खूप काम करतेस घरातलं वाटलं नव्हतं तू इतके काम करत असशील तुझ्याकडे कामाला बाई नाही हे खरंच वाटलं नव्हतं पण तू खरंच खूप चांगली आहेस सिरियलमध्ये निगेटिव्ह रोल आहे त्यामुळे कळलंच नाही तू इतकी छान आहेस तुला गुढीपाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
इतकं busy schedule असून सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच इतकं छान celebration केलंत. खूप कौतुक आहे. फक्त एक suggest करते, पुरीचं पीठ भिजवताना पिठाच्या प्रमाणात थोडं तापलेले तेल घालतात..मोहन म्हणून..म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात. आणि थोडी साखर पण घालायची म्हणजे पुरी बराच वेळ फुगलेली राहते. तळताना वरून हलकी झाऱ्याने दाबली तर मस्त फुगते. बाकी तुम्ही ठरल तर मग मधले सगळे खूप आवडता. जोरदार चालू आहे serial.. all the best wishes to you both ❤🎉
मी पण बँक मध्ये नोकरी करते. आणि घरातली सगळी कामं आटपून तू सुध्धा सगळ manage करतेस. Actually तुला बघुन मला स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला आहे. तू ग्रेट आहेस. आणि तुझी पावभाजी ची रेसिपी मी केली होती बर का. भयंकर भारी झाली होती. Thank you❤. Lots of love
गुढीपाडव्याच्या तुम्हा दोघांना पण खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमचा स्वभाव खूप छान आहे सिरीयल मधील रोल निगेटिव्ह असेल तर खऱ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह खूप छान स्वभाव आहे तुमचा ताई🎉🎉🎉🎉
*" गुढी म्हणजे यशाचे प्रतीक,* *अपयशावर केलेली मात,* *एक चांगला मुहूर्त,* *करण्यासाठी नवी सुरुवात,* *आपल्या सर्व इच्छा येत्या वर्षात पूर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना "* *गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा* 🙏
तू किती गोड आहेस सीरियल मध्ये खूप राग येतो तुझा पण खरचं किती छान आहेस तू सगळं खूप छान आवडीने करतेस मनापासून एवढं बिझी असून पण आणि तुमची दोघांची जोडी छान ❤❤खूप छान साजरा केला गुढीपाडवा ❤❤
खूप खूप छान होता व्हिडिओ..😍👌 तू शूटिंग सांभाळून, ब्लॉग्ज करुन घरातली कामं करतेस मानलं पाहिजे तुला.. 🤟👌 रांगोळी सुद्धा खूप छान काढलीस तू.. चिन्मय भाऊजी खूप केअरींग आहेत.. 😇 साडी नेसून स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठिण असत..😅🥲 चिन्मय भाऊजी कसलेच हँडसम दिसतायत कुर्त्यामध्ये..😍 तू आणि चिन्मय भाऊजींनी मिळून गुढी सजवली आणि उभारली.. मन्या आणि लिली मांजर कमी आणि तुझी मुलेच जास्त वाटतात.. पण दोघेही खूप क्यूट आहेत..😘😘 एक सांगायचं होतं, साडी नेसल्यावर तू खुपचं सुंदर दिसतेस फक्त गळ्यात मंगळसूत्र घालत जा, अजून छान दिसशील..🤩 चिन्मय भाऊजींचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, ती टिकली नाही मग तिला टिकली का बोलतात?🤔 यार तुम्ही दोघं actually made for each other ahat..😘😘😍🥰 दोघांसाठी सुद्धा ईतका साग्रसंगीत स्वयंपाक केलास तू.. व्वा.. 😍👌 नवऱ्याने बायकोचं कौतुक केल्यावर आणखी काय हवं असतं बायकोला!😉 गुढी पाडव्याच्या तुम्हां दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हाला सुखाच आणि आनंदाचं जावो.. लवकरच तुझे 1 million subscribers complete होवो हिचं ईच्छा..🤞😇
😂😂 typical Indian couple ❤ khup majja yete tumche video pahayla ❤ video pahun gudhi padva sajara zala as vatty ❤ अशक्य भारी 🥰 exercise che detail video lavkar gheun ye Tai ❤
