दंगल || मिशन आलूपोंगा 5 || Episode 740 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 563

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +78

    चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 🙏
    And also
    Follow us on
    Facebook - facebook.com/Teacher-Taka-Tak-suresh-raut-101204392454639/
    Instagram - instagram.com/teacher_taka_tak/
    And Subscribe shorts channel -
    youtube.com/@teachertakatak
    Don't Forget to like , share and Subscribe
    Thank you 🙏❤

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +89

    आलूपोंगा व मामा यांचा गेम झाला पाहिजे.व रामपुरकर् झाबरू चा विजय झाला पाहिजे कारण शक्ती पेक्षा युक्ती मोठी असते ❤

    • @dinanandtajane358
      @dinanandtajane358 ปีที่แล้ว +3

      Love all teacher taka tak privar❤

    • @dinanandtajane358
      @dinanandtajane358 ปีที่แล้ว +1

      आज मी खूप खुश आहे कारण ,पहिल्यांदा माझ्या कॉमेंटला 72 like ,1 कॉमेंट मिळाल्या सर्व टीचर टकाटक परिवार व आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद

  • @dhammpalwankhade6241
    @dhammpalwankhade6241 ปีที่แล้ว +9

    Congratulations झा्ब्ररु भाउ,मला तुमचाच भरोसा होता,भाउ साठी एक लाईक तो बनता है 🤗😃🥰👌👌

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 ปีที่แล้ว +15

    कुस्ती स्पर्धेत विजय झाल्याबद्दल जाबरगुंडा यांच्या हार्दिक अभिनंदन मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 ปีที่แล้ว +16

    झाब्रू ने दिल जित लिया... क्योकी उसका इरादा नेक और पक्का था... प्यार का जोश ही इंसानको उचाइया दिला देता है...
    मामाच नियोजन मस्त होत तरी रामपूर वल्यानी तिर्री दिली बा...
    चिरफाड बांगला एक प्रेक्षणीय स्थळ...☺️☺️☺️

  • @tusharzibalkar.1774
    @tusharzibalkar.1774 ปีที่แล้ว +11

    झाब्रु गोंडा याचे खूप खूप अभिनंदन✌️🤞🥳
    आणि शांताराम याच्या हुषारीला खूप खूप सलाम 😂😂

  • @tusharzibalkar.1774
    @tusharzibalkar.1774 ปีที่แล้ว +1

    राऊत सर खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खूप मनोरंजन होते व व्हिडिओ च्या माध्यमातून चांगला संदेश सुद्धा मिळतो सगळेच कॅरेक्टर खूप छान आहेत तुमचे real वाटत सगळ त्या करेक्टर च्या चेहऱ्याकडे जरी बघितल व्हिडिओ चालू असताना तरी हसू आवरत नहीं एवढं तुम्ही छान स्टोरी बनवता...
    Keep continue 👍🙏

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त झाब्रुचं दंगल 👍👍

  • @musicmd77
    @musicmd77 ปีที่แล้ว +18

    जवळपास सर्व कलाकार एकाच frame मधे बघायला मिळाले आज ❤🙏

  • @Dj_RoyalShetkari5152
    @Dj_RoyalShetkari5152 ปีที่แล้ว +25

    झाबरू चा विजय झाला पाहिजे❤😂

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว +1

    झूठ की रफतार चाहे कितनी भी तेज हो लेकीन मंजिल तक केवल सच ही जाता है...खुप खुप अभिनंदन झाब्रू भाऊ...👍👍💐💐

  • @artslife2666
    @artslife2666 ปีที่แล้ว +2

    जय हो झाब्रू गोंडा 🎉 अभिनंदन 🎊💐

  • @tejasrathod14
    @tejasrathod14 ปีที่แล้ว +3

    एकच नबर रामपूर वाल्या मस्त आलूपोगा गेला कोमात मामा चा फायदा झाला हो 👌👌

  • @mangeshbhoyar5100
    @mangeshbhoyar5100 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन झाबरू. रामपूरचा विजय झालेला आहे.आलुपोंगा आणि मामाचा गेंम.

