SEBC Validity | Maratha Caste Validity | Admission 2024 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 📌5 July Government GR (एकत्रित Caste Certificate आणि NCL चालतो )
    drive.google.c...
    📌Engineering Districtwise college list with branches and cut Offs:
    drive.google.c...
    📌pharmacy Districtwise college list with branches and cut Offs:
    drive.google.c...
    📌Engineering College Ranking and Cut off PDF link:
    drive.google.c...
    📌Pharmacy College Ranking and Cut off PDF link :
    drive.google.c...
    📌Last Year Engineering admission cut off all colleges (2023 cut off)
    drive.google.c...
    📌Last Year Pharmacy admission cut off all colleges (2023 cut off)
    drive.google.c...
    📌WhatsApp Channel link for Engineering, Pharmacy Admission Counseling 2024 :
    (Whatsapp channel join करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा)
    whatsapp.com/c...
    आम्ही या चॅनेल मध्ये Engineering, Pharmacy admission 2024 बद्दल सर्व माहिती देणार आहोत. Personal Counselling देखील केले जाईल…कोणती colleges आहेत, Cutoff किती आहेत त्याच बरोबर सर्व admission बद्दल माहिती दिली जाईल.
    आमचे शिक्षण:-
    📌संदिप सर (M-Tech, B.E., 10 Time GATE Exam qualified, Selceted for NIT’s, VJTI, walchand Sangli)
    📌प्रतिक सर (M-Tech, B-Tech, NIT Surthkal Passout)

ความคิดเห็น • 246

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 2 หลายเดือนก่อน +96

    सर्व मराठ्यांनी आपल्या आपल्या मतदार संघाचे आमदार यांना सर्व माहिती कळवावी

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 2 หลายเดือนก่อน

      काही उपयोग नाही सर्व मराठा आमदार गाण्डु आहेत आणि याना घरी च पाठवणं गरजेचे आहे ते पण सर्व पक्षाचे

    • @marotisuryawanshi771
      @marotisuryawanshi771 2 หลายเดือนก่อน +1

      आमदार फोन उचलत नाहीत

    • @bhagyashreeshinde8219
      @bhagyashreeshinde8219 2 หลายเดือนก่อน

      No

    • @gopaljadhav8757
      @gopaljadhav8757 2 หลายเดือนก่อน

      Pn kashe bhetnar aamdar tr nehmi banglat baslele astat 😢aani aamhala aat yeu dila jat nahi 😢😢

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 2 หลายเดือนก่อน +28

    Sir Tumchya mude aata Sagde Sir lok Vidio Banwat aahe.
    Dhanyawad Sir❤.

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 หลายเดือนก่อน +14

    सर तुम्ही खूप तळमळीने काम करत आहात मराठा विद्यार्थांसाठी खूप खूप धन्यवाद

  • @samarthshinde2219
    @samarthshinde2219 2 หลายเดือนก่อน +34

    सरकारने वेळेत यावरती निर्णय घ्यावा cap round process start होत आहे नाहीतर याची किंमत खूप मोठी मोजावी लागेल सरकारला

    • @manikPatil-wy2cg
      @manikPatil-wy2cg 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे.... दाढीवाल्याचं सरकार कुठे येणार आहे नोव्हेंबर.... डिसेंबर ....?????😂😂😂😂😂 ह****** साले....... त्याच्यावर "गद्दार" हा शिक्का जन्मापासून पडलेला आहे

  • @samarthshinde2219
    @samarthshinde2219 2 หลายเดือนก่อน +32

    व्हॅलिडिटी मुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला नाही तर यांच्या चुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे झाला आहे

  • @Pratik_3136
    @Pratik_3136 2 หลายเดือนก่อน +82

    कोणीतरी सगळी माहिती मराठा आरक्षणाचे जनक मनोज दादा जरांगे पाटील पर्यंत पोहचवा रे 🚩

    • @premanandmindhe3128
      @premanandmindhe3128 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @ritesh_ghorpade_1022
      @ritesh_ghorpade_1022 2 หลายเดือนก่อน +3

