महाराष्ट्राचा महापोल, रिंगण आणि मोतीलाल सुतार यांचे धडाकेबाज विश्लेषण !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • महाराष्ट्राचा महापोल, रिंगण आणि मोतीलाल सुतार यांचे धडाकेबाज विश्लेषण !
    #विधानसभा #महायुती #मविआ #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #udhavthakkarey #nanapatole

ความคิดเห็น • 236

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम विश्लेषण सर ❤

  • @sbs4897
    @sbs4897 หลายเดือนก่อน +41

    शरद पवारांना 33इतक्या कमी जागा कधीच नाही तर 60 ते 65पर्यंत जागा मिळू शकतील. तसेच शिंदे,अजित पवार गटांना 15,15पर्यन्त जागा मिळतील. कारण बीजेपी 182नव्हे तर 150पर्यन्तच लढून 65,70जागा जिंकतील. महाविकास आघाडी 180+तर महायुती 100ते 110

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 27 วันที่ผ่านมา +6

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @RaghunathDalvi-tw8gp
    @RaghunathDalvi-tw8gp 13 วันที่ผ่านมา +3

    हा पोल मी पुर्णपणे ऐकला व मला खूप आनंद होत आहे की २०२४ला महाराष्ट्र मध्ये मविआचे सरकार येणार.सेवटीबाप तो बाप असतो.महाराष्टाची जनता अन्याय सहन करत नाही

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 หลายเดือนก่อน +25

    अगदी अचूक विश्लेषण वाटते. अभिनंदन सुतार साहेब आणि पाटील साहेब. 🙏🏻

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 หลายเดือนก่อน +62

    पाटील साहेब,,लोकसभेचा तुमचा अंदाज एकदम ऍक्युरेट आला आहे.त्यामुळे व सध्याचे ग्राउंड वरचे वातावरण हे पुर्णतः महावीकास आघाडीला पोषक आहे हे बघुन आघाडीने हवेत न जाता एकदम सजग राहणे आवश्यक आहे

    • @shreyashsargar6053
      @shreyashsargar6053 หลายเดือนก่อน +4

    • @NareshAute
      @NareshAute หลายเดือนก่อน

      मवीआ नकोच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात फक्त 2 वेळेस मंत्रालयात गेले...

  • @prashu72
    @prashu72 หลายเดือนก่อน +7

    Great !
    सत्य परेशान हो सकता है,
    पराजित नही.

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 หลายเดือนก่อน +27

    अतिशय अचूक विश्लेषण.... आकडेवारी सह

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 หลายเดือนก่อน +44

    सुतार साहेब,राजु पाटील आपलं विवेचन एकदम करेक्ट,महाराष्ट्रभर या सरकारवर विटलेल्या,शेतकरी,तरुण,गरीबांतर्फे आपल्या तोंडात मुठभर साखर!!

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we หลายเดือนก่อน +30

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 หลายเดือนก่อน +20

    सर्व्हे बद्दल सहमती आहे. परंतु एक मात्र नक्की आहे की काहीही झालं तरी महायुती शंभरी ओलांडणार नाही.

  • @sbs4897
    @sbs4897 หลายเดือนก่อน +23

    महाविकास आघाडी समसमान प्रत्तेकी 96जागा लढतील. अन् प्रत्येकी सरासरी 65जागा जिंकतील.

  • @govindravnadre
    @govindravnadre หลายเดือนก่อน +7

    मराठवाड्यात जागी फॅक्टर 100% चालणार

  • @mahendrakale8991
    @mahendrakale8991 หลายเดือนก่อน +14

    Jay maharashtra

  • @user-yo2ys7rq5x
    @user-yo2ys7rq5x หลายเดือนก่อน +16

    जय महाराष्ट्र द रिंगन लाईव्ह

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 หลายเดือนก่อน +12

    Correct 💯 analysis

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e หลายเดือนก่อน +31

    महा विकास आघाडी

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057 หลายเดือนก่อน +40

    गुलाबराव पाटील, दादा भुसे , ह्यांचे वाईट हाल होणार , तटकरे पडणार ???

