Sagle jan van rakshak exam cha syllabus sangt ahet...pn van lekhapal cha konich sangt naiye...plz sir request u mla van lekhapal cha exam syllabus sanga...karn van rakshak exam 120 marks chi ahe ani lekhapal chi exam 200 marks chi...sagle boltat ki donhi exam cha syllabus same ahe..mg te khrch ahe ka sir...plz reply
तसं तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पुस्तके उपलब्ध आहे आणि ते वाचणे देखील फायद्याचे आहे परंतु तुम्हाला कमी कालावधीत सर्व घटकांचा थोडक्यात अभ्यास करायचा असल्यास एकनाथ पाटील यांचा 'तात्यांचा ठोकला' उपयुक्त राहील.
विविध ऑनलाइन क्लास उपलब्ध आहे, तसेच युट्युबवर व्हिडियो बघू शकता. पेपरचा सराव करण्याकरिता आपल्या Mpscalert.com या वेबसाईटवर सर्व विषयावर आधारित 'फ्री सराव पेपर' उपलब्ध आहे, ते सोडवू शकता.
Very nice sir ...🙏🙏🙏
Thank you
Sir माझा एक प्रश्न आहे, वनरक्षक आणी लेखापाल चा syllabus सरखाच आसतो काय?
Excellent explanation Sir.🙏🙏🙏
मनपूर्वक आभार 🙏
31 st la lekhapal ch analysis and memory base que ch lecture ghya sir plz
हो नक्कीच
1 aug la aahe mazi exam
All the best 👍
Sir lekhapalchi Karya. V Rojch 120 marks all sub test takat chala sir thank you😊
हो, अभिप्रायाबद्दल आभार 🙏
Sir mahatma phule yancha janm pune la zhala aahe. Mul gain katgun, satara ahe
माहितीबद्दल आभार
Ajun ghya class
हो नक्कीच
वनरक्षक भरती
2025 मधि आहे का
हो
नर्मदा 54
Thanks for update
Sagle jan van rakshak exam cha syllabus sangt ahet...pn van lekhapal cha konich sangt naiye...plz sir request u mla van lekhapal cha exam syllabus sanga...karn van rakshak exam 120 marks chi ahe ani lekhapal chi exam 200 marks chi...sagle boltat ki donhi exam cha syllabus same ahe..mg te khrch ahe ka sir...plz reply
हो, सेम म्हणजे इंग्रजी, मराठी, gk आणि गणित आहे लेखापाल ला
सर, लेखापालची पात्रता पदवी आहे तर पेपर मध्ये फरक असणार ना?
हा लेखापाल सराव पेपर PDF डाउनलोड करा:
mpscalert.com/mpsc-study-material-download/
Maha forest lekhapal sati konti books gya lagel books sanga sir
स्पेशल अशी कोणती बुक नाही आहे, ज्या आपण इंग्रजी, मराठी, gk साठी वापरतो त्याच बुक मधून होऊन जाईल अभ्यास
वनविभाग लेखपाल साठी शारीरिक तपासणी कीवा शारीरिक परीक्षा असेल का?
नाही, फक्त लेखी परीक्षा आहे.
Sir GK cha study krnya sathi kont book changl ahe...kont use kru...jyamdhe van ani pryavarn cha sadha study cover hoil
तसं तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पुस्तके उपलब्ध आहे आणि ते वाचणे देखील फायद्याचे आहे परंतु तुम्हाला कमी कालावधीत सर्व घटकांचा थोडक्यात अभ्यास करायचा असल्यास एकनाथ पाटील यांचा 'तात्यांचा ठोकला' उपयुक्त राहील.
Fakt van sandharbhat study kraycha asel tr kont book changl rahil sir
Sir aankhi exam paper taka previous year
हो नक्कीच
Lekhpal sathi kiti form alet sir
नक्की आकडा सांगता नाही येणार तरी लाखात आलेत...
Sir please exam dates sanga na, 31st July -11 August ch aahe kai?
हो, पेपर ह्या तारखेला होऊ शकतात
Sir lekpal sathi clasess lavayche ahet tr tyabdl margdarahn kra plz
lekhapal Exam kadhi honar ahe sir?
अजून तारीख जाहीर व्हायची आहे.
Nagative marking ah ka
Negative मार्किंग नाही.
@@Spardhankur thnku
54 किलोमीटर वाहते नर्मदा
धन्यवाद !
Sir lekhapal che privious year question paper kute milatil
सर वनरक्षक च सराव pdf पेपर पाठवान
Sir लेखापालची काम काय काय आहे
हिशेब तपासणे, हिशोबाच्या नोंदी ठेवणे, रोख व्यवहार करणे तसेच त्याच्या नोंदी ठेवणे, बिलाच्या नोंदी करणे, खातेव्यवहार तपासणे, लेखे बनवणे ई.
Sir lekhapal cha expected cut off kiti lagel
पेपर झाल्याशिवाय काहीच अंदाज बांधता येणार नाही.
Sir exam kadhi hoil
अजून वन विभागाने तारीख जाहीर केलेली नाही तरी ऑगस्ट मध्ये होणे अपेक्षित आहे.
लेखापाल साठी शारीरिक चाचणी असते का सर plz sanga sir
नाही
Tq sir
Sir lekhapal व vanrakshak paper vevegla asto का
हो, ह्या दोन्ही वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्यांचे पेपर सुद्धा वेगवेगळे असतात.