Big gold mine found India। भारतात सापडली सोन्याची मोठी खाण, कुठे आहे ही खाण? लगेच जाणून घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 427

  • @virajshinde2026
    @virajshinde2026 2 ปีที่แล้ว +958

    खरी संपत्ती सोन , चांदी नसून निसर्ग आहे .हे जेव्हा माणसाला समजेल तेव्हा माणूस खरा श्रीमंत होईल..

    • @godtusharplaying_5395
      @godtusharplaying_5395 2 ปีที่แล้ว +12

      Konal nahi samjat

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +15

      dynan nko div bhava ..paishyanach mahtv aahe 90%

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +7

      son,chandhi kaay manus banvto 😂 te pn nisargatun yet ,
      properties nobel metal astat te ,mhanun tyancha bhaav jaast asto .

    • @kirankhare6020
      @kirankhare6020 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे

    • @maninisbuisnessidia1639
      @maninisbuisnessidia1639 2 ปีที่แล้ว +1

      Correct

  • @blackarmy6306
    @blackarmy6306 2 ปีที่แล้ว +277

    फक्त 600 kg..... या पेक्षा जास्त सोन नेत्यांच्या घरी मिळेल.....

    • @satishkare6876
      @satishkare6876 2 ปีที่แล้ว +13

      This is correct te खोदण्या peksha taka netyanchya gharavar daka tyapeksha jast milal

    • @satyamnar2279
      @satyamnar2279 2 ปีที่แล้ว +9

      नाहीतर काय 19 वर्ष रिपोर्ट काढत होते की सोनं 2008 चा रिपोर्ट 2022 साली कश्या लाजा वाटतं नाही काय माहिती???

    • @nishantkhetre1133
      @nishantkhetre1133 2 ปีที่แล้ว +3

      2008 saali sarvekshan kel aani 2022 la ahvaal aala aahe !

    • @satishkare6876
      @satishkare6876 2 ปีที่แล้ว +1

      Chal na bhava jauya

    • @satishkare6876
      @satishkare6876 2 ปีที่แล้ว +1

      @Prafull dorik direct modiiii

  • @creativeguy6194
    @creativeguy6194 2 ปีที่แล้ว +564

    कितीही सोना निघू द्या सरकार लोकांना 🥕 गाजरच देईल, सगळा पैसा नेता लोक वाटून घेतील. 😓😓😓😓

    • @veerendrapatil6399
      @veerendrapatil6399 2 ปีที่แล้ว +6

      खरं कि काय?

    • @rohidasrongate6091
      @rohidasrongate6091 2 ปีที่แล้ว +3

      😆

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 2 ปีที่แล้ว +14

      नेते खाऊन देशाला दारु पाजुन लुटनार व स्विस बँकेत ठेवून लंडनला पळून जाणार.

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 2 ปีที่แล้ว +6

      Asa kasa mhanu shakta tumhi... netyanni lokana beer dili...wine dili... ajun kaay hava...

    • @Rishiraje97
      @Rishiraje97 2 ปีที่แล้ว +2

      🥕🥕🥕 nhi 🍌🍌🍌

  • @shankargiri3026
    @shankargiri3026 2 ปีที่แล้ว +117

    किती ही सोनं सापडलं तरी माहगाई काही कमी नाही होत परिस्थिती आहे तीच राहणार.

  • @rajeshsalve2993
    @rajeshsalve2993 2 ปีที่แล้ว +142

    ही राष्ट्राची संपत्ती आहे.. कुण्याही खाजगी व्यक्तीला सरकारनेही खाण विकू नये 🙏🏻

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 ปีที่แล้ว +14

      मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत अडाणी,अंबानीचंच उखळ पांढरं होणार.

    • @activealmonds9529
      @activealmonds9529 2 ปีที่แล้ว

      Kay aahe nantar che nantar govt advance madhe paise ghenaar , nantar the tumhi bhaga kay te

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन 2 ปีที่แล้ว

      भारत सरकार मधे आहे एवढी ताकद की ते खाण खणू शकतात??

