मावशी गाणे खुप छान आहे 😭😭😭😭तुझा आवाज आणी रुप पाहुणी मला माझ्या आईच्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या आईची तब्येत रंग रुप नववारी साडी तुझ्या सारखीच मोठी मोठी जोडवी चेहरा पट्टी अगदी सेम तुला लपवून तिला उभे केले तर ओळखला येणार नाही जशा जुळल्या बहीणी आऊ तिला पण खुप गाणे म्हणायला आवडता मावशी तुझ गाव कोणत्या भागात आहे माझी आई दिंडोरी तालुक्यात आहे ❤❤👌👌👌🙏
एकच नंबर अतिशय सुंदर शब्द च नाही जुने दिवस आठवले कारण असे गाणे पुर्वी जात्यावर दळण दळताना म्हणायचे
अतिशय सुरेख आहे
खूपच सुंदर अभिनंदन,
खूप खूप छान ❤
खूप छान मावशी
एकदम भारी,पुन्हा भविष्यात ऐकायला भेटणार नाही,फ़क्त याच पिढीत,छान बोडके ताई
❤❤👌👌👌👌
मावशी धन्यवाद मावशी खूप खूप छान
खूपच छान आई
Nice 👍👍🙏🙏😊😊
मावशी तुमचा आवाज खूप छान आहे मला माझ्या आईची खूप आठवण येते मावशी तुमचे गाणे मला खूप
छान👏
❤❤👌🙏💯
खूप मस्त
अहो मावशी. काका हातात. पाटल्या करावयास सांगा मी. तो. येथुन सांगते कातकाडै ताई धन्यवाद
ओणेगाव
मावशी माझी आत्या अर्जुन बोडके त्यांच्या इथे दिलेली आहे थडी सारोळे
Bhau bahinich gane khup chhan
मावशी गाणे खुप छान आहे 😭😭😭😭तुझा आवाज आणी रुप पाहुणी मला माझ्या आईच्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या आईची तब्येत रंग रुप नववारी साडी तुझ्या सारखीच मोठी मोठी जोडवी चेहरा पट्टी अगदी सेम तुला लपवून तिला उभे केले तर ओळखला येणार नाही जशा जुळल्या बहीणी आऊ तिला पण खुप गाणे म्हणायला आवडता मावशी तुझ गाव कोणत्या भागात आहे माझी आई दिंडोरी तालुक्यात आहे ❤❤👌👌👌🙏
😊 0:39
Po
वडझिरे, सिन्नर
मावशी तुमचे तुम्हाला बघून माझ्या आईची मला खुप खुप आठवण येते माझी आईपण नऊवारी साडी घालत होती बहिण भावावर गाणे म्हणत होती
खूप छान आहेतगाणी
बहिन भावावर अगदी बरोबर बोललात 👍👍
मस्त
👌👌
Mast 👍👍
मस्त
I I I Che gane Mana
Mastttt...me sangitlypramane malyt record...bhari vatl
Chan👌👌
👍👍
Nice
👍👌👌
ए
खूप छान
👌👌