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว +1

    झाबरूने केला गेम आलुपोंग्याचा . खूप खूप अभिनंदन झाबरूचं . मामा -भाच्याईले आलु पोंग्याकडून चोप दया सर . लय कमाई केली त्याईनं या सामन्यातून . आलुपोंगा पुरता फिटला , हारही झाली अन् एक्कावन्न ( ५१००० / -) हजारही गेले..........
    जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👌👌👍👍👍

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 ปีที่แล้ว +2

    घाबरू गोंडा ना चांगला गेम वाजवला मामा आणि आलुबोंडा याचा फक्त आलोच राहिला पोंगा खाल्ला😂😂😂😂

  • @dipaksathe4051
    @dipaksathe4051 ปีที่แล้ว +10

    सर
    आलूपोंगा ही सिरीज खूप रोमांचक झाली आणि तेवढीच खळखळून हसवणारी सुद्धा ... 🥳
    आनंद सागर शेगाव यावर एखादा भाग काढसाल अशी अपेक्षा आहे सर 🙏

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 ปีที่แล้ว +15

    काल सांगितल तस जर नावाच्या चिट्या काढल्या तऱ काही खर नाही शांतारामच्या म्हशी सरपंच साहेबाच दुकान मला देऊन टाकजा😂😂😂

  • @yashthokal36
    @yashthokal36 ปีที่แล้ว +4

    पहिले लोकं cartoon ला किडेमाकोडे समजत होते पण आता तेच किडेमाकोडे लोकांना आवडू राहिले वाह रे तेरी माया राऊत सर की जय🤗

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 ปีที่แล้ว +18

    पहिली कुस्ती सरपंच आणी अलुपोंगा 😂😂😂😂

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว +2

    तुम्ही संघटना खूप छान बनवता सर नाव पण खूप छान आहे प्रत्येक संघटनेच असेच मनोरंजन करत रहा धन्यवाद

  • @gokulmisal9970
    @gokulmisal9970 ปีที่แล้ว +3

    जय श्रीराम 🚩 🚩 🚩 💪

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 ปีที่แล้ว +4

    झाबरू गोंडा यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 ปีที่แล้ว +6

    सर
    त्या दुकानदाराला बत्ती द्या लागते ज्यां जनण्याच्या दुकानातून 4 हजाराच समान चोरून नेलं त्याले सोडू नका🙏

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 ปีที่แล้ว +2

    मला माहितचं होतं झाबरु विजयी होईल म्हणुन जे कोणी नाही करू शकलं ते झाबरूने करून दाखवलं
    ईश्वर राजु राऊत

  • @parikshitbal5676
    @parikshitbal5676 ปีที่แล้ว +1

    परिवारासोबत जेवण करताना न चुकता सर आपले एपिसोड पाहण्यासाठी जणू एक सवयच लागली......
    या पुढे ही आपण आमचे असेच मनोरंजन कराल हे नक्कीच🙏🙏🙏

  • @kailasj4979
    @kailasj4979 ปีที่แล้ว +4

    मामा आणि फक्त मामा

  • @mahendrasatange2648
    @mahendrasatange2648 ปีที่แล้ว +4

    Congratulations 🎉 शांताराम भाऊ खूप हुशारीने खेळले😄

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 ปีที่แล้ว +5

    मी तर सकाळीच 8 ला गेलो होतो तिकीट काढायला खूप गर्दी होती...10 वाजता nomber लागला माझा...500 ₹ तिकीट आहे....

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 ปีที่แล้ว +4

    सरचीर फाड बंगल्यातल भुत घुसवाना एखाद्याच्या अंगात

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन झाब्रुगोडां🎉

  • @kartikmokhadkar2305
    @kartikmokhadkar2305 ปีที่แล้ว +3

    रामपुर केसरी झाब्रु गोंडा...!💪😎👑

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว +8

    आज तर सर्वानीच खुप वाट पाहली असेल 5 वाजेची...

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil ปีที่แล้ว +4

    आज टिचर टकाटक फॅमिलीला एकत्र पाहून खूप छान वाटले☺

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 ปีที่แล้ว +1

    शेवटी झाब्रू गोंडा हिरो ठरला नलू मॅडम ने त्या चे बूके देउन त्यांचे स्वागत केले एपिसोड छान झाला अभिनंदन मास्टरजी 27:21

  • @manojgajbhiye6133
    @manojgajbhiye6133 ปีที่แล้ว +11

    Congratulations Zabru 🎉🎉💐💐💐

    • @rohinibelsare1342
      @rohinibelsare1342 ปีที่แล้ว +1

      Congratulations to.. Zabru😅😊😊❤🎉

  • @amolgawande1988
    @amolgawande1988 ปีที่แล้ว +10

    आज आलूपोंग्याच बीस्कुट मूरलच पाहीजे😂😅

  • @janvichahande03
    @janvichahande03 ปีที่แล้ว

    मला माहितीच होत न की, झाब्रुदा च विजयी होणार....🎉🎉🎉 कारण त्यांच्या टक्कर ला कोणीच नाही टिकु शकत.... अभिनंदन दा...... बाकी शांताराम काका खुपच म्हणजे खुपच हुशार आहेत..... आणि आता झाब्रुदादाचा विजयी झाल्याने रामपुर मध्ये सर्व happy झालेत.... पण नलु ताई पेक्षा नाही.....❤️😘😍🤗☺️

