रोखठोक : राजीनाम्याने सरकार अडचणीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Rokhthok Rajinamane Sarkar Adchanit 5 April 2021
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

ความคิดเห็น • 170

  • @santoshsutar6903
    @santoshsutar6903 3 ปีที่แล้ว +35

    सरकार पडण्यापेक्षा गळाला मासे किती लागतात हे महत्वाचं. शार्क अजुन गळाला लागला नाही.

  • @jk3266
    @jk3266 3 ปีที่แล้ว +7

    रेश्मा साळुंखेंचे निवेदन-आशय, शब्दोच्चार, अतिशय प्रभावी आहेत.खणखणीत आवाज आणि उत्तम पध्दतीने चर्चा घडवून आणतात.

  • @uttamchavan22
    @uttamchavan22 3 ปีที่แล้ว +24

    सुशांतसिंग राजपुत प्रकरणात पण असेच अनेक मंत्री अडकणार असे झी 24 तास म्हणत होते,त्याचे काय झाले जरा जनतेला कळू द्या

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 3 ปีที่แล้ว +19

    सरकार पडो अथवा राहो नागड नकी झालेले आहे

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 3 ปีที่แล้ว +14

    आघाडी सरकार पुरुन ऊरणार आहे आणि हिरो आसणार संजय राऊत

  • @nandakumarmhapsekar4477
    @nandakumarmhapsekar4477 3 ปีที่แล้ว +7

    जयश्री पाटील यांच्या याचिकेवर कोर्टाने आदेश दिले आहेत.

  • @nileshzimbal9157
    @nileshzimbal9157 3 ปีที่แล้ว +13

    बघा ह्या सर्व नेत्यांची मागणी ? 100 cr ? म्हणजे polic गुन्हेगार जपणार आणि वसुली देणार.

  • @santoshmore4133
    @santoshmore4133 3 ปีที่แล้ว +2

    जैशी करणी, वैशी भरणी

  • @pralhadvaidya3103
    @pralhadvaidya3103 3 ปีที่แล้ว +19

    अहो मॅडम कुठे सरकार अडचणीत आलेय... फडणवीस आणि चंद्रकांत हे काय C B I Head आहेत का ,की त्यांच्या कडे काही पुरावे आहेत...

    • @yogeshgavit85
      @yogeshgavit85 3 ปีที่แล้ว

      fhadvnis haic maharashtrace bhdkhau nete aahet hai kunala nave thevtat

  • @bharata1931
    @bharata1931 3 ปีที่แล้ว +18

    उद्देश साध्य होणार नाही (सरकार पाडण्याचा)

    • @peterparker4358
      @peterparker4358 3 ปีที่แล้ว

      Nako pado deu ..hafat yeta rahila aplala😂😂

  • @uttamchavan22
    @uttamchavan22 3 ปีที่แล้ว +13

    CBI म्हणजे कोण ब्रह्मदेव आहे का हो, अशीच मागणी झी 24 तास सुशांतसिंग राजपूत प्ररकरणात केली होती, मग आली CBI ,आता त्याचे काय झाले हो मॅडम , जरा जनतेच्या ज्ञानात भर घाला,

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว +2

      वाझ्या पुरावे नष्ट करणारा हरामखोर होता.नेहमीच असे होत नाही आता सर्व सापडतील

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 3 ปีที่แล้ว +1

      @@keepsocialdistance1643 गप मूर्खां सीबीआय इडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ncb या सगळ्या केंद्र सरकार च्या संस्था भाजप वाल्याना निरदोष सुटतात आणि विरोधी पक्षाच्या मागे लागतात...😀😀🤣🤣

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 3 ปีที่แล้ว

    मीडिया मधल्या ताई बहिणी सुरक्षित राहुदेत हीच शिव राया चरणी प्रार्थना.💐

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 3 ปีที่แล้ว +11

    आता सगळेच मंत्री हळू हळू राजीनामे देऊन मोकळे होतील आणि शेवटी मुख्यमंत्री देतील असेच दिसत आहे.