    • @bitcoincryptocurrency4600
      @bitcoincryptocurrency4600 2 ปีที่แล้ว

      ही राजकारणी लोकांना भेटतो फायदा..

  • @akshaysurve204
    @akshaysurve204 2 ปีที่แล้ว +81

    सोन भेटू द्या नाय तर हिरे भेटू द्या.. Bc इथे देशाची परिस्तिथी काय सुधारणार नाय.. गरीब आहे तो गरीब राहणार आहे आणि श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होणार आहे..

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 2 ปีที่แล้ว

      यावर एक उपाय आहे स्वतंत्र महाराष्ट्र देश 👑👑👍👍

  • @vinayakpatil1512
    @vinayakpatil1512 2 ปีที่แล้ว +23

    सोन्याची खाण सापडली ह्यात नवीन असं काय आहे.
    नेत्यांच्या घरात भरगच्च सोनं चांदी असेल, बर्याच खाणी सापडतील तिकडे 😒😂

    • @Krushnat_Kamble_1103
      @Krushnat_Kamble_1103 2 ปีที่แล้ว

      त्यांवर आमचा अधिकार आहे 😂😂😂

  • @ashokjamnik3458
    @ashokjamnik3458 2 ปีที่แล้ว +102

    जहां डाल डाल पर सोनेकी चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा

  • @आजिम़शेख-द6भ
    @आजिम़शेख-द6भ 2 ปีที่แล้ว +9

    सोना सा पढ़ा था तो सरकार आनी 😀😀😀👍गांजा सपड़ला तो शेतकरी चा

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 ปีที่แล้ว +22

    ऋणमुक्त भारत🇮🇳 लवकर होणार ना❓❓❓❓❓ जय हिन्द🇮🇳

  • @sumitdevkar2709
    @sumitdevkar2709 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩अरे सोन्याची खाण तर सर्व जगात सापडेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा हिरा महाराष्ट्रातच सापडेल.🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @amolchaure821
    @amolchaure821 2 ปีที่แล้ว +15

    खरी खाण कोकणातील निसर्ग सौदर्यांची आहे,बघा जरा आणि जपा

  • @adeshmane7209
    @adeshmane7209 2 ปีที่แล้ว +14

    त्या गोल्ड च देशातील आर्मी साठी खर्च करा

  • @virajshinde2026
    @virajshinde2026 2 ปีที่แล้ว +44

    परत आता निसर्गाची हानी होणार मोठ्या प्रमाणत....😢

  • @indian..8941
    @indian..8941 2 ปีที่แล้ว +8

    भारतातल्या सर्व नेत्यांचे सोने एकत्र केलं तर दोन टन तरी नक्की होईल.

  • @leanerleisure6886
    @leanerleisure6886 2 ปีที่แล้ว +64

    मग सोन्याचे भाव स्वस्त होणार का 🤔

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 ปีที่แล้ว +3

      भाऊ लंडन मेटल एक्सचेंज ठरवते सोन्याच्या दरात वाढ किती करायची

    • @leanerleisure6886
      @leanerleisure6886 2 ปีที่แล้ว +6

      @@Nextgenminds माहिती आहे दादा मला पण हे मीडिया वाले ज्या पद्धतीने वाढून चढून बातम्या देतात म्हणून मी गमतीने विचारलं 👍🏼

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन 2 ปีที่แล้ว

      😂😂

  • @sachinmore1031
    @sachinmore1031 2 ปีที่แล้ว +82

    इथे पण आदानी ला मिळनार काम....

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 ปีที่แล้ว +17

      तूझी का जळतेय?

    • @Vishaygambhir.
      @Vishaygambhir. 2 ปีที่แล้ว +10

      तू का जळतोय

    • @santoshdeshmukh7135
      @santoshdeshmukh7135 2 ปีที่แล้ว +4

      Raut brother

    • @amcgroup1575
      @amcgroup1575 2 ปีที่แล้ว +7

      जा tuzya बापाला सांग, factory बसविण तो

    • @dattatrayshingate6627
      @dattatrayshingate6627 2 ปีที่แล้ว +2

      @@amcgroup1575 Govt of India chi ek company aahe mmtc

  • @satyamnar2279
    @satyamnar2279 2 ปีที่แล้ว +17

    एकदा नक्की विचार करा 2008 साली केलेल्या सर्वेक्षणाचा Report 2022 साली आला. एवढा वेळ लागला आहे. सोन्याचीखान सापडली ही आनंदाची गोष्ट आहे परंतु खंत एवढीच की, एका report साठी तब्बल 19 वर्ष लागावी. कसा विकास होणार आहे देशाचा ???????