इतकं busy schedule असताना सुद्धा खूप छान साजरा केला गुढीपाडवा तुम्ही दोघांनी.. सगळच खूप छान . फक्त एक suggest करते, पुरीचे पीठ भिजवताना त्यात गरम तेलाचं मोहन घालतात म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात .. थोडी साखर ही घालायची म्हणजे बराचवेळ पुऱ्या फुगलेल्या राहतात. आणि तळताना पुरी झाऱ्याने थोडी दाबली तर प्रत्येक पुरी छान फुगते. बाकी छान. 'ठरलं तर मग' मधले तुम्ही सगळे मला खूप आवडता. All the best wishes to you both. ❤🎉
Khup khup chan vlog ahe Monika..tu kiti mast sagal sangte..agdi chotya chotya goshti oan tu sangtes..agadi aamchyatali ch ek aapli vatates tu..keep it up..subscribed to your channel
Monika di plz daily vlog kr na..mla tu khup avdtes tu khup real Ani pure ahes... He lagech kalat tuze vlogs pahilya nantar..down to earth ahes tu tula roj pahayla avdel Karan tula bgun kup motivation milat kam Kenya sathi are Monika evd sgl ekti kru shakte tr amhi ka nahi as vatat Ani mag Kamala lagto❤❤❤
Dii tu khup struggle kartes ya varshi tuze nakki 1m hotil❤ God bless you diii❤ Chinmay dada sudha khup bhari ahe tula saglya goshtit help Ani support karto❤
तुम्हाला हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤🌹🌹☺✨🚩 आम्ही पण अशीच तयारी करतो गुढीपाडव्याची घर झाडणे फरशी पुसणे रांगोळी काढणे ताई रांगोळीचे कलर ठेवण्यासाठी प्लास्टिकचा डबा घ्या मोठ्या साईजचा घ्या किंवा मग दोन घ्या कारण आपण बाजारातून वेगवेगळे भरपूर कलर आणतो ते सर्व बसले पाहिजेत म्हणून😊 रांगोळी खूप छान काढली👌👍 मी दरवाजा मध्ये छोटीशी गुढी काढली त्यालाच अंबेरी चा डहाळा झेंडूचा हार आणि साखर माळ😊👍 तुम्ही खूप छान गुढी उभा केली👌👌 गुढी जवळ छोटीशी रांगोळी काढायला हवी होती आता गडबडीत लक्षात राहिलं नसेल ठीक आहे नेक्स्ट टाईम👍😊 तुम्ही गुढीला ओवाळा नंतर अगरबत्ती पेटवली तेव्हा ती तोंडाने फुंकायचे नाही हात असा हलवायचा म्हणजे ती विझते 😊👍 आमच्या भागात पुरणाच्या पोळ्या करतात आपण काय करायचं पुरणाच्या पोळ्या करायला वेळ मिळत नसेल तर कडबू करायचे👍😊 बाकी तुमच्या जेवणाचा मेनू खूप छान होता भात वरण बटाट्याची भाजी पुऱ्या आमरस कोशिंबीर कांदे भजी एक नंबर👌👌😋😍 ताई कांदे भजी करताना हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आणि हातावर क्रश करून ओवा टाकायचा लाल तिखट टाकण्याची गरज नाही एकदा करून बघा प्लीज शॉर्ट व्हिडिओला नक्की दाखवा ही रेसिपी खूप छान होतात भजी😊 तुम्ही दोघेही खूप छान दिसताय❤❤ एकमेकांना किती मदत करताय समजून घेताय खरंच बघून खूप छान वाटते😊 (नाहीतर एक एक जोडपे आहेत किरकिर भांडणे असे दाखवतात🙄😒) तुमच्या सासुबाई खरंच खूप चांगले आहेत वाटतं कारण सासू विषयी बोलताना तुमच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद आणि स्माईल होती म्हणून म्हटलं❤☺🤗 मला एक विचारायचं होतं प्लीज या वाक्याचा कोणताही चुकीचा निगेटिव्ह अर्थ काढू नका कारण तुम्ही आमच्यातल्याच एक वाटता म्हणून विचारते की तुम्ही आज मंगळसूत्र का नाही घातलं कारण एवढ्या छान तयार होत आहे तुम्ही टिकली वगैरे लावताय हल्ली कोण लावत पण नाही टिकली म्हणून म्हणाले 🙏😊 खरं सांगू का आजच्या दिवशी दादाने कौतुक केलं तुमचं ही खूप छान गोष्ट आहे म्हणजेच आता ते असंच वर्षभर कौतुक करत राहणार👍😄❤❤ ताई सोने खरेदी करताना डायरेक्ट दागिना घेऊ नका म्हणजे सोन्याचे अशी तुकडे किंवा बिस्किट घ्यायचे म्हणजे त्याची नंतर मोड होत नाही दागिना घेतला तर नंतर तो मोडीत निघून जातो👍😊 हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे चांगल्या निरोगी आयुष्याचे जाऊ देत आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺ प्लीज कमेंट ला रिप्लाय द्या☺🙏 मी शितल जाधव🙏
गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई , तुला सुख शांति संमुद्धी आणि आयुष्यात भरभराटी होवो ... आणि घरात दोघच आहात तर तिसरा मेंबर पाहूना लवकर येवो .. 👩🦲👍😊😊 हिच शुभेच्छा 🙏🙏
Tu khup bhari aahes asmita.. me agodar tula khup kharab samjat hote mhnje serial mde pahun... But tuze vlogs pahte aahe tevhapasun i like ur nature.. sagal kam sambhalun tu gharatal sarv ekti pahtes.. great aahes tu.. and dada pan khup bhari aahe.. tula khup samjun gheto.. asech lifetime ekatra raha... Chan sansar kara❤🎉
ठरलं तर मग मध्ये खरी आणि मेन हिरोईन ची भुमीका तुझी असायला हवी होती कारण तुझा हा खरा life style लुक बघून दर्शकांना चा तुझ्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असं मला वाटतं ताई❤
खूप सुंदर दिसत आहे गुढीला छान सजवल आहे तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि तुमच्या कार्यासाठी BEST OF LUCK 🎉🎉🎉🎉❤
U are the best ❤❤❤ khup struggle krtey swami tuzya all wishes complete krot ...tumi aamchyatlech yek aahat he bgun khup bhari vatatey nice ....aaj aami pn gold ghetl khup bhari vatal so vlog tr bharich hota and ho tuze vlog phayla khuppppp aavdtat love u by😅
मोनिका तुझी मांजर खूप छान आहेत.❤ पण तु सिरियलमध्ये काम करतेस तेव्हा तु मांजरांची कशी काळजी घेते. मला पण मांजर खूप आवडतात गुढीपाडव्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Khup Chan ahe video... looking pretty 😍 ...mi Ani Mazi 7 varshachi mulgi tumche video baghto..tila tumach video starting la je good morning mhanata te khup awdata...insta chalu kel Ani tumach good morning ne suru zalela video aikla ki ti lagech Yeun maza bajul basun video pahate 😅
Maja 7 year cha mulga pn tumche reels, videos bghto...tyla aavdatat ani mla pn tumchi jodi pn khup chhan ahe tumch ghar hi khup chhan ahe... ani ya kolhapur la nonveg khayla.... ❤
Monika you and Chinmay made for each other, your both behave naturally, you are super❤.
खूप काम करतेस घरातलं वाटलं नव्हतं तू इतके काम करत असशील तुझ्याकडे कामाला बाई नाही हे खरंच वाटलं नव्हतं पण तू खरंच खूप चांगली आहेस सिरियलमध्ये निगेटिव्ह रोल आहे त्यामुळे कळलंच नाही तू इतकी छान आहेस तुला गुढीपाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Both of u god bless u dear❤
Full patre right words ahi
❤❤❤❤❤❤❤
इतकं busy schedule असून सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच इतकं छान celebration केलंत. खूप कौतुक आहे.
फक्त एक suggest करते, पुरीचं पीठ भिजवताना पिठाच्या प्रमाणात थोडं तापलेले तेल घालतात..मोहन म्हणून..म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात. आणि थोडी साखर पण घालायची म्हणजे पुरी बराच वेळ फुगलेली राहते. तळताना वरून हलकी झाऱ्याने दाबली तर मस्त फुगते.
बाकी तुम्ही ठरल तर मग मधले सगळे खूप आवडता. जोरदार चालू आहे serial..
all the best wishes to you both ❤🎉
Tumhi Sadi made khup sunder dist hota ❤❤❤❤❤❤❤
मी पण बँक मध्ये नोकरी करते. आणि घरातली सगळी कामं आटपून तू सुध्धा सगळ manage करतेस. Actually तुला बघुन मला स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला आहे. तू ग्रेट आहेस. आणि तुझी पावभाजी ची रेसिपी मी केली होती बर का. भयंकर भारी झाली होती. Thank you❤. Lots of love
बाकी सगळे छान पण एक गोष्ट खटकते .कोणती ते ओळखा पाहु.