    • @yogeshgavit85
      @yogeshgavit85 3 ปีที่แล้ว

      ase tumula vatat asale pan janteca vicar na karta hai fhkt aple pot pahat aahet

    • @surykantshinde1362
      @surykantshinde1362 3 ปีที่แล้ว

      @@yogeshgavit85 अगदी बरोबर आहे

  • @10awaghmaresoham20
    @10awaghmaresoham20 3 ปีที่แล้ว +12

    शिर्षक चुकीचे आहे, सरकार कुठेह अडचणीत नाही. हे फक्त तूम्हाला आणि भाजपाला वाटतय

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 3 ปีที่แล้ว +3

    सरकार अडचणीत नाही फक्त देशमुख अडचणीत आहेत.

  • @harshalgalande8032
    @harshalgalande8032 3 ปีที่แล้ว +15

    शरद पवार आहेत मग नाही पडत सरकार

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 3 ปีที่แล้ว +8

    चर्चेसाठी वेळ थोडा वाढवावा,
    अर्धवट चर्चा होते वेळ खुपचं कमी आहे.

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 3 ปีที่แล้ว +14

    हेच प्रकरण भाजप च्या काळात झालं असतं तर फडणवीस ने सगळ्यांना क्लीन चिट दिली असती

    • @abhijitkhedekar4430
      @abhijitkhedekar4430 3 ปีที่แล้ว +2

      Yani pan tech karach tharavla hot pan karata karata keva ughde zale kallach nahi

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 3 ปีที่แล้ว

      @@abhijitkhedekar4430 पण टरबूज तर डायरेक्ट क्लीन चिट देत होता, पवित्र पावडर लावून..

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन फडणवीस साहेब!!!💐💐

  • @niladeshpande3217
    @niladeshpande3217 3 ปีที่แล้ว +1

    या ठिकाणी/त्या ठिकाणी हे वारंवार येणारे शब्द सारखे सारखे खटकतात. संवादात अडधळा येतो.
    हे वारंवार येणारे शब्द टाळावेत कृपया.

  • @lalitakharde6227
    @lalitakharde6227 3 ปีที่แล้ว +14

    Court sarv nikal bjp chya baju ne lavatey disatey

  • @007रुपेशd
    @007रुपेशd 3 ปีที่แล้ว +6

    ह्या दरकेरला म्हणाव जनते ला मधे घेऊ नका 🤣 तुम्हाला सरकार पाडायचय म्हणुन तुमची कट कारस्थान चालु आहेत 🤣🤣🤣

  • @deepaknikam9446
    @deepaknikam9446 3 ปีที่แล้ว

    Justice

  • @sunnykirtane5772
    @sunnykirtane5772 3 ปีที่แล้ว +16

    Sarkar padnar nahi

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 ปีที่แล้ว +1

      पडले नाही सरकार तर राज्याची वाट लागली म्हणून समजा. राज्याच्या भल्यासाठी हे सरकार गेलेच पाहिजे. यूपी बिहार करून टाकलंय महाराष्ट्राला.

    • @sunnykirtane5772
      @sunnykirtane5772 3 ปีที่แล้ว +2

      @@travellersagar437 are chutya mag maharashtra chya pahile UP Bihar che sarkar padayla pahije nahi ka

    • @pariarun897
      @pariarun897 3 ปีที่แล้ว

      @@sunnykirtane5772 are Nalayaka atta UP bihar madhe sudhar zalay.... Pan Tuza Bap Alaya pasun Maharashtra madhe UP Bihar zali atta....

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 3 ปีที่แล้ว +7

    अरे हा दरेकर शेवटच्या घटका मोजल्या सारखा का बोलतो करोना झाला का जिभेला😂😂😂😂

  • @A_vijay
    @A_vijay 3 ปีที่แล้ว

    दरेकर साहेब आधी तुम्ही आणि तुमचे सहकारी cbi चौकशी व्याच्या आधीच बोलता की अजून काही मंत्र्यांची नावे येतील आणि सरकार मधून कोणी बोलल की चौकशीत काही निष्पन्न होणार नाही तेव्हा मग का बोलता की अजून चौकशी सुरु झाली नाही त्यामुळे आधीच आपण बोलू नये.
    मग दरेकर साहेब तुम्ही आणि तुमचे सहकारी पण समजून घ्या चौकशी आधी तुमचे तर्क तुम्ही पण लावू नका.

  • @vitthalraowathare4317
    @vitthalraowathare4317 3 ปีที่แล้ว +2

    प्रविण दरेकरांचे नाव बॅंक घोटाळ्यात होते त्याचे पुढे काय झाले ?