  • @rakeshsingh-cr8mv
    @rakeshsingh-cr8mv 2 ปีที่แล้ว +26

    म्हजे आता सोंन्याचे भाव जमीनीवर येणार का???

  • @nandaningawale8564
    @nandaningawale8564 2 ปีที่แล้ว

    🌹 ही सारी निसर्गाने दिलेली देणगी आहे 🌹 🌹 या मधे जगत श्रेष्ठ भक्ती ही तुंम्हास मुक्ती मिळवून देणारी आहे या नंतर परत या भूतलावर जन्म होणारा नाही 🌹 ही एक आध्यात्मिक विचार धारा आहे 🌹 नंदन नरेंद्र इंगवले 🌹

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว +6

    सोने की चिडीया आहे भारत 🙏🙏🇮🇳💐

  • @bonk5575
    @bonk5575 2 ปีที่แล้ว +25

    600 किलो सोन्यासाठी खान खंदण्यात काही अर्थ नाही आहे.. निसर्गाची वाट लावू नका..

  • @yamahalovers8771
    @yamahalovers8771 2 ปีที่แล้ว +22

    खाणींमुळे देशाला आर्थिक आधार होणार खरं ....पण त्यामुळे निसर्गाला हानी पर्यायवरण प्रदूषण आणि खाणकामगारांना फुफुसाचे रोग (कॅन्सर ) होणार त्याच काय ?

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन 2 ปีที่แล้ว

      आता भरपूर यंत्र आली आहेत विना कामगार सोने काढता येते...

    • @yamahalovers8771
      @yamahalovers8771 2 ปีที่แล้ว +3

      @@निशिगंधइमिटेशन पण mining मुळे पर्यायवरण प्रदूषण होऊन निसर्गाचा समतोल बिगडतोय त्याच काय...?? माणूस काय एक झाड पण लावत नाय पण प्रगतीच्या नावाखाली लाखो झाडं तोडतोय आणि निसर्गाचा समतोल बिगडवतोय ...आणि माझं हे म्हणणं ऐकून घेऊन काही लोक म्हणतील हा लय शहाणा झाला आम्हाला सांगायला काहीकाही जणांना माझ पटेल सुद्धा माझी comment like पण करतील पण एक झाड पण लावणार नाहीत 😔🌍

    • @Krushnat_Kamble_1103
      @Krushnat_Kamble_1103 2 ปีที่แล้ว

      देशाला काही फायदा होणार नाही नेत्यांना फायदा होणार

  • @zindagi8881
    @zindagi8881 2 ปีที่แล้ว +5

    माणसाची खरी संपत्ती आहे त्याचे शरीर
    कितीही धनवान असला जरी माणुस तरी तो विनाकारण आपली संपत्ती दान नाही करीत
    हो पण आपण आपले अवयव दान करू शकतो
    जेणे करुन एका व्यक्तीला जीवनदान मिळेल.......

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +1

      प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 ปีที่แล้ว +2

    कितीही सोना मिळाले तरी भारताचा कर्ज कमी होणार नाही त्या पेक्षा त्या गावाचा तरी विकास होऊद्या

  • @mukteshwarnandure2294
    @mukteshwarnandure2294 2 ปีที่แล้ว +4

    😂😂kgf -2 आता नक्की रिलीज होणार 😂😂😂

  • @statusmakhni7149
    @statusmakhni7149 2 ปีที่แล้ว +25

    Te Gold sagla Political parties cha dhungnat janar 😐amhala kay fyda tyacha 🤷

  • @vishalgaykwad1281
    @vishalgaykwad1281 2 ปีที่แล้ว +17

    मझ मत आहे हे सर्व काम माझ्या हातात डेवाव🙏🙏🙏🙏

    • @kvilas7778
      @kvilas7778 2 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @shortstatusvideo3313
      @shortstatusvideo3313 2 ปีที่แล้ว