    • @pavanjagdale8838
      @pavanjagdale8838 หลายเดือนก่อน +1

      Adhavy hire dada bhuse=vijay adyavy hire

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 หลายเดือนก่อน +3

    राज ठाकरे साहेब जर महाराष्ट्रावर प्रेम करत असतील तर ही निवडणूक त्यांनी लढू नये महाराष्ट्र नवनिर्माण सेने पासून मराठी माणूस फार लांब गेलेला आहे राज साहेब ठाकरे यांचे विचार बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राशी.जुळत नाहीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज जर जीवित असते तर राजसाहेब तुमच्यासारखे कधीच वागले नसते राज साहेब तुम्ही इतर पक्षांसाठी जी भूमिका घेतली तशीच भूमिका तुम्ही उद्धव ठाकरे सेने बद्दल का घेत नाही कारण तुमचा महाराष्ट्रावर प्रेम नाही मराठी माणसावर प्रेम नाही स शशरळ सरळ तुमचा स्वार्थ दिसत आहे बाळासाहेब ठाकरे विचार तुमचे असते तर. तुम्ही जर महाराष्ट्रासाठी कठोर भूमिका घेत असाल तर आणि तरच मराठी माणूस तुमच्या मागे येईल तुमची भूमिका धरसोड आहे मी स्वतः तुमच्यासाठी काम केलेला मनुष्य आहे पण मी नाराज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे महाराष्ट्र नवनिर्माण हा महाराष्ट्रासाठी त्याग करत आहे आणि महाविकास आघाडी बरोबर आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी असे जाहीर करा आणि निवडणूक लढा येणाऱ्या काळात महाराष्ट्र तुमच्याबरोबर राहील पण महाराष्ट्र जो गुजरात मध्ये नेऊन ठेवलेला आहे त्या गोष्टीला तुम्ही सहकार्य करा जय महाराष्ट्र जय राज ठाकरे...

    • @user-tm9ke7cz4m
      @user-tm9ke7cz4m หลายเดือนก่อน

      असा स्वाभिमान जागा झाला पाहिजे व मराठी व मराठ्यांसाठी त्याग केला पाहिजे व पुरोगामी विचार जागा झालाच पाहिजे राव अभिमान वाटतो आनंद वाटतो.

  • @darshanpilankar4940
    @darshanpilankar4940 หลายเดือนก่อน +6

    Kadak study sir

  • @kishornaik623
    @kishornaik623 หลายเดือนก่อน +20

    महाराष्ट्रात 8200000 मता मध्ये हेराफेरी झाली आहे, असे निरीक्षण केले आहे. त्या विषयी आपले मत काय आहे.

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057 หลายเดือนก่อน +50

    उद्धव ठाकरेंना जास्तीस्ट जास्त जागा भाजपाची, शिंदेंची वाट लागणे आवश्यक आहे.

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 หลายเดือนก่อน +2

    We support only Mahavikas Aaghadi

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 หลายเดือนก่อน +20

    मनाप्रमाणे होणार,सैल्यूट रिंगण

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 หลายเดือนก่อน +34

    भाजप शंभरी पार करत नाही.शिंदे,पवार
    दोन आकडी सख्या पार करणार नाही.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 หลายเดือนก่อน +2

      माझा अंदाज वर दिला आहे.

