कोणतं गाव महाराज? विडिओ च्या सुरवातीला दर्ग्याचे फोटो दिसले. खेड्यापाड्यातच धार्मिक समरसता दिसून येती आणि तो सद्भाव पाळला जातो. काही हलकट लोकांमुळंच त्यात मीठाचा खडा टाकला जातो. बाकी सैपाक चांगला झाला. आज ०९/०३/२०२४ रोजी विडिओ बघतोय.लैच भारी मोठा सैपाक झाला.
एकदम मस्त ❤❤
खुपच चविष्ट असेल, पाहुनच छान दिसत आहे
हॊ मस्त होते 😊
फारच छान साधी सोपी कुणीही सहज करावी अशी रेसिपी आहे धन्यवाद ताई
Khup chhan Tai, lagnarya sahitya che praman sangitale he khup mahatwache aahe,
खुपच छान ताई रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 😋😋🙏🙏🙋🙋🙋
खूपच मस्त , नैसर्गिक चव...👌👌
खुप छान मटन बनवले ताइ
खूपच छान दिसत आहे..😊
मी पण उरुसाला अशा पध्दतीने मटण करणार ताईना धन्यवाद
धन्यवाद खरंच काही नवीन शिकायला भेटले.
👌👌👌👌
खूप छान
Khup chhan tai
मस्तच झाल आहे तोंडाला पाणी सुटले बघून 👌👌😋
Very nice
👌🏻
खुप छान रेसिपी
व्वा आवडलं ताई
फक्त चटणी कशी बनवतात त्यात काय जिन्नस टाकून बनवतात कळवा
खूप छान पद्धत दाखवली थँक्यू
Chan 👌👌👌
खूपच छान👌👌👍
कोणतं गाव महाराज? विडिओ च्या सुरवातीला दर्ग्याचे फोटो दिसले. खेड्यापाड्यातच धार्मिक समरसता दिसून येती आणि तो सद्भाव पाळला जातो. काही हलकट लोकांमुळंच त्यात मीठाचा खडा टाकला जातो. बाकी सैपाक चांगला झाला. आज
०९/०३/२०२४ रोजी विडिओ बघतोय.लैच भारी मोठा सैपाक झाला.
लय भारी
❤जय श्री राम❤
खूपच छान म्याडम👌💐
छान
Masth
Chhan kele mattan.......test khupch chhan asel
Thanks very very much now I can make
Do share if you like the recipe
Nice 👌👌👌👌👌👌👍👍
Nice
Mami jabardast
khup chhan . tumhi khup sunder boltat tayee.
Do share with friends and relatives
nice
खूपच छान
Khup mast 👌👍
💯🔥
शिरगाव हे, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात येतो 🤔.
😋😋
ताई 10 पळी म्हण्यापेक्षा, पाव किलो/अर्धा किलो असे म्हटली असती तर....
वजनकाटा सगळ्यांकडे नसतो, त्यामुळे पळीचा अंदाज परफेक्ट आहे
ही तर पारंपरिक आहे......... नवीन काय आहे हे सांगावे
Mast mam😋😋
साधी रेसीपी एका किलाला एक मुठि साहित्य
Mi aaj banavtoy tasty honar na
Ma'am thevnitlee red chatney chi recipe share kara please
Ok
Mala uday karaych aahe tai Ursala 15 kg ch
Sarv 10 chamache
एकदम झक्कास👍👍#jiswaskitchen #jiswasworld
लसूण सोलून घेताय की तसच फोलपटासकट वापरताय?
सोलून ghycha
Madam quality hoto na
घरची चटणी चांगली असेल तर एकदम मस्तच होतो
50 lokansati 20 play ctani???
हो
रस्सा दाटसर होईल का एवढ्या वाटणात
छान होतो
खुपच मस्त ताई मी Subscribe केले आहे तुम्ही पण करा ताई
10
10
10
10
10
10
10
10
नुसता मसालाच वापरता का
Ho
Kahitari reply dya
Garam masala nahi ghatala
आमची घरची चटणी खूप टेस्टी असते त्याला बाहेरचा कोणताच मसाला लागत नाही घालायला
किती किलो कांदा चमचाभर sangu naka
मसाला करणेसाठी अर्धा किलो
आणि फोडणीसाठी अर्धा किलो
10 kg madhe kiti mans jevtatt
50te60लोक जेवतात , शेवटी तुम्ही किती खाणार त्यावर अवलंबून असते
मग कधी बोलवताय जत्रेला 😋😛
Next year😊
Jatra nahiye..bakri eid aahe
रेसिपी खूप छान आहे,सुक्या मटण ला मीठ टाकल नाही ताई
घरच्या चटणी मधे पुरेसे मीठ असते शिजताना जे मीठ घातलं जात तेवढं पुरेसं होतं त्यामुळे वरून घालावे लागतं नाही
👌👌👌👌👌
खूप छान
Nice