ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कोकणातील भजनी मंडळात अशी रंगत आणारी माणस आवरजून आसतात खुप सुंदर
अतिशय उत्कृष्ट ताळमेळ प्रथमताच पहायला मिळाला.सलाम त्या गायकीला..
ताल बद्ध सादरीकरण जय हरी माउली
अतिशय सुंदर आणि गोड गायन आहे.सर्वात आधी माऊलीला सलाम.राम कृष्ण हरी.
अप्रतिम गायन वादन सादरीकरण
खुप छान भंजनाची रंगत वाढवणारी🙏👍
आजच्या युगात भजन कला टिकवून ठेवली हे अतिशय महत्त्वाचे आहे.
अतिसुन्दर 👌सम्पूर्ण शरीर सांगितमय 👌अप्रतिम, शास्त्रीय(classical). व्वा!!!??? 💞🙏🙏
खुप छान नशीब वान आहे इतका आनंद मिल विण्यासाठी
खूपच सुंदर, अप्रतिम, शास्त्रीय गायन.❤पेटी वादन अप्रतिम, पखवाज वादन अप्रतिम,सर्वच खूप सुंदर.या सर्व कलाकारांना माझा सादर प्रणाम 🙏🙏🙏👌👌👌👌
सावंतवाडी तालुक्यातील नेतार्डे गावचे सुपूत्र अनिल राऊळ लय भारी
सर्वात सुखी माणूस 🙏
❤हसु नका, या क्षेत्रातील खुपच जाणकार आहे तो.
आम्ही भेटलो ya काकांना एकदा बांदा मध्ये.... मस्त च हसत स्वभाव....❤❤
जाणकार असेल पण बघायला विचित्र👅💦👅💦👅💦 वाटतयं
Tyacha mobile phone Pahije malaBhajan karayala
कोणीही हसणार नाही, उत्कृष्ट गायक आहेत ते. मनापासून समरस् होत आहेत
Bhai ap kaha se kaha leke ja rahe ho isko dekh ke thodi tho hasi ayegi na.
वाह व्वाह काय हुन्नर आहे..👍👍👍💐💐💐🙏🙏
पेटीकार भारीच ❤️👌🙏🙏🙏कलाकार
संगीत कलेतील दर्दी माणूस 😊
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान 👍 राम कृष्ण हरी 🙏
वाह दादा वाह !! मस्त 👌
श्री स्वामी समर्थ फारच छान सुर ताल यांचा अप्रतिम मिलाप भाऊंनी फारच छान साथ दिली मागे बसणारा कशाला हसतो आहे असे हसू नका अप्रतिम भाऊ❤🌹🙏👍👌
जबरदस्त जुगलबंदी, पेटी पण उत्तम
Wa khup chan
आनंदाचे डोही आनंद तरंग.
Perfect 👍
मस्त वाटली चाल,,,,,मध्यस्ताची,,,, कमाल,,,,,❤❤❤
सुंदर सादरीकरण 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏
सुंदर,अप्रतिम वादन प्रत्यक्षात किती आनंद मिळत असेल.ही कला अशीच अखंडित सुरू राहायला हवी .👍🙏
समस्त भजनी परीवार व वीशेष शास्त्रीय लय बधदतेन याना सादर प्रणाम माउली माउली माउली जय श्री हरि
सुंदर. Mast🙏
बढिया छान रंगत आणली.
❤❤एकदम छान माऊली
खरच. कोकण म्हणजे स्वर्ग
फारच सुंदर मनाला अतिशय आनंद देणारा असं संगीत ऐकायला मिळालं🎉🎉🎉
ठेका अतिशय काळाजात बसतो. हि कला मोजक्या लोकांना जमते.
अफलातून खूपच सुदंर.
Wah bhau majja Aali
Very nice 2:36
Khup janakar aahet mauli
पाहिजे नाही,असतोच! फक्त कोण तो ओळखता आला पाहिजे ❤
अतिशय सुंदर भक्ती आणि श्रद्धा ❤
दादा खुप सुंदर, नांदच नाय
खूप छान भजन दादा अप्रतिम 🙏
Bhari.....
😊❤ देवदत्त
खुप खुप शुभेच्छा
सुनिता येसादे कोल्हापूर खुप छान भंजनाची रंगत वाढवणारी
kya baat Hain mast khup chaan
Very niceBhava
लय भारी ❤❤ पांडुरंग हरी 🚩🚩🙏
व्वा मजा आली
अतीशय कलाप्रेमी
मस्त.....
ऐक नंबर 🌹
लय भारी...!!