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 หลายเดือนก่อน +4

    मुंबई मधल्या उद्धव साहेबांच्या जागा किती येणार हे सांगा साहेब

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 21 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🔥🚩

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 หลายเดือนก่อน +6

    Jay..maharashtra

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 วันที่ผ่านมา

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद चंद्रजी पवार महाराष्ट्राचा सर्वे नंबर वन

  • @user-ib9xg8ii5f
    @user-ib9xg8ii5f หลายเดือนก่อน +4

    Yours Sarve is Right sar Sutar& patil

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 หลายเดือนก่อน +13

    शरदचंद्र पवार साहेब यांना 101% महाराष्ट्राची साथ व सहानुभूती मिळणार आहे त्यांच्या जागा 100 वर जातील 100% खरे आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน +1

      तीच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. अतिशय कपटी आहे. हुशारी एखाद्या दैत्या सारखी वापरतात.

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडीचं सरकार येणार.

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही महाविकास आघाडी च्या माणूस आहे

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 หลายเดือนก่อน +38

    येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 190 ते 210 व 225 जागा मिळतील आणि सत्तास्थानी बसतील यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 23 วันที่ผ่านมา

      सीऽताराऽम करत बिगूल गुंडाळा❗😥

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 23 วันที่ผ่านมา +1

      २८नोव्हेंबर२०१९...बरबटलेले•🙄 गाव अन् बोके (नंतर... बोंबलत सुटले "५०खोके"❗)⁉️• *लोकशाही'चा 🇮🇳संविधान अंतर्गत मुडदा*... 'साहेब'...काऽही नसे वावगे?!

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 21 วันที่ผ่านมา +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @VivekMishra-ee6kf
    @VivekMishra-ee6kf หลายเดือนก่อน +8

    छान विश्लेषण,चांगला अभ्यास सुतार साहेब...
    महाविकास आघाडीचे सरकार 100% येणार हे नक्की आहे अमचा अंदाज असा सांगतो...
    उबाटा.... 64 जागा
    काॅग्रेस... 69 जागा
    श.पवार....42 जागा
    ---------------
    175 एकुण जागा आघाडी
    भाजपा.... 67 जागा
    शिन्दे.........16 जागा
    अजीत पवार 12 जागा
    ------------------
    95 एकुण जागा युती
    इतर.....18 जागा निवडून येतील....

  • @gangadharvichare3165
    @gangadharvichare3165 หลายเดือนก่อน +3

    Very good

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 18 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 หลายเดือนก่อน +22

    मविआ ला 190 ते 205 जागा मिळतील त्यात शिवसेना (UBT) सर्वात मोठा पक्ष असेल.

  • @AjayDabhade-ho5bw
    @AjayDabhade-ho5bw 5 วันที่ผ่านมา +1

    नट्टू काका महाविकास आघाडीचच सरकार बननार.....

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 หลายเดือนก่อน +17

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤🎉

  • @gangadharvichare3165
    @gangadharvichare3165 หลายเดือนก่อน +6

    Mahavikas aghadi yenar

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน +2

    Cong vs bjp = 97 places
    SS UBT vs bjp = 44 places
    NCP SP vs bjp = 41 places
    Mean bjp may fight on 182 seats..

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057 หลายเดือนก่อน +9

    Mva 177 , Mahayuti - 101+ 10

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 22 วันที่ผ่านมา

      बरोबर उलट होते ते बघत रहा❗😡☹️

  • @devidasdake2699
    @devidasdake2699 หลายเดือนก่อน +5

    Best analysis 👍👍

  • @bagulananda8875
    @bagulananda8875 7 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सर्वे 👍👌

  • @sanjaydanole2879
    @sanjaydanole2879 หลายเดือนก่อน +6

    जनतेच्या मनातील पोल आहे हे सिध्द झाले आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 หลายเดือนก่อน +24

    ओली महाविकास आघाडी

  • @bb97967
    @bb97967 หลายเดือนก่อน +8

    राजू पाटील आणि सुतार यांनी अतिशय योग्य पद्धतीने चर्चा केली . सर्व्हे अगदी बरोबर आहे महा विकास आघाडी १००% सतेत येणार. ७५ %महाराष्टातील जनता महा विकास आघाडी सरकार निवडूण यावे असा मानस आहे व जनता माहविकास आघाडीच्या बाजूने आहे

