अभाषी जग आणी त्या मुळे होऊ घातलेले परीणाम - खूप छान मांडणी - ह्यातील ऋचा हे पात्र - इतिहासातही होत, वर्तमानातही आहे व भविष्यातही राहील - पालक सतर्क असतील किव्हा पाल्य समर्थ असतील तर तरून जातात - अन त्यान्हा नाही जमल त्यांची "अनन्या" होते - Nice movie ❤it 👌👍 BTW - इन्स्पेक्टर आवडला 👍
....speechless...highly emotional and very realistic.... and above all voice of Srushti Kulkarni is getting jelled with emotions so much.that we also start singing in the same tune..मैत्री म्हणजे......
Superb in all sense! Story, acting, music, direction all perfectly presented. A very sensetive subject handled so well .....a must watch for every teenager and tbeir parents. Really very heart touching and an eye opener..... well done Shivaji dada❤
चांगला विषय घेऊन केलीय फिल्म ! काही फ्रेम्स अफलातून वाटल्या . नवीन कलाकारांना घेऊन उत्तम सादरीकरण झालंय ... ! प्रत्यक्ष भेटू तेव्हा सविस्तर बोलूच या फिल्मवर ; पण मेकिंग प्रोसेस ऐकायला आवडेल मला . एखादी कलाकृती निर्माण करताना बरेच सायास घ्यावे लागतात ... तुम्हा सगळ्या चमूचं कौतुक , अभिनंदन आणि पुढील सर्जनासाठी खूप शुभेच्छा ! 💐 पत्रकार अमित
Such a beautiful movie covering sensitive aspects of teenagers, the complexities that they go through, the social media world making it even more challenging to handle....nicely scripted, directed movie....amateur artists in key roles but a fantastic job by all. Wish such a movie could have come in theatres for more people to see it. It should be shown it schools and colleges to spread the awareness. All the best to the entire team
I truly appreciate your support and love for Richa's performance. It means a lot to hear such positive feedback! please do support film by sharing with your friends
धन्यवाद तुमचं खरं आहे ही फिल्म सत्य घटनेवर आधारित आहे अमेरिका मधल्या एका घटनेवर आधारित पण आपल्या भारतातील टीनएज मुलांची सोशल मिडिया मधली ट्रोल्स मुळे मुलं आत्महत्या करतात त्याला जोडलेली फिल्म सर्वांबरोबर नक्की शेअर करा तुमच्या सपोर्ट साठी खूप खूप धन्यवाद 🙏😊🌹🌹
खूप खूप धन्यवाद तुम्हाला फिल्म आवडली या बद्दल खरच ही फिल्म जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहचायला हवी तुम्ही ही फिल्म इतरांबरोबर शेअर करून नक्कीच यासाठी मदत होईल धन्यवाद
On the eve of International anti cyber bullying day, observed on the third Friday in June, I am happy to review yet another well crafted social drama by Director Shivaji Kachare. *Review* "Ananya: what if” is a very sensitive and compelling Marathi film that opens our eyes to the pervasive reality of cyberbullying and its profound impact, shedding light on the contemporary challenges faced by teenagers in the digital era. As our social media continues to evolve, so must our vigilance in addressing the potential pitfalls of the cyber world. The narrative of Ananya, encourages us to consider proactive measures for protecting our youth and creating a world free from harassment and bullying. This relatable story, will leave the audience contemplating on how different actions could have altered the course of events, urging us to foster greater resilience among teenagers. ‘Ananya: what if’ is essential viewing for teenagers, parents, policy makers and educators. Dr Amit Dias
