तिन दिवसाचे पारायण केले तर चौथ्या दिवशी नैवेद्य आरती व ७दिवसाचे पारायण केल्या वर ८व्या दिवशी नैवद्य असे गुरूचरित्र पारायणं सारखे मी करते कारण त्याविषयी वाचनात किंवा आता व्हिडीओत पण कोणी सांगत नाही . असेच करावे का . ग्रुप पारायण असते तेव्हा आपला २१ अध्याय येईल तेव्हा नैवेद्य आरती करावी का . कारण दर गुरुवारी सवडीने सर्व वाचत असतात . संध्याकाळ होते .
जय गजानन माऊली🙏🙏 आपण जेव्हा तीन दिवसीय पारायण करतो तेव्हा तिसऱ्याच दिवशी पारायणाची सांगता करून महाराजांना नैवेद्य दाखवावा तसेच सात दिवशीय पारायण यासाठी सातव्या दिवशीच नैवेद्य महाराजांना अर्पण करावा आणि गुरुवारी म्हणत असाल तर ज्या गुरुवारी तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील त्या गुरुवारी 21 मोदकांचा नैवेद्य करून पारायणाची सांगता करावी. महाराजांची कृपा आपल्यावर सदैव होत राहो. गण गण गणात बोते
गण गण गणात बोते🌺
गण गण गणात bote श्री गजानन जय गजानन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री गजानन जय गजानन 🙏🏻🙏🏻🙏🏻
गण गण गणात बोते🙏mauli
जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते🙏mauli
गण गण गणात बोते 🙏🙏🌷🌷
गण गण गणात बोते🙏
Jai Gajanan
Gan gan ganat bote 🙏 mauli
गण गण गणात बोते.।
गण गण गणात बोते🙏 माऊली
गण गण गणात बोते
Jay gajanan mauli... Subscribe to our channel for more videos.
Jay Gajanan
गण गण गणात बोते
Gan gan Ganat bote
गण गण गणात बोते शेगाव!
Jay Gajanan mauli
Jay Gajanan Mauli 🙏
Shree gajand Maharaja 🙏🙏
दसमी एकादशी द्वादशी पारायण ला उपवास करायचे का आणि हे कीतीवेळा करायचे
उपवास न करता पारायण केले तरी चालते माऊली... आपली इच्छा
Paraynache udyapn करायचे असल्यास अमावस्या आली तर काय करावे चालेल का अमावस्येला केले तर
गुरुवार पाहून किंवा गुरुपुष्यामृत योग पाहून उद्यापन करा.🙏 तो अतिशय शुभयोग असेल
Sanivari dasra muhurtavar udyapan kele tar chalel ka
7 diwasiya parayan
शुभ मुहूर्त आहे नक्कीच माऊली.. उद्यापण करू शकता.
@@RudraMarathi dhanywad🙏
तिन दिवसाचे पारायण केले तर चौथ्या दिवशी नैवेद्य आरती व ७दिवसाचे पारायण केल्या वर ८व्या दिवशी नैवद्य असे गुरूचरित्र पारायणं सारखे मी करते कारण त्याविषयी वाचनात किंवा आता व्हिडीओत पण कोणी सांगत नाही . असेच करावे का . ग्रुप पारायण असते तेव्हा आपला २१ अध्याय येईल तेव्हा नैवेद्य आरती करावी का . कारण दर गुरुवारी सवडीने सर्व वाचत असतात . संध्याकाळ होते .
जय गजानन माऊली🙏🙏
आपण जेव्हा तीन दिवसीय पारायण करतो तेव्हा तिसऱ्याच दिवशी पारायणाची सांगता करून महाराजांना नैवेद्य दाखवावा तसेच सात दिवशीय पारायण यासाठी सातव्या दिवशीच नैवेद्य महाराजांना अर्पण करावा आणि गुरुवारी म्हणत असाल तर ज्या गुरुवारी तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील त्या गुरुवारी 21 मोदकांचा नैवेद्य करून पारायणाची सांगता करावी.
महाराजांची कृपा आपल्यावर सदैव होत राहो.
गण गण गणात बोते
दसमी एकादशी द्वादशी पारायण ला उपवास करायचे का❓
7 दिवसीय पारायण करायचे असेल तर 7 दिवस पूजा मांडायची का? आणि गजानन विजय ग्रंथ नाही. गजानन महात्म 3 3 अध्याय 7 दिवस वाचले तर चालेल का
श्रद्धा असेल तर गजानन महात्म्य ही वाचू शकता
@RudraMarathi Puja 7 divas mandayachi aahe ka
अखंड पारायण म्हणजे काय
माऊली ,पारायणात कुठलाही व्यत्यय न येता पूर्ण केलेले पारायण म्हणजे अखंड पारायण
चतुर्थी दिवशी करावे का पारायण पूर्ण पोथी 21 अध्याय
चतुर्थी दिवशी पारायण करण्याऐवजी गुरुवारी पारायण करावे.
पारायणासाठी गजानन महात्म्य वाचले तर चालते का
चालते माऊली .तुम्ही तसं संकल्प करा
धन्यवाद माऊली 🙏🙏
एक दिवशीय पारायण घरी केल तर चालत का?
जय गजानन माऊली, नक्कीच घरी महाराजां समोर (मूर्ती किंवा फोटो) बसून करावे.🙏
Gan gan ganat bote
गण गण गणात बोते माऊली .महाराज तुमची इच्छा पूर्ण करोत🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🌹
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