काकी आले लसुण पेस्ट घरची वापरा, हल्ली सगळे fake चा जमाना आहे, आले आणि लसूण एवढी महाग आहे, आणि ते पॅकेट मध्ये थोडी खरी चांगली पेस्ट देणार? शिवाय preservatives असतात. आठवड्याची freezer मध्ये करुन ठेवा.
पपु बाजारात सोललेली लसूण पण भेटते ती आणून आलं लसूण पेस्ट करून ठेवा कारण तुम्हाला ती सारखी लागणारी गोष्ट आहे आणि शिवाय बाजारची तयार पेस्टची चव वेगळीच लागते तेव्हा घरची नेहमीच चांगली माझे मिस्टर उपाध्यक्षपदी होते तेव्हा रत्नागिरीत असायचे त्यावेळी लोपस्तर आणायचे बंदरावरून
काकी आले लसुण पेस्ट घरची वापरा, हल्ली सगळे fake चा जमाना आहे, आले आणि लसूण एवढी महाग आहे, आणि ते पॅकेट मध्ये थोडी खरी चांगली पेस्ट देणार? शिवाय preservatives असतात. आठवड्याची freezer मध्ये करुन ठेवा.
बढीयां कोलंबी रेसिपी यमी यमी ❤❤❤❤❤❤❤😊
Kolambi chan. Vajan karayche machine kiti rupayala ghetle? Amhi yenar jevayala tumcha kade.
Yetoch ata home stay la
आलेलसूण पेस्ट प्लीज घरी बनवाThat will be best
Waw khup mst kolmbi mejvani.. Bghun tondala pani aal mazya pn😅😋😋😋😍
Wow khupach Chan aahe kolambi.👍👍
Very nice video
Chan
लाल मसाला वाला भात कसा बनवला?
Very nice video Dada ❤❤❤
Wow, baghun tondala pani sutle
पपु बाजारात सोललेली लसूण पण भेटते ती आणून आलं लसूण पेस्ट करून ठेवा कारण तुम्हाला ती सारखी लागणारी गोष्ट आहे आणि शिवाय बाजारची तयार पेस्टची चव वेगळीच लागते तेव्हा घरची नेहमीच चांगली
माझे मिस्टर उपाध्यक्षपदी होते तेव्हा रत्नागिरीत असायचे त्यावेळी लोपस्तर आणायचे बंदरावरून
Nice 👌👌😊
Nice
Aamhi.mothya.kolmbiche.doke.gheto.khup.tasty.lagte.tumhi.sarv.tyach.satvach.phekun.deta.1da.dokeghalun.rasa.aani.fry.karun.bagha.👍🙏👌😊
बघून आमच्या तोंडाला पाणी सुटले
Tondala paani sutla♥️😍
मस्तच ❤❤😊
लय भारी
Shubangi tai tumhi vegetarian aahat 😊
Ksa control krta samor kolmbi fry astana 😋😋😋😋
Aamhala video bghun ch tondala pani sutle 😋😋😋😍
Shubhangi Tai fish ka nhi khate Karn sanga fast time Dil la home mde anle पावसात bizli hoti Teva पासून मी तुमचे vdio behte kuph nise astat
शुभांगी ताई कोलंबी खात नाही का? 🎉
ओमकार मी पण मासे प्रेमी🐟🐠😋🐬🐋🐳🐟🦐 Mazza 🎉🎉🎉
मी खात नाहीतरी माझ्या तोंडाला पाणी सुटले
Ek no 🎉
Mastch👌👌😍😋😋 तोंडाला पाणी सुटलं.
पाणी
Very nice ❤
Thanks 🤗
❤❤
Nice
Yes 😋