लय ❤भारी आजुन या वर्षी होणार्या नाचासाठी सुभेच्छा
वाजप कडक एक नंबर. झगझगत्या युगात आपली कला आहे तशीच जपलेली आहे. नाद खुळा ❤️💐
खूपच छान, फक्त असेच कोकणातील नाच बघत राहावे वाटतं. एक नंबर
यालाच तर शक्ति तुरा बोलतात ..... वा खूप च छान .......
खरटी वाजवणार्या दादानो तुम्हा दोघांना मनापासून सलाम. ८ मिनिटे सलग खरटी वाजवणं म्हणजे अशक्यच.❤️💯👍🙏
रीमिक्स च्या जमान्यात परंपरागत बाज ❤ हेच जपयला हवं😊
खुप छान नाचता एकदम मस्त from शाहिर संजय घेवडेकर गाव ओवळी, चिपळूण
Kadakkkk entry ❤
भावांनो अतिशय सुंदर मनापासून धन्यवाद देतो परंतु लाईट कमीच राहुदे
Nice ❤🎉only kokankar 🌎💗🌎💞❤️💞🎉
एक नंबर
👍🏻खऱ्या अर्थाने जाकडी नृत्य कलेचा वारसा जपणारे नृत्य अप्रतिम👌 खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो 🙏💐💐💐💐
Naad khula ❤❤❤
खुप छान ❤
Yk no vaajap Ye vaadye oringal aahe Yaalach kharip maja aahe
Ati sundar
नाद खुळा
Juni atvan zali masth
Kokani kalakar ❤❤
खुप सुंदर
Hi khari zajadi
Naytr atta gadring che dance karun jattat
खूप छान वाटलं
कोकणी कल्लाकार, यांची सर कोणालाच नाही
Nice👌👌👌❤️👍
अप्रतिम
Lay bhari
1 nabar
Nice
Best and prawud
याला खरा शक्ती तुरा बोलतात नाहीतर आता ४० हजार घेवून बुवा फक्त भाषण ठोकून जातात आणि मूल खाली बसलेली असतात
Lai bhari
खुप छान
अप्रतिम.....अगदी क्यासिओ पासून ते ढोलकी वादन खरटी वादन ते अगदी मुलांच्या नाचापर्यंत अप्रतिम,मुलांच्या नाचात एक ही चूक नाही
खुप खुप सुंदर