आम्हाला चालताना 🚶🚶गुडघे दुखायचे आणि आत्ता....आम्ही ..🧚🧚🏃🏃🏃
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- चालताना गुडघे दुखतात, साठीनंतर,dr anagha kulkarni, morning walk, morning motivation, happy and healthy life at home
#चालतानागुडघेदुखतात,
#साठीनंतर,
#dranaghakulkarni,
#morningwalk,
#morningmotivation,
#happyandhealthylifeathome
दत्त चे गाणे फार च छान वाटले ऐकायला ,आवज खूपच, खूपच छान आहे,गोड आहे.
व्हिडिओ छान ,,आणि दत्तगुरुं चे गाणे ही खूप सुंदर म्हटले आहे त्या मावशींनी ,,आवाज पण खूप गोड आहे त्यांचा ,,,
खूपच छान दत्ताचे गाणे होते
खुप छान 👌👌 काकी गातात खुप छान डॉक्टर अनघा ताई तुम्हांला धन्यवाद
किती छान ग्रुप आहे मॅडम तुमचा, खूप आनंद वाटतो बघून
Dr Angha Tai, तुंमही खूप प्रोतसाहन देता,मला सुधदा lockdown कालावधीत उतसाहीत केले,व भजनाची सेवा करायला संधी दिली,धन्यवाद
खुप सुंदर अनघा ताई दत्ताचे गांण छान वाटले
👌👍 खूप छान मजा वाटते बघायला
उत्साही मंडळी
आवाज सुंदर
खूप छान यावयात इतक्या आनंदी
किती छान...👌👍
Anghatai chan chan chan.
खुप छान 👌 आई
अरे व्वा मस्तच
किती छान .
Dr.Madam you are great
Tumcha ha vyayam pahun khup chan vatl
खूप मस्त वाटले बघून अनघा ताई
सुंदर व्हिडिओ मस्तच
छान आम्हाला पण तुमचा कार्य क्रमआवडतो मीही रोज पाहते तुमच्यात सामील व्हावे असे वाटते
Khup chaan
Vah! Chanach!!
व्वा व्वा,लय भारी,एक नंबर, खूपच छान आणि अभंग तर खूपच भारी ❤️👌👌👍🙏🙏🌹🌹
Fabirozelmiya sathi exercise sanga
सुंदर व्हिडिओ गाणं छान गायल कुठले गार्डन आहे
खूप छान मॅडम
खुप छान 👌👌
खूप भारी😄👍 खूप प्रेमाने समजावून सांगतात.मी सगळ्या व्हिडिओ तुमच्या बघत असते.👌
Madam
Tumala tumacha kamasadhi 👌👌👌👌👌
👍👍👍👍👍❣️❣️❣️❣️
छान वाटले बघून
मॅडम.. कुठे राहतात तुम्ही...? मला मल सामील व्हावेसे वाटते..खूप छान..सगळे व्हिडीओ बघते तुमचे.
तुम्ही कुठे राहता 🙏
Khup mast 👍👍
आवाज छान आजींचा,,
तुमचे सर्वच कार्यक्रम छानच आहे
पुण्यात असेल तर कुठेअसतो
मला सहभागी होता येईल का
मला चालायला जमत नाही
आहे मी यात सहभागी होऊ शकते का
रजनी वाणी खराडी पुणे
Very nice surprise
Tumchyshi personally bolayche hote 72 varshachi aahe mi kambar path gudghe phar dukhtat. Kase contact hoyil?
खूप छान
खूप छान आनंद झाला मला मी गीता आहे
Khupp chhan video 👌
Very nice Thanks tumhala bhetayache aahe please
नमस्कार- मॅडम अफाट सभाधीट पणा...?
Mi tumche pushkalshe video bhagte mi bangluru la Rahate.
Sarvanchya cheharyavaril hassy pahun aanand zala
👍👍👍👍👍
Bag kuthe ahe
Mi bhetayala yein
कोणत्या गावात,आहात
तुमचा ग्रुप छान आहे
Kupch chan👌👌
खुप छान
Kothe rahata.gavache naav kay?