      Gely bhava kalch 18-7 cha video bgh

    • @ankushjadhav8766
      @ankushjadhav8766 2 หลายเดือนก่อน +4

      Ho kharach te aandolan kartil for students

    • @21S_UNKNOWN
      @21S_UNKNOWN 2 หลายเดือนก่อน +3

      त्यानीच तर सगळा घोळ kelai

    • @Abhishek-cd5gt
      @Abhishek-cd5gt 2 หลายเดือนก่อน

      ​@@21S_UNKNOWNtu open madhun bhar form nako gheu sebc

  • @mangeshsapkal770
    @mangeshsapkal770 2 หลายเดือนก่อน +29

    सर तुम्ही मनोज जरांगे पाटलाची भेट घ्या... तेच काहीतरी करू शकतील ...🙏

    • @akashbhosale723
      @akashbhosale723 2 หลายเดือนก่อน

      Ho sir pls asch kara

  • @TechDiploma-fg4bf
    @TechDiploma-fg4bf 2 หลายเดือนก่อน +16

    सर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन हा विषय मांडा !

  • @shabdkiran9079
    @shabdkiran9079 2 หลายเดือนก่อน +15

    मलापण ऑफर होती..दोन दिवसात validity 13 हजार भरून... मग म्हटलं ओपन मधूनच घेतो 😂

    • @rohansonawane6070
      @rohansonawane6070 2 หลายเดือนก่อน

      KONTA JILHA?

    • @monupaul9465
      @monupaul9465 2 หลายเดือนก่อน

      हा बरोबर मी पण

    • @anupbalkawade8187
      @anupbalkawade8187 2 หลายเดือนก่อน

      SEBC madhun fee consession milate ka, ka fakt seat/quota reservation, sangal please.

  • @TechDiploma-fg4bf
    @TechDiploma-fg4bf 2 หลายเดือนก่อน +7

    Huge Respect sir ❤

  • @ssp7253
    @ssp7253 2 หลายเดือนก่อน +3

    Sir तुम्ही सगळी खरी परिस्थिती सांगितली आहे . Thanks

  • @ViteshMarathe
    @ViteshMarathe 2 หลายเดือนก่อน +2

    Khup khup dhanyawad sir aksharsha radu yeta a ❤️

  • @santoshgole6395
    @santoshgole6395 2 หลายเดือนก่อน +12

    मुलींना शिक्षण फुकट दिले आहे पण अटी खूप ठेवले आहेत

    • @monupaul9465
      @monupaul9465 2 หลายเดือนก่อน

      Sebc साठी free आहे मुलींना आणि open नाही शिक्षण आणि इथे cast vailidity नाहीय माझी आर्थिक परिस्थिती नाहीय तरीपण open मध्ये apply करावं लागेल आस वाटत य शिक्षण नान जीव त्याग करू वाटतो पण शिक्षणा साठी खूप धडपड सुरू आहे

  • @expertiseaditya09
    @expertiseaditya09 2 หลายเดือนก่อน +21

    Game होतोय का अहो sir झालाय

  • @chintamanchaudhari5851
    @chintamanchaudhari5851 2 หลายเดือนก่อน

    विषय गंभीर आहे पण तो तुम्ही खंबर पद्धतशीर मंडलाय सर धन्यवाद 🙏❤️

  • @fullstop.2074
    @fullstop.2074 2 หลายเดือนก่อน +1

    SEBC लागू झाल्यामुळे ज्या मराठा विद्यार्थ्यांचं शेवटच्या महिन्यात EWS प्रमाणपत्र काढायचे राहिले त्यांना मागच्या वर्षातील EWS प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने भेटणे खूप जास्त आवश्यक आहे.. या कारणामुळे माझी नोकरी जातेय..

  • @Govindkhiste
    @Govindkhiste 2 หลายเดือนก่อน +10

    सदर विषय शासनाने गांभीर्याने घेतली असून SEBC विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंतची वाढीव मुदत देण्याबाबतचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतर सदर निर्णय प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा.

    • @ritesh_ghorpade_1022
      @ritesh_ghorpade_1022 2 หลายเดือนก่อน

      Tula kasa mahit

    • @pratikkadam6985
      @pratikkadam6985 2 หลายเดือนก่อน

      Information source?

