Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #ajaybaraskar #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
    ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget 2024 | CM Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

ความคิดเห็น • 837

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 5 หลายเดือนก่อน +164

    70 हजार कोटीची एसआयटी चौकशी होईल का ते करता आलं तर बघा तेवढं

    • @adin-Indian_
      @adin-Indian_ 5 หลายเดือนก่อน +8

      देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्या पूर्ण कर!!!
      १) योध्य्याला भारतरत्न देण्यात यावे
      २) योध्याने आई बहिणीच्या शिव्या दिल्या तरी समाजाने मान्य कराव्या
      ३) योध्य्यास देशी ऐवजी विदेशी दारू देण्यात यावी
      ४) प्याग चा कोटा ९० ml पासून १८० ml करण्यात यावा.
      ५) योध्य्याच्या गावास विशेष तरतूद देऊन रिकाम टेकडे लोकांची राजधानी घोषित करण्यात यावी
      ६) तुतारी वाल्या साहेबांना पंत प्रधान बनविण्यात यावे
      ७)विमल , गोवा गुटखा वर ६०% सबसिडी देण्यात यावी
      ८) आठवलं की सांगतो कारण योध्याच्या मागण्या सतत बदलत असतात...
      😂

    • @manishg9665
      @manishg9665 5 หลายเดือนก่อน

      Talathi bharti SIT chaukshi raahli vatte​@@adin-Indian_

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@adin-Indian_2024 ला तुतारी सोबत पहाटेचा शपथ विधी करू नका म्हणजे झालं😂
      भारतरत्न फक्त dream11, जंगली रम्मी, विमल ची ऍड करणाऱ्यांनाच मिळतो😅

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 5 หลายเดือนก่อน +1

      @@adin-Indian_ 😆

  • @rohitwalke6100
    @rohitwalke6100 5 หลายเดือนก่อน +172

    अचानक सर्व नेते, सहकारी जरांगे पाटलांच्या विरोधात कसे गेले

    • @dattaanasare6213
      @dattaanasare6213 5 หลายเดือนก่อน

      जे सोबत होते ते मारू राहीले

    • @santoshkore1994
      @santoshkore1994 5 หลายเดือนก่อน +25

      अति तिथे माती

    • @anurathanurathgiri7029
      @anurathanurathgiri7029 5 หลายเดือนก่อน +11

      अरक्षण मुद्दा सओडउ राजकारण आल्यामुळे

    • @saish9225
      @saish9225 5 หลายเดือนก่อน +10

      Jarange ne layki dakhavli aapli.. Sharad Pawar cha patta galyat ghalun phirtoy

    • @UserDhotre
      @UserDhotre 5 หลายเดือนก่อน

      ,😅..म्,मम,,क्...,,.

  • @user-gt8ut8bg9t
    @user-gt8ut8bg9t 5 หลายเดือนก่อน +76

    फडणवीस साहेब याच्यामागे राजेश टोपे शरद पवार यांचा हात आहे साहेब पहिले राजेश टोपे ला अटक करा

    • @naturelover5784
      @naturelover5784 5 หลายเดือนก่อน

      Shemanya

    • @rohitshinde6404
      @rohitshinde6404 5 หลายเดือนก่อน

      तला कस माहित बाबा

    • @P13419
      @P13419 5 หลายเดือนก่อน

      ​जरांगे अंकुशराव टोपे यांचा कार्यकर्ता आहे साहेब. मी राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघातलाच आहे. टोपेंच्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अंकुशनगर येथील हेड ऑफिस मध्ये दोघे भेटले. माझा ऊस त्याच कारखान्याला जात असल्याने मला माझ्या तिथे काम करणाऱ्या मित्राने सांगितले आहे ⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 5 หลายเดือนก่อน

      अरे बाबा ते उद्या जर बीजेपी मध्ये गेले तर तुमचेच वांदे होतील

  • @vaibhavkolhe9139
    @vaibhavkolhe9139 5 หลายเดือนก่อน +86

    Great DF

  • @kiranshinde5018
    @kiranshinde5018 5 หลายเดือนก่อน +35

    मी 96कुळी मराठा फडणवीस ने मराठा समाजासाठी खूप काही केले हे मला मान्य आहे .