विषय मस्त, हाताळला चांगला, अभिनय दिग्दर्शन ,बेस्ट, पण काही कॉमेंट्स वाचल्या, त्यात उल्लेख आहे पालकांचे लक्ष नसेल तर, आनन्या होतात, इथे आनन्या चे आई वडील सतरक दाखवले पण अनु चां बाप एकदाच थोबाडीत मारतो, वास्तविक दोंघिंची घनिष्ट मैत्री दोन्ही पालकांना ठाउक आहे तरी, अनु चे आईवडील दखल घेत नाहीत हे सिद्ध होते, पण हिला बदनाम करण्यासाठी सिगारेट, आणि त्या मुलाचा सीन घेतला गेला हे लक्षात येते, ती त्या गेममध्ये ,जसा पहिला डेअर नाकारते तसा दुसराही नाकारू शकते, तसेच, तो मुलगा तिला कधी भेटला, त्यांचे प्रेमप्रकरण होते का,?, नुसती मैत्री होती तर ती इतक्या जवळ त्याला येऊ देईल का, म्हणजे हा सुद्धा, मुद्दाम घेतला गेलेला सीन वाटतो, रीचा जर इतकी बिनधास्त आहे तर, ती ड्रिंक,करते, वगैरे दाखवले असते ,अनु तिच्या जाळ्यात गुंतते, बर्थ डेला, त्या हॉटेलमध्ये, ऋचा, व तिला ही ड्रिंक करताना पाहाते, आणि रीच्याच्या थोबाडीत मारते, नंतर अपमानाचा बदला म्हणून ऋचा अनुच्या मदतीने तिला, ट्रॅप मध्ये अडकून फोटो काढते हे जास्त समर्पक वाटले असते, ह्या दोन सीन पेक्षा असा एक सीन टाकला पाहिजे होता तर तिची आत्महत्या योग्य होती, आणखी एक अशा गोष्टीमध्ये, जे करणारे असतात त्यांनाही शिक्षा मिळते, त्यांचेही लाईफ बरबाद होते हा शेवट हवा होता, आनन्या चा बर्थ डे किंव्हा गाण्यातला वेळ वाचून हा सीन करता आला असता तर, खरा पाहिजे तो परिणाम झाला असता, असे मला वाटते,कारण आणू वाहवत चालली आहे ही तिला, भानावर आणण्याचा प्रयत्न करते, असे सीन हवे होते आणि ऋचा भडकत जाते, असो मला वाटले ते लिहिले, कारण एंड मला खटकला
तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आनिया सुचानांबद्दल आभारी आहे अगदी मनापासून तुम्ही त्या लिहिल्या आहेत नक्कीच तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत त्यावर नक्की विचार होईल आणि पुढे येणाऱ्या फिल्म्स मध्ये त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्की राहील धन्यवाद 🙏😊🌹❤️
अभाषी जग आणी त्या मुळे होऊ घातलेले परीणाम - खूप छान मांडणी - ह्यातील ऋचा हे पात्र - इतिहासातही होत, वर्तमानातही आहे व भविष्यातही राहील - पालक सतर्क असतील किव्हा पाल्य समर्थ असतील तर तरून जातात - अन त्यान्हा नाही जमल त्यांची "अनन्या" होते - Nice movie ❤it 👌👍 BTW - इन्स्पेक्टर आवडला 👍
तुमच्या इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद सतीश सर
😊🙏🙏🙏❤️
Wav
What a Film
Must watch
All efforts done by team reflecting in film
Good film
Congratulations team Ananya ❤🎉
Thank you so much for your kind words! We really appreciate your support.
....speechless...highly emotional and very realistic.... and above all voice of Srushti Kulkarni is getting jelled with emotions so much.that we also start singing in the same tune..मैत्री म्हणजे......
Thank you so much for your lovely response
Mam
Do share this film with your friends and family
Thank you 🙏
Superb in all sense!
Story, acting, music, direction all perfectly presented. A very sensetive subject handled so well .....a must watch for every teenager and tbeir parents. Really very heart touching and an eye opener..... well done Shivaji dada❤
Thank you Vaishaliji
Do support this film let's reach as many as possible
Do share with your friend and family
Thank you 😊🙏
चांगला विषय घेऊन केलीय फिल्म !
काही फ्रेम्स अफलातून वाटल्या . नवीन कलाकारांना घेऊन उत्तम सादरीकरण झालंय ... ! प्रत्यक्ष भेटू तेव्हा सविस्तर बोलूच या फिल्मवर ; पण मेकिंग प्रोसेस ऐकायला आवडेल मला .