    • @virajawachar
      @virajawachar 2 หลายเดือนก่อน

      Mala pn hi information Saturday la samjli .. pn ajun GR alela nahiye

    • @devaraje-jadhav9750
      @devaraje-jadhav9750 2 หลายเดือนก่อน

      काही पत्रव्यवहार किंवा GR आहे का याचा

    • @rekhakadam2867
      @rekhakadam2867 2 หลายเดือนก่อน

      मलाही याबद्दल थोडी फार माहिती समजली आहे, लवकर निर्णय झाला तर खूपच छान होईल.

  • @tukara_paul
    @tukara_paul 2 หลายเดือนก่อน +38

    तहसील कार्यालयाचा संप 😡😡😡😡

    • @Anma2356
      @Anma2356 2 หลายเดือนก่อน

      Bjp chya jatiywadi lok ni samp suru Kelay tai che bhkt...pha nit jaun

  • @tukara_paul
    @tukara_paul 2 หลายเดือนก่อน +7

    मला तर वाटतंय सगळ्या engineering ला addmission करणाऱ्या मुलांनी मोर्चा काढायला पाहिजे

  • @chaitanya_0810
    @chaitanya_0810 2 หลายเดือนก่อน +3

    Thank youuu so much sir!!

  • @vaibhavsalunkhe6583
    @vaibhavsalunkhe6583 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे सर वास्तव परिस्थिी👍

  • @prathmeshwagh3562
    @prathmeshwagh3562 2 หลายเดือนก่อน +2

    फलटन तालुक्या मध्ये व्यवस्थित होत आहे सगळ फक्त आता सातारा समाज कल्याण ऑफिस ने लवकरात लवकर Validity द्यावी.

  • @Quickclipsd
    @Quickclipsd 2 หลายเดือนก่อน +2

    सर 7 दिवस झाले cast certificate la apply करून , त्यांचा संप सुरू आहे अजून तशिलदर च्य डेस्क ला आहे .काही नाही कॉलेज च्या फिस मध्ये, मशी घ्यायच्या , आपला आपण व्यवसाय सुरू करायचा कंटाळा आलाय राव 😢😢

    • @paramb8750
      @paramb8750 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे ओपन वाल्याना मोफत शिक्षण मिळत असेल तरच घ्यावे नाही तर सरळ व्यवसाय करावा

  • @sarthak1dinde89
    @sarthak1dinde89 2 หลายเดือนก่อน +3

    Hlo sir tumhi caste validity kashi kadhaychi hya video madhe sangitlele sarv documents aahet except clg cha shifaras patra tarr validity la apply karta yeil ka aani token receipt bhetel ka

  • @rohansonawane6070
    @rohansonawane6070 2 หลายเดือนก่อน

    गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर.
    आम्ही तुमच्या सोबत आहोत
    तुम्ही सांगाल ते करू फक्त आम्हाला ज्ञाय मिळू द्या🙏
    हक्काचं 10 टक्के आरक्षण
    आणि fees मध्ये सवलत आम्हाला मिळायला पाहिजे.
    मग ते SEBC असो,EWS असो नाहीतर कोणता तिसरा मार्ग.
    आम्हाला मिळायला हव...!!🙏

  • @baliramshikare8949
    @baliramshikare8949 2 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर माहिती दिली आहे

  • @virugaming-lz6nr
    @virugaming-lz6nr 2 หลายเดือนก่อน +1

    Aaj klvley amchya amdar sahebana ❤

  • @RoHiT.03
    @RoHiT.03 2 หลายเดือนก่อน +1

    परिक्षा देण्यासाठी जेवढा ताण आला नव्हता त्यापेक्षा जास्त ताण document जमा करण्यासाठी येतोय😢...
    हतबल झालोय सर आता 😔😣...

    • @monupaul9465
      @monupaul9465 2 หลายเดือนก่อน

      खरं आहे

  • @ritesh_ghorpade_1022
    @ritesh_ghorpade_1022 2 หลายเดือนก่อน +5

    5:58 ho sir mi pn non creamy layer ani cast cert. 1 page var ye ... Yerawda office ni sangitl ki 5-july cha** GR** lava... Mi kely ajj apply...