Ha Sukha Sohla swargi Nahii 🙏👏
Best abhinay
एकरूप! पूर्ण तल्लीन!! कोकणी 1 no❤
खूप छान जाण आहे... 👌👌👌
फारच सुंदर
राम कृष्ण हरी ❤❤❤
व्वा ! 🎉
अप्रतिम
मास्तर लय भारी
अति उत्तम ❤
❤❤❤❤ 2:36 2:36 🎉🎉🎉🎉
खुप छान
राग शिवरंजनी है. बहोत सुंदर राग है.
नाही - मालकंस राग .
Malkaus
समर्पित भक्त, खुप छान, जय हिंद
मस्तच
❤❤ लय भारी आहे
Very melodies " अगदि मंत्रमुग्ध झालो"
वा!! खूप छान ,सलाम, या कलावंताना !!मस्त
अतिशय छान
KadalDada🚩💯🚩
भारी हौशी
खुप छान !
Very beautiful
😂 खुप छान सुंदर.....
👍🌺🙏👌👌👌👌👌👌🌹🌹
छान ❤😂
RamKrishanHari🚩💯🚩
जय हरी माऊली🙏🏻🌹अप्रतीमएखादी गौळण गाऊन व्हिडीओ टाका🙏🏻
तन नन धुम
Supper
भजतौ देव
Full video upload ❤❤❤
रामकृष्णहरी......मालकंस रागाचे स्वर वाटतात....🙏
Sundar
खरा कलाकार
छान
जय हरी
रेखा दाशी भजन खुप छान झाले
Khara sthanik kalakar😀😃
Too oo oo much sweet music
Very nice
श्रीमंती
Ek number, saheb tumhi amchya sarvajanik ganpati la bhajanasathi ya he vinananti.. 🙏
मन प्रसन्न झाले
भजनाची अशी माणसं एक तरी माणूस असा असतोच त्याचे हात वर मान हलवणे डोळे हलवणे असे चालू असते अशी बहुतेक माणसाच्या डोक्यावर केस नसतात
Ramkrushna Hari Mauli 🙏😊atishay sundar Gayan Vadan. Aikata man maze rangale. Tal khup chhan. Fakt kshama magun ek sangu ichchhito ki talancha aawaj tumche gayan nit aiku det nahi. Maik ghya kinva talancha aawaj jarasa kami asava. Hi namra vinanti. Man prasanna zale. Sarvana namskar🙏
कोकणातील भजनी मंडळात अशी रंगत आणारी माणस आवरजून आसतात खुप सुंदर
अतिशय उत्कृष्ट ताळमेळ प्रथमताच पहायला मिळाला.सलाम त्या गायकीला..
ताल बद्ध सादरीकरण जय हरी माउली
अतिशय सुंदर आणि गोड गायन आहे.
सर्वात आधी माऊलीला सलाम.
राम कृष्ण हरी.
अप्रतिम गायन वादन सादरीकरण
खुप छान भंजनाची रंगत वाढवणारी🙏👍
आजच्या युगात भजन कला टिकवून ठेवली हे अतिशय महत्त्वाचे आहे.
अतिसुन्दर 👌सम्पूर्ण शरीर सांगितमय 👌अप्रतिम, शास्त्रीय(classical). व्वा!!!??? 💞🙏🙏
खुप छान नशीब वान आहे इतका आनंद मिल विण्यासाठी
खूपच सुंदर, अप्रतिम, शास्त्रीय गायन.❤
पेटी वादन अप्रतिम, पखवाज वादन अप्रतिम,
सर्वच खूप सुंदर.
या सर्व कलाकारांना माझा सादर प्रणाम 🙏🙏🙏👌👌👌👌
सावंतवाडी तालुक्यातील नेतार्डे गावचे सुपूत्र अनिल राऊळ लय भारी
सर्वात सुखी माणूस 🙏
❤हसु नका, या क्षेत्रातील खुपच जाणकार आहे तो.
आम्ही भेटलो ya काकांना एकदा बांदा मध्ये.... मस्त च हसत स्वभाव....❤❤
जाणकार असेल पण बघायला विचित्र👅💦👅💦👅💦 वाटतयं
Tyacha mobile phone Pahije mala
Bhajan karayala
कोणीही हसणार नाही, उत्कृष्ट गायक आहेत ते. मनापासून समरस् होत आहेत
Bhai ap kaha se kaha leke ja rahe ho isko dekh ke thodi tho hasi ayegi na.