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 5 หลายเดือนก่อน

      काय केल् sang jara

    • @vijaynagose4114
      @vijaynagose4114 5 หลายเดือนก่อน

      काही केल नाही

    • @sujittaware31
      @sujittaware31 5 หลายเดือนก่อน

      Tuzya sarkha gaddar मराठा मुळे samaj मागे आहे

    • @aniket_kh2291
      @aniket_kh2291 5 หลายเดือนก่อน +1

      खर आहे भावा

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u 5 หลายเดือนก่อน

      दात पड़क्याने काय केल मग 60 वर्ष

  • @himmatdeshmukh9960
    @himmatdeshmukh9960 5 หลายเดือนก่อน +30

    मी एक 96 कुळी मराठा आहे साहेब तुम्ही ग्रेट आहात एवढाच तुमच्याबद्दल बोलतो🙏🙏🙏🙏🙏 एक (नेता)कळीचा नारद 50 वर्ष मराठा समाजाला ग्रहण म्हणून लागला आहे. तो सुखा सुखी सहज मरता काम नये त्याच्या कर्माची फळे देवाने त्याला द्यावी एवढीच देवाला प्रार्थना करतो🙏🙏🙏

    • @watertankcleaningnanded3647
      @watertankcleaningnanded3647 4 หลายเดือนก่อน

      सत्य आणि प्रामाणिकपणा हे तपासून छत्रपतीने न्याय दिला म्हणुन श्री शिवरायांना जनतेने / प्रजा ही " छत्रपती " पदवी नाही तर छत्र = छाया, सावली , आधार, रक्क्षण करता , दाता , बाप ,वडील , विश्वास श्वास ..............ई म्हणजे छत्रपती आहेत श्री जरांगे पाटील हे शिवरायांच्या चरणी बसून सुध्दा शिवराय सझले नाहीत दु:ख आहे
      कुणाची आई , माय व बहीण काढणे , कुणाची औकात काढणे , कुणाला बघून घेतो , सोडणार नाही धमकावणी हे शिवरायांचे विचार नाहीत. हे अविचारी शब्द् वापरणारा व सांगणारा कधीच समाच , देशाच , मानव जातीच कल्यान करु शकत नाहीच

  • @user-jc7jp1qy9n
    @user-jc7jp1qy9n 5 หลายเดือนก่อน +124

    जरांगे अती शहाणा त्याचा बैल

    • @kishordhawalkar6195
      @kishordhawalkar6195 5 หลายเดือนก่อน +5

      तू bjp चा कार्यकर्ता आहेस....

    • @jjjjjjj1845
      @jjjjjjj1845 5 หลายเดือนก่อน

      Tuzha baap fadan20

    • @interestinginformation6494
      @interestinginformation6494 5 หลายเดือนก่อน +2

      Yala Yachi layki election la dakhavnar Maratha Samaj

    • @kishore682
      @kishore682 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@interestinginformation6494 ho
      Ek maratha lakh maratha
      Bjp la purn bahumat

    • @maheshsawant7738
      @maheshsawant7738 5 หลายเดือนก่อน

      BJP vale asacha bolnar

  • @ip198
    @ip198 5 หลายเดือนก่อน +70

    जरांगे वर तात्काळ कारवाई करा हा समजतले वातावरण खराब करत आहे.... राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना शिवगाळ करतो ऐकेरी बोलतो याला कायद्याचा धाक राहिला नाही का????? राज्यात कायदा आहे की नाही की कोणी उठायचं आणि काह्हीच बोलायचे

    • @kailasborge1477
      @kailasborge1477 5 หลายเดือนก่อน

      Bhujbal kon papa ahet ka tumche ?

    • @kailasborge1477
      @kailasborge1477 5 หลายเดือนก่อน

      Tya e kiti bhandan lavli samajamde , saglyanna mahitey

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 5 หลายเดือนก่อน

      Nitesh Rane ky papa ahyet ka mg kahi bolala tr tyala ka atak karat nahi...BJP faqt samorchya karykartyavar karvai karte

    • @yogeshgaikwad721
      @yogeshgaikwad721 5 หลายเดือนก่อน

      अरे प्रकाश आंबेडकर मोदी ला कचा कचा शिव्या देतो त्याच काय

    • @user-yx7bs3yi2o
      @user-yx7bs3yi2o 5 หลายเดือนก่อน +1

      सरकार बेकायदेशीर आहे 😂

  • @mahendrapol1957
    @mahendrapol1957 5 หลายเดือนก่อน +86

    एकदम करेक्ट फडणवीस साहेब

    • @sujittaware31
      @sujittaware31 5 หลายเดือนก่อน +1

      Tu मराठा aahes na vaach history hyanchi जुनी

    • @kishore682
      @kishore682 5 หลายเดือนก่อน

      Great DF

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 5 หลายเดือนก่อน +72

    आता तरी मराठा समाज जागा होईल BJP ला मतदान करायचं नाही ते आताच ठरवा 🙏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 หลายเดือนก่อน

      ☝ आरक्षण कोणासाठी ?
      ज्या जातींवर आतापर्यंत पुढारलेल्या जाती कडून अन्याय केला गेला, दडपले गेले, ज्यांचं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये - शिक्षण, नोकऱ्या व राजकारण येथे प्रतिनिधित्व अल्प आहे किंवा नाही त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची योजना केली आहे. आज घडीला मराठ्यांच प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आणि त्यांना ते मिळू शकत नाही. कितीही आंदोलन करत बसा.👍

    • @User_45n
      @User_45n 5 หลายเดือนก่อน +9

      नका करू काही फरक पडत नाही
      जिंकणार तर BJP च

    • @muktapaste9000
      @muktapaste9000 5 หลายเดือนก่อน +6

      Mi maratha aahe mi karnar BJP la vote

    • @sumitp7397
      @sumitp7397 5 หลายเดือนก่อน +2

      Bhau aaik na. Mi maratha aahe. Mi tharvin na kunala karych. Kunihi amacha pudharpana Karu naka. BJP la dyvh ka Congress ka dusar kon Amhi tharu.