    • @devaraje-jadhav9750
      @devaraje-jadhav9750 2 หลายเดือนก่อน

      मी पण जोडला GR, घेतला त्यांनी अर्ज

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 2 หลายเดือนก่อน +5

    या तिघांचा करेक्ट कार्यक्रम करा यांनी जाणून बुजून मराठ्यांचा नुकसान चालवले आहे

  • @PravinSankpal-oh6im
    @PravinSankpal-oh6im 2 หลายเดือนก่อน +2

    Thank You sir for this information

  • @prathamesh_._9
    @prathamesh_._9 2 หลายเดือนก่อน +2

    सर मला तर पांचाली दिवस सांगितले आहेत certificate मिळण्या साठी

  • @ssp7253
    @ssp7253 2 หลายเดือนก่อน +4

    Thanks sir for support

  • @missionadmission4296
    @missionadmission4296 2 หลายเดือนก่อน +2

    Great initiative Sir👍🙏

  • @vaishnavijagdale2918
    @vaishnavijagdale2918 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 2 หลายเดือนก่อน +3

    ही माहिती मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का ...इतका सरियस प्रश्न लोकप्रतिनिधी काय करतायत .. मराठा विद्यार्थांचे वाटोळे होणार..

  • @pankajshinde2461
    @pankajshinde2461 2 หลายเดือนก่อน +2

    Thanks for your efforts..!

  • @skstar6623
    @skstar6623 2 หลายเดือนก่อน +1

    सर आपण जे सांगितले ते100% खरे आहे

  • @nikhilgore1965
    @nikhilgore1965 2 หลายเดือนก่อน +1

    Sir mi kunbi madhun registration kela ahe pn mazyakade caste validity nahi ye receipt var kela hata

  • @parmeshwarjagdambe1324
    @parmeshwarjagdambe1324 2 หลายเดือนก่อน

    सर अशा पद्धतीने कोर्टात आपलिकेशन करा आणि ॲडमिशन वर स्टे आणला पाहिजे

  • @Manu_Bhosale_
    @Manu_Bhosale_ 2 หลายเดือนก่อน +2

    भ्रष्टाचार चालू आहे जास्त पैसे दिले तर लगेच प्रमाण पत्र मिळते आहे. जे प्रामाणिकपणे ओळीत उथे राहून मिळवले तरी site चालत नाही म्हणून सांगतात

  • @Whitedevil_090
    @Whitedevil_090 2 หลายเดือนก่อน

    Manoj dadani muddam uchhcla ahe mi report kel hot tyana.....🫡

  • @jayakharat6845
    @jayakharat6845 2 หลายเดือนก่อน +1

    सर आता शनिवार रविवार सूटी चि आडचन आता काय ? करावे काही समजेना 😢

  • @mrvcshort
    @mrvcshort 2 หลายเดือนก่อน

    सर तहसील कार्यालय रोज जात आहों पण ते रोज उपोषण ला बसत आहेत 7 दिवस झाले cast certificate सोडा मनत आहों पण कोणीच आयकायला तयार नाही आमची counseling सुरू आहे मानत आहों तर ते मनायले आम्ही काय करू उपोषण चालू आहे आता यावर पर्याय काय आज 20 / 07 / 2024 तारीख आहे आता कधी पूर्ण डॉक्युमेंट मिळणार आणि FC सेंटर ला जाणार शेवटी 23 तारखेपर्यंत नाही दिलं ओपन मध्ये ऍडमिशन घ्यावं लागणार आहे SIR 🔴🔴🔴

  • @reshmasawant4587
    @reshmasawant4587 2 หลายเดือนก่อน +8

    Manoj jarange patil yanchyakd dya

  • @Anma2356
    @Anma2356 2 หลายเดือนก่อน

    Tahsil cha samp koni suru kryla lavlq ahe mhiti ahe?? Ka jatiywadi lokani

  • @artsbyheart8156
    @artsbyheart8156 2 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi sanga naho mi obc asun mala bhetale nahi mahinbhar zal yejantne dawument getale hote

  • @prashantnikampatil44
    @prashantnikampatil44 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vishalmore8902
    @vishalmore8902 2 หลายเดือนก่อน +12

    मराठा विद्यार्थ्यांचा परफेक्ट कार्यक्रम करत आहेत

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 2 หลายเดือนก่อน +1

      याना पाडा फक्त

    • @ompatil96k
      @ompatil96k 2 หลายเดือนก่อน

      ​@@maheshbhosale4027Privet college made sebc avilebl asty ka majya college made sebc avilebl nahi