  • @shivajiwagh6611
    @shivajiwagh6611 3 ปีที่แล้ว +6

    आरे तुम्ही काय केला मुंबई बँकेत नाकाने कांदे सोल नका दरेकर साहेब

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 3 ปีที่แล้ว +1

    विधान परिषद विरोधी पक्षनेते... या ठिकाणी अन् त्या ठिकाणी ...

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 3 ปีที่แล้ว +3

    राजीनामा म्हणजै सरकारची नाचक्की 🚩🚩🚩🚩

  • @mohankadam624
    @mohankadam624 3 ปีที่แล้ว +2

    सरकार तो पर्यन्त पडणार नाही जो परेंन्त तीनही पक्षाच्या नेत्यांचे नोटबंदीतील गेलेला काळा पैसा वसुल होत नाही .

  • @dnyaneshwarpatare9518
    @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว +12

    अॅकरच्या थोबाडीत ठेवून द्यावी वाटतं. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात झी न्यूजन काय झक मारली त्यांचं काय झालं हे या छिचोर रेशमीन सांगाव

  • @ramdaschavhan4193
    @ramdaschavhan4193 3 ปีที่แล้ว

    बेटा सलाम भ

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 3 ปีที่แล้ว +10

    तुमचा मुबई बँकेचा हजार कोटींचा घोटाळा बाहेर नाही येणार 😂😂

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 3 ปีที่แล้ว +2

    कोणी किती हि बोमबला तूमचे करम तूमाला सोडणार नाहि.

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 3 ปีที่แล้ว

    RAANI CHANNAMA EXPRESS BE EXTENDED UP TO SANGLI RAILWAY STATION.

  • @sandipmadane709
    @sandipmadane709 3 ปีที่แล้ว +3

    गृहमंत्री राजीनामा देऊन गेले तरी पोलिस भरती नाही सरकार पडल्याशिवाय भरती होत नाही आमचा तळतलाट लागला

  • @jijabagorad8315
    @jijabagorad8315 3 ปีที่แล้ว

    ओओओ

  • @sharadkumbare5731
    @sharadkumbare5731 3 ปีที่แล้ว +11

    दरोडेखोरांचं सरकार आहे

    • @harshalgalande8032
      @harshalgalande8032 3 ปีที่แล้ว +1

      Bjp pan kute changli hoti

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 ปีที่แล้ว

      फसाद कि जड शेंडी जानव आणि चड्डी, दुसरे त्यांना साथ देणारे धुतल्या तांदूळासारखे आहे का.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

      @@rajendrashinde1533 सतरंजी उचले गुलाम लाचारांच्या डांगीचा मुळव्याधाचे ज्वालामुखीत रुपांतर.आता फक्त लाव्हा बाहेर येत आहे.आजुबाजुच्या गुलाम सतरंजी उचल्यांनी आपली डांग लाव्हारसापासुन सांभाळावी.💥💥

  • @gauravs728
    @gauravs728 3 ปีที่แล้ว +9

    Chola bjp ch godi media

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 3 ปีที่แล้ว +3

    परवीन भाई तुझी लायकी मुम्बई बँक घोटाळ्यात समजली आहे रे .किती पोपटासारखा मिठू मिठू बोलतेय

  • @prameshwardhule5032
    @prameshwardhule5032 3 ปีที่แล้ว +5

    सरकार काही कामच नाही हे

  • @dnyaneshwarpatare9518
    @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว +4

    रेशमे, सरकार काही अडचणीत आले नाही.तु शेण खाऊन बोलत जावू नको.टिनपाट दरेकर ने गरीबांचे पैसे खाऊन नैतिकतेच्या गप्पा मारू नये

  • @avdhutr.bhosale824
    @avdhutr.bhosale824 3 ปีที่แล้ว

    अरे 2014 नंतर कोर्टाची सुद्धा विश्वासहर्ता लयाला गेली आहे

  • @subhashkandarkar1700
    @subhashkandarkar1700 3 ปีที่แล้ว

    मराठयानी मराठयाच नाक कापल

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 3 ปีที่แล้ว +1

    वाघमारेंना सांगा 70 वर्षात देशात अनैतिकता काॅंग्रेसनेच रुजवली,वाढवली आणि पोसली.

    • @ravindrarajadhyaksha8558
      @ravindrarajadhyaksha8558 3 ปีที่แล้ว

      म्हणूनच लोकांनी ऊलटे करुन तुमच्या पार्श्वभागावर लाथा घालून हाकलून लावलय.