    • @vishalwagh3016
      @vishalwagh3016 5 หลายเดือนก่อน

      Kontyahi pakshala dhakka na lavta vote karu😂

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 5 หลายเดือนก่อน +51

    सर्व ओबीसी समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिल आणि पुढील मुख्यमंत्री त्यांनाच करणार!🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 5 หลายเดือนก่อน +5

      Only bjp...only devender ji

    • @santoshraut5199
      @santoshraut5199 5 หลายเดือนก่อน

      No obc मुख्यमंत्री bhujbal saheb

    • @user-yx7bs3yi2o
      @user-yx7bs3yi2o 5 หลายเดือนก่อน +1

      🍌 आम्ही वंजारी bjp आणि फडणवीस ला मतदान करत नाही.आम्हाला त्या obc मध्ये जोडू नको. It सल

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z 5 หลายเดือนก่อน

      राहावा आजा वेळ आमच्यावर आहे ति तुमच्यावर येऊ देऊ नका जय शिवराय

    • @realhinduwarriorsinmoderne9919
      @realhinduwarriorsinmoderne9919 5 หลายเดือนก่อน

      ​@@user-yx7bs3yi2ovanjarj ahes tar pawar la vote kar

  • @tazliyatinamdar531
    @tazliyatinamdar531 5 หลายเดือนก่อน +35

    महविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही म्हणते पण त्या वेळी आरक्षण समिती ची आध्यक्ष अशोक चव्हाण तुमचा कडे आहेत आता त्यांना विचारा का टिकले नाही

    • @Vishal-nb6yj
      @Vishal-nb6yj 5 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा ते आता आले ना...त्याआधी महाविकास मध्ये होते

  • @Destined459
    @Destined459 5 หลายเดือนก่อน +48

    मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांचा सोबत आहेत

    • @ganpatishinde2299
      @ganpatishinde2299 5 หลายเดือนก่อน +8

      होता आत नाही

    • @shindedattahari1740
      @shindedattahari1740 5 หลายเดือนก่อน +2

      कोन मनल मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत आहे एक मराठा लाक मराठा 🚩🚩

    • @vishalwagh3016
      @vishalwagh3016 5 หลายเดือนก่อน +5

      Obc jarange sobt ahe

    • @avinashpatil...9667
      @avinashpatil...9667 5 หลายเดือนก่อน +6

      लोकशाहीचा बुलंद आवाज मनोज जरांगे पाटील 👑👑

    • @swapnil..12_
      @swapnil..12_ 5 หลายเดือนก่อน

      ​@@avinashpatil...9667उपमुख्यमंत्र्याची जात काढणारा माणूस लोकशाहीचा बुलंद आवाज काय मस्करी करतोय बे

  • @indiandefenceforcestheinsp6085
    @indiandefenceforcestheinsp6085 5 หลายเดือนก่อน +58

    Only Devendra fadnavis ❤

  • @indiandefenceforcestheinsp6085
    @indiandefenceforcestheinsp6085 5 หลายเดือนก่อน +50

    Jatiyvadi ahe Manoj jarange

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 5 หลายเดือนก่อน +3

      मग dcm काय करतोय आता

    • @Vijay23288
      @Vijay23288 5 หลายเดือนก่อน +3

      Kon jaatiwadi naahi

    • @dilipshinde920
      @dilipshinde920 5 หลายเดือนก่อน

      Kaltay ka apna kay boltoy.. Kami piun tar bolaych.. Dhangar samajane pan bolavale hote tyana..

  • @sudamsudam132
    @sudamsudam132 5 หลายเดือนก่อน +31

    राणे‌ साहेबानी किती शिव्या दिल्या ते पण बघत जा साहेब

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 5 หลายเดือนก่อน +1

      संजय राऊत, उध्दव ठाकरे,असे आनेक नेते शिविगाळ करतात, मग त्याच काय

    • @vishalraskar2939
      @vishalraskar2939 5 หลายเดือนก่อน

      Ho barobar ahe te nahi baghnar te

  • @user-st1yy4xu3y
    @user-st1yy4xu3y 5 หลายเดือนก่อน +87

    I support DCM❤

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 5 หลายเดือนก่อน +1

      घे उडून

    • @manojshinde4697
      @manojshinde4697 5 หลายเดือนก่อน

      Baap ahe ka tujha😂

    • @user-st1yy4xu3y
      @user-st1yy4xu3y 5 หลายเดือนก่อน

      Are lavdya tumcha baap aahe te sangaylo....