  • @GANESH27055
    @GANESH27055 2 หลายเดือนก่อน +2

    Justice for SEBC students

  • @GouriShinde-g6h
    @GouriShinde-g6h 2 หลายเดือนก่อน

    Sir Mi SEBC mhdhe yete ....Ajun mazya kad SEBC certificate,NCL Nhi...mla diploma pharmacy 85% ahet ....open mhdhun addmission karu ka ....?Plz ya vr ek video kara sir plz 😢😢😢..Ata SEBC kadayla dhil tr Validity yeil ka 😢

  • @swamiseva20
    @swamiseva20 2 หลายเดือนก่อน +11

    मराठा सेवा संघ कोर्टात जाणार आहे वेळ नक्की वाढून मिळणार

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 2 หลายเดือนก่อน

      रजिस्त्रेशन ची तारीख गेल्यानंतर काय फायदा शेवटी काय तर हातात केळ

  • @devaraje-jadhav9750
    @devaraje-jadhav9750 2 หลายเดือนก่อน

    उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सिम्बॉयसिस आणि उद्या पुण्यात बालेवाडी येथेआहेत. तरी सर्व पालकांनी त्यांना SEBC Validity संदर्भात भेटावे व सक्ती रद्द करण्यास विनंती करावी.

  • @anujgaikwad5261
    @anujgaikwad5261 2 หลายเดือนก่อน +1

    Sir amhchii mba chi 22 he last date ahe registration sathi, mazykd sagl aahe aani aaj cast validity cha form suddha bharla online pn fakt office la document submit krycha rahily, pn ata ashi bhiti vattey ki 3rd cap round peryant jr validity nhi bhetli tr ky krychy . 96.77 percentile ahet sagl waste jaail as vatty

  • @nikitabhosale9386
    @nikitabhosale9386 2 หลายเดือนก่อน +1

    सर admission date पुढे जाऊ शकते

  • @rajarampatil1632
    @rajarampatil1632 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व भ्रष्टाचार चाललाय खूप पैसे मागतात.. मराठी मुलांची फसवणूक.. 😭

  • @pratibhagade6516
    @pratibhagade6516 2 หลายเดือนก่อน

    Aho sir mh set exam form bhartana ews hote exam veli pn tech ata 4month result lambavun 5divsat sebc asel tar change kara nahitar open consider honar

  • @arpitashinde2321
    @arpitashinde2321 2 หลายเดือนก่อน

    Sir amhi evdhe document kadle free education ne pn ata clg Wale mhantat case chalu ahe ajun tyanchyapryant konta gr clg paryant alela nahiye

  • @VeerajPatil-ov7qv
    @VeerajPatil-ov7qv 2 หลายเดือนก่อน

    Sir me 11-7-2024 la validity token ghetla te mahanle ki 30-45 days madhya milel
    Sir, mag thyancha var vishvas thew ka Nako

  • @maheshahirrao6895
    @maheshahirrao6895 2 หลายเดือนก่อน

    Sebc cast banvayla gelo ki portal madhil categiri Madhe sebc dakhvat nahi tyamule cast banat nahi

  • @suyogdeshmukh6970
    @suyogdeshmukh6970 2 หลายเดือนก่อน +1

    Sir I registrar through sebc and now I want to change my category to open. When I can change my cast😢

  • @S.Gawari_04
    @S.Gawari_04 3 วันที่ผ่านมา

    Sir SEBC Ki cast validity ki last date kab he😨
    Notice me he likha tha - (AS PER THE MAHARASHTRA STATE GOVERNMENT RESOLUTION NO - संकिर्ण- 2024/प्र.क्र. 75/ आरक्षण-5 DATED 22 JULY 2024 ) par kuch samj nahi Aaya sir please reply me SEBC ki cast validity ki Last date kab he ?
    Aager mene time pe cast validity submit nahi kiya to mera Addmission cansel ho jayega 😢

  • @vishwjeetdeshmukh5810
    @vishwjeetdeshmukh5810 2 หลายเดือนก่อน +2

    ABP news la bolalo te mant ahet ki ek video banav Ani send kr mg ky karaycha please sanga

  • @shivshakti-in8bp
    @shivshakti-in8bp 2 หลายเดือนก่อน

    Maratha samajachya jya mulanna sebc certificate va NCL va validity kadhayla problem hot ahe tyana ektar ews lagu kara nahi tar online registration date Ani document verification date vhadva please