एखादी कलाकृती निर्माण करताना बरेच सायास घ्यावे लागतात ... तुम्हा सगळ्या चमूचं कौतुक , अभिनंदन आणि पुढील सर्जनासाठी खूप शुभेच्छा ! 💐
पत्रकार अमित
धन्यवाद अमित
Such a beautiful movie covering sensitive aspects of teenagers, the complexities that they go through, the social media world making it even more challenging to handle....nicely scripted, directed movie....amateur artists in key roles but a fantastic job by all. Wish such a movie could have come in theatres for more people to see it. It should be shown it schools and colleges to spread the awareness. All the best to the entire team
Thank you so much Sonali
Really appreciate your support in the journey of this film
Thanks 😊🙏🌹
Great film must watch for parents, heartwarming subject wel executed
Well done team❤🎉
Thank you 🙏😊
Superb film 🎉🎉 everyone played their role very well 🙂 Richa always fav for me❤❤
I truly appreciate your support and love for Richa's performance. It means a lot to hear such positive feedback! please do support film by sharing with your friends
खुप छान सध्या अशीच कंडिशन सुरू आहे. मुला तर हा मुव्ही सत्य घटनेवर आधारित वाटला.
धन्यवाद
तुमचं खरं आहे ही फिल्म सत्य घटनेवर आधारित आहे
अमेरिका मधल्या एका घटनेवर आधारित पण आपल्या भारतातील टीनएज मुलांची सोशल मिडिया मधली ट्रोल्स मुळे मुलं आत्महत्या करतात त्याला जोडलेली
फिल्म सर्वांबरोबर नक्की शेअर करा
तुमच्या सपोर्ट साठी खूप खूप धन्यवाद
🙏😊🌹🌹
Superb film ,very nice team work shivaji dada and all.👌
Thanks a lot please support film by sharing with all thank you
Indeed beautifully made movie and an absolutely relevant story line. Well done team 👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤❤️
Good Job Salil 👌🏻
Thank you
Must watch for today’s young generation! I watched it along with my gym buddies.
Thank you Kishore, Congratulations to you our team
Thanks for your support
Sharing this movie with teens around. Very good education indeed 😊
Thank you so much for your support thanks from our team
Superb film. Sarva kalakaranchi kame uttam. Ashya film chi garaja ahe mule va palakansathihi🙏
खूप खूप धन्यवाद
तुम्हाला फिल्म आवडली या बद्दल
खरच ही फिल्म जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहचायला हवी
तुम्ही ही फिल्म इतरांबरोबर शेअर करून नक्कीच यासाठी मदत होईल
धन्यवाद
On the eve of International anti cyber bullying day, observed on the third Friday in June, I am happy to review yet another well crafted social drama by Director Shivaji Kachare.
*Review*
"Ananya: what if” is a very sensitive and compelling Marathi film that opens our eyes to the pervasive reality of cyberbullying and its profound impact, shedding light on the contemporary challenges faced by teenagers in the digital era. As our social media continues to evolve, so must our vigilance in addressing the potential pitfalls of the cyber world. The narrative of Ananya, encourages us to consider proactive measures for protecting our youth and creating a world free from harassment and bullying.
This relatable story, will leave the audience contemplating on how different actions could have altered the course of events, urging us to foster greater resilience among teenagers. ‘Ananya: what if’ is essential viewing for teenagers, parents, policy makers and educators.
