वाघजाई कि इस घाटीमे छुपी है प्राचिन बुद्ध सभ्यता | देखिय ठाणाळे कि नायब बौद्ध गुंफाए | जनिये रहस्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- वाघजाई कि इस घाटीमे छुपी है प्राचिन बुद्ध सभ्यता | देखिय ठाणाळे कि नायब बौद्ध गुंफाए | जनिये रहस्य
Opening Animation Video Credit : Ankush Wawle sir, Nanded
बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे..
visit all caves situated in your near city or village..
Music License From : Yellow Tune.
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
Google Pay/Paytm/ Phone Pe : 8879084154
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation
#Babasaheb
Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
visit all caves situated in your near city or village..
#Bhimakoregaon
#TheBettleofBhimakoregaon
किती ही जिद्द, किती ही मेहनत
सागर तूला सविनय जयभीम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्तूप आजून ही त्या प्रमाणे चांगल्या अवस्थेत आहेत आपल्या कार्यला तोड नाही बोधिसत्वाला शोभणारे आपले कार्य आहे खूप खूप शुभेच्छा
Great work you are doing
तुमच्या कार्याला सलाम. अशा अप्रतिम बौद्ध लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहे माहिती नव्हते 🙏🙏
सागर तुम्हारे लिए ढ़ेर सारा प्यार और आगे कामयाब होने की शुभकामनाएं।
किती कठोर परिश्रम घेतआहेत हे आपल्या धम्मासाठी
Very.good.n.nice.
Thanks.your.hard.work.goodest.
पहिल्यांदा emotional झालो सागर सर GREAT WORK.....
JAI BHIM......
Nice sir Thanks Hindi me program karne k liye..
Great work I am proud of you saagar
Very nice works sirjee Jaibhim
सागर आणि टीम तुमचे आम्ही अभिनंदन करतो, तुमचे मंगल हो.
Great job
I love you Bhai... and all teams.
🇮🇳🌍🙏
Namo Buddha 🙏💙
अप्रतिम माहिती ती ही हिंदी भाषेत सर्वांसाठी
जय भीम नमो बुद्धाय
अखंड भारताची सभ्यता आणि धरओहर जगासमोर सर्वांना दाखविल्या बदल धन्यवाद..
जय भिम... नमो बुद्धाय..
सागर दादा जय भीम.. नमो बुद्धाय.. तुमी खरंच अप्रतिम काम करत आहात...👍👍👍👍👍
आपका कार्य सर्वोत्तम है
Thank you for Hindi
जयभीम नमो बुद्धाय🙏 सागरजी तुमच्या कष्टाला तोड नाही. तुमच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🙏🙏
Good
अप्रतिम खोज. जयभीम बंधू नमो बुद्धाय!!
भाई आप बहुत महान कार्य कर रहे हो। भाई आपको सेल्यूट करता हूं। जय भीम जय भारत नमो बुद्धाय
Namo buddhay
Good job namo budhay
👌👌👌
Outstanding vlog bruh. Namo Buddhay Jai Bhim
Khup chhan information but take care
Sagar salute,
Jay Bhim. Namo Bhudhay
खुपच छान माहिती दिली आहे.
Jai bhim namo buddhai 🙏🙏🙏
Hindi videos regular banaye
Namo buddha 🙏
❤❤❤❤
🙏🙏🙏
very nice coverage of hidden treasure of bodhism, thanx
तमाम बौद्ध बांधवांना विनंती आहे की डिस्कव्हरी चँनल ला किंवा नँशनल जीऑग्राफीक चँनल ला विनंती करून संशोधन करू
तुम्ही केलेले आव्हान, खरोखरच योग्य आहे, परंतु त्यासाठी काय करावे लागेल.
@More Rakshita जागतीक धम्म् परिषदेश भारतीय बौद्ध महासभा अथवा नँशनल बौद्ध महासभेने अर्जाद्वारे बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमणाची तक्रार करावी!
Very good tuter.
Bahot khub aapake Kary saphal ho Mangal ho
Brilliant work....नमो बुद्ध...जय भीम
Namubudhay
🙏🏼🙏🏼🙏🏼
You're strong & brave!
बुद्धांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष या लेणीव्दारे आम्हांस पहायला मिळतं आहे.साहसपूर्ण सफर पार करून आम्हाला खुप छान माहिती दिली आहे ,तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.पण बाळांनो, रात्री उशिरा पर्यंतचा प्रवास सहसा करू नका.आम्हाला तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत.घरबसल्या लेणी पाहाण्याची, तसेच त्यांची माहिती मिळते आहे ती तुमच्या रूपाने.काळजी घ्या,👍
आपणास आमचा स्नेहपुर्वक
🌹"भवतु सब्ब मंगलम"🌹💐💐💐😍
🙏नमो बुद्धाय 🙏
🙏जय भीम🙏
रायगड जिल्ह्यात महाड आणि कुडा इथे सुद्धा खूप सुंदर लेण्या आहेत .
