ओमकार सर आपण बातमी तर आमच्यापर्यंत पोहचवताच पण विशेष अभिजित सर आणि आपण तरुणांचं समुपदेशन सुद्धा करत आहात आणि त्यांच्या आई वडिलांना एक संदेश देत आहात खरंच पूर्ण मुंबई तक च्या टीमला सलाम आहे
ओमकार दादा सलाम तुमच्या पत्रकारितेला आजच्या घडीला तुमच्या सारखे असे चार दोन पत्रकार जरी निर्माण झाले ना तर या सरकारची आणि या नेत्यांची बातमी जनतेपर्यंत इत्यंभूत माहिती मिळेल बाकी तुमच्या पत्रकारितेला पुनश्च सलाम धन्यवाद
मला पत्रकारिता म्हणजे काय हे जेव्हा पासून समजायला लागलं तेव्हा पासून आज पर्यंत मला सर्वात खरी पत्रकारिता वहिनी ही एकमेव फक्त मुंबई तक आहे दिसून येतंय मुंबई तक च्या सर्व टीम ला मनापासून धन्यवाद ......
खरोखर कौतुक केलं पाहिजे विशेष करून ओमकार यांचे. व संपुर्ण मुंबई तक टीम ."परंतु स्वतः ची काळजी घ्या". कारण की आपण परळीतील महामहीम लोकां संदर्भात बातम्या देत आहात. याच भान असू द्या.
खूप जबरदस्त पत्रकारिता.. खूप दिवसांनी पूर्ण वार्तांकन पाहिले एक तासाचे... ओमकार तुमचे भविष्य खूप उज्वल आहे.. मुंबई तक टीम मधले सर्वच पत्रकार अस्खलित मराठी बोलतात ते ही न अडखळता
प्लिज ओंकार जी मी आताच निखिल वागळे यांचा आताच एक कार्यक्रम बघितला पत्रकार हत्या संदर्भात काळजी घेत जावा राव तुमी रोखठोक बातमी करता मी फॅन झालोय तुमचा😊😊😊😊😊
ओमकार वाबळे ह्यांनी केलेली पत्रकारिता कायम लक्षात राहील.. आणि अशी बातमीदारी करणारे मुंबई तक जबाबदारी ह्या प्रकरणात तरी जबरदस्त करते. मला 2014 पूर्वीचे दिवस आठवत आहेत.
ओमकार खरंच तुमचं सखोल विश्लेषण अतिशय योग्य,आणि अभ्यापूर्ण आहे,पत्रकरितील उत्तम कार्य आपण करत आहात, आपल्याला उत्तम भविष्य आहे,खूप नाव कमावाल आणि मोठ्या हुद्द्यावर जाल,आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत असणारच आहेत,सत्य, सत्य आणि सत्य.
सगळे manage आहे CM pasun PM पर्यंत आपले हाथ कुठ पर्यंत पोहोचणार देशात हुकूम शाही चालली आहे एक दोन आरोपी एन्काऊंटर करतील नंतर फाईल बंद होईल मैन आरोपी बाहेर फिरतील.मेरा भारत महान .डिजिटल इंडिया elon musk कुठे पोहोचले आणि या नेत्यांनी आपला देश करेप्तेड करून ठेवला कधी कधी लाज वाटते मेरा भारत महान म्हणावे लागते.
योगेश काशिद ला पत्रकारितेच्या अनुषंगाने 🎉"अनुषंगाने"🎉 हा शब्द अनेकवेळा केल्याचे गीनीज बुक रेकॉर्ड मोडल्या चे पारितोषिक मिळावे त्या "अनुषंगाने" योगेश चा सत्कार करावा.
तुम्ही फार महत्वाच्या बाबी उघडकित आणल्या आहेत.पोलिसांची भूमिका केवळ राजकारणी लोकांमुळे संशयास्पद दिसते आहे.यंदाची लोकसभा व विधानसभा निवडणूक पाहता राजकारणी लोकांकडून महाराष्ट्राचा बिहार करण्यास सुरुवात केली आहे.असेच जर चालू राहिले तर वाल्मीक कराड निर्दोष सुटणार.....
