattar varshe vaparkarun sodun dile .yat naval kay? teva ekhada neta ehadya samajach pratinidhitwa karat astana ashya prasangatun sampurn samajala shiksha dili asa art tari ka honar nahi?
मंत्री व्हायला तेवढी उंची आणि अवकात पण लागते
ओन्ली bjp एक मराठा लाख मराठा
007
जाहीर निषेध
007
007