गुढीपाडव्याच्या तुम्हा दोघांना पण खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमचा स्वभाव खूप छान आहे सिरीयल मधील रोल निगेटिव्ह असेल तर खऱ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह खूप छान स्वभाव आहे तुमचा ताई🎉🎉🎉🎉
तुला असं घरगुती मराठमोळं बघून खूप छान वाटतयं …तुझे सगळे व्हिडीयो मी नेहमी बघते…तू मला आमच्यातलीच एक गृहिणी वाटते….💐😍
*" गुढी म्हणजे यशाचे प्रतीक,*
*अपयशावर केलेली मात,*
*एक चांगला मुहूर्त,*
*करण्यासाठी नवी सुरुवात,*
*आपल्या सर्व इच्छा येत्या वर्षात पूर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना "*
*गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा* 🙏
When he said :coffee ghenar ka ? Your smile 💗💗so beautiful
तू किती गोड आहेस सीरियल मध्ये खूप राग येतो तुझा पण खरचं किती छान आहेस तू सगळं खूप छान आवडीने करतेस मनापासून एवढं बिझी असून पण आणि तुमची दोघांची जोडी छान ❤❤खूप छान साजरा केला गुढीपाडवा ❤❤
खरंच खूप छान गुढी उभारली आहेस आणि सजवली पण आहेस गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा
खूप खूप छान होता व्हिडिओ..😍👌
तू शूटिंग सांभाळून, ब्लॉग्ज करुन घरातली कामं करतेस मानलं पाहिजे तुला.. 🤟👌
रांगोळी सुद्धा खूप छान काढलीस तू.. चिन्मय भाऊजी खूप केअरींग आहेत.. 😇
साडी नेसून स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठिण असत..😅🥲
चिन्मय भाऊजी कसलेच हँडसम दिसतायत कुर्त्यामध्ये..😍
तू आणि चिन्मय भाऊजींनी मिळून गुढी सजवली आणि उभारली..
मन्या आणि लिली मांजर कमी आणि तुझी मुलेच जास्त वाटतात.. पण दोघेही खूप क्यूट आहेत..😘😘
एक सांगायचं होतं, साडी नेसल्यावर तू खुपचं सुंदर दिसतेस फक्त गळ्यात मंगळसूत्र घालत जा, अजून छान दिसशील..🤩
चिन्मय भाऊजींचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, ती टिकली नाही मग तिला टिकली का बोलतात?🤔
यार तुम्ही दोघं actually made for each other ahat..😘😘😍🥰 दोघांसाठी सुद्धा ईतका साग्रसंगीत स्वयंपाक केलास तू.. व्वा.. 😍👌
नवऱ्याने बायकोचं कौतुक केल्यावर आणखी काय हवं असतं बायकोला!😉
गुढी पाडव्याच्या तुम्हां दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हाला सुखाच आणि आनंदाचं जावो.. लवकरच तुझे 1 million subscribers complete होवो हिचं ईच्छा..🤞😇
😂😂 typical Indian couple ❤ khup majja yete tumche video pahayla ❤ video pahun gudhi padva sajara zala as vatty ❤ अशक्य भारी 🥰 exercise che detail video lavkar gheun ye Tai ❤
Khup chan video Monika tai… itka clean mann ahe tujha te tujhya bolnyatun lagech diste… cute couple❤
Chinmay dada kasala bhari aahe na lagech tula help karayla tayar zala na ❤both of ❤so sweet
तुम्हाला मुलगा किंवा मुलगी नाही
@@PatilPotale-uq6oiनव् आहे जोडप
इतकं busy schedule असताना सुद्धा खूप छान साजरा केला गुढीपाडवा तुम्ही दोघांनी..
सगळच खूप छान .
फक्त एक suggest करते, पुरीचे पीठ भिजवताना त्यात गरम तेलाचं मोहन घालतात म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात .. थोडी साखर ही घालायची म्हणजे बराचवेळ पुऱ्या फुगलेल्या राहतात. आणि तळताना पुरी झाऱ्याने थोडी दाबली तर प्रत्येक पुरी छान फुगते. बाकी छान.
'ठरलं तर मग' मधले तुम्ही सगळे मला खूप आवडता.