  • @vilasvaykul5486
    @vilasvaykul5486 5 หลายเดือนก่อน +26

    Only DF great

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 5 หลายเดือนก่อน +10

    I SUPPORT DEVANDRA FADNVIS

  • @anilsuryawanshi1818
    @anilsuryawanshi1818 5 หลายเดือนก่อน +50

    हा लढा सामान्य माणूस विरुध्द राजकारणी
    आज हे आंदोलन राजकारणी कसे सामान्य माणसू जर झुकत नसेल तर तला बदनाम करून संपवायचा यचे उदाहरण बनत आहे
    सामान्य माणूसाचा आवाज कसा वर्षनुवर्षे राजकारणी लोक ताचा फायद्या सठी दबतात तचे हे उदाहरण

    • @dominant_7
      @dominant_7 5 หลายเดือนก่อน

      लढा विचारांशी हवा ना त्यांची आई बहीण काढतो म्हणजे काय अर्थ घ्यायचा...?? आणि आपण एका सुसस्कृत समाजाचे नेतृत्व करत आहात तुम्हाला लहान मुले सुद्धा पाठींबा देत आहेत मग त्यांची ही भाषा शोभते का...?? आणि जर ते कोणाच्या सांगण्यावरून करत असतील तर मग हे समाजाला मान्य आहे का...?? सामान्य माणूस हा सामान्य असल्यावर त्याची ही भाषा कधीही येणार नाही....

  • @Hindutvavadi2
    @Hindutvavadi2 5 หลายเดือนก่อน +41

    Support DCM👍

  • @sandhyakulkarni8575
    @sandhyakulkarni8575 5 หลายเดือนก่อน +20

    🙏🙏 जय श्रीराम 🙏

  • @kingffpro4744
    @kingffpro4744 5 หลายเดือนก่อน +6

    देवेन्द्र फडणवीस, या ना, भावपुर्ण, संदाजली

  • @shubhamkoli4490
    @shubhamkoli4490 5 หลายเดือนก่อน +56

    भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची फी 350 वरून 1000 केली आणि हा टरबूज बोलतोय विद्यार्थ्यांची फी कमी केली.

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 5 หลายเดือนก่อน

      Maghe bolun kahi hota nasaty

    • @fan9258
      @fan9258 5 หลายเดือนก่อน

      हे वाकड्या चे लांडे DF साहेबांवर खूपच जळतात, हे मात्र खर आहे..

    • @angryshub5204
      @angryshub5204 5 หลายเดือนก่อน

      Udhav sarkar ni keli hoti teva tu ky sha**t uptat hota ka

    • @Only50080
      @Only50080 5 หลายเดือนก่อน

      मायघाल्या कोणता विषय आहे त्यावर बोल केळ्या... 350 काय फुकट जरी भरला तर तू पास होत नाही...

    • @Only50080
      @Only50080 5 หลายเดือนก่อน

      मायघाल्या कोणता विषय आहे त्यावर बोल केळ्या... 350 काय फुकट जरी भरला तर तू पास होत नाही...

  • @dhammadiphadsankar2915
    @dhammadiphadsankar2915 5 หลายเดือนก่อน +24

    सत्ता कुणाची आली गेली तरी आरक्षण टिकवन म्हणजे.. किराया बेसिस वर आरक्षण दिल होत का तुम्ही

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 5 หลายเดือนก่อน

      बिनबुडाचे आरक्षण देऊन परत सत्ता गेली की कोर्टात जाऊन स्वतःच चॅलेंज करायचं

  • @Dghhtghugvjjjggfdf-zk7tf
    @Dghhtghugvjjjggfdf-zk7tf 5 หลายเดือนก่อน +7

    देवाभाऊ 🎉 rock's एका झटक्यात मराठ्यांचा गेम केला....

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 5 หลายเดือนก่อน

      Kon pant game karnar Marathyancha? 😂😅

  • @Vishal_s00777
    @Vishal_s00777 5 หลายเดือนก่อน +7

    होऊ द्या चौकशी सामान्य जनतेला पण कळू द्या कोण खर आणि कोण खोटं😮

  • @rushikeshjakate666
    @rushikeshjakate666 5 หลายเดือนก่อน +25

    Df❤

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 5 หลายเดือนก่อน +21

    125 hrs pendrive telecast kara and put CBI enquiry kara

    • @tuneloftime
      @tuneloftime 5 หลายเดือนก่อน

      July मध्ये करणार कायदा येतोय तसा ..सबर का फळं मीठ होता हैं

  • @govindgonarkar3952
    @govindgonarkar3952 5 หลายเดือนก่อน +9

    संपूर्ण ताकतीने मराठा समाज हा जरांगे पाटला सोबत आहे हे लक्षात असुद्या 🚩🚩🚩

  • @user-ti9df9kz1n
    @user-ti9df9kz1n 5 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राचं राजकारण पहिलं अस नव्हतच आता तुला सुट्टी नाही

