नमस्कार काकू.. सर्वप्रथम, या व्हिडीयोबद्दल आभारी आहे.. गेले काही दिवस मी या मसाल्याबाबत अनेक गृहिणींशी बोललो. त्यांचे सल्ले घेतले. मी अगदी ३०० किमी कुडाळला जाऊन २ दिवस राहून मसाल्याबद्दल शिकून आलो… पण मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. 1. मांसाहारी मसाल्यासाठी जिरं, मोहरी, शहाजीरं, मेथी वापरू नये असं सांगण्यात आलं.. ते बरोबर आहे का ? तुम्ही हा मसाला उसळ वगैरे भाज्या बनवताना सुद्धा वापरता का ? 2. दगडफूल वापरल्यामुळे कीड लागते असं सांगण्यात आलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मी हिंगाचा खडा कापडात ठेवला.. तर हा प्रश्न सुटेल का ? 3. हळकुंड वापरल्याने तिखटाचा लालसरपणा कमी होईल हे सांगण्यात आलं.. याबाबत तुमचं काय मत आहे ? 4. गुंटूर मिरची ही संकेश्वरी पेक्षा चांगली आहे का ? की दोन्ही सारख्याच तिखट आहेत ? तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. Thank you!
मी सर्व मासाहारी पदार्थांना हाच मसाला वापरते सांगितल्याप्रमाणे मसाला बनवा आणि ठेवा अजिबात त्याला वर्षभर काहीच होत नाही संकेश्वरी मिरची खुप तिखट असते. हळकुंड वापरल्याशिवाय मसाला चा चांगला कलर येत नाही
मालवणी मसाला करतांना... गावठी मिरची किती प्रमाणात प्यायचे... आहेत. For example 2kg मिरची साठी गावठी मिरची किती घ्यायची... गावठी मिरची चविष्ट आणि तिखट असते... बेगडी, गुंटूर, काश्मिरी आणि गावठी मिरची चा एकत्र प्रमाण plz सांगा 🙏🏼 मसाला मस्त nice 👌 👍
दीड किलो बेडगी मिरची, अर्धा किलो गावठी मिरची, पाव किलो काश्मिरी मिरची आणि दोन किलोच्या प्रमाणे गरम मसाला घालावा मसाल्यामध्ये किती घालावा गरम मसाला ते प्रमाण दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण चेक करू शकता
A kind hearted person.May you flourish always.
Tumhi chhan masala recipe sangat ahat
अतिशय उत्तम आहे की जेथे चवदार.पणा.आहे
अप्रतिम ताई.... अतिशय सुरेख पद्धतीने समजून सांगता रेसिपी..... अपवाद आहेत अशी माणसे जी प्रामाणिक पणे ऐवढे डिटेल्स सांगतात 🙏👍
धन्यवाद
ताई तुम्ही मालवणी मसाला घरपोच देता का .
Patapat Sanga khup timepass
Tai 2 kilo mirchi sathi garam masala praman sanga please
Mumbai madhye tumhi mhanalat te khamakar masala shop
Tai 5 kg hoiel asa praman sangal ka. Ani plz reply kara tumach uttar
फिश फ्राय मसाला रेसिपी plz दाखवा
Sheval manzhe dagadful ka
Chaan sangitla
ताई तुम्ही कोणतीही रेसिपी स्पष्ट आणि सुंदर पध्दतीने दाखवतात. मलाही खूप आवडतात. मालवणी मसाला पण स्पष्ट पणे शिकवला. तुम्ही विकत असाल तर मला पाहिजे आहे.
By cc TV hubbub
Last
Thank you mam so much for malvani masala recipe chana soup 🍲 and chana masla masala is pungent but your sharing is sweet mam
तुम्ही मसाला घरपोच करता का
👍 खूपच छान व्यवस्थीत मसाला दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🤗
U sell Malvali masala... we need
Khupach chan 👍
Malvani masal parcel melel ka
Dhanyawad
Mast Chan sangtat. All recipes are very nice.🙏👌❤
Tai khup thanks agadi manapasun karan kahijan praman nahi sngat. Pan dusrauna sangital ki apal gyan vadat.