      आधी मराठीत तरी लिहायला शिक नीट मग काम घे,😂😂

  • @mylifeharshalgaikwad344
    @mylifeharshalgaikwad344 2 ปีที่แล้ว +3

    मग आता सोने फ्री मध्ये वाटा सगळ्यांना😂😂

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว +7

    ६०० किलो सोन म्हणजे रू ३०० कोटी फक्त , दर्या मे खसखस

  • @nishantkhetre1133
    @nishantkhetre1133 2 ปีที่แล้ว

    2008 saali sarvekshan kel aani 2022 la ahvaal aala ka ?

  • @Marathitoptadka
    @Marathitoptadka 2 ปีที่แล้ว +5

    सोन्यापेक्षा आम्हाला मानसे महत्वाची वाटतात

  • @ashwinikasabe1707
    @ashwinikasabe1707 2 ปีที่แล้ว +2

    मानव साधन संपत्तीचां विकास हीच खरी देशाची संपत्ती आहे,

  • @anjan3691
    @anjan3691 2 ปีที่แล้ว +6

    बातमी तर अशी देताय की जणू कोनीपन जावून तीतून सोने खोदुन घरी घेवून जाऊ शकत
    जणू काय सगळ्यांसाठी ते खुल आहे

  • @anjan3691
    @anjan3691 2 ปีที่แล้ว +10

    अहो या आधी देखील मंदिरामधे 7 खोल्या भरून सोने सापडले होते त्या सोन्याच सरकारने काय केल त्याचा हिशोब कोण करणार ते सर्व सोने कूट गेल ते सांगा अगोदर

  • @shrinivaskalgi665
    @shrinivaskalgi665 2 ปีที่แล้ว +2

    2008 cha ahval ka dabun thevla???

  • @visitwave
    @visitwave 2 ปีที่แล้ว

    सोन स्वस्त होईल?

  • @chandrashekharhase2977
    @chandrashekharhase2977 2 ปีที่แล้ว +14

    मुद्दा फक्त एवढाच आहे की गरिबांच जगणं सुसह्य होईल का? तसे होणार नसेल तर आम्हाला बातमी सुद्धा सांगू नका.

  • @satsat167
    @satsat167 2 ปีที่แล้ว

    तिकडच्या जमिनी सुद्धा आता नेत्यांनी विकत घेतल्या असतील २००८ पासून
    😂😂😂

  • @rg220
    @rg220 2 ปีที่แล้ว +10

    सरकार जिएसटी १००ला३₹घेतेय किती चार्ज लावतात अन्य वेगळेच दर तर लपाछपी च्या खेळासारखे १००₹ने कमी २००₹ने वाढल करतयं.अजून मिळले तर खुप काही फरक पडेल अशी अंधश्रद्धा नका पसरवू.

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 2 ปีที่แล้ว

    Bhartat Sapdli Gold Sonya chi. khan tar Tar sone Rs. 500 /- KILO Ne Milanar Ahe Ka ?

  • @kamleshsawant3083
    @kamleshsawant3083 2 ปีที่แล้ว

    जो पर्यंत आपल्या देशातील मंत्री लोकांना चाप बसत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही...... सगळ्यां मंत्री लोकांचे पगार, त्यांची संपत्ती चेक करा......... आपोआप देश प्रगती करेल...... जय महाराष्ट्र....

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว

    नेता लोकची पोट भरतील तेव्हा नतंर लोकाना मिळेल, तो पर्यत स्वप्नच राहील 🤫😂🤣🤔🤭🤫

  • @saurbhdudhe5754
    @saurbhdudhe5754 2 ปีที่แล้ว

    कितीही सोने चांदी मिळाले तरी देशाची आर्थिक स्थिती जशी आहे तशीच राहणार... शेवटी जे कर्ज आहे ते दाखवणार च

  • @jayvallabhgandhere397
    @jayvallabhgandhere397 2 ปีที่แล้ว

    नेत्यांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरी पण मिळतील ...... खणी

  • @vijaykamble3977
    @vijaykamble3977 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या देशातील सोन आपल्या देशातच राहील पाहिजे.