    • @latalate9481
      @latalate9481 5 หลายเดือนก่อน

      भाडखाऊ आई व बहीण कोणाला झ.....ते सव॔ गावाला माहिती आहे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 5 หลายเดือนก่อน +4

    चौकशा तर श्रीमंत मराठा समाजाच्या आमदाराच्या करा त्यांनीच गरीब मराठा समाजाला लुटले आहे

  • @sachintarade8443
    @sachintarade8443 5 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही दिले नाही तुम्हला खुड ची मराठा समजा ने दिली हे पण वी सरु नका

  • @user-re9ei1hv7l
    @user-re9ei1hv7l 5 หลายเดือนก่อน +4

    अरे फडणवीस तुला दोन शिव्या काय दिल्या तु एव्हढ कळकळीने सांगतोय... एव्हढच कळकळीने आरक्षण चा मुद्दा मांडायचा ना

  • @pappudada44
    @pappudada44 5 หลายเดือนก่อน +41

    ओन्ली देवेंद्र 👍👍👍👍👍❤❤❤❤

    • @Kadampatil96
      @Kadampatil96 5 หลายเดือนก่อน

      😂 हा तुझ्या आईने बाप आहे मानून सांगितलं वाटत

  • @KiranNanware-uh1et
    @KiranNanware-uh1et 5 หลายเดือนก่อน +5

    पहिल १६%होत मग १३%आता १०% दिल खरच खूप मोठे उपकार केले

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 5 หลายเดือนก่อน

      फडणवीस ने खूप नुकसान केलं... येत्या शैक्षणिक वर्षात कळेल की cutoff काय गेला

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 5 หลายเดือนก่อน

      Bakiche nete Kay pappa ahet ka tuze😂

  • @shindedattahari1740
    @shindedattahari1740 5 หลายเดือนก่อน +33

    मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩

    • @aniket_kh2291
      @aniket_kh2291 5 หลายเดือนก่อน +2

      बाजार मांडला ह्या माणसाने मी स्वतः एक मराठा आहे

    • @rushikeshadhav1321
      @rushikeshadhav1321 5 หลายเดือนก่อน +1

      Manoj Jarenge patil saheb kay kele maratha samja sathi sagaychi graj nahi

    • @pubgkings3582
      @pubgkings3582 5 หลายเดือนก่อน

      @@aniket_kh2291 tu bjp ch kutra aahes

    • @shindedattahari1740
      @shindedattahari1740 5 หลายเดือนก่อน

      @@rushikeshadhav1321 👍👍

  • @kunal9730
    @kunal9730 5 หลายเดือนก่อน +21

    DF 🔥

  • @hindustaniyodha6265
    @hindustaniyodha6265 5 หลายเดือนก่อน +5

    मराठ्यांनो आता तरी सावध व्हा

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 5 หลายเดือนก่อน +20

    तुम्ही महाराजच नाव कढाले म्हनून संगतो अन्नोजी सारखेे तुम्ही राजकरण करता

    • @rushikeshwagh9077
      @rushikeshwagh9077 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 5 หลายเดือนก่อน +1

      करामतीकर

  • @movierocker
    @movierocker 5 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्र जी चागले काम करत आहेत पण सदावर्ते नामक साधारण वकिलाला सरकार २० लाख रुपयाची सुरक्षा का देतात? सदावर्ते देवेंद्र जी I love you असे बोलतो. आणि तोच आरक्षण विरुद्ध कोर्टात जातो.जर सरकार आरक्षण देते१०% मग दर वेळेस सदावर्ते कसा याचिका दाखल करतो.. पोलिसांनी पण शांत मोर्चावर हल्ला का केला .महिला वृद्ध लहान मुलं यांना का मारले. त्यामुळे जरांगे यांना कदचित संशय आला असेल

  • @arjunbhadake2374
    @arjunbhadake2374 5 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस abp majha वर तुमच्या कमेंट्स पण वाचत जा...मराठा समाज तुमच्या बाजूने येथून पुढे कधीही राहणार नाही...सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवल म्हणताय त्याच्या विरोधात पण सदावर्ते उभा करणारे पण तुम्हीच होता हे सर्वांना माहिती आहे...तुम्हाला जरांगे ची एक शिवी झोंबली...आंतरवालीत आमच्या माय माऊल्यांचे डोके फोडली तेंव्हा आम्ही कस सहन केल फडणवीस...राहिला प्रश्न जरांगे चा तर ती आमच्या साठी संघर्ष करतोय... तुमच्या सारख डोके फोडत नाही...जरांगे पाटील 🔥🔥🔥

  • @saaramm2162
    @saaramm2162 5 หลายเดือนก่อน +4

    कोणता मराठी समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे साहेब.. फक्त निजामी मराठा 😅😅.. गरजवंत मराठा जरांगे सोबतच आहे देवेन्द्रजी अजूनही तुम्हाला समाज कोणाच्या पाठीशी आहे ते कळत नाही म्हटल्यावर दुर्दैव आहे...