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 2 หลายเดือนก่อน +50

    फडणवीस मुळे झालं 😡😡

  • @rahulpowar2501
    @rahulpowar2501 2 หลายเดือนก่อน

    जर आपल्याकडे मराठा Caste Certificate आणि उत्पन्नाचा दाखला 8 लाखाच्या आत असेल तर Non Creamy layer Certificate कश्यासाठी आणखी पाहिजे.
    माझे म्हणणे हे आहे की NCL मधून जे Summary आहे किंवा आपण म्हणू की NCL मधून जे सरकारला data पाहिजे ते Caste Certificate आणि उत्पन्नाचा दाखला मध्ये mentioned आहेच की

  • @triiishaa._
    @triiishaa._ 2 หลายเดือนก่อน

    Sirr B pharmacy che admission start zale aahe ka?

  • @KaranPatil-f1t
    @KaranPatil-f1t 2 หลายเดือนก่อน +1

    Sir please MAFSU ADDMISSION PROCESS made pan problem aahe vetarnari la

  • @komalbeloshe7898
    @komalbeloshe7898 2 หลายเดือนก่อน

    Sir mi tr sgle documents📃 ektine jaun kadhlet 😞

  • @niteshutekar2263
    @niteshutekar2263 2 หลายเดือนก่อน

    सर validity साठी विचारल्यावर सांगतात की cast certificate आणि non creamy layer दोन्ही वेगवेगळ्या पानांवरती हवय म्हणून एका पानावर असल्यास validity मिळत नाही

    • @devaraje-jadhav9750
      @devaraje-jadhav9750 2 หลายเดือนก่อน

      घेतात एका पानावरचे. त्यांना 5 जुलै 2024 चा GR जोडावा

  • @thecarlover-ft7bh
    @thecarlover-ft7bh 2 หลายเดือนก่อน

    Hlo sir me SEBC Category cha aahe me aatach caste validity kadhayla takhli a pan aata caste validity cha application form pahila tar lakshat aala ki majhya primary school cha naav AADARSH asa aala aahe aani secondary cha ADAARSH aala aahe but school cha actual naav ADARSH aahe tasa me school lc attach kela aahe ,sir hya mule query lagu shakte ka kivha form atku shakto ka

  • @Sumit-s16
    @Sumit-s16 2 หลายเดือนก่อน

    Sir registration chya veles NCL chi receipt asel tr chalel ka .. ki original document ch lagel registration sathi NCL che

  • @monafactzone123
    @monafactzone123 2 หลายเดือนก่อน

    Schem hi तुमचं बोलणं wrong ahi sir me ata cast validity kadli ahi . Ani te pan fact 100 rup .hi bolan चुकीचा ahi ki samja Kalyan paise geto no not 🚫.
    Mi recently applied kela cast validity sathi mi jalna maharastra ahi Ani maja sobat anik maratha mulane sudha appliced kelata . Ani tana Mila hi cast validity te pan with 15 day. Amhi sarv student milun samj Kalyan la gelto Ani tana sagital ke sir maja kade documents ahi te pan barobar tar main sir Manali ke Kota student aso Tani kade aja apply Karo Kiva 2 divsa purvi Karo tana mi cast validity denar te pan documents barobar asla tar .samj Kalyan che staff kuhp supportiv ahi mi स्वतः अंनोभवण sagti.
    Sir tume bad neretiv set naka Karu plz . tume kup Chan Kam Karla plz.

  • @abhigodase
    @abhigodase 2 หลายเดือนก่อน

    Sir mala samaj kalyan office solapur madhe jayla sangitl aahe caste validity sathi. Sir tithe gelyanantar kam hoil ki nahi mahit nahi.

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 2 หลายเดือนก่อน +1

    मतदान वर बहिष्कार हाच पर्याय.

  • @s.k.3744
    @s.k.3744 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सर मराठा विद्यार्थ्यांचा गेम होत आहे आणि होतच आलाय. मराठा मुलांवरच अन्याय का? बाकी कास्ट ला फीस कमी, शिक्षण फ्री, नोकरी लवकर, प्रमोशन लवकर. तीथेही फायदा. पण मराठा मुलगा असेल तर त्याला सगळच जास्त फीस. मार्क जास्त घेऊन ही नोकरी नाही.