  • @user-cj6rb7fx2z
    @user-cj6rb7fx2z หลายเดือนก่อน +13

    मराठवाड्यात भाजपा सुपडासाफ

  • @pandurangandhale7321
    @pandurangandhale7321 หลายเดือนก่อน +2

    याचा सर्व सर्व्हे चुकीचा आहे यांच्यावर बिलकुल विश्वास ठेऊ नका,पवार साहेबांना एकूण 50 ते 60 जागा मिळतील.🎉

  • @BhaskarChavan-q4c
    @BhaskarChavan-q4c 17 วันที่ผ่านมา +1

    या. सर्वे. थोडा. बदल. होईल. भा. ज.. पा्. कमी. व. राष्ट्रवादी. वाढेल. सत्तेवर. महाविकास. आघाडी. येईल

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 หลายเดือนก่อน +4

    या सर्वेनुसार निकाल लागला तर फार चांगले होईल परंतु यामध्ये 10-15 टक्के जरी तफावत राहिली तरी सुद्धा महायुतीचे सरकार जाणारे 100% खरे आहे

  • @user-xo5ji6xu5w
    @user-xo5ji6xu5w หลายเดือนก่อน +2

    Best

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 หลายเดือนก่อน +10

    Maha Vikas Aaghadi Sarakar yenar Maharashtra Madhe 100% Maha Vikas Aaghadi che 200Aamdar Nivadun yenar 100%

  • @ArunSontakke-pr2wm
    @ArunSontakke-pr2wm หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरे च्या किती जागा येतील

  • @RamTikande
    @RamTikande หลายเดือนก่อน +5

    शंभर टक्के खरा एक्झिट पोल आहे

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 หลายเดือนก่อน +2

    🎉

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 หลายเดือนก่อน +7

    Mahavikas आघाडीचं सरकार येणार

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน

      Never. कोणाला बहुमत मिळणार नाही

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 หลายเดือนก่อน +27

    शिवसेना 111
    राष्ट्रवादी 84
    काँग्रेस 63
    एकूण मविया 258
    Bjp 15
    शिंदेसेना 10
    अजितदादा 04
    एकूण महायुती 30

    • @namastehindusthanlivenews
      @namastehindusthanlivenews หลายเดือนก่อน +1

      Good Jock 😂

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 หลายเดือนก่อน +1

      प्रकाश आंबेडकर यांनी आणि महा विकास आघाडीने मन मोठे करून एकत्र निवडणूका लढविल्या तर ..... आजवरच्या एकत्र लढवलेल्या जागांवर महा विकास आघाडी ला यश मिळणार.

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 หลายเดือนก่อน +2

      बीजेपी 78 😂😢😮😅😊 सुतार सर अंक लक्षात ठेवा आणि शरद पवार यांच्या कडे 33
      .......
      . गणित पूर्ण चुकणार मतदानापूर्वी सांगतोय. Sp 50 ओलंडणार

    • @sanjaykale3025
      @sanjaykale3025 หลายเดือนก่อน

      Hi😂​@@shivajisuryavanshi1094

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडी

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 21 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर 🙏

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 หลายเดือนก่อน +7

    निवडणूकीला आजून बराच वेळ आहे जर तिसरी आघाडी झाली तर दोघांनाही डच्चू मिळणार

  • @BansiGund
    @BansiGund หลายเดือนก่อน +3

    Sir, मराठवाड्यात एकूण जागा विधानसभा..46.आपण महायुतीला 18,महाविकास आघाडीला 29सांगितल्या.एकुण 47होऊ लागल्या.47वी जागा कुठली वाढवता बोनस म्हणून....😂😂😂