    • @user-fo2xn2jl1t
      @user-fo2xn2jl1t 5 หลายเดือนก่อน

      निजामाच राज्य मराठवाडा त होते आणि तिथल्या मराठा जरांगे सोबत होता ,मग निजामी मराठा कुठला.जरांगे म्हणजे सगळे मराठे नव्हे,

  • @pramodrokade5992
    @pramodrokade5992 5 หลายเดือนก่อน +4

    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि त्यांच्या समाजाला विरोध करायचा हा यांचा डाव आहे

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 5 หลายเดือนก่อน

      😂abe fadnvis tari arkhan dilt baki marate nete Kay uptat

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 5 หลายเดือนก่อน +25

    आरे ते आरोपी तू विकत घेतलें आहेत😊

  • @vijayatandale1168
    @vijayatandale1168 5 หลายเดือนก่อน +12

    फडणवीस बरोबर बोलत आहे.मराठा समाज हा फडणवीस सोबत होता आणि आहे.जो काही समाज फडणवीस यांचा विरोध मध्ये बोलतो ते काही लोक शरद पवार राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आहेत

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही राजकारण करत बसा, आम्ही शेवट पर्यंत मनोज दादा सोबत आहोत

  • @shree5527
    @shree5527 5 หลายเดือนก่อน +9

    जरांगेपाटीलांना समर्थन आधीपासून च होत, पण जी भाषा ते वापरत आहेत त्याला समर्थन नाही

  • @professor.....1386
    @professor.....1386 5 หลายเดือนก่อน +16

    एकच वादा देवेंद्र दादा ❤❤❤

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 5 หลายเดือนก่อน +15

    पोलीस आपले आणि मराठा समाज कोणाचा रे

    • @hanumantjagdale5258
      @hanumantjagdale5258 5 หลายเดือนก่อน +1

      पोलिसांवर कदी ही पाहिले कोणी दगड फेकत नाहीत. मी पण पोलीस आहे.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 5 หลายเดือนก่อน +1

      Police madhye bahusankhyene Maratha bandhav hote.He kase visarta?

  • @VSK996
    @VSK996 5 หลายเดือนก่อน +2

    Correct 💯 Fadnavis saheb....mi swatha Sarthi cha beneficiary ahe ❤

  • @ashishbhoasale3640
    @ashishbhoasale3640 5 หลายเดือนก่อน +13

    Super CM

  • @pramodrokade5992
    @pramodrokade5992 5 หลายเดือนก่อน +5

    यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे एक मराठा लाख मराठा

  • @munirtamboli1329
    @munirtamboli1329 5 หลายเดือนก่อน +15

    अँड गुणंरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी कोण याची चौकशी करा आणि तो कोणाला श्रद्धेय म्हणतात...

  • @pradeepniwate6207
    @pradeepniwate6207 5 หลายเดือนก่อน +14

    Only devendraji

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 5 หลายเดือนก่อน

      मुख्यमंत्री तर भुजबळ साहेब च होणार

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 5 หลายเดือนก่อน +75

    मी पण मराठा मला जरागे पाटिल बद्दल अभिमान पण पाटलाची भाषा खालच्या दर्जा ची

    • @Rajnas9187
      @Rajnas9187 5 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे भाऊ

    • @sujittaware31
      @sujittaware31 5 หลายเดือนก่อน

      तुम्ही lachhar aahat tumchi लायकी हिं chatayachi aahe chataa

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 5 หลายเดือนก่อน

      दादा ह्या लबाड राजकारणी त्यांना घेरले वरुन बदनामी करु लागले त्यामुळे जरांगे पाटील याना ते सहन झाल नाही मनुन पाटील खालच्या भाषेत बोले