  • @vijaykumarbalajiraojoshi1904
    @vijaykumarbalajiraojoshi1904 2 ปีที่แล้ว

    सोन्याची आहे पितळाची आहे ?

  • @ireshmutale8327
    @ireshmutale8327 2 ปีที่แล้ว +1

    जेवढा इन्कम आहे तेवढा सगळा पैसा पर्यावरणाच्या विकासामध्ये गुंतवा
    नैसर्गिक देण निसर्गावर खर्च होऊ दे

  • @shrikantkhivansara685
    @shrikantkhivansara685 2 ปีที่แล้ว

    अरे व्वा चोरट्या मंत्र्यांची आता मजाच👲💥😎

  • @sauravpandit4942
    @sauravpandit4942 2 ปีที่แล้ว

    Sone hi shobhechi vastu aahe tyacha upyog kay

  • @autoelectrician2009
    @autoelectrician2009 2 ปีที่แล้ว

    Mg Sona swasat kadhi honar?

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +5

    मोदिला लवकर सांगू नका नाहीतर तो खानच विकून टाकेन,

  • @CrickTalk4u
    @CrickTalk4u 2 ปีที่แล้ว +1

    Yz news aahe , pathimag asich ek sonyachi tekadi sapadli hoti 😀😀😀😀😀

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 ปีที่แล้ว +1

    मोदी सरकार परत एकदा अडाणी गृप आणि अंबानी या दोन मित्रांना विकेल ही जमीन.

  • @adityabhatpude
    @adityabhatpude 2 ปีที่แล้ว +12

    मोदीच्या डुंगात घाला ते सोनं। 😂😆😆😆😆😂😂😂😂😂🤣

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @babasahebsonawane9426
      @babasahebsonawane9426 2 ปีที่แล้ว +9

      जगाच्या पटलावर सुवर्णाक्षराने भारताचे नाव कोरणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 ปีที่แล้ว

      @@babasahebsonawane9426 कुत्ते भौके हजार मोदी सरकार चले बझार 😂😂

    • @sarveshdhokare1803
      @sarveshdhokare1803 2 ปีที่แล้ว

      @@Nextgenminds u wanna say randi bajar?

  • @harshdatambe727
    @harshdatambe727 2 ปีที่แล้ว

    Mag rate kadhi kami hoto

  • @SHILPNIRMIT
    @SHILPNIRMIT 2 ปีที่แล้ว +1

    काही विशेष नाही त्यात 🙄 - तळं राखणार तो पाणी चाखणार, नव्हे तर पूर्ण तळच आटवणार.

  • @nishantsawant1313
    @nishantsawant1313 2 ปีที่แล้ว +36

    Fayada logo ko nai government ko hoga

  • @roshankshirsagar1139
    @roshankshirsagar1139 2 ปีที่แล้ว

    Mag mahagai kami hon ka? 🤔

  • @Abhiecofriend
    @Abhiecofriend 2 ปีที่แล้ว

    Kontya pundryala tyach mining chi licence issue zal ahe

  • @Smundhe0538
    @Smundhe0538 2 ปีที่แล้ว

    कोनही पुडी सोडली रे सोन्याची सोन किती कोटीच सापडेल नाही माहीत नाही पण खर्च मात्र पाचइकशे कोटि नक्कीच 😂

