बहिण भावांनी केली शॉपिंग/आज बनवली सोयाबीन चिली/बाजारामध्ये आवडीची पाणीपुरी खाल्ली.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • बहिण भावांनी केली शॉपिंग/आज बनवली सोयाबीन चिली/बाजारामध्ये आवडीची पाणीपुरी खाल्ली.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,marathi mulgi,#marathi vlog,marathi indian mom vlogs,#usa marathi vlog,#marathi vlog in usa,marathi videos,marathi,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,funny marathi videos,marathi family vlog,#marathi youtuber,comedy marathi videos,routine marathi vlog,marathi vlogs in usa,cute marathi,marathi song,marathi family vlogs,marathi indian vlogs,marathi manus,marathi mulagi

ความคิดเห็น • 113

  • @paripalakword7003
    @paripalakword7003 19 วันที่ผ่านมา +1

    Mast😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 10 วันที่ผ่านมา +4

    छाया मी पंधरा दिवसापासून तुझे व्हिडिओ बघायला लागले आहे माझं माहेर नगरला आहे माझे काका काकू आणि माझ्या छोट्या ननंद बाई भूषण नगर ला राहतात त्यामुळे आम्ही नेहमीच केडगाव ला येत असतो सोया चंक्स ची भाजी छान केली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 วันที่ผ่านมา +1

      ताई मी पण भूषण नगरलाच राहते, तुम्ही आता कुठे राहता, कधी आल्या केडगावला तर या माझ्याकडे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dhupchhayarecipes8102
    @dhupchhayarecipes8102 16 วันที่ผ่านมา +1

    Khup chan recipe Tai 👍 👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 20 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan aahe tumchy family👪

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 19 วันที่ผ่านมา +1

    Congratulations 63k

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 20 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटत व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या भावावरचा प्रेम पाहून❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good night tai ☺️

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 20 วันที่ผ่านมา

      Good night

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 10 วันที่ผ่านมา +1

    पहिल्यांदाच मला असे छान उत्तर मिळाले मी पुण्याला भोसरी ला राहायला असते मला पण तीन मुली आहेत माझे माहेर निर्मल नगरला आहे केडगावला माझे खूप नातेवाईक आहेत मी केडगाव ला आले की तुला भेटण्याचा प्रयत्न करेन

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 วันที่ผ่านมา

      हो ताई केडगावला आल्यावर नक्कीच या माझ्याकडे मला पण खूप आनंद होईन तुम्हाला भेटून ☺️ 🥰❤️ good night tai ☺️

  • @SHITALJYOTIK-ke9nu
    @SHITALJYOTIK-ke9nu 19 วันที่ผ่านมา +1

    Tai nagar la ek सद्गुरू कृपा स्पोर्ट्स सुडके मळा ,बालिकाश्रम रोडला दुकान आहे.. तिथं खूप छान जेन्ट्स कपडे आहेत...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      हो ताई बालिकाश्रम रोडला आहे ते दुकान, आता नक्की जाईल ताई, फौजी साहेबांना माहिती आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @SHITALJYOTIK-ke9nu
      @SHITALJYOTIK-ke9nu 19 วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner Tai tumhi pratyek comment la answer deta..

    • @SHITALJYOTIK-ke9nu
      @SHITALJYOTIK-ke9nu 19 วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner tumche khup kautuk aahe

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 20 วันที่ผ่านมา +4

    खूपच छान सोयाबीन चिली नक्कीच ट्राय करेन सर्वगुणसंपन्न आहेत छायाताई तुम्ही❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา +1

      रेशमा ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @SHITALJYOTIK-ke9nu
    @SHITALJYOTIK-ke9nu 19 วันที่ผ่านมา +1

    Tai tumhi saglya comments la answer deta.. tumch khup khup kautuk..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      हो ताई मी सगळ्या कमेंटची उत्तरं देत असते कारण सगळ्या ताई मावशी दादा माझ्या मैत्रिणी इतक्या प्रेमाने कमेंट करतात आणि आपण उत्तर दिलं नाही की मग त्यांनाही वाईटच वाटणार त्यामुळे मी सगळ्या कमेंट चे उत्तर देत असते आणि सगळ्यांच्या कमेंट चे उत्तर दिले की एक आपुलकी निर्माण होते असं वाटतं की मी त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलते किंवा फोनवर बोलते असं वाटतं ☺️ एक जरी कमेंट राहिली ना बिना उत्तर द्यायची ताई मला खूप चुरचुर लागते उशिरा का होईना मी कमेंट चे उत्तर नक्की देते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ☺️🥰🙏

