नविन घरांचे बांधकाम राजापूर 🏕️🏝️🏞️🤩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 11 วันที่ผ่านมา

    अभिनंदन
    छान कामाचे नियोजन

  • @SandeshSawantVlogs
    @SandeshSawantVlogs 23 วันที่ผ่านมา

    अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा नवीन वास्तुच्या बांधकाम साठी
    खूप छान असा आराखडा आहॆ घराचा, सविस्तर माहिती देत रहा बांधकाम संबधीत, बाकी व्हिडीओ खूप छान

  • @prashantkatalkar7656
    @prashantkatalkar7656 26 วันที่ผ่านมา +1

    Kiti sq foot ahe kay budget ahe amahala pan bandhaychy ratnagiri

    • @prasannanarvekar3048
      @prasannanarvekar3048 13 วันที่ผ่านมา

      तालुका कोणता ratnagiri madhe

    • @poojavapilkar4337
      @poojavapilkar4337  12 วันที่ผ่านมา

      अंदाजे 30x60 फीट आयताकृती जमीन आहे.
      माझ्या भावाचं हे घर बांधणे चालू आहे राजापूरला.. 🙏🙏

  • @poojavapilkar4337
    @poojavapilkar4337  24 วันที่ผ่านมา

    2 गुंठे जागा आहे.... आम्ही काम वेगवेगळे दिले आहे.... चिरे लावणारे वेगळे, काँक्रेट स्लॅब साठी वेगळे आणि दरवाजा खिडकी साठी वेगळे.

    • @revatichaughule8061
      @revatichaughule8061 19 วันที่ผ่านมา +1

      किती खर्च अंदाजे होणार आहे

    • @poojavapilkar4337
      @poojavapilkar4337  12 วันที่ผ่านมา

      अंदाजे 9-10 लाख पर्यंत कमीत कमी जाईल ​@@revatichaughule8061