Dr Amit Dias
Thanks doctor Amit
Just amazing 👍very nice film , outstanding film , shivaji sir is also a very good actor
Thank you so much for your support 🙏
विषय मस्त, हाताळला चांगला, अभिनय दिग्दर्शन ,बेस्ट, पण काही कॉमेंट्स वाचल्या, त्यात उल्लेख आहे पालकांचे लक्ष नसेल तर, आनन्या होतात, इथे आनन्या चे आई वडील सतरक दाखवले पण अनु चां बाप एकदाच थोबाडीत मारतो, वास्तविक दोंघिंची घनिष्ट मैत्री दोन्ही पालकांना ठाउक आहे तरी, अनु चे आईवडील दखल घेत नाहीत हे सिद्ध होते, पण हिला बदनाम करण्यासाठी सिगारेट, आणि त्या मुलाचा सीन घेतला गेला हे लक्षात येते, ती त्या गेममध्ये ,जसा पहिला डेअर नाकारते तसा दुसराही नाकारू शकते, तसेच, तो मुलगा तिला कधी भेटला, त्यांचे प्रेमप्रकरण होते का,?, नुसती मैत्री होती तर ती इतक्या जवळ त्याला येऊ देईल का, म्हणजे हा सुद्धा, मुद्दाम घेतला गेलेला सीन वाटतो, रीचा जर इतकी बिनधास्त आहे तर, ती ड्रिंक,करते, वगैरे दाखवले असते ,अनु तिच्या जाळ्यात गुंतते, बर्थ डेला, त्या हॉटेलमध्ये, ऋचा, व तिला ही ड्रिंक करताना पाहाते, आणि रीच्याच्या थोबाडीत मारते, नंतर अपमानाचा बदला म्हणून ऋचा अनुच्या मदतीने तिला, ट्रॅप मध्ये अडकून फोटो काढते हे जास्त समर्पक वाटले असते, ह्या दोन सीन पेक्षा असा एक सीन टाकला पाहिजे होता तर तिची आत्महत्या योग्य होती, आणखी एक अशा गोष्टीमध्ये, जे करणारे असतात त्यांनाही शिक्षा मिळते, त्यांचेही लाईफ बरबाद होते हा शेवट हवा होता, आनन्या चा बर्थ डे किंव्हा गाण्यातला वेळ वाचून हा सीन करता आला असता तर, खरा पाहिजे तो परिणाम झाला असता, असे मला वाटते,कारण आणू वाहवत चालली आहे ही तिला, भानावर आणण्याचा प्रयत्न करते, असे सीन हवे होते आणि ऋचा भडकत जाते, असो मला वाटले ते लिहिले, कारण एंड मला खटकला
तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आनिया सुचानांबद्दल आभारी आहे
अगदी मनापासून तुम्ही त्या लिहिल्या आहेत
नक्कीच तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत त्यावर नक्की विचार होईल आणि पुढे येणाऱ्या फिल्म्स मध्ये त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्की राहील
धन्यवाद
🙏😊🌹❤️
Great team work👍👏👏...Heart touching song❤ good message for social media influencers, teenagers...Must watch👍👍
"Yes, thank you sincerely for your invaluable support throughout this project. Your contribution has made a significant difference."
Best movie... Emotional Kel mla😣
End mdh
Dhanyawad Meghaji
Sarvana nakki share Kara
🙏😊
Superb Movie❤
Thank you so much
You like the Film
Do share with your friends
Thank you 😊🙏❤️
great movie🎉🎉🎉
Thank you so much 😊🙏
Great film dada🎉🎉 waiting for pt.2
Thank you
Yes sure
Outstanding film... 🎉🎉❤❤
Thank you so much, do support film by sharing with your friends
Superb movie🎉🎉❤❤😢😢
Thank you so much you like the movie
Do share with your friends
🌹🌹😊🙏
जबरदस्त फिल्म. ऑल दि बेस्ट❤
खूप खूप धन्यवाद दादा
Film direction is good... only the 3 leads are nice actors.. others are horrible 😂
Thank you so much for your reaction 😊
Beautiful movie
Thank you so much
Do share this film with your friends
Mast ..beautiful..enjoying
Thanks a lot
Excellent story
Thank you so much 😊🙏
Do share film with your friends
Movie marathi ahe tr ti lihtana Marathi madhe lihayla hoave hota
👍
Ok
😊🙏🌹
Nice movie
Thank you
Khupach chan movie
Thank you so much
तुम्हाला फिल्म आवडली
तुमच्या मित्र मंडळीबरोबर ही फिल्म नक्की शेअर करा
😊🌹🌹❤️🙏