    • @user-tm9ke7cz4m
      @user-tm9ke7cz4m หลายเดือนก่อน

      मराठवाड्यात लोकसभा मतदार संघ आहेत 8 जागा आहेत 48 सांगताना 46 सांगीतल्या असो बोलताना चुकभुल होते उलट 48 जागा आहे मित्रा समजुन घे धन्यवाद

    • @Rajupatil468
      @Rajupatil468  หลายเดือนก่อน

      28

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 หลายเดือนก่อน +1

    Ekdam bhari pol kela sutar saheb shevti satyacha vijay honar he khare ahe

  • @user-ls4ik8je7h
    @user-ls4ik8je7h หลายเดือนก่อน +1

    Only MVA🎉

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi หลายเดือนก่อน +5

    भाजपाला ४० जागा मिळणार

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 หลายเดือนก่อน +2

    कोणी कितीही जागा लढले तरी निकाल हा असेल.--- काँग्रेस=६०,शिवसेना= ५५,पवार साहेब=४०....skp=१ ,m. कॅमु.२,mim=१ प्रहार=१,..bjp=७५,shinde=७,a.pawar=२ , आठवले= ००,आंबेडकर =००.मराठा =००.

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 หลายเดือนก่อน +5

    Sharad Pawar NCP 33 nahi patat,kahitari gadbad diste,

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 หลายเดือนก่อน +1

    भाजप 60शिवसेना20राष्टवादी 15.महायुती.85.महाविकास आघाडी 200अपक्ष3.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 หลายเดือนก่อน +6

    MVA la 180 te190 jaga miltil

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 29 วันที่ผ่านมา

    S,p,राष्ट्रवादी गट,,65 ते 68,,,काँग्रेस 55 ते 60,,,आणि शिवसेना ठाकरे, गट,,,70 ते 72,,,टोटल 180 ते 209 ,,🙏महा विकास आघाडी ,,जनता जनार्दन अडीच वर्षे महायुती घोषणा,आणि छळवणूक ,,बेजार ,,,त्याच परिणाम ,,सत्ता सर्वसामान्यांची ,मागा विकास आघाडी ,,,,👍

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 27 วันที่ผ่านมา +1

    Congrese 100
    R congrese sard pawar -65
    Udav sivh sena -60

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 หลายเดือนก่อน +1

    I am also analyser.I am from Aurangabad.In LS election I predicted NDA as 15 seats.I totally agree with Sutarji.But alliances,rebelaining yet to be decided

    • @Rajupatil468
      @Rajupatil468  หลายเดือนก่อน

      फोन नंबर पाठवा

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 หลายเดือนก่อน +9

    MVA yenar

  • @Udhavbhosle-lf2xt
    @Udhavbhosle-lf2xt หลายเดือนก่อน +2

    मराठवाड्यामध्ये एक पण जागा कुठल्याही पक्षाला मिळणार नाही जो जरांगे पाटील उमेदवार देतील तीच उमेदवार निवडून येणार आहेत तुमचा सर्वे फेल जाणार आहे मुंबईत बसून सर्वे केल्याने जमत नाही साहेब लोकं दाखवून देतील मतदान झाल्यावर कोणाची किती येतील ते मग सांगा

  • @saurabhkitey8591
    @saurabhkitey8591 หลายเดือนก่อน +1

    Ha survay khra vattoy

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน +1

    Loksabha is diff and vidhansabha is diff...election mode
    But this time loksabha=vidhansabha

  • @gadkillyanchibhatkanti3596
    @gadkillyanchibhatkanti3596 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर विश्लेषण पण दोन गोष्टी चुकीच्या माऊली तुकाराम महाराज आणि शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या मार्गावर ना यूती ना महाविकास आघाडी चालत नाही पण एकाला सत्य आणि दुसर्यांना असत्य म्हणून तुमचा चेहरा उघड केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा योद्धा मनोज दादा यांचे उमेदवार रिंगणात उतरले तर काय होईल हे न सांगण्याचा महामुर्ख पणा केला अबकी बार मराठा सरकार

  • @ashokkadam2652
    @ashokkadam2652 หลายเดือนก่อน +2

    100 takke correct

  • @prashantpawar2645
    @prashantpawar2645 หลายเดือนก่อน +4

    टोटल टक्केवारी वर जाऊ नका.
    एका मतदार संघातील माणूस दुसरीकडे जाऊन मतदान करू शकत नाही.
    प्रत्येक मतदारसंघात कोण किती लीड ने पडले आणि जिंकले हे पहा.