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 5 หลายเดือนก่อน +1

      Baroabr...Thod shan't gheyala hav hot jaranage shayabani

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u 5 หลายเดือนก่อน

      👍👍👍

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav62709 5 หลายเดือนก่อน +16

    टरबूज फी किती वाढवली आहे भरतीची 1000 आणि ओरडतो या 😢😢😢

  • @Vijay-bn5mh
    @Vijay-bn5mh 5 หลายเดือนก่อน +6

    ❤❤❤❤❤❤

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 5 หลายเดือนก่อน +20

    मराठा सामजाची फक्त दिशाभूल केली

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 5 หลายเดือนก่อน +23

    SIT, Acb, Ed कोणाची सर्वाना माहिती आहे

    • @Rajnas9187
      @Rajnas9187 5 หลายเดือนก่อน

      मग तु एवढा शहाणा आहे तिथं जाऊन पैसे शेजारी कुत्र तरी ओळखत का

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 5 หลายเดือนก่อน +7

    फडणवीस ने सांगावे सदावर्ते कोणाच्या सांगण्यावरून करतो ते पण सांगा

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 5 หลายเดือนก่อน +8

    फडणीस साहेब गुणरत्ना चे प्रमाणपत्र घ्या कारण तू.ही खूप खोटं बोलता

  • @sagarbhalerao3485
    @sagarbhalerao3485 5 หลายเดือนก่อน +9

    Only devendra ji 🚩💯❤️

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 5 หลายเดือนก่อน +2

    2018 ला राज्य सरकारला अधिकार नसतानाही फसव आरक्षण दिलं.

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 5 หลายเดือนก่อน +7

    मनोज जरांगे पाटलांच्या मागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे कर निःपक्ष चौकशी ते तु करू शकत नाही

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 5 หลายเดือนก่อน +6

    Jadiwadi aahe to sabeb

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 5 หลายเดือนก่อน +8

    कल्याणचा सुनेचे उदाहरण देतो आणि तू का बर आमच्या आया-बहिणींवर लाठी चार्ज केला तेव्हा तुला लाज वाटली नाही का

    • @akhileshjoshi9496
      @akhileshjoshi9496 5 หลายเดือนก่อน +4

      Abeee tychi chukashi zhli ....te fadnvis ne nvte dile...phale purn information khad mg bola😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 5 หลายเดือนก่อน +3

      Zarangeni kela bevda, आमच्या जाळण्यात 😢

    • @realhinduwarriorsinmoderne9919
      @realhinduwarriorsinmoderne9919 5 หลายเดือนก่อน +3

      Tu baghitla hota ka fadanvais la tithe
      Uagcah kahi pan bolu nako

  • @User_45n
    @User_45n 5 หลายเดือนก่อน +6

    एक फडणवीस कोटी फडणवीस
    ✅ ✅ ✅

  • @ajitpatale8974
    @ajitpatale8974 5 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजातील उद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मजबूत केलं फडणवीस साहेबांनी याच्या अगोदर त्याच्यावर कोणीच विचार केला नव्हता

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 5 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ति ❤

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 5 หลายเดือนก่อน +1

    ना खाउगा ना खाने दुगा जिनहोने खाया है उनको भी साथ लेकर चल ऊगा सबका साथ सबका विकास सबका विश्वास

  • @balubahir3949
    @balubahir3949 5 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी
    जरागें पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 5 หลายเดือนก่อน +1

    मराठा आमदार खासदार मराठा समाजाच्या पाठीशी कधीही उभे राहिले नाही.

  • @dattalobhe
    @dattalobhe 5 หลายเดือนก่อน +41

    नार्वेकर साहेब एसआयटी चौकसी मंत्री लुटारू आशा लोकांचीकरा सकल मराठा माजाची मनोज दादा ची नाही

    • @meenakadlak5158
      @meenakadlak5158 5 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 5 หลายเดือนก่อน

      दादा😂अबे अनाडी,बेवडा, अक्कलशुण्य आहे तो जातीयवादी हे आरक्षण सुधा घालवणार

  • @Ram2Ram214
    @Ram2Ram214 5 หลายเดือนก่อน +3

    🍉विधानसभा काय भाषण करण्याची जागा नाहीये 🤣🤣🤣🤣🤣

  • @bapuchaudhari5888
    @bapuchaudhari5888 5 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब तुम्हाला सारा महाराष्ट्र ओळखतो तुम्ही किती आरक्षणाच्या बाजूचे आहे म्हणून

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 5 หลายเดือนก่อน +1

    पवाराच्या ताटाखालच्या या मांजरावर कधीच कडक कारवाई करायला पाहिजे होती.

  • @Jayabhau_123
    @Jayabhau_123 5 หลายเดือนก่อน +13

    कोणीही पाठीशी उभा राहिला नाही..जे तुम्ही फोडलेत तेच पाठीशी उभे राहिले आहेत

  • @sudhirnalavade2398
    @sudhirnalavade2398 5 หลายเดือนก่อน +1

    अरे पोलिसांना राणे पोलीसांच्या बायको ला व्हिडिओ दाखवतील बोलत होते ते दिसत नाही

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 5 หลายเดือนก่อน

    सगळे नेते 2024 घरी बसा मराठा समाज पुर्ण दादा च्या पाठीशी आहे🚩🚩🚩🚩

  • @bhagwatpawade4162
    @bhagwatpawade4162 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहित आहे सदावर्ते छगन भुजबळ कोणाचा माणूस आहे आणि ओबीसी व मराठा बांधवांमध्ये कोणी भांडण निर्माण केले आहे आणि कोणी तुकडे केले आहेत हे जनतेला सांगण्याची गरज नाही. जनता आता सुज्ञ झलेली आहे. तुमचा माधव फार्मूला पूर्ण महाराष्ट्राला कळेलेला आहे.