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว +1

    रावणाचा घमंड शेवटा ले गेला नाही हा तर आलूपाँग्या, फक्त कुस्ती वर फोकस न करता प्रत्येक गोष्टी मस्त प्रकारे मांडल्या,शांताराम नेहमीप्रमाणेच हुशारीने वाचला. छान सादरीकरण😛👌

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 ปีที่แล้ว +2

    Abhinandan zabru... 💐💐

  • @dipakraut9195
    @dipakraut9195 ปีที่แล้ว +4

    ❤ नांद एकच फक्त बैलगाडा शर्यत❤

  • @milindsawant6084
    @milindsawant6084 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन झाबरू पहिलवान 🎉🎉❤

  • @preetibanait3057
    @preetibanait3057 ปีที่แล้ว +11

    Congratulations Zabru konda💐💐

  • @bhalkesachin
    @bhalkesachin ปีที่แล้ว +4

    विजय नेहमी सत्याचाच असला पाहिजे..... खोटे आलू पोंगे नेहमीच हरले आहे... 😂😂😂😂

  • @ankushnage1237
    @ankushnage1237 ปีที่แล้ว +1

    शांताराम घनघने न खेळताच खूप खेळून गेले😂😂😂

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास...

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन झाबरु भाऊ खूप भारी 💐💐💐🌹🌹🌹

  • @gdchatark
    @gdchatark ปีที่แล้ว

    बाळू भाऊ च पेट्रोल उपकल गुरू भूतवाडी तील आलूपोंगा आणि चिरफाड बंगला झाब्रू गोंडा चे हार्दिक अभिनंदन

  • @rxgamer3440
    @rxgamer3440 ปีที่แล้ว +1

    Congratulations zhabruu bhau❤🎉

  • @nitinsuralkar854
    @nitinsuralkar854 ปีที่แล้ว

    झाब्रुकोंडासिद्ध करून दिल प्रेमात खूप ताकद असते वा डॉक्टर इन बाई

  • @adeshjamnik2005
    @adeshjamnik2005 ปีที่แล้ว +1

    Congratulations झाबरु🎉🎉🎂🎂👑👑 king 👑👑रामपूर

  • @subhashjagtao4957
    @subhashjagtao4957 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन झाबृ

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว

    आज सर्वच कलाकार एकाच ठिकाणी पायला मिळाला

  • @kajalgawai3320
    @kajalgawai3320 ปีที่แล้ว +1

    Zabru gonda op🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂

  • @TechnologyWing
    @TechnologyWing ปีที่แล้ว +2

    झाबरू चे अभिनंदन 👍

  • @mokindwaghral3781
    @mokindwaghral3781 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम

  • @yogeshmadewar8503
    @yogeshmadewar8503 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर माज्या बोलण्याला मन दिल्या बद्दल

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 ปีที่แล้ว +9

    Congratulations 🎉🎉🎉 sir 🌹🌹

  • @sandipwankhde1784
    @sandipwankhde1784 ปีที่แล้ว +1

    मनःपूर्वक अभिनंदन झाबरू भाऊ विजयी झाल्याबद्दल

  • @Banjara_stetus_chetan_6699
    @Banjara_stetus_chetan_6699 ปีที่แล้ว +2

    Congratulations zabru gonda

  • @vandanadhote2222
    @vandanadhote2222 ปีที่แล้ว +1

    मज्जा आली!

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว

    एकदम झकास व्हिडिओ, झाला आहे सर आजचा

  • @ParkasMalayankurkute-tf8pm
    @ParkasMalayankurkute-tf8pm ปีที่แล้ว

    शेवटी आलु पोंग्याचा झा्ब्रु भाउन गेम केला तिकडे मामा भाच्याची लुटमार चालु आहे बाळु भाउच पेट्रोल
    चोरल राजा बाकी व्हिडीओ फारच छान झाला

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 ปีที่แล้ว

    येला म्हणतात teacher taka Tak आजच्या भागात खूप मजा आली भर भरून हसलो पण 1 कमी रहल्या सारखा वाटत आहे की आलू पोंगा जेल मधे नाही गेला आता चांगली तीपारी द्या तेले आणि शिवलाल आणि भूषण ले.