  • @shaileshpawar107
    @shaileshpawar107 2 หลายเดือนก่อน

    Sir 15 A form vr clg det nahiyet ani CET pn dili nahi tyani kay karaych sirr (DSP valyana CET garajch nahi tr kashala denar br CET ) tyani kay karaych sirr sanga plz Sir 😢

  • @GaneshPawar-yw3iz
    @GaneshPawar-yw3iz 2 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण हे फक्त म्हणायला देलेय काय ‍‍?
    26,एप्रिल 2024 ला दिले गेलेले 10% आरक्षण SEBC (Socially and Economically Backward Class) ते घेणे शक्य नाही कारण SEBC द्वारे लागणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र (caste validity) असणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे . विद्यालयाचे प्रवेश 15 ते 20 दिवसात आहेत आणि जात वैधता प्रमाणपत्र (caste validity) साठी कमी कमी 45 ते 60 दिवस लागतात आणि त्यातच तहसील कर्मचारी संपावर गेले .
    सरकारने यावर उपाय काढला पाहिजे.

  • @Mrmaster2430
    @Mrmaster2430 2 หลายเดือนก่อน

    Sir maza admission magchya vershi yach karna mule rahila me date extend hot hoti mahnun caste validity sathi apply kela pan, amzya ajobanchya bhavacha school leaving certificate cha xerox asun sudha pan tyane mala sangitla ki orginal pan dakhav, je mala nahi sapdat he mahnun last date ali ani admssion cha form bharlayla time ch nahi bhetla ter mag 1 year gap padla ata parat admission sathi apply kela pan ya veli open madhech kela 😢😢😢😢

  • @S.Gawari_04
    @S.Gawari_04 3 วันที่ผ่านมา

    scbc cast validity yeyla kiti divs lagtat

  • @tukara_paul
    @tukara_paul 2 หลายเดือนก่อน +2

    कोणी कोणी registration केलंय

  • @जिल्हापरिषदप्राथमिकशाळापाल

    उत्पन्न आठ लाखाच्यावर असेल तर नॉनक्रिमीलर एसई बीसी सर्टिफीकेट मिळते का ?

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  2 หลายเดือนก่อน

      nahi milnar ...ncl sathi below 8 lac have

  • @21S_UNKNOWN
    @21S_UNKNOWN 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारणी लोक कोणी कोणाचं नसत 😢

  • @gaurisanjaychavan9955
    @gaurisanjaychavan9955 2 หลายเดือนก่อน

    आजोबांचा किंवा चुलत्यांचा जनमाचा हा दाखला १९६७ चा आधीचाच असणे अशी काही अट नाही ना सर 😢... please सांगा सर

    • @ssp7253
      @ssp7253 2 หลายเดือนก่อน

      @@gaurisanjaychavan9955 होय67 पुर्वीचा पाहिजे

  • @gurukrupa572
    @gurukrupa572 2 หลายเดือนก่อน

    Mala vatat ki Muli Education madhe increase nahi tar aata bharpur decrease honar aahet

  • @Optiontrader_777
    @Optiontrader_777 2 หลายเดือนก่อน

    आमच्या तासिल मदे validity ला apply karu देत नाही हैं सर

  • @Varad_Choudhari0001
    @Varad_Choudhari0001 2 หลายเดือนก่อน

    Aamhi post gradution valya ne kay karya cha 😅

  • @rajashrijadhav3640
    @rajashrijadhav3640 2 หลายเดือนก่อน +1

    Mulina shikshan free karun kay fayda tyala aati yevdya aahet ki konala milel ka nay tech samjana

    • @sandhyakharat666
      @sandhyakharat666 2 หลายเดือนก่อน

      Ati kahi nai fakt cast mde je ahet teyana free ahe open mdun barleyas purn fees deyachi

    • @sandhyakharat666
      @sandhyakharat666 2 หลายเดือนก่อน

      Ati kahi nai fakt cast mde je ahet teyana free ahe open mdun barleyas purn fees deyachi

    • @sandhyakharat666
      @sandhyakharat666 2 หลายเดือนก่อน

      Ati kahi nai fakt cast mde je ahet teyana free ahe open mdun barleyas purn fees deyachi