वाह व्वाह काय हुन्नर आहे..👍👍👍💐💐💐🙏🙏
पेटीकार भारीच ❤️👌🙏🙏🙏कलाकार
संगीत कलेतील दर्दी माणूस 😊
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान 👍 राम कृष्ण हरी 🙏
वाह दादा वाह !! मस्त 👌
श्री स्वामी समर्थ फारच छान सुर ताल यांचा अप्रतिम मिलाप भाऊंनी फारच छान साथ दिली मागे बसणारा कशाला हसतो आहे असे हसू नका अप्रतिम भाऊ❤🌹🙏👍👌
जबरदस्त जुगलबंदी, पेटी पण उत्तम
Wa khup chan
आनंदाचे डोही आनंद तरंग.
Perfect 👍
मस्त वाटली चाल,,,,,
मध्यस्ताची,,,, कमाल,,,,,❤❤❤
सुंदर सादरीकरण 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏
सुंदर,अप्रतिम वादन प्रत्यक्षात किती आनंद मिळत असेल.ही कला अशीच अखंडित सुरू राहायला हवी .👍🙏
समस्त भजनी परीवार व वीशेष शास्त्रीय लय बधदतेन याना सादर प्रणाम माउली माउली माउली जय श्री हरि
सुंदर. Mast🙏
बढिया छान रंगत आणली.
❤❤एकदम छान माऊली
खरच. कोकण म्हणजे स्वर्ग
फारच सुंदर मनाला अतिशय आनंद देणारा असं संगीत ऐकायला मिळालं🎉🎉🎉
ठेका अतिशय काळाजात बसतो. हि कला मोजक्या लोकांना जमते.
अफलातून खूपच सुदंर.
Wah bhau majja Aali
Very nice 2:36
Khup janakar aahet mauli
पाहिजे नाही,असतोच! फक्त कोण तो ओळखता आला पाहिजे ❤
अतिशय सुंदर भक्ती आणि श्रद्धा ❤
दादा खुप सुंदर, नांदच नाय
खूप छान भजन दादा अप्रतिम 🙏
Bhari.....
😊❤ देवदत्त
खुप खुप शुभेच्छा
सुनिता येसादे कोल्हापूर खुप छान भंजनाची रंगत वाढवणारी
kya baat Hain mast khup chaan
Very nice
Bhava
लय भारी ❤❤ पांडुरंग हरी 🚩🚩🙏
व्वा मजा आली
अतीशय कलाप्रेमी
मस्त.....
ऐक नंबर 🌹
लय भारी...!!
Ha Sukha Sohla swargi Nahii 🙏👏
Best abhinay
एकरूप! पूर्ण तल्लीन!! कोकणी 1 no❤
खूप छान जाण आहे... 👌👌👌
फारच सुंदर
राम कृष्ण हरी ❤❤❤
व्वा ! 🎉
अप्रतिम
मास्तर लय भारी
अति उत्तम ❤
❤❤❤❤ 2:36 2:36 🎉🎉🎉🎉
खुप छान
राग शिवरंजनी है. बहोत सुंदर राग है.
नाही - मालकंस राग .
Malkaus
समर्पित भक्त, खुप छान, जय हिंद
मस्तच
❤❤ लय भारी आहे
Very melodies " अगदि मंत्रमुग्ध झालो"
वा!! खूप छान ,सलाम, या कलावंताना !!मस्त
अतिशय छान
Kadal
Dada
🚩💯🚩
भारी हौशी
खुप छान !
Very beautiful
😂 खुप छान सुंदर.....
👍🌺🙏👌👌👌👌👌👌🌹🌹
छान ❤😂
Ram
Krishan
Hari
🚩💯🚩
जय हरी माऊली🙏🏻🌹
अप्रतीम
एखादी गौळण गाऊन व्हिडीओ टाका🙏🏻
तन नन धुम
Supper
भजतौ देव
Full video upload ❤❤❤
रामकृष्णहरी......मालकंस रागाचे स्वर वाटतात....🙏
Sundar
खरा कलाकार
छान
जय हरी
रेखा दाशी भजन खुप छान झाले
Khara sthanik kalakar😀😃
Too oo oo much sweet music
Very nice
श्रीमंती
Ek number, saheb tumhi amchya sarvajanik ganpati la bhajanasathi ya he vinananti.. 🙏
मन प्रसन्न झाले
भजनाची अशी माणसं एक तरी माणूस असा असतोच त्याचे हात वर मान हलवणे डोळे हलवणे असे चालू असते अशी बहुतेक माणसाच्या डोक्यावर केस नसतात
Ramkrushna Hari Mauli 🙏😊atishay sundar Gayan Vadan. Aikata man maze rangale. Tal khup chhan. Fakt kshama magun ek sangu ichchhito ki talancha aawaj tumche gayan nit aiku det nahi. Maik ghya kinva talancha aawaj jarasa kami asava. Hi namra vinanti.
Man prasanna zale. Sarvana namskar🙏