  • @APytFact07
    @APytFact07 2 ปีที่แล้ว

    Zee 24 tas vale ghya🙏🙏

  • @akshaypangerkar9153
    @akshaypangerkar9153 2 ปีที่แล้ว

    सोन्यात आता माती भेसळ करू नका म्हणजे झालं 😂

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw 2 ปีที่แล้ว

    लागतंय जायला राजस्थान ला!!!☺️☺️☺️☺️

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 2 ปีที่แล้ว +7

    त्यातून आम्हाला काय फायदा
    सगळ सरकार भरती

  • @rohanhujare7611
    @rohanhujare7611 2 ปีที่แล้ว

    evdhe lambad laun sangichi kai garaj ahe jara kami lambad lava

  • @pathu1532
    @pathu1532 2 ปีที่แล้ว

    हा सर्व साठा जसाच्या तसा जमिनीत राहु देत निसर्गासोबत खेळू नका नंतर आपल्यालाच कर्माची फळं भोगावे लागेल अशीच उत्खनन चालू राहिली तर प्रृथ्वी चा अंत होईल. लोभ आणि स्वार्थासाठी माणूस काहीही करू शकतो.
    शेवटी निसर्गापुढे कोणाचेच चालत नाही.
    जय श्रीराम🚩

    • @amolpawar311
      @amolpawar311 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे आपले. हे सगळे गुप्त धन आहे. हे काढताना खुप लोकांना आपला जिव गमवावा लागनार. हे सत्य आहे. राजसथान मध्ये पहिल्या राजांची संपती आहे ही .

  • @nnn33s
    @nnn33s 2 ปีที่แล้ว

    १2 वर्ष लागली implementation चालू करायला मोदी हे तो मुमकीन हे

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 ปีที่แล้ว

    अदानी किंवा अंबानी ला ती खाण कधी विकणार तेही सांगा

  • @दुनियादारी-ण6ङ
    @दुनियादारी-ण6ङ 2 ปีที่แล้ว

    आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे 32 मन सुवर्ण सिहंसन बनवा ...

  • @kedi4297
    @kedi4297 2 ปีที่แล้ว +3

    2008.. 😂😂😂😂😂😂......2022... Far Kami time lagla

  • @bajarangmohite8987
    @bajarangmohite8987 2 ปีที่แล้ว

    विशाल फटेच सांगा आगोदर बार्शीच काय झाले ते ,तुम्हाला काही घेणेदेणे नाही य भारतीय नागरीकांच,तुम्हाला तुमचा पगार मिळतोय

  • @satishargekar9698
    @satishargekar9698 2 ปีที่แล้ว +2

    Only 600 kg ??

  • @anitapatale3241
    @anitapatale3241 2 ปีที่แล้ว

    Barober ahe bharta madhe kitihi kahihi sapdu dya samany janta fakt pahat basu shakte

  • @sagargaikwad1391
    @sagargaikwad1391 2 ปีที่แล้ว +1

    हो भेटली आहे पण फक्त दोन दिवस दाखवलं की झालं सोन्याचे दर काय खाली नाही येणार उलट वठवाल हे सर्व त्यांच्याच खश्यात 😡

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 ปีที่แล้ว

    काय सांगता खाण सापडली मग सोन सत्तावन्न हजार वरून दहा हजारावर येणार की काय म्हणजे अशा बातम्या देऊन पुढील पाच वर्षे सरकार कायम राहील

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 2 ปีที่แล้ว

    Batami sangmarya Madam pan Haslya!!!! Khush!!

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 2 ปีที่แล้ว +1

    आता खाण ही कोणाची होणार?
    नावाला सरकारी आणि......

  • @Marathitoptadka
    @Marathitoptadka 2 ปีที่แล้ว +1

    ओम साई राम💕💕💕💕🚩🚩🚩

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 2 ปีที่แล้ว +2

    आता सर्वांच्या बैंक अकाऊंट मध्ये १५/१५ लाख येणार ! 🙄

    • @ac8370
      @ac8370 2 ปีที่แล้ว

      😃😃😃😃😃

    • @ac8370
      @ac8370 2 ปีที่แล้ว

      Asa jhala tar bara hoil...tasa bcz of covid job tar nahich atleast financial condition thik rahil....

