वांगे , कांदा जास्त तेलाची फोडणी करून मीठ, हळद, हिंग घालून वाफेवर शिजून मग ते ठेचायाचे आणि मग त्यात आले लसूण पेस्ट, लाल तिखट, थोडा गरम मसाला घालून अजून एक दणदणीत मंद आचेवर वाफ काढली की ही वांग्याची चटणी खुप छान लागते. पोळी,भाकरी, भात... नक्की ट्राय करा एकदा.😊
सगळे आपल्या केसांना पाहून त्या बद्दल खूप सारे प्रश्न विचारतात, तर त्या वर एक व्हिडिओ करून सगळ्या महिला वर्गांला इतक्या लांब सडक केसांची निगा कशी राखता ते सांगून टाका. खरं तर सुंदर केस अगर आपले रंग रुप हे निश्चित पणे अनुवंशिक देणगी आहे. आपले पदार्थ तर नेहमीच खूप छान असतात. धन्यवाद. शैलजा शरद फाटक
Hello Mam I came from a vacation today & before I went, I had seen this video of yours a few days back & had decided to make this recipe on 14th July. And I made it & I was enjoying the cooking process as well as the food! Thanks for sharing such a soulful delight recipe 😊 God bless you
Akshada tuzi recipe nehmich chhan aste pan aj chi vangyachi bhaji nahi अवडली, tyat kanda nahi ,lasun nahi, telamadhech tikhat halad ghatli tomato nahi ani varun danekut baapre kiti jad ahe pachayala. Aj maja nahi ali ase vatle ki tikhat panyatly vangi ahet, sorry pan mala kahich अवडली
वांगे , कांदा जास्त तेलाची फोडणी करून मीठ, हळद, हिंग घालून वाफेवर शिजून मग ते ठेचायाचे आणि मग त्यात आले लसूण पेस्ट, लाल तिखट, थोडा गरम मसाला घालून अजून एक दणदणीत मंद आचेवर वाफ काढली की ही वांग्याची चटणी खुप छान लागते. पोळी,भाकरी, भात... नक्की ट्राय करा एकदा.😊
Mi asech karte same tumhi Sangitla comment madhe tasech chaan lagtat
खूपच छान बेत होत .तुझी सांगण्याची पद्धत मला फार आवडते .धन्यवाद ताई 🙏🌹
छान रेसिपी
ताई तुमचे केस खूप सुंदर आहेत
Khup chan saadha simple bet
खुप छान कलर आला आहे ताई भाजीला. अप्रतिम झाले भाजी
खुप मस्त छान......
खुप छान...... मस्तच....मला शेवग्याच्यी आमटी आणि भात व त्यावर साजूक तूप खुप खुप आवडते.
अप्रतिम 😊😊
जय श्रीराम,खुपच छान बेत!मला गरमागरम मुगाची खिचडी कढी पापड फारच आवडते!
Maji favourite baji ❤❤😊
मस्त च ,भन्नाठ
👌अप्रतिम 👌
ताई,तुम्ही केसांची काळजी कशी घेता
खूप छान ❤❤
खूप छान 👌 रेसिपी झटपट
खुप छान❤❤❤❤
Khupch mast 👌tai aavadli hi recipe naki karun baghnar thank you ❤
Whaa same too same mazya hii khup avdichaa bet ahe haa🎉🎉❤❤
Mouthwatering menu😊
Chan aahe recipe.👌👍❤️
मला ही वांगे खूप आवडतात 👌👍
पिठल भात कोंथिबीर भरपूर टाकलेल ्तुझ्या सारखच वांग्याची आमटी भाकरी हे ़😊🙏🚩
खुप सुंदर बेत आहे केस पण
सुंदर आहेत
खूप छान. मला पण खूप आवडते. आम्ही बटाटे & वांगी मिक्स भाजी बनवतो. भाकरी पण छान लागते .
Chhaanch recipe my favorite🙏
❤❤love it❤❤
मस्त बेत केलाय
Mast superb recipe wow
Excellent 🎉
Tu great ahes
Very nice good recipe
Even my favourite dear❤❤❤❤❤
तुमच्या साड्या खूप छान आहेत.
Majya pn khup khup aawdicha😊
Noce
सगळे आपल्या केसांना पाहून त्या बद्दल खूप सारे प्रश्न विचारतात, तर त्या वर एक व्हिडिओ करून सगळ्या
महिला वर्गांला इतक्या लांब सडक केसांची निगा कशी
राखता ते सांगून टाका. खरं तर सुंदर केस अगर आपले रंग रुप हे निश्चित पणे अनुवंशिक देणगी आहे.
आपले पदार्थ तर नेहमीच खूप छान असतात. धन्यवाद.