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 3 ปีที่แล้ว

      आणि सात वर्ष अनैतिक तेचा बाजार चालू आहे

    • @akshaywakle9093
      @akshaywakle9093 3 ปีที่แล้ว

      Mag magchya cm ka cleam chit del sarv nete mumbai bank scam mahit ahe na

  • @sunitaanil
    @sunitaanil 3 ปีที่แล้ว +7

    तीन चाकाची रिक्षा

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 ปีที่แล้ว

      चाक आणि बुड नसलेले विरोधी पक्ष, व्हाटस अप युनिव्हर्सिटी के विद्यार्थी.

  • @shekharkhopade2879
    @shekharkhopade2879 3 ปีที่แล้ว

    सर

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 ปีที่แล้ว +6

    चोट्टी सरकार

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 ปีที่แล้ว

      चिक्कि, महाडा, सिडको, बुलेट ट्रेन, असे बरेच, नोटबंदी मोठा घोटाळा.

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 3 ปีที่แล้ว

    अनाडी का खेलना खेल का सत्यानाश खेल हो या राजनीती दोनो मे यः बात लागू दिखाइ देती है

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 3 ปีที่แล้ว +1

    Zee 24 tas madhle 13 minute dile tar bakiche kadi bolanar...Godi media chanal

  • @ratandongare525
    @ratandongare525 3 ปีที่แล้ว +2

    Sarkar kontehi aso, curuption chaluch rahanar. Tya sathi system badalali pahije. He lifetime chalu rahanar.

  • @prabhakarpawar7241
    @prabhakarpawar7241 3 ปีที่แล้ว

    100/ गाव पोलिस ठाने सूध्दा नेतया चया हातात आहे नालायक mpsc

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 3 ปีที่แล้ว +1

    पण ह्या राजकारणी लंकाचे बंगले संमुर्न भारतात कसे आसतात इतके पैसे यांच्याकडे कुठून इतात तुम्ही मीडिया वाले लोक यांचे मानधन व इतर इन्कम किती एते आणि यांचा रोजचा खर्च करून किती रूपये उरतात याचा पण पाठ पुरावा कांरावा मीडिया वाले लोक म्हणजे महभारातातील संजेय आहे असे पूर्ण देशातील सामान्य लोक समजतात

  • @n.s.p7751
    @n.s.p7751 3 ปีที่แล้ว +1

    100 crore per month, shame on this government

  • @vaibhavjadhav2654
    @vaibhavjadhav2654 3 ปีที่แล้ว

    मॅडमला बरोबर जमतं नाही.

  • @vivekthorve9228
    @vivekthorve9228 3 ปีที่แล้ว +2

    असेच सेम प्रकरण UPमध्ये एका IPS अधिकार्‍यांने हप्ते गोळा केले जातात हा आरोप UP सरकारवर केला तर तेथे त्या IPS अधिकार्‍याला निलंबित केले तिथे CBI चौकशी नाही तेथे केंद्र सरकारचा आशिर्वाद असणार

    • @anuragmishra9747
      @anuragmishra9747 3 ปีที่แล้ว

      Kisi IPS officer ko suspend nhi kiya wo IPS the noida zone ke vaibhav Krishna jo aaj bhi IPS hai.

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 3 ปีที่แล้ว +3

    Ugacch swapna ka baghta sarkar kahi padnar nahi 😁😁😁

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 ปีที่แล้ว

    वाघमारे बरोबर बोलत आहेत

  • @chandrashekharkupte4364
    @chandrashekharkupte4364 3 ปีที่แล้ว +9

    चोर सरकार

    • @prasaddalgade4627
      @prasaddalgade4627 3 ปีที่แล้ว +4

      महवसुली आघाडी 100 कोठे गेले लाचार कॉग्रेस

  • @prabhakarpawar7241
    @prabhakarpawar7241 3 ปีที่แล้ว

    सर्व च नेते भरषट वेडया सारखे बोलन

  • @parshuramdalvi947
    @parshuramdalvi947 3 ปีที่แล้ว +1

    Maha wassuli Aghadi Sarkar
    Kurchi sodanar nahi.
    Wassuli complete zali nahi

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 3 ปีที่แล้ว

      मग टरबूजला अर्धी वसूली करायचे काम सोपव😂😂

  • @balajisarvajanikdurgautsav3015
    @balajisarvajanikdurgautsav3015 3 ปีที่แล้ว