All the best wishes to you both. ❤🎉
मला सगळ्यात जास्त आवडलं कि 1 gm सोनं खरीदी केलं तरी तू ते सांगितलस.. 😘 आह्मी काल 1gm कस घ्यायचं म्हणून घेतलं नाही. Motivation मिळते अश्यामुळे 👍
Khup khup chan vlog ahe Monika..tu kiti mast sagal sangte..agdi chotya chotya goshti oan tu sangtes..agadi aamchyatali ch ek aapli vatates tu..keep it up..subscribed to your channel
Khup mast ....u r really a true motivator
Monika di plz daily vlog kr na..mla tu khup avdtes tu khup real Ani pure ahes... He lagech kalat tuze vlogs pahilya nantar..down to earth ahes tu tula roj pahayla avdel Karan tula bgun kup motivation milat kam Kenya sathi are Monika evd sgl ekti kru shakte tr amhi ka nahi as vatat Ani mag Kamala lagto❤❤❤
Thank you ☺️
Khupch great ahes Tai tu👌👌
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
मोनिका तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे. किती छान मॅनेज करते. नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 🥰
मोनिका तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे. किती छान मँनेज करतेस सर्व काम ठरलं तर मग ह्या सिरियल मध्ये सुद्धा रोल छान करतेस .🥰😘
Dii tu khup struggle kartes ya varshi tuze nakki 1m hotil❤ God bless you diii❤ Chinmay dada sudha khup bhari ahe tula saglya goshtit help Ani support karto❤
Aga tu kitti kaam kartes, tuzi energy, tabyet chaan ahe, touch wood!!!
तुम्हाला हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤🌹🌹☺✨🚩
आम्ही पण अशीच तयारी करतो गुढीपाडव्याची घर झाडणे फरशी पुसणे रांगोळी काढणे ताई रांगोळीचे कलर ठेवण्यासाठी प्लास्टिकचा डबा घ्या मोठ्या साईजचा घ्या किंवा मग दोन घ्या कारण आपण बाजारातून वेगवेगळे भरपूर कलर आणतो ते सर्व बसले पाहिजेत म्हणून😊
रांगोळी खूप छान काढली👌👍 मी दरवाजा मध्ये छोटीशी गुढी काढली त्यालाच अंबेरी चा डहाळा झेंडूचा हार आणि साखर माळ😊👍
तुम्ही खूप छान गुढी उभा केली👌👌 गुढी जवळ छोटीशी रांगोळी काढायला हवी होती आता गडबडीत लक्षात राहिलं नसेल ठीक आहे नेक्स्ट टाईम👍😊 तुम्ही गुढीला ओवाळा नंतर अगरबत्ती पेटवली तेव्हा ती तोंडाने फुंकायचे नाही हात असा हलवायचा म्हणजे ती विझते 😊👍 आमच्या भागात पुरणाच्या पोळ्या करतात आपण काय करायचं पुरणाच्या पोळ्या करायला वेळ मिळत नसेल तर कडबू करायचे👍😊
बाकी तुमच्या जेवणाचा मेनू खूप छान होता भात वरण बटाट्याची भाजी पुऱ्या आमरस कोशिंबीर कांदे भजी एक नंबर👌👌😋😍 ताई कांदे भजी करताना हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आणि हातावर क्रश करून ओवा टाकायचा लाल तिखट टाकण्याची गरज नाही एकदा करून बघा प्लीज शॉर्ट व्हिडिओला नक्की दाखवा ही रेसिपी खूप छान होतात भजी😊 तुम्ही दोघेही खूप छान दिसताय❤❤ एकमेकांना किती मदत करताय समजून घेताय खरंच बघून खूप छान वाटते😊 (नाहीतर एक एक जोडपे आहेत किरकिर भांडणे असे दाखवतात🙄😒)
तुमच्या सासुबाई खरंच खूप चांगले आहेत वाटतं कारण सासू विषयी बोलताना तुमच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद आणि स्माईल होती म्हणून म्हटलं❤☺🤗
मला एक विचारायचं होतं प्लीज या वाक्याचा कोणताही चुकीचा निगेटिव्ह अर्थ काढू नका कारण तुम्ही आमच्यातल्याच एक वाटता म्हणून विचारते की तुम्ही आज मंगळसूत्र का नाही घातलं कारण एवढ्या छान तयार होत आहे तुम्ही टिकली वगैरे लावताय हल्ली कोण लावत पण नाही टिकली म्हणून म्हणाले 🙏😊
खरं सांगू का आजच्या दिवशी दादाने कौतुक केलं तुमचं ही खूप छान गोष्ट आहे म्हणजेच आता ते असंच वर्षभर कौतुक करत राहणार👍😄❤❤
ताई सोने खरेदी करताना डायरेक्ट दागिना घेऊ नका म्हणजे सोन्याचे अशी तुकडे किंवा बिस्किट घ्यायचे म्हणजे त्याची नंतर मोड होत नाही दागिना घेतला तर नंतर तो मोडीत निघून जातो👍😊
हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे चांगल्या निरोगी आयुष्याचे जाऊ देत आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺
प्लीज कमेंट ला रिप्लाय द्या☺🙏
मी शितल जाधव🙏
गुढी पाडव्याच्या खुप खुप हादीऀक शुभेच्छा🍫💐
Beautiful 😍😍😍
Wowww...such a cutie Couple... God bless you both of you
खरच खूप छान ताई गुढी पाडव्याच्या दोघाना पण शुभेच्छा 🎉🎉
❤️ khup mast tai gudhi padva chan sajra zala aani tumchi jodi ek no 😍 dada na ghet ja video madhye khup enjoy keli tumchi majja masti 😍
गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई , तुला सुख शांति संमुद्धी आणि आयुष्यात भरभराटी होवो ... आणि घरात दोघच आहात तर तिसरा मेंबर पाहूना लवकर येवो .. 👩🦲👍😊😊 हिच शुभेच्छा 🙏🙏
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
मोनिका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही तुझे व्हिडिओ खुप छान असते स्वयंपाक खुप.छान.झटपट.करतेस
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
खरच किती मेहनती आहेस तू मला तुझे खूप kawtuk वाटते
❤ मोनिका तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळो
Aniket nanatr Chinmay dada cha no ye, lucky asnyat,😂 khup Chan vlog hota, Monika shooting madhe busy aste , tarihi sutti chya divshi suddha itak Chan Sagal manage karte, Jevan sudhha mast banvtes, agadi All rounder aahes, I hope tumche lavkar ch 1 millions subscribers complete hotil, bcoz tu kharch deserve kartes❤
मोनिका ताई खूप मस्त होता हा vlog. मला खूप आवडतेस तू. House tour चा video खूप लवकर टाक ना.
Tu khup bhari aahes asmita.. me agodar tula khup kharab samjat hote mhnje serial mde pahun... But tuze vlogs pahte aahe tevhapasun i like ur nature.. sagal kam sambhalun tu gharatal sarv ekti pahtes.. great aahes tu.. and dada pan khup bhari aahe.. tula khup samjun gheto.. asech lifetime ekatra raha... Chan sansar kara❤🎉
❤Monika tai❤
Nice vlog ❤
Hi Monica, aajacha video baghayala jastach majja aali. Gudhi kharach khup chaan sajavalis, khup aawadali. mast hasat khelat vatavaranat swayampak banvala tumhi doghani. Chinmay khupach shant swabhavacha vatala . Tuzya sarva ichaa purn hovot..❤ mala kayam ek prashna padato tumhi doghehi gharat diwasbhar nasata teva manya ni lily gharat ekate rahtat kase?
Kaddakkk...Chinmay sir, bhatavar tup vadhava..mastt lagnar ata😂.. yes yes fulpatra ..Ajun hi Badshahi boarding Tilka road var fulpatra tabya madhe ch pani asata...👍🏼🙏🏼😊
ठरलं तर मग मध्ये खरी आणि मेन हिरोईन ची भुमीका तुझी असायला हवी होती
कारण तुझा हा खरा life style लुक बघून दर्शकांना चा तुझ्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
असं मला वाटतं ताई❤
Gudhi padvyachya tumha doghana khup khup shubhechha..
Very nice both of you
खूप सुंदर दिसत आहे गुढीला छान सजवल आहे तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि तुमच्या कार्यासाठी BEST OF LUCK 🎉🎉🎉🎉❤
Happy gudi padwa 🙏🌹🌹🙏
U are the best ❤❤❤ khup struggle krtey swami tuzya all wishes complete krot ...tumi aamchyatlech yek aahat he bgun khup bhari vatatey nice ....aaj aami pn gold ghetl khup bhari vatal so vlog tr bharich hota and ho tuze vlog phayla khuppppp aavdtat love u by😅
Hello from Alibag Tai khupach chan vedio. Alibag la pan nkki ya ani vedio banva🎉
So cute diii❤❤❤
तुमची जोडी खूप दिलखुलास आहे गुढी
पाडवा ब्लॉग खुप छान आहे.
