काका अगदी बरोबर आहे खरं बोलतर त्यांना खरं सांगितले की त्याणा राग येतो खरं तर श्री स्वामी समर्थ सेवकालाराग नाही आला पाहिजे कारण आपण स्वामी भक्त आहोत सेवेकरी आहोत ज्याना माहिती दिली तर त्यांना खुप छान वाटत आणाआपुर्ण माहिती दिली त्यांना ते संमत नाही म्हणून ज्याणे सांगावी ती मणापासु सागावी मनापासून प्रेम करणारे खूप भेटतील धन्यवाद जोशी काक खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद स्वमी चरणी हिचं प्रार्थना करु सर्वानाचागली बुद्धी दे देवा
Thank you for explaining. But the calculation of characters logic is correct. I feel it's a childish assumption that I have taken name for that number.
नमस्कार काका....तुम्ही देता ती माहिती खूपच छान असते..बोलणेही अगदी सहज आणि ओघवते असते....एक सांगू ? माझ्या माहितीप्रमाणे र ,म , इ..ही अक्षरे आहेत...शब्द नव्हेत...
At present I am doing Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.This is told by Gondavalekar Maharaj Bhat I do sitting some time by counting malas.Even doing anywork also from morning. Atleast I have done 5 lakhs.I do for my son's marriage.But I did not get anything still.Will you advice please.His age is more. Pranam Dhanyawad Maharaj.
काका नमस्कार, आजकाल बायकांमध्ये थायरॉईड चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी काही उपाय सांगवेत .त्यामुळे इतर ही त्रास होतात.घरची बाई चे आरोग्य उत्तम असेल तर खूप छान.नाहीतर खूप हाल होतात .कृपया उपाय सांगावा
नमस्कार,
एपिसोड लिंक खालीलप्रमाणे..
*विठ्ठल नाम - जप साधना
th-cam.com/video/tTzDAYZj8qI/w-d-xo.html
*श्रावणातील आठवड्याची साधना
th-cam.com/video/zidgWvqOPDM/w-d-xo.html
*श्रावणातील ब्रम्हदेवांची साधना
th-cam.com/video/BcqNH94pNpg/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ
गुरुजी मला झोपेचा प्रोब्लेम आहे कुठला असा मंत्र किंवा साधना आहे का की जिने माझा झोपेचा प्रोब्लेम जाईल अणि शांतापूर्ण झोप लागेल
राम नामात रामाचं अस्तित्व जाणून दिलं त्याबाबत गुरुजी तुम्हाला शतशः धन्यवाद .
गाडी चालवताना भीमरूपी आणि रामरक्षा म्हणतो, तर चालेल काय, काही हरकत नाही नं
प्रणाम गुरुजी 🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏
नमस्कार गुरूजी नाम महिमा खुप छान समजावून सांगितला धन्यवाद 🙏
ॐ स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
अशी आपल्या व्हिडिओ ची सुरुवात होते असे ती तशीच पुनः सुरु करावी अशी विनंती 🙏
काका अगदी बरोबर आहे खरं बोलतर त्यांना खरं सांगितले की त्याणा राग येतो खरं तर श्री स्वामी समर्थ सेवकालाराग नाही आला पाहिजे कारण आपण स्वामी भक्त आहोत सेवेकरी आहोत ज्याना माहिती दिली तर त्यांना खुप छान वाटत आणाआपुर्ण माहिती दिली त्यांना ते संमत नाही म्हणून ज्याणे सांगावी ती मणापासु सागावी मनापासून प्रेम करणारे खूप भेटतील धन्यवाद जोशी काक खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद स्वमी चरणी हिचं प्रार्थना करु सर्वानाचागली बुद्धी दे देवा
💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अतिशय दुर्मिळ आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. खुप खूप धन्यवाद. आपणास आम्हा उभयतांचा शिरसाष्टांग नमस्कार. 🙏
नमस्कार गुरूजी.खूप सून्दर माहिती दिलीत. विश्लेषण राम नामाचा अर्थ एवढया इतका मोठा व छान असेल हे माहित नव्हते.श्री स्वामी समर्थ 🙏.
माझा 10 वर्षाचा मुलगा रोज हनुमान चालीसा म्हटल्यावर राम राम एक माळ जपतो
Tumhi agadi velevar salla dila thankyou
🙏आदरणीय काका तुम्ही राम या शब्दाबद्दल खुपच उत्तम माहिती दिली आहे आमचे राम तुम्ही आहात धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
100 ani 101 takke tumche msnane kare aahe 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Thank you for explaining. But the calculation of characters logic is correct. I feel it's a childish assumption that I have taken name for that number.
गुरुजी, धन्यवाद !
नाम जपाचे उत्तम मार्गदर्शन. अंगी बिंबवण्याचे आटोकाट प्रयत्न करू.