    Paramvir singh is IPS He passed UPSC or pramossion that why his salary release by Central Government of India so Why anyone those who is from State Home minister transfer this person it is not Government of India under section No one will any state minister transfer to centralised people those who passed UPSC level exam

  • @jayantjoglekar9891
    @jayantjoglekar9891 3 ปีที่แล้ว

    राजीनामा नाही दिला व आता दिला तरी सरकार
    अडचणीत,हासत कर्म करावे भोगावे रडत तेचि
    परिणामी

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 3 ปีที่แล้ว

    आणि हे प्रश्न वाघमारेंनी कोर्टाला विचाराव्यात.

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 3 ปีที่แล้ว +3

    हे गोंधळी सरकार.

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 3 ปีที่แล้ว +1

    Media chya ayecha gho .hyana ch Sarkar nako ahe ka ? Hopless media .

  • @rameshbelsare1793
    @rameshbelsare1793 3 ปีที่แล้ว +1

    Jara mumbai bankechi pan cbi chakashi kara na rav

  • @sanjaydevkule9048
    @sanjaydevkule9048 3 ปีที่แล้ว

    Rajkarni gangstar

  • @madhukarpatil29
    @madhukarpatil29 3 ปีที่แล้ว +3

    Jay.बि.जे.p.jay.मोदीजी.jay. श्रीराम

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 3 ปีที่แล้ว +1

    लाच काय सहि करुन मागतात का? congres wale.

  • @smartkids7618
    @smartkids7618 3 ปีที่แล้ว +3

    Chori keli nahi..... Tar chawakashila ka bhitayat... 😂😂😂😂😂

  • @anantchoudhari8988
    @anantchoudhari8988 3 ปีที่แล้ว +2

    Dhananjai mundaycha ragamanA ghily paijay

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 3 ปีที่แล้ว

    Waghmareji mantryana kon mhante aabru aste.

  • @pankajjiwtode2192
    @pankajjiwtode2192 3 ปีที่แล้ว

    राज्याची सुव्यवस्था आणी कायदा शुरक्षीतपणे चालवण्यास उध्दव सरकार फेल आहे उध्दव ठाकरे यांनी त्वरीत राजीनामा देऊन टाकावे व राज्याच्या विकासासाठी मदत करावे असे मला वाटते

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 3 ปีที่แล้ว +1

      तुला काय वाटते त्याला विचारतो कोण आम्ही मलिक बरोबर आहोत😂😂😂

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 ปีที่แล้ว

    कोर्ट ची आडनाव काय आहेत

  • @unknown-zv9or
    @unknown-zv9or 3 ปีที่แล้ว

    Sattet kayam kon hot. congres /ncp. Kayam sattet aahe shivsenela fukat odu naye

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 ปีที่แล้ว

    मानेसर बरोबर बोलत आहेत

  • @sajjadjasnaik522
    @sajjadjasnaik522 3 ปีที่แล้ว

    Sri Sharad pawar aahet to pawat kahihi karu shakat nahi BJP sarkar maharashtrat

  • @rameshpatil4865
    @rameshpatil4865 3 ปีที่แล้ว

    Mai. Bhi. Nanga. Tuhi. Nanga. Nanga. Tera. Bap. Tere. Bapne. Gadhi. Chhodi. Kasako. Laga. Pap.. Sharad. Pawarana. Hi. Saway. Ahhe. Hys. Papacha. Bhagidar. Pawar. Ahhet. Tyanchi. Narko. Test. Kara. Gadhila. Chodhanara. Sutradhar. Kan. Te. Samjel.

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 3 ปีที่แล้ว

    Adv सुरेश माने.... कुणाला कधी आणि कसा धीर द्यायचा आणि आपली bjp विरुद्ध भूमिका कशाप्रकारे पार पाडायची याबद्दल तुमच्या वकिलीची मला कीव येते... आणि राजू वाघमारे यांच्या अकलीचे तारे कुठे हरवलेले आहे हेच कळत नाही... आपल्या भावाला जर चांगल वळण लावले असते तर बरे झाले असते... आणि आपण आपली राजकीय भूमिका मांडताना जरा हाय कंमांडचा सल्ला घ्यावा... उगाच तोंडगशी पडू नका...