संपूर्ण बीड जिल्ह्यातील युवकांना या दलदलीत ओढु नका साहेब फक्त धनंजय मुंडे लोक आहेत ते सगळे तुम्ही पण बीड मध्ये फिरतात तुम्हाला समजले असेल कि धनंजय मुंडे फक्त जातीचे लोकांना काॅर्पीओ केलेल्या आहेत तुम्ही काय पण मी आहे तुमच्या मागे अस म्हणणारा धन्या आणि वाल्या सारखे लोक आहेत
या घटनेला सर्वस्वी जवाबदार वाल्मीक कराडच आहे परंतु वरील काही प्रेशरअभावी म्हणा किंवा अनेक काही असतील त्यांच्यामुळे वाल्मीक कराडला या मर्डरपासुन लांब ठेवण्यासाठी काही आटापीटा होतोय काय हे जरा प्रश्नाअर्थी आहे,
कराड बी पुण्यात येवून अत्मसमर्पन करतो सुदर्शन घूले सुधीर सांगळे हे दोघेही पुण्यात हे काय चालय गेल्या ९ तारखे पासून हे प्रकरण मिडीयावर चालू आहे यांना कोणी आधार दिला पुण्यात
योगेश अनुषंगाने काशिद अनुषंगाने पत्रकार अनुषंगाने आहे अनुषंगाने मुंबई तक अनुषंगाने बीड मध्ये अनुषंगाने टाईमपास अनुषंगाने पाल्हाळ अनुषंगाने लावतो अनुषंगाने
He sarkar संविधानाचा अपमान करत आहेत आणि मुख्यमंत्री आणि बीड जील्याच्या पालक मंत्र्यांनी राजीनामा deyala savidhanik aahe ka nahi he aapanas kalal pahije tya var tumhi jor lavala pahije, maharasharat bjp sarkar madhe surakshit nahi je nakkicha samajat , saheb udya tumacha pan he khun करतील का तर bjp सरकारला संविधानाचा दबाव राहिला नाही
Yogesh parbhanichya.sueyavanshi.cas chi pan reporting.kara. Apan Mumbai tak ne pichha kela tar satye baher yayil. Garib mulachi.llb karnara to police kothdit hota.
खरी पत्रकारिता काय हे detailed reporting बघून कळतं. अतिशय उत्तम reporting
एक नंबरची रिपोर्टिंग याला म्हणतात क्षणाक्षणाची आणि खरी माहिती देतात
ओमकार सर आपण बातमी तर आमच्यापर्यंत पोहचवताच पण विशेष अभिजित सर आणि आपण तरुणांचं समुपदेशन सुद्धा करत आहात आणि त्यांच्या आई वडिलांना एक संदेश देत आहात खरंच पूर्ण मुंबई तक च्या टीमला सलाम आहे
अभिजित आणि ओंकार खूप व्यवस्थित विश्लेषण 👍
सध्या सर्व रिपोर्टर मध्ये एक नंबर रिपोर्टर...
बारामती असो वा बीड वस्तुनिष्ठ वार्तांकन 👌👌👌👌👌👌👌
Yogesh ने खूप बातम्या कव्हर केल्या..धन्यवाद योगेश
दादा त्या cid कार्यालतील ज्या गाडीने आले त्या गाडी मालकाचा चा इंटरव्हिव्ह घ्या.
बऱ्याच दिवसानंतर डॅशिंग पत्रकारिता दिसली उत्तम काम समाजाला अभ्यास पूर्व पत्रकारांची गरज आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता पत्रकार म्हणून रिपोर्ट करणारे
ओमकार दादा सलाम तुमच्या पत्रकारितेला आजच्या घडीला तुमच्या सारखे असे चार दोन पत्रकार जरी निर्माण झाले ना तर या सरकारची आणि या नेत्यांची बातमी जनतेपर्यंत इत्यंभूत माहिती मिळेल बाकी तुमच्या पत्रकारितेला पुनश्च सलाम धन्यवाद
अतिशय हुशार आणि धाडसी आहात पत्रकार आपण . मुंबई तक 👍
अतिशय उत्तम वार्तांकन,
Keep it up ओंकार ,
येवगेस भाऊ महत्वाची माहिती देत आहे खुप छान माहिती दिली जय महाराष्ट्र
मला पत्रकारिता म्हणजे काय हे जेव्हा पासून समजायला लागलं तेव्हा पासून आज पर्यंत मला सर्वात खरी पत्रकारिता वहिनी ही एकमेव फक्त मुंबई तक आहे दिसून येतंय
मुंबई तक च्या सर्व टीम ला मनापासून धन्यवाद ......