  • @JayshriPatare-i4k
    @JayshriPatare-i4k 18 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही केडगाव मध्ये कुठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      ताई मी केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai 😊🥰

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 20 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan Tai Video n Soyachilipan yummy yummy 😋

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m 20 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ खुप छान विडियो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 20 วันที่ผ่านมา +2

    Very nice vlog

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 20 วันที่ผ่านมา +2

    ताई तुम्हाला बसचे किती रुपये भरावे लागले होते गणपती दर्शन चे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ताई पूर्ण गणपती दर्शन फक्त साडेआठशे रुपये भरले होते, बाकी वरचा खर्च आपापला केला होता, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @urmilagharge7544
    @urmilagharge7544 20 วันที่ผ่านมา +1

    Khup mast video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-di1sg4wd8q
    @user-di1sg4wd8q 20 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌lay bhari,,, soyabeen chilli,,,, Masthch 👍👍👍me pn try karte

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो नक्की ट्राय करा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 20 วันที่ผ่านมา +3

    सुगरण आहेस ग छाया तु काय येत नाही तुला सगळचं येतं सर्वगुणसपन्न आहेस यापुढ शब्दच नाही व्हिडियो एक नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ☺️🥰♥️ किती तारीफ करतान मावशी लेकीची मावशी तुमचं मन आणि तुम्हीच इतक्या चांगल्या आहात की तुम्हाला दुसऱ्या मध्ये सुद्धा चांगलेपणा दिसतो आणि ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे रोज व्हिडिओ पाहता आणि न चुकता कमेंट करता कधी कमेंट उत्तर द्यायला उशीर झाला तर तुमच्या या लेकीचा राग नका मानू ☺️🥰

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 20 วันที่ผ่านมา +2

    खूप छान ताई भावाला t shart घेतला... भाऊ खूप लाजाळू आहे.. घरी आल्यानंतर सोयाबीन चीली तर एकदम super 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chan jhali ahe snacks dish 😊❤mstch

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 18 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार ताई सोयाबीन चीली खुप छान बनवली तोंडाला पाणी सुटले . नक्की ट्राय करणार आहे मी . ताई पांढर मीठ वापरत जाऊ नका शरीरासाठी चांगल नाही . पांढऱ्या मीठाने शरीरावर सुज येते . सेंधवा मीठ वापरत जा ताई चांगल राहत ते चार पाच दिवसापुर्वी न्युज ला पण होत की पांढऱ्या मीठात प्लास्टीकची भेसळ केली होती . सेंधवा मीठ हे थोड जाड असत थोड खारट पण कमी लागत पण सवय होता होऊन जाते आता डॉक्टर पण सांगतात तेच वापरायला .बाकी व्हिडीयो खुपच छान होता .😊🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 วันที่ผ่านมา

      😱 मिठामध्ये प्लास्टिक निघायला लागला आता ताई मला माहितीच नव्हतं आता पांडुरंग मीठ नाही वापरायची मी ताई सेंधव मीठच वापरन मी आता खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मला खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली आणि मला खूप आपलेपणाने छान माहिती पण दिली धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @DrDamale
    @DrDamale 20 วันที่ผ่านมา +1

    ❤❤फौजी साहेब ला सलाम.सोयाबीन चीली खुप छान.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      मावशी खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 20 วันที่ผ่านมา +2

    आजची रेसिपी १ no. सावलीप्रमाणे भावाच्या सोबत आहेत.तुमच्या नावातच छाया आहे😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา +1

      भाग्यश्री ताई खूपच छान कमेंट करतात तुम्ही, तुमचे खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 20 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @user-xx3pw4sw4h
    @user-xx3pw4sw4h 20 วันที่ผ่านมา +2

    खुप छान ताई तुमचे मिस्टर पण स्वभावाने फार चांगले आहे तुमचं मन कळतं एका बायको आजुन काय हवं आहे ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      होत ताई त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, खूप जीव लावतात मला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 20 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन चीली एकदम मस्त 👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SeyonaKasbe
    @SeyonaKasbe 20 วันที่ผ่านมา +1