पु काकाना नमस्कार 🙏 राम या मंत्राचा फारच छान अर्थ आपण आम्हांस सांगितलाय धंन्यवाद 🙏जय श्री राम 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏
| | ओम् स्वामी समर्थ | |
| वंदन प.पुज्य काकाजी |
Ganapati sankat nashan stotra kase siddha karace
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
एक विनंती होती की राम रक्षेतील प्रतेक मंत्रांचा
मराठीत अर्थ आणी महत्त्व सांगता येईल का
सहज सुंदर श्रीराम 🌹
खुप मौलिक विचार माहिती आभरी आहोत 🙏
OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Barobar ram ram karun Musalman 1000 aani British 300 varsh shasan karun gale😊
Shree Swami samartha
Shree Swami Samarth 👏🙏👏
राम राम
रखुमाई विठ्ठल, राम
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🌹
नमस्कार काका , तुमचे एपिसोड ऐकुन मनाचे समाधान होते ,धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
🙏🙏👌👌श्री राम 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🌹🌷ॐ श्री स्वामी समर्थ 🌷🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
ति.काकांना शि सा नमस्कार 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खुप सुंदर समजावून सांगितले काका 🙏 श्री स्वामी समर्थ
जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
🙏🙏🌹श्री राम स्वामी समर्थाय नम :🌹🙏🙏
नमस्कार काका....तुम्ही देता ती माहिती खूपच छान असते..बोलणेही अगदी सहज आणि ओघवते असते....एक सांगू ? माझ्या माहितीप्रमाणे र ,म , इ..ही अक्षरे आहेत...शब्द नव्हेत...
खूप छान काका❤
नमस्कार और सस्नेहाभिवादन.राम ! राम !अलौकिक प्रचिती होती है सिर्फ राम नाम से !
At present I am doing Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.This is told by Gondavalekar Maharaj Bhat I do sitting some time by counting malas.Even doing anywork also from morning. Atleast I have done 5 lakhs.I do for my son's marriage.But I did not get anything still.Will you advice please.His age is more. Pranam Dhanyawad Maharaj.
काका नमस्कार, आजकाल बायकांमध्ये थायरॉईड चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी काही उपाय सांगवेत .त्यामुळे इतर ही त्रास होतात.घरची बाई चे आरोग्य उत्तम असेल तर खूप छान.नाहीतर खूप हाल होतात .कृपया उपाय सांगावा
काका माझ्या मुलाचा जन्म रामनवमी ला झाला आहे त्याचं नाव श्रीराम ठेवण्याची ईच्छा आहे ...चालेल का काका??? कृपया मार्गदर्शन कराल का??
Shree.Swami.Samarth
नमस्कार गुरूजी आपण नामस्मरण का करावे.कसे करावे व कोणत्या देवांचे करावे हे सुंदर रित्या समजावून सांगितले.
धन्यवाद.
Adarniya kaka..Ram ya shabdabaddal tumi khupach changing mahiti dili..🙏🙏..Swami Om..🙏🌹🙏🌹🙏
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
जय श्रीराम 🙏
Kaka 🙏🙏🙏 khupch sundar Aani chan mahiti sangitali aapan,aamhi sudha Shree Swami Samarth aani Shree Ram ch jap karto,tasech Ramraksha sudha mhanto sandhyakali, sarv savkash ritine cha aamhi karto,aapli mahiti ekun ajun khupch positive vatale👌👌👍🙏😊Shree Swami Samarth, Jay Shree Ram🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏
Namaskar Guruji Khoopach chan Mahiti Guruji samadhan vatle Aaikun Aplya ashramat yenyasathi kai karave lagte te sangal ka ?
Akshracha no.kasa mojala te samajale nahi. म आधी येतो तो २७ वा कसा.
Shree Swami Samarth 🙏 🌹
Joshi Kaka khup Sundar mahiti dilit. Atishay Sundar and upayukta mahiti. Sarvanche Kalyan hoil. Om shree Sai Ram.🙏
!! श्री राम जय राम, जय जय राम !!
नमस्कार काका खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹ॐ श्री स्वामी समर्थ .प.पू.श्री काका महाराजांचे चरणी शतशः प्रणाम
Naam japa chalta firata manat akhand karata yeto ka? Kahi niyam palave lagatat ka?bayakani pali madhye jap karava ka?
Namaste
Jai Jai Raguvir Samarth
swami maulich amhala margdarshan kartahet ase watle🙏🙏🙏🙏
Shree Swami samartha
खूपच छान आहे व समजून सांगितले
खूप खूप धन्यवाद काका 💐
जय श्री राम 🙏
नमस्ते काका 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shree Swami samartha
Guruji mi roj ramraksha vachate
धन्यवाद नमस्कार काका🙏🙏
Jay shri ram 🎉❤❤❤🎉🎉🎉
Khup Sundar . Gan gan ganat bote 🙏
Kaka 🙏Swami Om 🙏
Shree Swami Samarth shree gurudev Datta
Shree Swami smarth 🙏🙏🙏🙏🙏
मयुरा जोशी यांचा पत्ता सांगा ना काका
❤🙏🙏🌹🌹🕉श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shri swami samarth 👏👏
Pranam guruji
🙏🌼🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🌼🙏
Pranam joshi sir
नमस्कार काका ,
छान माहिती सांगितली
Shree swami samarth
shree Ram Jai Ram Jay Jay Ram
Shree swami samrth
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Mala nadat kara please 🙏🙏🙏
jai jai shree swami samarth
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Namaskar Kaka 🙏🙏
स्वामी हो!🙏
नमस्कार काका
अप्रतिम 🙏🌺🙏
सीताराम
Chaan mahiti aahe
🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Swami Om.
🙏🙏🙏🙏🙏
🙏