भाऊ तुला सलाम
खरोखर कौतुक केलं पाहिजे विशेष करून ओमकार यांचे. व संपुर्ण मुंबई तक टीम ."परंतु स्वतः ची काळजी घ्या". कारण की आपण परळीतील महामहीम लोकां संदर्भात बातम्या देत आहात. याच भान असू द्या.
ओंकार तुझी इथंभूत बातमी देण्याची पद्धत आणि भाषा खूप भावली अतिशय सुरेख विस्तारण आणि निर्भिड पत्रकारितेला तूझ्या सलाम बेटा ❤🎉
ओमकार सर अतिशय निडर पणे पत्रकारिता करता त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद 🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद दादा चांगले रिपोर्टिंग
खरंच सर खूपच छान विश्लेषण केले आहे आपण. 🙏
वायभासे ला माहित होत आरोपी कुठंय म्हणजे त्यानेच लपवलं त्याना
खूप जबरदस्त पत्रकारिता.. खूप दिवसांनी पूर्ण वार्तांकन पाहिले एक तासाचे... ओमकार तुमचे भविष्य खूप उज्वल आहे.. मुंबई तक टीम मधले सर्वच पत्रकार अस्खलित मराठी बोलतात ते ही न अडखळता
खरा detective पत्रकार हा योगेश भाऊ आहे 👍
ओमकार मस्त अगदी सविस्तर अभ्यासू विस्लेशन.....सगळे पुण्यात भेटले... मला वाटत दावूद इब्राहीम पण पुण्यातच भेटेल
प्लिज ओंकार जी मी आताच निखिल वागळे यांचा आताच एक कार्यक्रम बघितला पत्रकार हत्या संदर्भात काळजी घेत जावा राव तुमी रोखठोक बातमी करता मी फॅन झालोय तुमचा😊😊😊😊😊
ओमकार वाबळे ह्यांनी केलेली पत्रकारिता कायम लक्षात राहील.. आणि अशी बातमीदारी करणारे मुंबई तक जबाबदारी ह्या प्रकरणात तरी जबरदस्त करते. मला 2014 पूर्वीचे दिवस आठवत आहेत.
ओमकार खरंच तुमचं सखोल विश्लेषण अतिशय योग्य,आणि अभ्यापूर्ण आहे,पत्रकरितील उत्तम कार्य आपण करत आहात, आपल्याला उत्तम भविष्य आहे,खूप नाव कमावाल आणि मोठ्या हुद्द्यावर जाल,आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत असणारच आहेत,सत्य, सत्य आणि सत्य.
राजकीय, प्रशासकीय यंत्रणा सर्वच सडली बीड मध्ये
संतोष देशमुख खुणा प्रकरणातील सगळ्या घडामोडींचे एकदम परखड विश्लेषण मुंबई तक चॅनेल आणि त्यांच्या पत्रकारांनी केले त्यांचे खूप खूप आभार...❤
धन्यवाद महाराष्ट्र पोलिस
खूप छान रिपोर्टींग
ज्या गाडीने कराड सीआयडी ऑफीस मध्ये आला त्या गाडी मालकाला माहीत होत कराड कुठे आहे. पण पोलीस अधिकारी याना माहीत नव्हते. याला काय म्हणावे समजत नाही..