    सोसाबीन चिली खुपच मस्त ... 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 20 วันที่ผ่านมา +10

    तुझा राजू भाग्यवान आहे अशी बहीण आणी प्रेमळ दाजी मिळाले.बहीण तर करतेच पण दाजी पण प्रेमाने आणी कौतुकाने करतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ राजुला असा दाजी मिळायला आणि मला इतकं प्रेमळ आणि चांगला नवरा नवरा मिळाला ☺️ पाठीमागच्या जन्मी काहीतरी आम्ही पुण्य केले असतील त्यामुळे आम्हाला इतके चांगले आमचे फौजी साहेब मिळाले आई-बाबा बहिण भाऊ सगळ्यांचा प्रेम देता ते आम्हाला ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली खूप छान वाटलं ताई धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान 😊

  • @DipkSelke
    @DipkSelke 20 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन चिली खूपच छान मी पण ट्राय करेन खूप मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो नक्की ट्राय करा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 20 วันที่ผ่านมา +1

    फौजी साहेबाच मन खूप मोठ आहे 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो ताई खूप चांगले आहेत फौजी साहेब, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 20 วันที่ผ่านมา +2

    😋

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 20 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan video tai 😊🤩

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माऊली तुम्ही खूप चांगले आहेत पण भाऊराव लाजतो आहे जरा सांभाळून घ्या माऊली राम कृष्ण हरी फौजीना सलाम

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आहे त ताई तुम्ही दोघे पण दादा पण खुप छान आहे त मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @user-lt6pm8hb2u
    @user-lt6pm8hb2u 20 วันที่ผ่านมา +1

    ताई महावीर शाॅप कुठे आहे नगरमध्ये साडी खुप❤ छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ताई महावीर शॉप आमच्या इथेच आहे केडगाव मध्ये झेंडे चौकात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @23.vaishnavishelke13
    @23.vaishnavishelke13 20 วันที่ผ่านมา +1

    Tai khup chan video bahin bhava ch Prem khup chan ahe👌💞

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰

  • @navya15180
    @navya15180 20 วันที่ผ่านมา +1

    Tai Tumi baher jaych velvet chasma ghalayche style khub awadte,😃

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา +1

      😀😃🫣☺️🥰 मला लांबच दिसत नाही ना त्यामुळे बाहेर जाताना तरी मला चष्मा लावावा लागतो ☺️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 20 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth 🌺 🙏, mast sadi Tai tumhi,panipuri bhaji market sarv khup chan ,mala pn tai soft sadi ch awedte, soyabin chi bhaji banvte chili ny try keli tumchi recipe pahun banven,video tumcha pahila ki mala maza maheri gelya sark vat ,ghar zadi mokli jaga as maza maheri pn ahe khupch Chan video 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🙏 ताई सोयाबीन चिल्ली नक्की करून पहा खूप छान होती आणि ताई आमच्या इकडे मोकळं वातावरण आहे ना खूप छान वाटतं ☺️ असं वाटतच नाही की मी गाव सोडून इकडे केडगावला राहते ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता ☺️🥰

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 20 วันที่ผ่านมา +2

    Tai tumche bhau aso ka Tumche Navroba kiva tumche Mula kit🎉😊i premal aani shan't pane bolata aani helumelun hasun khelun kam karta pahun khup chan vatta 🙏🏻 ter kahi loka mi pahat ledij ver nuste ordat asta tyachi kimmat karat nhi ...majhi positive comment aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो ताई तुमची पॉझिटिव्ह कमेंट आहे ताई आमच्या घरातले सगळेच हसून खेळून एकमेकांशी प्रेमाने राहतात त्यामुळे आमच्या घराचं वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न राहतं ☺️ आमच्या घरात एकही दिवस असा जात नाही की कोणी कोणासोबत बोललं नाही किंवा रुसून बघून बसले असं कधीच होत नाही खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 20 วันที่ผ่านมา +1