  • @mohan8391
    @mohan8391 5 หลายเดือนก่อน

    सगळं खरं हो. फक्त obc चे लांगूलचालन करायचा आदेश वरून आला का ते सांगा.

  • @user-gv3vr9dp1y
    @user-gv3vr9dp1y 5 หลายเดือนก่อน +2

  • @amoldhage4768
    @amoldhage4768 5 หลายเดือนก่อน +2

    Saheb tumhi kay kelay ani kay kay kartay te changal mahit ahe aata amhla kay karaych te amhi pn karu

  • @manishamhasaye
    @manishamhasaye 5 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉

  • @nir356
    @nir356 5 หลายเดือนก่อน +3

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 5 หลายเดือนก่อน +2

    मराठा समाजाचा सत्यानाश केला रे तुआ

  • @sirkantgondhle476
    @sirkantgondhle476 5 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाने वेळीच या जरांगेला आवरण योग्य ठरेल नाहीतर याचा फायदा ईतर समाजाला
    होईल आणी आपल्याला न घरका न घाटका आशी परिस्थीती होईल जरागें हा सायकी आहे सरकार चांगले आहे 🎉आपला काॅमन मॅन

  • @chetanjadhav7423
    @chetanjadhav7423 5 หลายเดือนก่อน

    मी देखिल मराठा आहे पन देवेन्द्र फडणवीस साहेब बाने जे काहि दिल मराठा समाजाला ते कोणतेही मराठा मत्री ने दिले नाही

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 5 หลายเดือนก่อน +9

    Only fadanvis saheb and bjp

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 5 หลายเดือนก่อน +8

    आदरणीय फडणवीस साहेब

    • @amitkadam7817
      @amitkadam7817 5 หลายเดือนก่อน

      तूझ्या आई घरी घेऊन जा

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 5 หลายเดือนก่อน +21

    Only D .F 🎉🎉🎉

    • @pubgkings3582
      @pubgkings3582 5 หลายเดือนก่อน

      Ghe udaun😂

    • @premsingjonwal6191
      @premsingjonwal6191 5 หลายเดือนก่อน

      @@pubgkings3582 तुझ्या आई बहिणीवर घे ना

    • @premsingjonwal6191
      @premsingjonwal6191 5 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईवर

  • @dattaanasare6213
    @dattaanasare6213 5 หลายเดือนก่อน +13

    आभी तो शुरुवातहे पिक्चर तो बाकी है

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 5 หลายเดือนก่อน +3

    अंतरवालीला येवढे पोलिस बांधव पाठवायचि काय गरज होति

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt 5 หลายเดือนก่อน

      Isis च्या अड्ड्यावर कशी नजर ठेवावी लागते तशी आता अंतरवाली मध्येही ठेवावी लागेल😂

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 5 หลายเดือนก่อน

    🚩👏 जय भवानी जय शिवराय
    मराठा आंदोलकांना माझा प्रश्न आहे. आरक्षण सर्व मराठा आमदारांनी एकत्र द्यावे. इतरांना दोशच देऊ नये. आरक्षणाचा जाब आपल्याच मराठा समाजाच्या आमदारांना विचारा. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जे जे
    केलं ईतर आमदारांनी काय केले ते सांगावे.

  • @rahulshinde.8891
    @rahulshinde.8891 5 หลายเดือนก่อน

    आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबग आहे, टरबुज सोबत नाही, उगीच लोकं मध्ये गैर समाज पसरवू नाका.
    आरक्षण द्या, आणि बोला

  • @kishore682
    @kishore682 5 หลายเดือนก่อน

    देवेंद्र साहेब तुम्ही कितीहि चांगली काम केली तरी आम्ही तुमच्या चुकाच काधनार तुम्हाला मतदान करणार नाही कारण आम्ही काँग्रेस सपोर्टर् आहोंत 😊😊😊😊😂😂😂

  • @abhaynilangekar6227
    @abhaynilangekar6227 5 หลายเดือนก่อน +1

    Great bhau

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 5 หลายเดือนก่อน

    जरांगे आतिशहाणा त्याचा बोलविता धनी सर्वांना माहित .एवढी वर्ष हा बाबा
    कुठल्या बिळात होता . त्याची भाषाउर्मट आहे .

  • @user-ru4tx8kj9t
    @user-ru4tx8kj9t 5 หลายเดือนก่อน +1

    मराठा मुख्यमंत्री केला मराठ्याचा उपमुख्यमंत्री केला