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 ปีที่แล้ว +3

    100 karod chor dalal sarkar 🤣😂😂😂

  • @pratapjadhav8162
    @pratapjadhav8162 3 ปีที่แล้ว +1

    मुंबई बँकेचा घोटाळा बाहेर काढा प्रवीण दरेकर तेव्हा कुठे काय केले आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून

  • @prakashwalvekar9989
    @prakashwalvekar9989 3 ปีที่แล้ว +5

    दरेकर खोटे बोलत आहे

  • @harishkharat1310
    @harishkharat1310 3 ปีที่แล้ว

    पुर्वीच्या गृह मंत्र्याचेही फ़ोन चेक करावेत

  • @santostalamrudungavajatima9820
    @santostalamrudungavajatima9820 3 ปีที่แล้ว

    Mumbai bankchay 1000 kotichay ghotalaychi chawkashikara.
    Prawin darekar
    Aani raju wagamare yancha rajakiya yogadan lokana mahita aahe.
    Prawin darekar mns rajthakarayni motha kela
    Presstiga aani pawarsathi bjpita gela asli hi awlakshani awalada
    Aani raju wagmare ha gubu,gubu nandibill aahe pawaracha
    Adoketa chaybabatita bolna yogay naahi karan aamhi adhi tayla woolkhatacha nashi ithin surwat
    Baaki darekar,aani wagmare yana press confarance madhe bolawala hecha z medyacha durdaywa aani bolwanaycha beakkl lokana suchala he aamchasarkhay bagnaray mansancha durdaywa bakki kay?
    Jai parshram awtar

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 3 ปีที่แล้ว

    Anil Deshamukh chi C B I chokasi zali tari purava silak nahi narko taste honar nahi sarav nirdos

  • @madhukarmande7430
    @madhukarmande7430 3 ปีที่แล้ว

    In

  • @trupteshtandale498
    @trupteshtandale498 3 ปีที่แล้ว

    Znews z 24 taas cha malak BJP CHA KHASDAR ..
    SAGLYA IMPORTANT SANSTHAWAR RSS CHE AGENT BASLET.
    Bhaiyye adhikari motya motya padawar nemlet tech Mva chi sagli mahiti bjp la purwatat.

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 3 ปีที่แล้ว

    Baapre kevdhe mothe shabd tumhala kiti ghai jhali ahe sarkar padnyachi

  • @madhurishanbhag2788
    @madhurishanbhag2788 3 ปีที่แล้ว

    Hya tikani any tya thikhani boltho makad thondya thuany bjp Kai duthlela thandul hai Kai tyathikani modhi Kai satya harischad cha aulad hai Kai tya thikani thumcha bjp madhe ketti vaze aheth chaukashi karavalaghel tyathikani hyathikanithevda vaze nahi hyathikani bjp che nagarsevak bjpchatya tikani mahinyala pandra hazaar rupaya ghetho tya tikani chukashi karnarka tytikani bjp hatao desh bachaotya tikani

  • @munirshaikh1088
    @munirshaikh1088 3 ปีที่แล้ว

    Aho madam kort police he sagle bjp chi b Tim ahe BJP cha sagla khel ha satey sathi ahe jo tyana kadhi milnar nahi bjp cha mubai bank ghotala baher kadha ha darekar pan ewdha tond var karun bolto na teche nav pan ahe ghotalyat mag rajinama denar ka amdarki cha

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 3 ปีที่แล้ว

    UT chup Q hai?

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 3 ปีที่แล้ว +1

    Darekar 😁😁😁😁😁

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 3 ปีที่แล้ว

    Aghadiche aankhi mantri chor baher padtil.vat paha.

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 3 ปีที่แล้ว

    ग्रह मंत्र्याच्या काळात दिन दलीतावर खूप अन्याय झाला म्हणून तो राजीनामा दिला

  • @meghraj8995
    @meghraj8995 3 ปีที่แล้ว

    Chorti agadi. Laz sudha vatat nahi sale halkat gende ahe.

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 3 ปีที่แล้ว +2

    वाघ मार्या

  • @abhishekshinde3508
    @abhishekshinde3508 3 ปีที่แล้ว +2

    Zee 24 tas 👎👎👎👎👎

  • @sachindhaneshwar5055
    @sachindhaneshwar5055 3 ปีที่แล้ว

    BJP RSS चे चाटू आहे तुम्ही