शैलजा शरद फाटक
❤❤❤❤❤अन्नपूर्णा 💯❤❤❤❤❤
Super
Mast👍👌
तू खूप छान दिसते ग तुझ्या केसांच काय राज आहे 👌👌👍
Hello Mam
I came from a vacation today & before I went, I had seen this video of yours a few days back & had decided to make this recipe on 14th July.
And I made it & I was enjoying the cooking process as well as the food!
Thanks for sharing such a soulful delight recipe 😊
God bless you
I have even uploaded the sabzi that I made here th-cam.com/users/shortsbyV4GeArDjQ?si=qpatmoACKLvezWa6
Akshda tuzya sadya khup sundar astat kutun ghete . recipes tar chan astatach . Sangita , Nagpur
अप्रतिम video बनवतेस अक्षता ❤❤❤❤ कौतुक कराव तेवढं कमीच आहे❤❤❤❤
Nice vlog. Would be happy if you can share a video of your hair tips since you have lovely and healthy hair
बहु सरस छे ,जमण.
सूनबाई फार छान. आजच [जेवण]
अस गुजराती मधे लिहिल.
मस्त मॅडम मी आज मसुरची आमटी आणि भात चपाती केली लोणचा आणि पापड
छान छान....mi pn एकटी साठी मला आवडणार अस काही करून lhate😂❤...aata कोणी nasel त्या दिवशी ही रेसीपी ट्राय करेन.....तुमी pn या...aapn 2 ghi खाऊ ❤
Soya chunks mala khup aawdto.... recipe share kara
आंबेमोहोर भात आणि कडवे वाल बिरडे ❤
🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿 to your beautiful hair tai ❤️😍
⚘🙏🙏
Varan bhat
Maji avdti recipe kulytha che piglet bhat
💛🙏 cooking best & beautiful verities 🌻🌷👸💝🙏
फक्त बटाटा पण सुंदर होतो ...
मला खार वांग मसाला छान वाटन घातलेल आवडते तुमची रेसीपी सांगा
गरमागरम वाफाळता भात आणि तुरडाळी चं आंबटगोड वरण ,पापड अहाहा
chicken curry❤
Kanda lasun masal konta vaparta Taai aani jar gharguti kanda lasun masala asel tar tyachi pan recipe sangaa na.
Choice tumchi ani mazi same ahe mala pn vangyachi amti bhat khup avdte
Mala pn vangichi bhajji khup avdte
मी मध्यप्रदेश रतलाम से हु ताई मी पण आज वांगे बनवले पण भरुन केले
mazya mulala v mala pan wangi rassa n bhat aawadto
❤बायको पण करते,पण शेंगदाणे कुट घालत नाही, आम्ही डाळ वांग म्हणतो.
मस्त गरमागरम वरण भात तुप पापड लोणचे मला आवडतं 🌹🙏🙏🙏🙏
Khup chan tai thumhi kontya gavala rahatat😊
पाण्यात थोड मीठ घातल तर वांगी काळी नाही पडत
मी पण आज माझ्या एकटीसाठी टोमॅटो बटाट्याचा रस्सा आणि गरम गरम भात
असा मेनू ठेवला होता
वांगी भात मला खूप आवडतो
एकदा तुम्ही कसा करता ते सांगा .
What do you apply for your hairs ?
खूप छान and तुमचे मिक्सर कोणते आहे??
Food processor not mixer. May be of Bajaj company.
माझ्या आईच्या हातचे भरली वांगी जीआता कधीच खायला मिळणार नाहीत खुप मिसं करते 😢😢😢
So much quantity of rice and vegetables for 1 person?
Tumi केसांना ky lavta mst aahet केस तुमचे
Kanda lasun masala kontya company cha ahe please share
Tumcha mixer kuthla aahe..kahi vegalya goshti karta yetat ka?
मी अशी रस्सा भाजी नेहमी करते कांदा नाही घालत पण आले लसूण पेस्ट आणि बटाटा मोठ्या फोडी सालासकट घालते .
Mala pithle Ani bhakri khoop avdte panvel hun
आपल्या शास्त्राप्रमाणे पानात थोडं मीठ किंवा लोणचं वाढल्याशिवाय नुसता भात कधीच वाढू नये.... Rcp चांगली..... शुभेच्छा
माझ्याही आवडीचा बेत आहे हा.मी एकटी असली की वाग्यांची वाफवून सुकी किंवा रस्सा भाजी करते.
Tu kesana kuthly tel vapartys tai ani shampoo
Akshada tuzi recipe nehmich chhan aste pan aj chi vangyachi bhaji nahi अवडली, tyat kanda nahi ,lasun nahi, telamadhech tikhat halad ghatli tomato nahi ani varun danekut baapre kiti jad ahe pachayala. Aj maja nahi ali ase vatle ki tikhat panyatly vangi ahet, sorry pan mala kahich अवडली