Welldone Reporting
ओमकार यांची पत्रकारिता आवडली , पहिल्यांदा जवळ पास एक तासाची बातमी पूर्ण ऐकली
सगळे manage आहे CM pasun PM पर्यंत आपले हाथ कुठ पर्यंत पोहोचणार देशात हुकूम शाही चालली आहे एक दोन आरोपी एन्काऊंटर करतील नंतर फाईल बंद होईल मैन आरोपी बाहेर फिरतील.मेरा भारत महान .डिजिटल इंडिया elon musk कुठे पोहोचले आणि या नेत्यांनी आपला देश करेप्तेड करून ठेवला कधी कधी लाज वाटते मेरा भारत महान म्हणावे लागते.
अभिजीत सर बरोबर बोललात आताशिक पत्रकार शोलात
चायनल बघायचे असेल तर मुंबई तक बघावे नाहीतर बातम्या बघूच नाही निस्वार्थी न्यूज चैनल
दहशत जबरदस्त आहे, त्यामुळे बिड कर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
1 n पत्रकार साहेब
मुम्बई तक च्या टीम ल सलाम. विशेषतः ओमकार चा निर्भिड आणि निःपक्ष पत्रकारितेला
Omkar Sir ...Great Work 🎉
डॉकटर वायबसेंचि चौकशी होणार का?
छान रिपोर्टींग करता 👌🙏
खूप चांगल झाल ..शेवटी सापडला
vaa! khup chhan..good job..🔥😊
Kadkkk dada 1no boltoy raw
Ashe patrakara paheje tumcha saarkhe
Abhijit sir thank for tumhi avaj uthavlya baddal
योगेश काशिद ला पत्रकारितेच्या अनुषंगाने 🎉"अनुषंगाने"🎉 हा शब्द अनेकवेळा केल्याचे गीनीज बुक रेकॉर्ड मोडल्या चे पारितोषिक मिळावे त्या "अनुषंगाने" योगेश चा सत्कार करावा.
असुद्या. शिकतोय. मस्त थोड्या वेळात बरेच बोलला
Good reporting by मुबई tak
Mast kam kartay tumi
From day one onkar is honest ly reporting the matter. Congratulations onkar
chan mahiti barobar go with truth
खरी पत्रकारिता👌👌
डाॅ.वायबसे यांची वैद्यकीय डिग्री रद्द करण्यात यावी.
Reporting ek no
धनंजय मुंडे चा राजीनामा जनतेने मागावा.धनंजय मुंडे ला मंत्री करणारा अजितदादा च्या पोस्टर ला चपला मारा
Good 😊❤
डाॅ.वायबसे यांना सहआरोपी करण्यात आलेच पाहिजे,कारण त्यांनी आरोपींना लपायला जागा करून साथ दिली आहे.
छान रिपोर्टीग ओमकार सर
Salute to Mumbai Tak.
तुम्ही फार महत्वाच्या बाबी उघडकित आणल्या आहेत.पोलिसांची भूमिका केवळ राजकारणी लोकांमुळे संशयास्पद दिसते आहे.यंदाची लोकसभा व विधानसभा निवडणूक पाहता राजकारणी लोकांकडून महाराष्ट्राचा बिहार करण्यास सुरुवात केली आहे.असेच जर चालू राहिले तर वाल्मीक कराड निर्दोष सुटणार.....
मग राज ठाकरे काय वेगळं सांगत आहेत का
ज्या दिवशी सर्वांच्या बुडाशी येत नाही त्या पर्यंत काही ही नाही
मरा.....
खरे रिपोर्ट
Good job sir
छान riporting
एम एच २३.२२३१ गाडीच्या मालकाची मुलाखत घ्या दादा....
ह्या सर्वांचे नार्को टेस्ट का करत नाही? यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
खूप खूप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धनंजय मुंडे यांनी मुख्य अभियंता श्री बागडे याचा पुणे येथील बंगला बळकावला आहे
संपूर्ण बीड जिल्ह्यातील युवकांना या दलदलीत ओढु नका साहेब फक्त धनंजय मुंडे लोक आहेत ते सगळे तुम्ही पण बीड मध्ये फिरतात तुम्हाला समजले असेल कि धनंजय मुंडे फक्त जातीचे लोकांना काॅर्पीओ केलेल्या आहेत तुम्ही काय पण मी आहे तुमच्या मागे अस म्हणणारा धन्या आणि वाल्या सारखे लोक आहेत
super investigaion
अगदी बरोबर बोललात! तरुण पिढी हल्ली वाईट मार्गावर चालली आहे! कष्ट न करता दादागिरी करुन पैसा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत! 😮
या घटनेला सर्वस्वी जवाबदार वाल्मीक कराडच आहे परंतु वरील काही प्रेशरअभावी म्हणा किंवा अनेक काही असतील त्यांच्यामुळे वाल्मीक कराडला या मर्डरपासुन लांब ठेवण्यासाठी काही आटापीटा होतोय काय हे जरा प्रश्नाअर्थी आहे,
1नंबर.बोलता
Omkar sar apanas salam
Congratulations
बायबसेच्या डॉ ची पदवी बोगस आसू शकते. चौकशी करावी..