Kharach Amchi Mahan Sanskruti tumchya mule baghayala milale Sagar. Jai Bhim Namo Buddhay
🙏🙏🙏❤️❤️👌👌👍🏻
नमो बुध्दाय, आपण खूप चांगले काम करीत आहात
जयभीम
Namo buddy Jay bhim
Verry good jaybhim namobudhay Sagar kamblle sir you are budhist dhammadut,
Only Namo Buddhay Jai Bhim
Very good
You are a good tuter.
जय भीम
Gjb
हमने भी प्रबुद्ध भारत चॅनल को subscribe करके रखा है.....
Kiti ksht krun tumhi ya buddh lenivr pochlat aani aamha sevana sundr leni stup dakhvle khup khup dhanyavad 🙏 Jay Bhim nmo buddhay take care Dhamma bless you
Vipassana Chae Prachar Prasar kara 🆗📢🇮🇳
Khup kathin aahe
Jai Bheem 🙏🙏🙏
Kharach khupach 👍👍 jay bhim 🙏🙏
🙏🙏🙏💙
खूप छान काम करत आहे सागर भाऊ जो बुद्धांचा इतिहास आहे तो लोकांच्या समोर आणत आहेत जय भिम नमो बुध्दाय पुडील वाट चाळीस शुभेच्छा
salute to you
Vipassana Practice karo Prachar Prasar karo 📢🇮🇳🌹
Jay bhim Bhau
खुप छान भाऊ
नामोबुध्दाय
khupach chan vlog dada thank u.............
Jai bhim.... Namo buddhay
Namo buddhay jai bhim
Ati sunder jgh dekhkr mn bhut khush ho gya apni prachin sabhyta.aap itni mehnat krke hm logo tk ye sb phuncha rhe ho
Jai Bhim namo buddhy
Jai bhim🙏
Namo Buddhay❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Sir Iike your starting music
जय भीम नमो बुद्धाय सागर भाऊ खूप छान माहिती दिलीत
NAMO buddhay
खूप अवघड वाट पार करून तुम्ही हि बौद्ध गुफा लेणी दाखवण्याचा सफल प्रयत्न केला त्या बद्दल आपले आभार जयभीम नमोबुध्दाय 🙏
बहुत मेहनत करके विडियो बनाये, बहुत सुन्दर लगा देखकर, जय भीम नमो बुद्धाय|
Namo Buddhay Jay Bhim
आपण खूपच छान धम्माच काम करित आहात.याच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.अशीच माहिती देत राहा.तुमच्या चँनला हार्दिक मंगल शुभ कामना.तुमचे कल्याण होवो.साधु साधु साधु........।नमो बुध्दाय.
नमो बुध्दाय जध भिम
🙏good vidio
Well done sir...
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Outstanding video... 👌👍👌
Kharach khup great work karat ahe tumhi....👍👍
Vipasana Practice Karo Prachar Prasar karo 🆗📢🇮🇳
Jay bhim ... namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir for making video on such historical monument about bouddh dharma buddha vihar . Well done sir, very beautiful natural views.
Namho buddhay.
Jai bhim namo budhy
सागर सर ज़य बुद्ध
सागर भैय्या तुम और तुम्हरे साथ प्रवीण भैय्याने मीलकर ईतनी कठीणाईय झेल कर हमे ठाणाले लेणी के र्दशन करवाकर बहुत बडाकामकीया है 🙏साथही तुम दोनोके कार्योको आगे जाकर बहुत बडी प्रसिद्धी मीलनेकेसाथ कामयाबी मीले यही मै मनोकामना करतीहु और बुद्धजी की चरणमे प्रार्थना करती हुं नमोबुद्धाय नमोभिमाय जयभीम 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
Aapki vidio se Dhamma ki seva hogi....Aapka Dhanyavad....
Jai bhim... Namo buddhay
नमो बुद्धाय🙏 जयभीम
Khup chan sir...
Aplya karyala manapasun salam🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Pudhil vatchalis khup khup subheccha💐💐💐💐🌹🌹🌹🌹👍👍👍👍
Jaybhim Namobuddhay
Very great sagar kamble ,ur work is very hard,still it is continuously going on salute tu ur work I am ready to monetary help,whenever my pension received every month.pl be continue ur work.for our peoples. Thank u
मित्रा तुझ्या कार्याला सलाम🌹 जय बुद्ध🌹 समाजाच्या सर्वच लोकांनी हे कार्य केलं पाहिजे सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे फक्त कमेंट आणि लाईक करून काय फायदा नाही गौतम बुद्धांच्या प्राचीन लेण्या आपण सर्वांनी जपल्या पाहिजे🙏🙏
सागर भाऊ....जय भिम
आतिशय जाेखमीचा प्रवास, सर काळजी घ्या, खरच आपल धम्माप्रती कार्य महान आहे, आपणास जयभिम नमाेबुध्दाय.
Jai Bhim..
Namo Buddhaay ...
Bodhisatva tv के माध्यमसे प्राचीन काल मे छुपी हुई बुद्ध धम्म कि विरासत प्राचिन बुद्ध लेणी देखने मिली 💖👍
सागर तुझा कामाला सलाम
जयभिम