    ताई भावाला संभाळा तुमच्या फॅमिल्याशिवाय कोणी नाही त्याला तुम्हीं दोघेच त्याचे आई आणी वडील खूप शांत आहे भाऊ तुमचा खूप दुःखातून गेला आहे तो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो गणेश दादा नक्की सांभाळील त्याला मी, आणि खूप चांगल्या प्रकारे सांभाळील, तुमचे मेजर खूप चांगले आहेत, तुम्हाला तर माहितीच आहेत, त्यामुळे काहीही टेन्शन नाही, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 20 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 20 วันที่ผ่านมา +1

    RUPALI kadam
    साेयाबीन चिली खुप मसत बनवली.
    मीपण घरी नाही बनवत पण आता नककी करुन बघेन .साडी खुप मसत आहे. 👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो नक्की ट्राय करून पाहत आहे, खूप छान होईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suhanakamble4346
    @suhanakamble4346 20 วันที่ผ่านมา +1

    Hii tai saree bhot sundar hai colour bhi bohot mast hai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 20 วันที่ผ่านมา +1

    खूप छान खूप लाजाळू आहे तूझा भाऊ पण माझा भाऊ आता फि़ झाला पहले क़मेरे समोर नाही दिसायचै खूप जीव लावतात ग माझे दादा असो विडीओ खूप छान आहे तब्येतीची काळजी घ्या

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो ताई माझा भाऊ खूप लाजाळू आहे, ☺️ आणि ताई फौजी साहेब पण कॅमेऱ्यासमोर जास्त येत नव्हते पण आता हळूहळू सगळेच घरातल्या मेंबर कॅमेरे समोर यायला लागले त्यांना मी हळूहळू सवय लावली आणि ताई आम्ही पण आमच्या तब्येतीची काळजी घेतच मी पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 20 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 20 วันที่ผ่านมา +1

    Khup chan video tai ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 20 วันที่ผ่านมา +1

    Aajch video pahayla suruwat keli kharch chaan swabhav ahe tumcha v mister cha pn mhnun bhavala chaan sambhalun ghetle😊🙏🙏

    • @ujwalawagh3227
      @ujwalawagh3227 20 วันที่ผ่านมา +1

      Tai MLA pn support kra 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो नक्की ताई

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 20 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन चिली खुप छान मी पण करीन कमेडचा रिपलाय देत नाही वेळ नशेल तर काही हरकत नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      मावशी तुमचे खूप खूप धन्यवाद, मावशी तुमची माझ्याकडे एकही कमेंट पेंडिंग नाही, तुमच्या प्रत्येक कमेंट चे उत्तर दिले आहे, हो उशीर नक्की झाला असेल पण रिप्लाय नक्की आला असेल, कारण तुमच्या कमेंटला उत्तर द्यायचे मी सर्वात मागे ठेवत असते, तुमची खूप वेगळी आणि खूप खास कमेंट असते मावशी, आणि त्या कमेंटला उत्तर द्यायला मला विचार करावा लागतो, तुम्ही मागचा कोणताही व्हिडिओ पहा तुमच्या कमेंटला उत्तर नक्की आहे मावशी, हे मी पूर्ण खात्रीने सांगते. राग नका येऊन देऊ मावशी आपल्या लेकीचा. खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 20 วันที่ผ่านมา +1

    😊❤

  • @ashwiniacharaya9111
    @ashwiniacharaya9111 20 วันที่ผ่านมา +2

    अग ताई म्यूझिक change kr na

    • @ashwiniacharaya9111
      @ashwiniacharaya9111 20 วันที่ผ่านมา +1

      Chan wayel dusri म्यूझिक

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      हो ताई नक्कीच चेंज करते. ☺️🥰🙏

  • @user-uk1qm7xp9d
    @user-uk1qm7xp9d 20 วันที่ผ่านมา +1

    ताई मला तुझ्याबरोबर काॅलवर बोलायचे आहे गं 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ताई कमेंट बॉक्समध्ये नंबर देता येत नाही तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता माझं इंस्टाग्राम आयडी आहे chhayazarekar2

  • @SindhuJarad
    @SindhuJarad 20 วันที่ผ่านมา +1

    Channel monetize hone Sathi AdSense ka form Kaisa Bahraich ka song please please

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 วันที่ผ่านมา

      ताई तुम्ही युट्युब वरती सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती त्यामध्ये सांगितली आहे, काहीही अडचण येणार नाही ताई, congratulation Tai तुमचा चैनल मॉनिटाईज झाला.

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 20 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