  • @fakechetan2925
    @fakechetan2925 ปีที่แล้ว +1

    हार्दिक शुभेच्छा झाबरू गोंडा तुम्ही जीतल्याबद्दल 💐💐💐

  • @kishorpaunikar6434
    @kishorpaunikar6434 ปีที่แล้ว +2

    Zabru gonda congratulations

  • @shivmunibangar5277
    @shivmunibangar5277 3 หลายเดือนก่อน

    khup mast series hoti. love from Ahilyanagar

  • @SS__CREAT
    @SS__CREAT ปีที่แล้ว +3

    सर्व नीती चा उपयोग करु आलु पोंगा व मामा ची वाट लावनार👍😂🤣🤣😂

  • @ramdevkunbi5825
    @ramdevkunbi5825 ปีที่แล้ว +2

    Congratulations

  • @santoshchilatre4792
    @santoshchilatre4792 ปีที่แล้ว +1

    Congratulations zabru dada 🌹🎊🌹

  • @SureshRathod-ju5ie
    @SureshRathod-ju5ie ปีที่แล้ว

    एकच नंबर झ्याब्रु भाऊ आलुपोंग्याला हारवलं आता मामा भांजे ला झटका द्या

  • @rameshbankar599
    @rameshbankar599 ปีที่แล้ว +6

    Congratulations 🎉🎉

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त सिरीज बनवली सर तुम्ही ही आलूपोंगा

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 ปีที่แล้ว +1

    🙏 Video is back op to video nice video sir zabru shevdyachi dhamdhum keli aaluponga cha parabhav kela 🙏

  • @vishalmandavgane4377
    @vishalmandavgane4377 ปีที่แล้ว +1

    Congratulations rampur

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 ปีที่แล้ว +1

    Very nice Zabaru very nice 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962 ปีที่แล้ว +1

    खुप खूप धन्यवाद आलुपोंगा खळखळून हसवल्या बद्दल.😂😂😂

  • @nitindongre5807
    @nitindongre5807 9 หลายเดือนก่อน

    शब्दच नाही,,,,😂😂😂

  • @umeshwankhade2806
    @umeshwankhade2806 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन झ्याब्रू आलू पंगा चा गेम झालारे 😂😂😂🥳🥳🥳👌👌👌👌

  • @LokeshBamkarwarud
    @LokeshBamkarwarud ปีที่แล้ว +5

    Jay Shri Ram

  • @flexible5314
    @flexible5314 ปีที่แล้ว +1

    jinkayala aaal9 ponga pahije reality ❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +1

    Congratulations,, झाबरू

  • @sanjaysapkal2780
    @sanjaysapkal2780 ปีที่แล้ว +1

    झाब्रुचे हार्दिक अभिनंदन पन आलु पोंगा ले आणखी हाणायले पाहिजे होते

  • @nileshzade1905
    @nileshzade1905 ปีที่แล้ว +5

    जय श्री राम 🙏🏻जय हिंद 🇮🇳

  • @she77689
    @she77689 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र केसरी......🙏🙏🙏

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 ปีที่แล้ว +4

    Congratulations Zabro Bhau.......🎉🎉😊

  • @gulshaningole6074
    @gulshaningole6074 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन झाब्रू

  • @umeshjadhav3912
    @umeshjadhav3912 ปีที่แล้ว

    Congratulations zabhru gonda sir😂

  • @kuldeepjambhulkar290
    @kuldeepjambhulkar290 ปีที่แล้ว

    काँग्रॅच्युलेशन ज्याबरू बाजी मारली .राऊत सर तुमच्या पैलवानाने तुम्हाला पण काँग्रॅच्युलेशन💐

  • @VitthalAgarkar-lj4bn
    @VitthalAgarkar-lj4bn ปีที่แล้ว

    Bhari rao raut sir

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला

  • @akshaygulhane3010
    @akshaygulhane3010 ปีที่แล้ว

    Wa re mere sher zhabru gonda ,♥️♥️

  • @atuldongardive148
    @atuldongardive148 ปีที่แล้ว

    Congratulations zabru gonda 🎉🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @dhirajwarulkar9593
    @dhirajwarulkar9593 ปีที่แล้ว +1

    Congratulations झाब्रू ❤

  • @shrikrushnaonlineschoolbag3325
    @shrikrushnaonlineschoolbag3325 ปีที่แล้ว

    अभिनंदन झाब्रुगोडा. 💐

  • @gajanandakhore7176
    @gajanandakhore7176 ปีที่แล้ว

    सर खरोखर तुम्हाला 🙋 सुपर सर💐💐💐💐

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 ปีที่แล้ว

    सर हात 🙏 विनंती आहे झाबरु जिकला पायजे ❤❤😂

  • @mahadeokhupsare7709
    @mahadeokhupsare7709 ปีที่แล้ว +1

    Congratulations jabru da💐

  • @Universal-Gamerz.01
    @Universal-Gamerz.01 ปีที่แล้ว +1

    Congratulations zhabru

  • @shashideshmukh6915
    @shashideshmukh6915 ปีที่แล้ว

    अभिनंदन झा ब्र रु शेठ 🎉🎉🎉❤❤