  • @pratikkadam6985
    @pratikkadam6985 2 หลายเดือนก่อน +1

    Sir 2 number cha massage ne kharcha dolala pani aale🥹

  • @sarikakadam1122
    @sarikakadam1122 2 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहिण योजना काढलीय पण बहिणीच्या मुलांचा पण विचार करा की... त्या बहिनी च्या मुलांच्या भविष्याचा विचार करा जरा.... नाहितर या बहिणीची मत मिळतील हे विसरुन जा😠

  • @prathameshpatil8025
    @prathameshpatil8025 2 หลายเดือนก่อน

    Sir me pan delya validity la pan mala sangtyat ke 90 days lagela

  • @Mohit_patil_0303
    @Mohit_patil_0303 2 หลายเดือนก่อน

    Sir mazya kade jarange patlanchya channel cha gmail ahe ani tyanchya shivba sanghatnecha mobno.pnn apla kam 100takke hoil,to comment madhe takla ki comment delete hotiye .

  • @prathmeshwagh3562
    @prathmeshwagh3562 2 หลายเดือนก่อน

    15 A Cha Form कुणाला पाहिजे असेल तर सांगा मदत करतो.

    • @prathmeshwagh3562
      @prathmeshwagh3562 2 หลายเดือนก่อน

      Ani College mdhe Jaun Ghyach Covering letter Marathi Madhe.

  • @balajijadhav7209
    @balajijadhav7209 2 หลายเดือนก่อน

    सर्व मराठा विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती की या सरकारला मतदान रुपी घोडा लावा त्याशिवाय आपणाला न्याय मिळणार नाही.
    हे सर्व प्रकार सरकार शांत बसून बघतोय पण कांहीही निर्णय का घेत नाही.

  • @Mrmaster2430
    @Mrmaster2430 2 หลายเดือนก่อน

    Sir maine, dse ka form open mein bhara hai aur meri caste OBC, kunbi hai to can I apply for an EWS certificate.
    Aur agar ha toh abhi Maine application form verify bhi kar liya hai toh fir college allotment hone ke baad admission ke time mein ye certificate use kar sakta hu kya....😅😅😅😅

    • @As56475yjrsg
      @As56475yjrsg 2 หลายเดือนก่อน +1

      Nahi Ab aap reservation nahi le sakte , aapko zindgi bhar open se hi form bharna hoga ab .
      Agar ab aap OBC ya EWS se bharte ho to aap per case hota hai.

  • @sandhyakharat666
    @sandhyakharat666 2 หลายเดือนก่อน

    Pharmacy che pn suru zale ahet

  • @ompatil96k
    @ompatil96k 2 หลายเดือนก่อน +1

    Privet college made sebc avilebl nasty ka

  • @ankushjadhav8766
    @ankushjadhav8766 2 หลายเดือนก่อน +1

    Sir kharach sagla Nako vatayla laglay asa vattay ki sodun dyawa sagla sir mi gawala 4 helpate marle pune hun tari pn kontyach document cha paata nahi old sebc Ani NCL aahe te chalat nahi boltat gawakade mg asa vattay ki ugach yen jan hoil nahi tar ya varshi che marks panyat ajun ek varsh abhyas karawa lagel mg 94 percentile cha Kai faida. Shewti hech honar asa mahit asata tr tras tari Kami zala asta

    • @ankushjadhav8766
      @ankushjadhav8766 2 หลายเดือนก่อน

      Ani amchaya gawapasun pn tehshil office almost 25 km aahe

    • @omkar.ingole
      @omkar.ingole 2 หลายเดือนก่อน

      Hana 😢

  • @vaishnavijagdale2918
    @vaishnavijagdale2918 2 หลายเดือนก่อน

    सर माझे ncl ची recit chalel ka uplod krnya sati

  • @KaveriJadhav-fe2lw
    @KaveriJadhav-fe2lw 2 หลายเดือนก่อน +2

    Sir mi clg la registration sathi gele tr tithe mhanat ahe ki 1 page vr cast certificate ani NCL nahi chalnar te new GR nusar parat kadhun anav lagel ani setu kendrat gele tr tithe mhanat ahet ki 4-5 divas lagtil ani mi pahil je cast certificate hot tyachi validity recipt pn stamp vagere gheun ale samaj kalyan varun tr ata mi parat new cast certificate kadhl tr tyachi new recipt kadhavi lagel kaa ??? Khup kami time ahe sir please help me 😢 and reply ...please