  • @jayrajpatil5257
    @jayrajpatil5257 หลายเดือนก่อน +6

    Bjp 65-70 , shinde 23 -25, ajit pawar 20-22 = 105 - 117
    Khangress 65-70 , udhav 43-50 , pawar 42-50 = 150-170
    Others 11- 13

  • @harshawadhangawade1117
    @harshawadhangawade1117 หลายเดือนก่อน +4

    Ek dm Accurately Survey Aston Sutar SAHEB ancha Amhvala madhyat anubhav ahe

    • @user-tm9ke7cz4m
      @user-tm9ke7cz4m หลายเดือนก่อน

      आपले नांव काय मित्रा सांग

    • @harshawadhangawade1117
      @harshawadhangawade1117 หลายเดือนก่อน

      @@user-tm9ke7cz4m Harshvardhan gawade

    • @user-tm9ke7cz4m
      @user-tm9ke7cz4m หลายเดือนก่อน

      नांव सांग आपले मला

  • @DattarayKashid-gn2vp
    @DattarayKashid-gn2vp 13 วันที่ผ่านมา

    पाटील.साहेब
    ठाकरे.शरद्पवारकानगरेशचयेनार

  • @sureshkate142
    @sureshkate142 หลายเดือนก่อน +3

    शिद्या शेती करायला गावाकडे जाणार

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 หลายเดือนก่อน

    महायुती 200+

  • @BhagojiGavade-e6x
    @BhagojiGavade-e6x 25 วันที่ผ่านมา

    Dhanwad

  • @user-xh6jl5dp8f
    @user-xh6jl5dp8f 22 วันที่ผ่านมา +1

    Jarange फॅक्टर मुळे या अंदाजात बराच फरक पडेल असं सुतार साहेबांनी या फॅक्टर चा समावेश अपेक्षित धरायला पाहिजे

  • @rameshwargiram253
    @rameshwargiram253 หลายเดือนก่อน

    Right

  • @shantiparv21
    @shantiparv21 หลายเดือนก่อน +2

    पश्चिम महाराष्ट्रावर व्हिडिओ बनवा

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 หลายเดือนก่อน +3

    कोणावर हि विश्वास नाही सगळे ना लायक

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน +1

    एक सामान्य माणूस मंगेश साबळे ज्या मतदारसंघातून 1.5 लाख मते मिळू शकते तुम्ही म्हणता बीजेपीचा फायदा कसा होईल

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 หลายเดือนก่อน +1

    Best prediction ❤

  • @grsadashiv8072
    @grsadashiv8072 หลายเดือนก่อน +1

    आशेच होवो

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 หลายเดือนก่อน +1

    Gaddari ची संस्कृती नामशेष झाली पाहिजे.

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน +1

    Mahayuti# 8+9+78 = 95
    MVA # 33+57+74 = 164🎉
    29😂

  • @laxmansonawale9342
    @laxmansonawale9342 หลายเดือนก่อน +3

    Strike rate म्हणा

  • @AarjunSawant
    @AarjunSawant 13 วันที่ผ่านมา

    एक नाथ विजयी होतील लाडली बहना योजना चांगली आहे

  • @BhagojiGavade-e6x
    @BhagojiGavade-e6x 24 วันที่ผ่านมา

    Ok

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 17 วันที่ผ่านมา

    देर सोडुन झोप मनोज दादा 222 जागा हे