M
P
P
tumhi malvni masala vikta ka?
1 kg chi pawdar kait hote
Pls send me list of malvani masala for 2 kgs mirchi.
How to store masala for long time?? Some times it gets spoiled by insects
पॅकींगच मशीन किती रुपयांची आहे
काकी छान आणि आई पण आणि तुम्ही पण
Tasty asto malvani masala
Tai 1kilo mirchi sathi 100gm kalimiri jast nahi ka honar. Please sanga
नाही
धन्यवाद कविता ❤️👌
Thank you, Tai
नमस्कार काकू.. सर्वप्रथम, या व्हिडीयोबद्दल आभारी आहे.. गेले काही दिवस मी या मसाल्याबाबत अनेक गृहिणींशी बोललो. त्यांचे सल्ले घेतले. मी अगदी ३०० किमी कुडाळला जाऊन २ दिवस राहून मसाल्याबद्दल शिकून आलो… पण मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत.
1. मांसाहारी मसाल्यासाठी जिरं, मोहरी, शहाजीरं, मेथी वापरू नये असं सांगण्यात आलं.. ते बरोबर आहे का ? तुम्ही हा मसाला उसळ वगैरे भाज्या बनवताना सुद्धा वापरता का ?
2. दगडफूल वापरल्यामुळे कीड लागते असं सांगण्यात आलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मी हिंगाचा खडा कापडात ठेवला.. तर हा प्रश्न सुटेल का ?
3. हळकुंड वापरल्याने तिखटाचा लालसरपणा कमी होईल हे सांगण्यात आलं.. याबाबत तुमचं काय मत आहे ?
4. गुंटूर मिरची ही संकेश्वरी पेक्षा चांगली आहे का ? की दोन्ही सारख्याच तिखट आहेत ?
तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. Thank you!
मी सर्व मासाहारी पदार्थांना हाच मसाला वापरते सांगितल्याप्रमाणे मसाला बनवा आणि ठेवा अजिबात त्याला वर्षभर काहीच होत नाही संकेश्वरी मिरची खुप तिखट असते. हळकुंड वापरल्याशिवाय मसाला चा चांगला कलर येत नाही
@@MalvaniKavitasRecipes आभारी आहे काकू !
@@MalvaniKavitasRecipesbbbfffgybvc
Guys @@MalvaniKavitasRecipes ,
Malvani masala sale kareghe kya
Khup chhan explain kele
खूप छान ताई 👌👌👌👌 New subscribers
Masala Rang Maste
मीठ वापरायचं नाही का
Order ghya na
गरम मसाला कसा करायचा ते दाखवा
Chngla hoto ka ticut hoto ka
मालवणी मसाला करतांना...
गावठी मिरची किती प्रमाणात प्यायचे... आहेत.
For example 2kg मिरची साठी गावठी मिरची किती घ्यायची... गावठी मिरची चविष्ट आणि तिखट असते... बेगडी, गुंटूर, काश्मिरी आणि गावठी मिरची चा एकत्र प्रमाण plz सांगा 🙏🏼
मसाला मस्त nice 👌 👍
दीड किलो बेडगी मिरची, अर्धा किलो गावठी मिरची, पाव किलो काश्मिरी मिरची आणि दोन किलोच्या प्रमाणे गरम मसाला घालावा मसाल्यामध्ये किती घालावा गरम मसाला ते प्रमाण दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण चेक करू शकता
@@MalvaniKavitasRecipes Thank you 😊
Sell kar ta ka
Kuthun Vikas ghyayacha.
hii tai
😇
Tai vikat nahi ka tumhi avdh karan shakya nahi honar
sale pan karta ka
Laal bagh
He kutla gav ahe sundhar ahe
Kashmiri mirchi ani konti mirchi kiti praman plz share kara
Mirchi colour saree😂😂
Mumbai th kute rahtha
तुम्ही लसुण घालता की नाही
नाही
U sell Malvali masala... we need