ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
*मूळ कागदपत्र सह तहसील कार्यालयास भेट द्यावी असा मेसेज आला आहे रिजेक्षण चा. म्हणजे काय ?❤*
दादा स्वयंघोषणा पत्र चुकीच आहे का माझ रीजेक्ट झाल आणि कारण आस दाखवत आहे "घोषणापत्रात उत्पन्न नाही"
Login kelyavar option yet naahi kahich service list chi
Other madhe konta arj submit karaycha aahe
7 days zale tari mazh certificate aal nahi
Talatji aahval madhe gavacha rahivasi certificate ahe kiva form no 16 chalel ka upload kele ter reply me scholarship sathi lagtay
स्कॉलरशिप साठी फक्त तलाठी अहवाल अपलोड करावा
,इतर या ऑप्शन मध्ये जो अर्ज अपलोड करायचे आहे त्याच डिस्क्रिप्शन मध्ये तर कोणतीच लिंक नहीं
Dada form reject zala Reason Attactch Talathi pachanana please help
सर, तलाठी यांचे उत्पनाचे अपलोड करणे गरजेचे आहे त्याच्या शिवाय होणार नाही..... **
@NetCafemarathi teh kut milel
@@cancelkro9103 तुमच्या गावचा तलाठी यांच्याकडे
कुठलेही कागदपत्र स्किप करू नका पूर्ण कागदपत्र अपलोड केल्याशिवाय पुढे जाणार नाही
उत्पनचा पुर्वा काहीच नसेल तर काय अपलोड करू शकतो
उत्पन्नाचा पुरावा म्हणून कुठलातरी एक डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचे आहे... तुम्ही तलाठ्याकडून उत्पन्नाचा अहवाल घेऊन अपलोड करू शकता
Mala non creamy layer sathi 3 yr ch income pahije tr konacha navavr kadhu... Father cha ki Swatahch nav taku applicant mdhe
Father
*मूळ कागदपत्र सह तहसील कार्यालयास भेट द्यावी असा मेसेज आला आहे रिजेक्षण चा. म्हणजे काय ?❤*
दादा स्वयंघोषणा पत्र चुकीच आहे का माझ रीजेक्ट झाल आणि कारण आस दाखवत आहे "घोषणापत्रात उत्पन्न नाही"
Login kelyavar option yet naahi kahich service list chi
Other madhe konta arj submit karaycha aahe
7 days zale tari mazh certificate aal nahi
Talatji aahval madhe gavacha rahivasi certificate ahe kiva form no 16 chalel ka upload kele ter reply me scholarship sathi lagtay
स्कॉलरशिप साठी फक्त तलाठी अहवाल अपलोड करावा
,इतर या ऑप्शन मध्ये जो अर्ज अपलोड करायचे आहे त्याच डिस्क्रिप्शन मध्ये तर कोणतीच लिंक नहीं
Dada form reject zala
Reason Attactch Talathi pachanana please help