  • @dattanarayanpatil4999
    @dattanarayanpatil4999 2 ปีที่แล้ว

    सरवात पहीले मीडीयावाले व राजकारनीच लोक‌गायब करुन टाकतील पहीले इंग्रज घेवुन
    गेले आता हे घेवुन मजा मारतील ,

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 2 ปีที่แล้ว +2

    Sona kya bat hai😶😶😶😶,bad may bolega 5 ka hisab 25 ki bhul. Chopda khol ke dekha toh muddal bhi gul 🙄🙄🙄🙄

  • @kailashgavit3572
    @kailashgavit3572 2 ปีที่แล้ว

    Are ha khajina kaahich naahi aap lya netyan kade aani je gheuoon palale te paha agodar

  • @air-1857
    @air-1857 2 ปีที่แล้ว

    लवकरच अंबानी आदानीला विकली जाईल

  • @hamarimurji7186
    @hamarimurji7186 2 ปีที่แล้ว

    मी इथेच राहतो भीलवाड़ा मधे

  • @jotiramamale9376
    @jotiramamale9376 2 ปีที่แล้ว +1

    Ho khri news aahe me rajsthaan madhi ch rahato bhilvada mdhe khrch khan aahe sonyachi

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 ปีที่แล้ว +5

    श्रीलंकेतील सोन्याची लंका कुठे आहे
    ती पण इंग्रजांनी पाळवली

  • @ahmedmujawar4410
    @ahmedmujawar4410 2 ปีที่แล้ว +1

    K.G.F 2 ची सुरुवात झाली...😂

  • @yashnathsase9107
    @yashnathsase9107 2 ปีที่แล้ว

    600 tanache 600 kilo karun bakiche sone kay godbangal chi batami kadhi denar

  • @rmadhav1400
    @rmadhav1400 2 ปีที่แล้ว

    भारतात सोन्याची खाण सापडली तर सोन्याची किंमत खूप कमी होईल....भारतात च सोन्याला किंमत आहे....

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 2 ปีที่แล้ว

    भेटल की जरा प्रत्येक नेत्याच्या घरी 50-50 किलो पाठवून द्या..

  • @nandkishoruikey6891
    @nandkishoruikey6891 2 ปีที่แล้ว +1

    सोन्याची खाण सापडली पण ती सरकारच्या तिजोरीत जमा होणार , सामान्य नागरिकांना त्या तून काही लाभ मिळणार नाही, सर्व सोनं मंत्री, राजकारणी , लोकांच्या तिजोरीत जमा होणार आहे

  • @swapnilpandit8587
    @swapnilpandit8587 2 ปีที่แล้ว +5

    याचा काय फायदा आहे का,शेतकऱ्यांना किंवा गरिबांना, यांच्या फायद्यासाठी काही तरी पहा. उठून सुटून काही नका दाखवत जाऊ.

    • @tilekar734
      @tilekar734 2 ปีที่แล้ว +1

      नेतेमंडळी . वाटून खातील . गरिबाल .केळ . माहगाई . कमी नाही होनार

  • @Nam-fe2vh
    @Nam-fe2vh 2 ปีที่แล้ว +1

    Ky faida he sona janar tr baher cha Country madhe ch

  • @vijaykachakde
    @vijaykachakde 2 ปีที่แล้ว

    Are adani aso ki Ambani investment vlagate ahe ka konakade

  • @AdinathUmrani
    @AdinathUmrani 2 ปีที่แล้ว +1

    Aplya deshachi economy khup moti ahe. 600k gold parsa ky fark padnar nhi economy madhe. Pn tetil district ani gav khup rapidly develop honar.

  • @ganeshpachange614
    @ganeshpachange614 2 ปีที่แล้ว

    या देशाची अर्थव्यवस्था सरकारी मालमत्तेची खाजगीकरण करुन वाढणार नाही,तर प्रत्येक जिल्ह्यात,उपजिल्ह्यात रोजगार उपलब्ध केल्याशिवाय पर्याय नाही.

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 2 ปีที่แล้ว

    600 kg fakt. News ashi d'etat jas kay 600 ton bhetal aahe

  • @गणपतबम्हात्रे
    @गणपतबम्हात्रे 2 ปีที่แล้ว

    म्हणजे KGF चा Rocky बरोबर बोलत होता तर...........

  • @ap-ug9wx
    @ap-ug9wx 2 ปีที่แล้ว

    Lol. Survey 2008 la Ani report alay ata. Mg kankam kay 2050 la Kay 😂