कराड बी पुण्यात येवून अत्मसमर्पन करतो सुदर्शन घूले सुधीर सांगळे हे दोघेही पुण्यात हे काय चालय गेल्या ९ तारखे पासून हे प्रकरण मिडीयावर चालू आहे यांना कोणी आधार दिला पुण्यात
Yogesh la promotion dya. Board var ghya....Direct Studio madhye.
No.1
सर्व एकल्यानंतर प्रसार माध्यमांचा TRP वाढतोय,पणं परभणी आणि बीड मधील गुन्हेगाराला शिक्षा होतील की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण दिसतोय?
👌👌👌
या सर्व गुन्ह्याला सरकार जबाबदार असल्याचे निश्चितच असावेत.
System must be identify and rectify...... Education, peace and love should be the centre of system
Aapan chan reporting kart aahat ani sthanik goshticha chan abhyas kela aahe mi ya baddal kartoy ki yenari pidi baddal bolalat he vastav aahe
ह्यासाठी योगी बाबा पाहिजे ठाकरे पवार नाद सोडला पाहिजे
बेरोजगारी ही खरी ग्रामीण भागातील समस्या आहे, मग कुठलीही जात धर्म असो. हे तुमचं म्हणनं बरोबर आहे
माननीय. फडनवीस. साहेब. यांचे. महत्वाचे. काम.आजित. पवार. यांना. भाजप. बरोबर.आणल्याचे.काही. लोकांनी. केले.आशा. लोकांनी. काही. केले.तरी.चालेल. हेच. विधमान. ग्रहमंत्री. यांचे. वागणे.आहे.
तरूण अशा गुन्हेगारीकडे का वळत आहे
Sagle manage ahe sagle punyat kse sapdale kontya netyane lapvalay asi sganka vatate 25divs ky krt hote police
योगेश अनुषंगाने काशिद अनुषंगाने पत्रकार अनुषंगाने आहे अनुषंगाने मुंबई तक अनुषंगाने बीड मध्ये अनुषंगाने टाईमपास अनुषंगाने पाल्हाळ अनुषंगाने लावतो अनुषंगाने
He sarkar संविधानाचा अपमान करत आहेत आणि मुख्यमंत्री आणि बीड जील्याच्या पालक मंत्र्यांनी राजीनामा deyala savidhanik aahe ka nahi he aapanas kalal pahije tya var tumhi jor lavala pahije, maharasharat bjp sarkar madhe surakshit nahi je nakkicha samajat , saheb udya tumacha pan he khun करतील का तर bjp सरकारला संविधानाचा दबाव राहिला नाही
Omkar bhau thoddi tumhi pan dakshta ghya
सरकार आणी पोलिस का मजबुर?
Yogesh parbhanichya.sueyavanshi.cas chi pan reporting.kara.
Apan Mumbai tak ne pichha kela tar satye baher yayil.
Garib mulachi.llb karnara to police kothdit hota.
डॉ वायबसची जात कोणती आहे 😅
Gruhamantri 10 varsh zopale hote ka sarv pakshanche
आज महाराष्ट्रात एकच साहेब राज
जे बाळासाहेब ❤नंतर एकच
त्या नंतर नाही आणि आता ही नाही
kayda w suwyawstha. rajyat. aahe. kay. ha. prashn. bhedsawtoy nagrikana
Walya koliche 7 ghade bharale
खूप छान सर