खूप छान व्हिडिओ छान जेवण आहे happy gudipadva 🎉🎉
Khup Chan monikaavdala tuza blog
Aani lavkrat lavkr..aamhala chota Chinmay Kiva..choti Monika बघायला मिळू दे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!.....
सुंदर ब्लॉग👌👌👌👌
चिन्मय सर.. मोनिका mam.. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.....
Padvayla purnpoli cha naevedy asto
Happy gudi padwa,💐💐
खुप छान ❤❤
Khup shan every day full energetic
Khup chhan bonding ahe yar tumch..asech raha..khup chhan tayari..😊n gudhipadavyachya subhechha
U r nice dear❤❤❤chinmay pn bhari khup❤
मोनिका तुझी मांजर खूप छान आहेत.❤
पण तु सिरियलमध्ये काम करतेस तेव्हा तु मांजरांची कशी काळजी घेते. मला पण मांजर खूप आवडतात
गुढीपाडव्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Chinmay ek no ahe..khup chan bolto n sadha pan
Khup Chan ahe video... looking pretty 😍 ...mi Ani Mazi 7 varshachi mulgi tumche video baghto..tila tumach video starting la je good morning mhanata te khup awdata...insta chalu kel Ani tumach good morning ne suru zalela video aikla ki ti lagech Yeun maza bajul basun video pahate 😅
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐😊
Happy guddi padva to both of you❤
Khup sundar distes,❤मला tu Khup aawadtes tumhala navin varshachya Khup शुभेच्छा 😊, I proud of both of you ❤❤❤.
ताई तुमचे सगळेच vlogs,short videos खूप सुंदर असतात❤🧿
Mast blog gudi mast 👌👌good vibes
Tai khup Chan krte sgl tu❤❤
Maja 7 year cha mulga pn tumche reels, videos bghto...tyla aavdatat ani mla pn tumchi jodi pn khup chhan ahe tumch ghar hi khup chhan ahe... ani ya kolhapur la nonveg khayla.... ❤
Happ Gudi padva both of you Bappa bless you
Khup bhari video ani khup masta kaam karta tumhi ghari pn ani serial madhe pn. All the best 😊
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🎉मस्त vlog.
Tai tu Mumbai madhe kuthe rahte please reply
Coffee ☕ ❤..गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हां दोघांना❤
Ha blouse kuthun ghetla ahes? Khup sundar ahe.. Please do video on your saree blouse collection. Also your western wear
Happy Gudhi Padwa
Tai tu khup khup chan aahes.gbu both of you dear ❤❤
खूप छान 😊
Khup chan 👌 ani tu kharch gharatil sagle kam kartes he baghun chan vatle pan serialmadhe pan karat ja thad kam 😊❤
Love you both of you....
1 no 😊
Khup chan video Ani tu kiti chan swaympak krte ..tumhi doghe pn mast ...❤Ani dadani sanasudichi fatki kapde ghalayla nko hoti😅
Hiee taiee tuze vlogs khup masta astat ga simple sobar pretty ❤️🌻
ताई कांदा भजी बनवताना थोडंसं ओवा आणि हिरवी मिरची घालायची लाल मसाला नाही घातला तरी चालतो....आणि थोड मक्याचं पिठ घ्यायचं.... भजी छान होतात....एकदा नक्की try करा तुम्हाला आवडतील
खुप भारी vlog बनवते स ग ❤
Khup chaan zala vlog mla khup avdhala g dii tu swaynpak kart hotis na asa vatat hote ki mi samor ch ahe tuzya, ani Happy Gudhipadawa
Tai khrch bhari vatty tumche vedio bgayla kup mst vedio
Happy Gudi padwa Ani Navin varsha cha shubhechha. Mi tar coffee lover ahe.
Khupach chan taai
Best couple ❤😍
Very cute cupal ❤
Khup Chan tai❤
चिन्मय दादा खूप भारी आहे
Khup mast. You both are very nice ❤❤❤
किती छान व्हिडिओ बनवला तु ❤ खूप आवडला
Purinchya pithat thodi chimutbhar sakhar ani thoda rava ghalaycha chan lagtat
amachakade pela mhantat😊😊
Monika Jodi tumachi khup mast aahe